👸 बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳 | Birthday Wishes For Sister In Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही मोठ्या व लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात तर तुम्हाला आम्ही या पोस्ट मध्ये दिलेल्या शुभेच्छा नक्की आवडतील.

आम्ही या पोस्ट मध्ये birthday wishes for sister in marathi, happy birthday wishes for sister in marathi, heart touching birthday wishes for sister in marathi, funny birthday wishes for sister in marathi collection दिले आहे तुम्हाला हे संग्रह नक्की आवडेल.

तुम्ही खाली दिलेल्या संग्रहा मधून आवडलेले wishes, quotes आणि status पाठवून व गिफ्ट वर लिहून देऊ शकता चला तर पाहूया बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह.

Table Of Contents(toc)

Birthday Wishes For Sister In Marathi

👸🎂तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो

मात्र अचानक लक्षात आलं की तुझं

आता वय झालयं….

उगाच माझ गिफ्ट वाया गेल असतं म्हणून

यावर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या👸🎂

👸🎂तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा

तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा

तू इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस 

की साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा👸🎂

👸🎂उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो

बहरलेली फुले तुला सुगंध देणे

आणि परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो

हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.👸🎂

👸🎂ताई तुला तुझ्या आयुष्यात 

आरोग्य ,संपत्ती आणि समृद्धी लाभो 

हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.👸🎂

👸🎂बहिण भावाचे नाते हे हृदयाशी

जोडलेले असते, त्यामुळे

अंतर आणि वेळ

त्यांना वेगळे करु शकत नाही

हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर.👸🎂

👸🎂🎉मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो 

परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच 

परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे 

आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी 

माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. 

ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.👸🎂🎉

👸🎂🎉तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य 

कधीच कमी होऊ नये कारण तू 

आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस. 

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 

माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.👸🎂🎉

Happy Birthday Wishes For Sister In Marathi

👸🎂🎉आईने जन्म दिला, ताईने घास भरवला

सोबत नसतांना आई ,ताई तू

तिच्या कर्तव्याचा भार उचलला

अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा👸🎂🎉

👸🎂🎉मी तुला कधी सांगितले नाही परंतु 

माझ्या आयुष्यातील तुझी उपस्थिती 

हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे. 

खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.👸🎂🎉

👸🎂🎉तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी

खरचं भाग्यवान आहे , परमेश्वराला माझी

प्रार्थना आहे की तुला आनंद आणि

दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी

ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा👸🎂🎉

Happy Birthday Wishes For Sister In Marathi

👸🎂🎉माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी 

आणि गोड लहान बहीण, 

तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.👸🎂🎉

👸🎂🎉तुझा वाढदिवस म्हणजे 

घरच्यांसाठी एक पर्वणीच असते, 

वाढदिवसाच्या महिनाभर 

आधीपासून तयारीला सुरूवात होते. 

ताई, अशा तुझ्या जंगी 

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂🎉

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब

👸🎂🎉तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण

तुला सदैव आनंददायी ठेवो….

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो….👸🎂🎉

👸🎂🎉माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद.

ताई तू माझ्यासाठी प्ररणेचा स्त्रोत आहेस

बहिणीपेक्षा तु माझी मैत्रीण आहेस👸🎂🎉

👸🎂🍫🎉कधी चूक होता 

माझी ताई बाजू माझी घेते 

गोड गोड शब्द बोलून 

शेवटी फटका पाठी

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 👸🎂🍫🎉

👸🎂🍫🎉” तू केवळ माझी बहीणच नाहीस 

तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि 

वाईट काळातील माझी 

सर्वोत्तम मैत्रीण आहेस. 

अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील 

बहिणीला वाढदिवसाच्या 

खूप खूप शुभेच्छा. “👸🎂🍫🎉

👸🎂🍫🎉फुलों का तारों का सबका कहना है

एक हजारों में मेरी बहना है

माझ्या प्रिय लाडक्या बहिणीला👸🎂🍫🎉

👸🎂🍫🎉हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते

जे हजार नाते विरोधात असतांना सुद्धा

सोबत असते ते म्हणजे बहिण👸🎂🍫🎉

💖 Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi 

Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi

👸🎂🍫🎉तुझं माझं जमेना आणि तुझ्या

वाचून करमेना कारण तू आहेस

माझी लाडकी बहना….हा…हा..

