तरस प्राणी संपूर्ण माहिती | Taras Animal Information In Marathi

नमसकार मंडळी आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला taras animal विषयी संपूर्ण माहिती देणार आहे. आणि तुम्ही या पोस्ट मध्ये पाहणार आहात taras animal information In Marathi, taras animal in india, taras animal Maharashtra, taras animal images, taras animal voice.

मित्रांनो तरसचे तीन प्रकार आहेत पहिला पट्टरी दुसरा ठिपकेदार आणि तिसरा तपकीरी. तिन्ही तरसांची माहिती खाली दिली आहे.

चला तर पाहूया तरस विषयी माहिती.

मराठी मध्ये आपण तरस म्हणतो हिंदी मध्ये लगड़बघा आणि इंग्रजी मध्ये hyana असे म्हणतात. 

तरस प्राणी हा मांसभक्षक आहे. कणाधारी वंशाचा आहे त्याची जात सस्तन आणि कुळ हे हायनाइड ग्रे, १८२१ आहे. तरस हा गवताळ प्रदेश, वाळवंटात आणि जंगलात आढळत. 

तरस विषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Also Read: Barley In Marathi

Table of Contents(toc)

Taras Animal Information In Marathi (Hyena In Marathi)

तरस प्राण्यांविषयी ची माहिती खाली दिली आहे.

Taras Animal Information In Marathi
मराठी नाव तरस
हिंदी नाव लकड़बग्घा
इंग्लिश नाव Hyaena
वैज्ञानिक नाव Hyaenidae
निवासस्थान तरस हा गवताळ प्रदेश, वाळवंटात आणि जंगलात आढळतो.
वर्ग मांसभक्षक
कुळ हायनाइड ग्रे, १८२१
वंश कणाधारी
जात सस्तन
वजन नर 40 किलो.
मादी 30 ते 40 किलो.
उंची 3 ते 6 फूट
आहार मासे, सिंहाचे पिल्लू, सरडे, कोल्हे, पक्षी आणि अंडे.
आयुष्य 12 ते 25 वर्ष.
कुटुंब हायनेडी
गती 63km/h

तरस शाररिक रचना (Taras Animal Body Structure)

तरस आशियाई खंड आणि आफ्रिका खंडात आढळतो. तरस हा कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी आहे. त्याचे शरीर बेडक आणि बोजड असते. त्याची लांबी 150cm तर उंची ही 90 सेमी असते.

डोके मोठे व शरीराचा पुढचा भाग रुंद आणि मागचा भाग अरुंद निमुळता असतो. त्याचे कान टोकदार आणि मानेवर लांब केसमची आयाळ असते.

तरस नर चे वजन हे 40 किलो असते आणि मादीचे 30 ते 40 किलो वजन असते. 

रंग मळकट पांढरा राखाडी असून त्याच्या अंगावर पाया वर पट्टे असतात.

हिवाळ्यात शरीरावर दाट आणि मोठे केस उगवतात म्हणून हिवाळ्यात त्यांचे पट्टे दिसत नाहीत.

तरसाच्या एका टोळी मध्ये 70 ते 80 तरस असतात आणि ते टोळी मध्ये महातारे झालेले वाघ व सिंहाची शिकार करतात.

Taras Animal Food

taras animal food

तरस प्राण्याची शरीर रचना ही पाठलाग करून शिकार करण्याची नसते म्हणून तो स्वतः हुन शिकार करत नाही तो इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतात.

Taras Animal वैशिष्ट्ये

  • मजबूत जबडा
  • आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला लाफिंग ॲनिमल (हसणारा प्राणी) असेही म्हणतात.
  • इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीचे उरलेले मांस व हाडे खाऊन तो त्याचे जीवन व्यथित करतो.
  • पडलेले सडलेले मांस खाऊन परिसर स्वच्छ राखतात म्हणून त्यांना सफाई प्राणी म्हणतात.

तरस प्राणी प्रजनन (Taras Animal Reproduction)

तरस प्राण्याच्या मिलन व विणी बद्दल फार थोडी माहिती असल्यामुळे मी तुम्हाला काही जास्त माहिती देऊ शकणार नाही पण जितके माहीत आहे तितके सांगतो.

मुख्यतः हिवाळा हा यांचा मिलन ऋतू असतो म्हणून पिल्लांचा जन्म हे उन्हाळ्यात होते. तरसाला एकदाच तीन ते चार पिल्ले होतात.

पिल्लांचे डोळे हे जन्मतः बंद असतात. त्यांच्या अंगावर पट्टे असतात. 

भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तरस प्राणी उपप्रजाती(Taras animal उपप्रजाती)

तरस प्राण्याची तीन उपप्रजाती आहेत. मी त्यांची सविस्तर माहिती दिली आहे ते पुढीलप्रमाणे:

पट्टेरी तरस

पट्टेरी तरस भारत, पाकिस्तान, नेपाळतसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका, टांझानिया, केनिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात.

पट्टेरी तरस (Striped Hyena) चे शस्त्रीय नाव (Hyena hyena) हे आहे. सायरिका आणि हायना हायना हायना या जाती भारतात आढळतात.

ठिपकेदार तरस

Coming Soon

तपकिरी तरस

Taras Animal In India

भारतात फक्त पट्टेरी तरस आढळतात

Taras Animal Maharashtra

महाराष्ट्रामध्ये जिथे सायाळ, मुंगूस, वाघ जिथे आढळतात तिथे तरस प्राणी आढळतो.

तरस प्राणी छायाचित्रे (taras animal images)

तरस प्राणी आवाज (Taras Animal Voice)

तरस प्राणी हा माणसाच्या रडल्या प्रमाणे तर मोठ्याने हसल्या प्रमाणे आवाज काढतात म्हणून याला लाफिंग ॲनिमल म्हणजेच हसणारा प्राणी म्हणून ही ओळखले जाते.

तुम्हाला taras animal voice ऐकायचा असेल तर मी एक YouTube Video दिला आहे तो पाहून तुम्ही तरसाचा आवाज ऐकू शकता.

आमच्या आणखी मराठी व्याकरणाच्या पोस्ट्स ज्या तुम्हाला नक्कि आवडतील

🌹 Vakprachar In Marathi

🌹 Samanarthi Shabd In Marathi

🌹 Shabd Samuh Badal Ek Shabd

🌹 Virudharthi Shabdh In Marath

🌹 Dhvani Darshak Shabdh 

Also Read: Samanarthi Shabd Hindi 

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये Taras Animal ची संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.

आणि अश्याच आणखी प्राण्यांची माहिती हवी असल्यास आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून सांगा आम्ही ती माहिती या ब्लॉग वर आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ.

तरस प्राण्या विषयी ची माहिती कुठे चुकली असेल तर आम्हाला कळवा आम्ही ते दुरुस्त करू जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!