{100+} छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस 🚩 | Shivaji Maharaj Status

नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहलेले स्टेट्स, कोट्स, Shivaji Maharaj Status, Chatrapati Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj Status Videos, Chhatrapati Shivaji Maharaj Status, Shivaji Maharaj Status Marathi, Shivaji Maharaj Status Download, Shivaji Maharaj Status Photo, Chhatrapati Shivaji Maharaj Status Video आणि Shivaji Maharaj Status For Fb दिले आहेत. या पोस्ट मध्ये दिलेले Shivaji Maharaj Status वाचून तुमच्या अंगावर शहारे नक्कीच येतील. आशा करतो की या पोस्ट मध्ये दिलेले Chatrapati Shivaji Maharaj Status तुम्हाला आवडतील. चला तर पाहूया Shivaji Maharaj Status

Table of contents(toc)

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (Shivaji Maharaj Status)

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!

जर आमच्या राजाचे आयुष्य शतकाच्या पार असते, तर शेतकऱ्याच्या घराला आज सोन्याचे दार असते.

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.

जगणारे ते मावळे होते…जगवणारा तो महाराष्ट्र होता….स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता. 

पाण्यात गेल्यावर मगराशी, जंगलात गेल्यावर वाघाशी आणि महाराष्ट्रात आल्यावर शिवभक्तांशी कधीच भिडू नका.

Veer Shivaji Maharaj Status

कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (Shivaji Maharaj Status)

तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे, तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे. जय शिवराय

 राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान कुणी न जाहला, गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवाजी जाहला.

ना चिंता ना भिती…ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती चांगल्या विचारांचा धर्म केला की, धर्माचा विचार उरत नाही…

सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय

  • Also Read: Facebook Status In Marathi

Shivaji Maharaj Status Marathi

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.

 जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही.

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि वडिलांच्या कर्तव्यासाठी. (राजांसारख)

कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.

अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते…. एकदा जय शिवराय बोलून बघ

  • Also Read: आठवण स्टेटस मराठी

Shivaji Maharaj Dialogues in Marathi

जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

 

प्रत्येकालाच गर्व वाटेल अश्या राजावर, अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे या राष्ट्राला पुन्हा जिजाऊचा शिवा पाहिजे. शिवाजी नाव नसून महाराष्ट्रासाठी ते एक दैवत आहे. शिवाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाने मुघलांना पराभूत केले आणि बऱ्याच किल्ल्यांवर आपला विजय मिळवला, अश्याच शूर राजाला कोटी कोटी नमन ! 

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (Shivaji Maharaj Status)

सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो… तो म्हणजे छत्रपती

Also Read: Konich Konach Nast Status In Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Status

हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.

शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा.. रगारगात आमच्या माणुसकी… अभिमान आम्हाला मातीचा

दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.

Shivaji Maharaj Status Images

नाही कुणापुढे वाकला नाही कुणापुढे झुकला असा मर्द मराठा शिवाजी राजा एकला.

शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

ज्यांचे आदर्श महाराज आहेत. त्यांना लढायचे कसे हे शिकवावे लागत नाही.

 

जो जो शिवरायांच्या विचाराने पुढे जाईल… पुरा आसमंत त्याचा होईल.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (Shivaji Maharaj Status)

अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती… जय भवानी.. जय शिवाजी! 

जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

Chhatrapati Shivaji Maharaj Status

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (Shivaji Maharaj Status)

कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा.

लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.

माहीत नाही काय जादू असते शिवरायांच्या चरणात आशीर्वाद घ्यायला जितका खाली वाकतो, तितके मोठे झाल्यासारखे वाटते.

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

Shiv Jayanti Status in Marathi

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

इतिहासाच्या पानावर ज्याने नाव आपले कोरले जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगवले, भगवा झेंडा हातात घेऊनी खिंड ज्याने लढविली आपले जीवन अर्पण करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार (Chatrapati Shivaji Maharaj Status Marathi)

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (Shivaji Maharaj Status)

ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती

जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव

Shivaji Maharaj Status Videos

एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

Shivaji maharaj Status

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

‘छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!

झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय

सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.

 

शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.

Shivaji Maharaj Sher Shayari in Marathi

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.

निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.

Shivaji Maharaj Status Marathi

जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी

 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (Shivaji Maharaj Status)

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

Chatrapati Shivaji Maharaj Dialogues in Marathi

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस (Shivaji Maharaj Status)

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही…भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

 

माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची

Also Read: Shivaji Maharaj information

Shivaji Maharaj Status in Marathi

ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची

झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. जय शिवराय

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!