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या

लक्ष लक्ष शुभेच्छा👸🎂🍫🎉

👸🎂🍫🎉या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी

सारी स्वप्न साकार व्हावी…

तुझा वाढदिवस आतयुष्यभर लक्षात रहिल 

अशा आठवणींची साठवण व्हावी…👸🎂🍫🎉

👸🎂🍫🎉माझ्या वेदनेवर मलम आहेस तू,

माझ्या चेहऱ्यावरील आनंदाच कारण

आहेस तू,काय सांगू ताई माझ्यासाठी

कोण आहेस तू ?….

ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा👸🎂🍫🎉

💖 New Heart Touching Birthday Wishes For Sister

👸🎂🍫🎉हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू 

माझ्या मनातलं सगळं ओळखणारी 

माझा सांताक्लॉज आहेस तू. 

ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.👸🎂🍫🎉

👸🎂🍫🎉तुझ्यापेक्षा चांगली बहिण या

जगात नाही , माझ्या गोड बहिणीला 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा👸🎂🍫🎉

👸🎂🍫🎉बाबांची परी ती अन् 

सावली जणू ती आईची 

कधी प्रेमळ कधी रागीट 

ही कविता आहे माझ्या ताईची

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 👸🎂🍫🎉

🤣 Funny Birthday Wishes For Sister In Marathi

🤩🤩Single Life Is the Best

या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.🤩🤩

🤩🤩घे तुझ गिफ्ट

आणि दे मला एक जबरदस्त पार्टी

हैप्पी बर्थडे भूतीनं.🤩🤩

🤩🤩दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी

माझी इच्छा फक्त हीच आहे

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा

हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला🤩🤩

🤩🤩तुझ्यासारखी काळजी घेणारी

पाठराखण करणारी

मनमुराद प्रेम करणारी ताई

जगात कुठेही नसेल.

Happy Birthday Sister🤩🤩

🤩🤩तू खरंच खूप Lucky आहे यार

तुला माझ्या सारखा भाऊ जो भेटला आहे

जो तुला नेहमी पागल करतो

हो..ना

हैप्पी बर्थडे.🤩🤩

🤩🤩एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल

तुला खूप-खूप शुभेच्छा !

तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा !🤩🤩

🤩🤩आज तर शहरा शहरात चर्चा होणार

Dj वाजणार, सर्व नाचणार,

धिंगाणा होणार ग पोरी

कारण तुझा बर्थडे आहे

आणि माझासाठी तो Special आहे🤩🤩.

🤩🤩सर्व सिंगल पोरींचा

Role Model असलेल्या Madam ला

हैप्पी वॉल बर्थडे.🤩🤩

🤩🤩माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर

बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते

ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं

आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा🤩🤩

New 🤣 Funny Birthday Wishes In Marathi For Sister

Funny Birthday Wishes For Sister In Marathi

🤩🤩तुझं आयुष्य ईमानदारीने जग

हळूहळू खा आणि तुझ्या

वयाबाबत खोटं बोलायलाही शिक

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🤩🤩

🤩🤩बहिणी इंद्रधनुष्यासारखे असतात

ते आपल्या आयुष्यात 7 महान भावना आणतात

आनंद, हशा, राग, मत्सर, स्वप्ने, आश्चर्य आणि मैत्री

आपण माझ्या जीवनाचा इंद्रधनुष्य आहात

प्रिय बहिणी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤩🤩

🤩🤩प्रत्येक जन्मी देवाने मला

तुझ्यासारखी बहीण द्यावी

हीच माझी इच्छा

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤩🤩

🤩🤩लहानपणापासून एकत्र राहतांना,

भातुकलीचा खेळ खेळतांना,

एकत्र अभ्यास करतांना,

आणि बागेत मौजमजा करतांना,

किती वेळा भांडलो असू आपण!

पण तरीही मनातलं प्रेम, माया

अगदी लहानपणी जशी होती

तशीच ती आजही आहे…

उलट काळाच्या ओघात

ती अधिकाधिक द्रुढ होत गेली…

याचं सारं श्रेय खरं तर तुला

आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!

परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…🤩🤩

🤩🤩तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट

घ्यायला जाणार होतो पण

अचानक लक्षात आलं

तुझं वय आता जास्त झालंय

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा

आणि प्रेम एवढंच. चालतंय नव्हं🤩🤩

 

🤩🤩चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त

चांदण्या वरून असते रात्र मस्त

रात्र वरून असते Life मस्त

आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त

हैप्पी बर्थडे हेरॉईन.🤩🤩

 

🤩🤩माझी ताई

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे

कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..🤩🤩

🤩🤩भर चौकात

झिंग झिंग झिगात हे गाणं वाजवूनं

आणि फुल्ल ढिगानं करून

हैप्पी बर्थडे पागल.🤩🤩

🤩🤩अभिमान आहे मला

तुझी धाकटी बहीण असल्याचा

ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी बहीण कायमची माझी मित्र आहे.🤩🤩

Funny Birthday Wishes For Elder Sister In Marathi

🤩🤩Cute Heroine

लय भारी Personality

बोलणं खतरनाक,आणि

जे नेहमी हाता मधी हात टाकून

सर्व मुलांचे मन चोरून घेते

अश्या माझ्या Model बहिणीला हैप्पी बर्थडे🤩🤩

🤩🤩तू माझ्या सोबत

किती जरी भांडण करत असली ना

तरी मला माहिती आहे

तू माझा वर खूप जास्त प्रेम करते

लव्ह यू sister …हैप्पी बर्थडे.🤩🤩

🤩🤩दिलदार

रुबाबदार

शानदार व्यक्तिमत्व असलेल्या

झिपरे ला तुझ्या

Smart भावा कडून

हैप्पी बर्थडे.🤩🤩

🤩🤩आई नंतर उच्चारला जाणारा

दुसरा शब्द म्हणजे ताई,

आमच्या लाडक्या ताईला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

आई गेल्यावर झालीस आमचा आधार,

देऊन अथांग सागरा एवढं प्रेम

केलस आमच्यावर उपकार,

झिजवून देव स्वतःचा

केलेस आमचा भावंडांचे स्वप्न साकार.

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ताई🤩🤩

🤩🤩दिसते ती Sweet

राहते ती Mute

पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude

Happy Birthday Attitude Queen.🤩🤩

Funny Birthday Wishes For Sister In Marathi

🤩🤩प्रत्येक गोष्टींवर भांडते

नेहमी नाक मुरडते

पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते

माझी क्युट बहीण

खूप खूप प्रेम लाडके

हॅपी बर्थडे ढमे.🤩🤩

🤩🤩सुंदर नातं आहे तुझं माझं

नजर न लागो आपल्या आनंदाला

हॅपी बर्थडे बहना.🤩🤩

🤩🤩जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला

बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको🤩🤩

 

🤩🤩जरी मी नेहमीच स्वत: ला

मूर्खासारखे बनवितो

तरीही आपण छान दिसण्यासाठी

सर्व काही करणे मला आवडते

मस्त बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🤩🤩

🤩🤩शाळेत राडा करून पण

साद्या राहणीमानावर विश्वास ठेवणारी

माझ्या बहिणीला हैप्पी बर्थडे.🤩🤩

 

🤩🤩हे पोरी

तुला १० ट्रॅक

५ ट्रेन

आणि १ विमान भरून

बर्थडे चा लाख लाख शुभेच्छा🤩🤩

🤩🤩१० मुलांना नकार देउ अट्टीट्यूड दाखवणाऱ्या

२ मुलांना प्रोपोस केलेल्या

१०१२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या

आणि त्यात एक माझा

Handsome दाजी बनवणाऱ्या

झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.🤩🤩

🤩🤩मी स्वप्नात पाहिले की

यापेक्षा चांगली बहीण नाही

आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि

गुन्ह्यातील भागीदार आहात

आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🤩🤩

🤩🤩दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या

माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे

ते पण मना पासून

बस आता पार्टी दे लवकर झिपरे!🤩🤩

🤩🤩दिवस आहे आज माझासाठी खूपच खास

कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज

हैप्पी बर्थडे पागल🤩🤩

🤩🤩माझ्या मनातलं गुपित

मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या

माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🤩🤩

 

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🥳👸🎂” प्रत्येक गोष्टीवर भांडणारी 

नेहमी बाबांना नाव सांगणारी 

पण वेळ आल्यावर नेहमी 

आपल्या पाठीशी उभी 

राहणारी बहिणच असते. 