 

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा! 

Shivaji Maharaj Status Download

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

कपाळी लावतो आम्ही भगवा गंध.. आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद

Shivaji Maharaj Status Photo

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे… घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.. जय शिवाजी

 

स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे

जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.

मी आहे मराठा, सिंहाचा छावा 

 

मराठा आम्ही आम्ही शिवबाचे मावळे… त्याच्या पावलावर चालूनी टिकवू संस्कार त्यांचे

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्हा मराठी माणसांसाठी पवित्र मंदिर आहे.

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस,आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासींनीचे कपाळ आणि स्वराज्याची सकाळ.

Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi

आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी अअसल्याचा

Best Status on Shivaji Maharaj

शिवराय ही परमोज्जकर्तृत्वाची प्रेरणा शिवराय ही ३३ कोटी देवांची आराधना.

मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले गर्जूनी केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुज मानाचा मुजरा.

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा 

Shivaji Maharaj Sher Shayari in Marathi

शुरता हा माझा आत्मा आहे विचार आणि विवेक माझी ओळख आहे क्षत्रिय हा माझा धर्म आहे छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे. होय मी मराठी आहे. जय शिवराय.

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता, पराक्रम पाहून तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता.

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे, शिवजयंतीच्या शुभेच्छा!

 भूगोल जगाचा असेल पण इतिहास मात्र आमच्या राजाचा आहे.

Shivaji Maharaj Status For Fb

जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.

तुझ्या किर्तीच्या कथांना आम्ही पुसलं केव्हाच….तुझ्या गडांचे दगड येऊन कधी तू वाच

 

लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की, मंदिर आणि महाराज दिसले की, आपोआपच नतमस्तक होते.

प्राण पणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले दुश्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराया नमन तुजला कोटी कोटी.

Shivaji Maharaj Marathi Status

लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे…पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.

वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला

 

शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला …. तो आमुचा शिवबा 

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र.. एकाकी लढला होता.. भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.

एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही…आमच्या राजाची शिकवण आहे… अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.

 

शिबवा आमचा आधार, शिवबा एक विचार! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

Chatrapati Shivaji Maharaj Status

स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची.. निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा, लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा…शिवबांनी त्याच्या रक्ताचा

 

असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला…. मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना 

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान

 

औरंगजेबाचा कोथळा निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा “शिवसुर्य “…!!!! 

Chhatrapati Shivaji Maharaj Status Video

दिला एकदा शब्द न पाळटावा, पुढे टाकला पाय न मागे घ्यावा धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला मराठा म्हणावे अश्या वाघाला.

छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा! 

 

सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shivaji Maharaj Status Video

जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही आणि महाराजांनी जे केले ते जगाला कधी करताच आले नाही, म्हणून जगाला नेहमी महाराजांसमोर झुकावे लागते.

स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा

शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय

Shivaji Maharaj poems in Marathi

निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे…..भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून….त्रिवार मानाचा मुजरा…..

काळजाने वाघ…डोळ्यात आग…छातित फौलाद…हि मराठ्याची औलाद…

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं…..पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं………आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं…..

माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचे पिता..तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी …तो संतापून पेटून उठला..जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच.. फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच…तोच मावळा तोच शिवाजी…शिवजयंतीच्या शुभेच्छा

विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.

मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….

पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति ।शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा

जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली….जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली….नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार….!!!!

ताकद हत्तीची…चपळाई चीत्त्याची…भगवे रक्त…शरीराने सक्त…झुकते ईथेच दिल्लीचे तख्त…अन झुकवू शकतात फक्त मराठेच…हर हर महादेव….

ना शिवशंकर… तो कैलाशपती,ना लंबोदर… तो गणपती,नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो.. राजा शिवछत्रपती 

दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..

 

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले Shivaji Maharaj Status तुम्हाला आवडले असेल. तुमच्याकडे कडे असेच आणखी Chatrapati Shivaji Maharaj Status असतील तर कॉमेंट करून नक्की सांगा, आम्ही ते या पोस्ट मध्ये add करू. आणि हे शिवाजी महाराज स्टेट्स आवडले असेल तर आपल्या शिवभक्ता सोबत शेअर करा. जय भवानी जय शिवाजी 🚩
Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!