अशा क्यूट बहिणीला 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳👸🎂

🥳👸🎂माझे बालपण तुझ्यासारख्या

बहीणीशिवाय अपूर्ण राहिले असते

धन्यवाद माझ्या आयुष्यात

आल्याबद्दल ताई

माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳👸🎂

🥳👸🎂जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर 

मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो तरीही 

शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन, 

कारण तू माझे हृदय आहेस. 

हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर.🥳👸🎂

🥳👸🎂माझी ताई

आकाशात तारे आहेत 

तेवढे आयुष्य असो 

तुला कोणाची नजर ना लागो

नेहमी आनंदी जीवन असो तुझे

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🥳👸🎂

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

🥳👸🎂तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची 

आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस. 

माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा.🥳👸🎂

🥳👸🎂मित्र आपल्याला हसवतील, 

आपल्यावर प्रेम करतील, 

परंतु बहिण ही अशी व्यक्ती आहे 

जी नेहमीच आपल्या पाठिशी नेहमी 

माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल

बहिणीला वाढदिवसाच्या 

खूप शुभेच्छा.🥳👸🎂

🥳👸🎂तुझा हा दिवस आनंद आणि

उत्साहाने परिपूर्ण होवो

दिदी आजच्या यादिवशी मी

तुझ्यासाठी एक उत्कृष्ट आणि🥳👸🎂

🥳👸🎂आपण कितीही भांडलो तरी

आपल्या दोघांनाही माहीत आहे की

आपले एकमेकींवर किती प्रेम आहे

तुझा वाढदिवस आनंदाने आणि

प्रेमाने भरून जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना🥳👸🎂

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🥳👸🎂कितीही रागावले तरी समजून घेतले मला

रुसले तरी जवळ घेतलेस मला

कधी रडवलंस कधी हसवलसं

तरीही केल्या माझ्या तू पुर्ण सर्व इच्छा🥳👸🎂

“🥳👸🎂माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

तू केवळ माझी बहीणच नाहीस 

तर एक चांगली मैत्रीण आहेस. 

तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा 

मला अभिमान आहे. “🥳👸🎂

🥳👸🎂सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण

सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण

फक्त आनंदच सर्वकाही नसतो

मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे

माझी बहिण….

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🥳👸🎂

🥳👸🎂जगातील सर्वात प्रेमळ, 

गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट बहिणीला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳👸🎂

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🥳👸🎂तुला छोटी असे नाव मिळाले असले 

तरी तुझ्या मनाचा आकार कधीही 

कमी झालेला नाही. 

तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.🥳👸🎂

Short Birthday Wishes For Sister In Marathi

💐🥳🎂” तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो 

आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून 

आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,

 हॅपी बर्थडे सिस्टर. 💐🥳🎂

💐🥳🎂बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात 

आणि तू माझ्यासाठी एखाद्या 

परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड 

परीसारख्या बहिणीला वाढदिवसाच्या 

खूप खूप शुभेच्छा.💐🥳🎂

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

💐🥳🎂दिवस आज आहे तुझा खास

उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास💐🥳🎂

💐🥳🎂तू माझी छोटी बहिण असली तरीही 

याचा अर्थ असा नाही की 

माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. 

माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. 

माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या 

खूप शुभेच्छा.💐🥳🎂

💐🥳🎂माझ्या लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे जग खुप सुंदर असते जेव्हा

तू माझ्या सोबत असतेस💐🥳🎂

💐🥳🎂” तुझ्या सर्व इच्छा पूर्ण तुझ्या शुभेच्छा. “

करण्यासाठी मी नेहमीच

सोबत असेन.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🥳🎂

💐🥳🎂तु फक्त माझी बहिणच नाही तर

एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू

मैत्रीण आहेस…..

तुझ्या सोबत माझा प्रत्येक क्षण

नेहमीच खास असतो….💐🥳🎂

💐🥳🎂कधी हसणार आहे…

कधी रडणार आहे…

मी सारी जींदगी माझी..

तुला जपणार आहे….

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐🥳🎂

💐🥳🎂बऱ्याच लोकांना बहिण नसते 

परंतु मी खूपच भाग्यवान आहे 

की माझ्याकडे तुझ्यासारखी बहिण आहे

मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन 

की तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो

दुःखाला तुझ्या आयुष्यामध्ये कधीही

जागा न मिळो💐🥳🎂

ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

💐🥳🎂ताई शब्दातच आहे 

माया प्रेमळ आईची 

जन्मोजन्मा मज राहो 

साथ माझ्या या ताईची 💐🥳🎂

सर्वात लहान असूनही कधी कधी

💐🥳🎂तू मोठ्या व्यक्ती सारखी वागतेस

याचाच मला खूप अभिमान वाटतो

ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐🥳🎂

💐🥳🎂प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात 

मनुष्याच्या रूपात एक परी असते 

आणि माझ्या आयुष्यातील ती 

परी तू आहेस. हॅपी बर्थडे माय डियर सिस्टर.💐🥳🎂

💐🥳🎂माझ्या मनातलं गुपित मी 

कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या 

माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो

आणि तुझी साथ जन्मोजन्मी राहो…

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐🥳🎂

💐🥳🎂तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान

पँकेज आहेस आणि लहान असलीस

तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात

मौल्यवान व्यक्ती आहेस💐🥳🎂

💐🥳🎂हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये

नेहमी बहिणच मदत करते

जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य💐🥳🎂

💐🥳🎂शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो

बहिणीपेक्षा चांगला मित्र नाही

बहिणीपेक्षा चांगला प्रशंसक नाही

बहिणीपेक्षा चांगला टिकाकार नाही💐🥳🎂

Tai la Vadhdivsachya Hardik Shubhechha 

💐🥳🎂तू एखाद्या परीसारखी आहेस 

आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐🥳🎂

💐🥳🎂सागरासारखी अथांग माया भरलीय

तुझ्या हृदयात

कधी कधी तर तू मला आईच वाटतेस

माझ्या भावनांना केवळ तूच समजून घेतेस

हळवी असलीस तरी कठीण प्रसंगी

खंबीर होऊन बळ देतेस ….💐🥳🎂

💐🥳🎂मी खूप भाग्यवान आहे कारण मला

तुझ्यासारखी बहिण मिळाली

माझ्या मनातील भावना समजणारी

आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम

करणारी….माझी प्रिय ताई💐🥳🎂

💐🥳🎂स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेण

धुमधडाक्यात तुझा वाढदिवस

साजरा करेन, गिफ्ट फक्त…

मागू नको, सारखं सारखं अस छळू नको

बहिणीला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा💐🥳🎂

💐🥳🎂नातं आपलं बहिण भावाचं

सतत एकमेकांची खोडी काढण्याचं

नसांगताही तुला कळतं सारं

माझ्या मनातलं….💐🥳🎂

💐🥳🎂आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखा कोणी नाही

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐🥳🎂

Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha

💐🥳🎂लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा 

प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु 

माझ्यासाठी माझा आदर्श 

नेहमी तूच राहिली आहेस. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🥳🎂

Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha

💐🥳🎂माझ्या चेहऱ्यावर नेहमी 

एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या 

माझ्या प्रिय बहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🥳🎂

               

💐🥳🎂एखाद्या परिकथेला शोभावी 

अशी सुंदर माझी ताई, काहीच 

दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल, 

माझ्या मनावर हळूवार फुंकर 

घालणारी माझी ही परी मला 

मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शुभेच्छा💐🥳🎂

💐🥳🎂संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ 

आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🥳🎂

Also Read :

 Funny Marathi Comments For Boy’s and Girl’s

🤣 Funny Birthday Wishes In Marathi

  • Wife Birthday Wishes In Marathi

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेल्या संग्रहा मधले birthday wishes for sister in marathi, happy birthday wishes for sister in marathi, heart touching birthday wishes for sister in marathi, funny birthday wishes for sister in marathi आवडले असतील.

तुम्ही वरी दिलेल्या शुभेच्छा दीदी ला गिफ्ट वर लिहून व whatsapp, facebook, instagram व इतर अन्य social media platforms वरून पाठवू शकता. गिफ्ट देताना सुद्धा तुम्ही वरी दिलेल्या शुभेच्छा देऊ शकता. जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!