साखरपुडा शुभेच्छा | Engagement Wishes In Marathi

आपले स्वागत आहे www.rawneix.in वर आम्ही या post मध्ये भावाला, बहिणीला, मित्राला, मैत्रिणीला साखरपुड्याच्या शुभेच्छा चे सुंदर संग्रह दिले आहे.

मित्रानो तुम्हाला engagement wishes in marathi या पोस्ट मध्ये दिलेले साखरपुडा शुभेच्छा संदेश तुम्ही सहज कॉपी करून ज्यांचा साखरपुडा आहे त्यांना whatsapp, instagram, facebook आणि इतर social media platforms वरून पाठवू शकता.

या पोस्ट मध्ये तुम्ही पाहणार आहात साखरपुडा शुभेच्छा, engagement wishes in marathi, engagement wishes in marathi for friend, साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी, साखरपुडा शुभेच्छा संदेश , साखरपुडा शुभेच्छा मेसेज, engagement wishes in marathi sms, best wishes for engagement in marathi तुम्हाला नक्की आवडतील.

चला तर पाहूया😀

Table of contents(toc)

Engagement Wishes In Marathi

ह्या संसाराच्या प्रवासात आज माझ्या पार्टनरचे रिजर्व्हेशन झाले 💕

प्रेम काळजी आणि विश्वासाने माझे आयुष्य बहरून आले

💑 साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा My Love 💕💐

 जेवढा तुम्ही स्वप्नात विचार सुद्धा केला नसेल 💕

त्यापेक्षा जास्त सुख आणि आनंद परमेश्वर तुम्हा दोघांना देवो

💑 तुमच्या दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

Engagement Wishes In Marathi

 तुमच्या दोघांच्या प्रेमाला आज नवे रूप मिळाले 💕

तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा 💕💐

 प्रेम ही सुखी आयुष्याची मास्टर चावी आहे 💕

होणाऱ्या नवऱ्याशी इंगेज होताच मला ती गवसली आहे

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 आपला साखरपुडा झाला आणि तू कायमची माझी झाली 💞

संसाराच्या प्रवासात मला तुझी साथ मिळाली

आता प्रतीक्षा आहे त्या सोनेरी भविष्याची 💕

ज्यात आहे मी तुझा आणि तू माझी

💑 होणाऱ्या बायकोला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

Engagement Wishes In Marathi For Friend

 संसाराची पहिली पायरी असते साखरपुडा 💕

धन्यवाद मला आयुष्याची साथीदार निवडल्याबद्दल

💑 होणारे पतीदेव साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

Engagement Wishes In Marathi

 तुमच्या दोघांची सर्व स्वप्न पूर्ण 💕

व्हावीत हीच माझी सदिच्छा

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💕💐

 आपण फार नशीबवान आहात 💞

कारण या विश्वातील करोडो लोकांमधून

आपण एकमेकांना शोधून काढले 💕

आपली जोडी ईश्वराने एकमेकांसाठीच बनवली आहे

💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 भावी आयुष्यातील पती पत्नीला 💕

तुमच्या साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा

💑 तुमच्यातील प्रेम असेच वाढत राहावे 💕💐

 या विश्वातील अत्यंत प्रेमळ जोडप्याला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕

💑 तुम्ही दोघे सदा असेच आनंदित रहा 💕💐

Engagement Wishes In Marathi Sms 

 प्रेमाच्या व्यक्तीबरोबर संसाराची सुरुवात म्हणजे साखरपुडा 💕

थँक्स तू माझ्या आयुष्याची साथीदार अन माझी जोडीदार झालीस

💑 फ्युचर बायको Happy Engagement 💕💐

 संपूर्ण विश्वात जे कोणी करू शकले नाही ते तू केलेस 💕

हुळूवारपणे तू माझ्या हृदयाला जिंकलेस

💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा फ्युचर पतीदेव 💕💐

 कालपर्यंत आपण अनोळखी होतो 💕

परंतु आज आपण दोघे परफेक्ट कपल आहोत

💑 साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा My Love 💕💐

Engagement Wishes In Marathi

 प्रखर सूर्यप्रकाशात छायेप्रमाणे

गडद अंधारात लक्ख प्रकाशाप्रमाणे 💕

प्रत्येक प्रसंगात एकमेकांची अशीच साथ देत रहा

💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसता 💕

तुमची जोडी अशीच कायम राहू दे

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

Best Wishes For Engagement In Marathi

 एका नव्या नात्याची सुरुवात झाली

एकच आमची इच्छा 💕

साथ एकमेकांची दोघांना कायम मिळावी

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 तुमच्यातील प्रेम कधी कमी न होवो

आयुष्यातील सुख कधी कमी न होवो 💕

अनेक आशीर्वाद देऊन दोघांना

💑 आपल्याला इंगेजमेंट मुबारक हो 💕💐

Engagement Wishes In Marathi

 ईश्वराने तुमच्या दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे

तुमची मने जुळली याचा मला खूप आनंद आहे 💕

तुमच्या दोघांच्या आनंददायी आयुष्यसाठी प्रार्थना

💑 तुमच्या दोघांना साखरपुड्याच्या शुभेच्छा 💕💐

 मी तुला निवडले आहे आणि तुलाच सदा निवडेन 💞

पुन्हा परत न थांबता न शंका घेता 💕

शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावरच प्रेम करत राहीन

💑 बायको साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 आपण कधी छोटे तर कधी मोठे होऊन जगावे 💞

स्वःताच्या सावलीपासुन स्वःताच शिकावे

शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत 💕

म्हणूनच हृदयापासून प्रत्येक नात्याला जपावे

💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

साखरपुडा शुभेच्छा

 लपून छपून रोमान्सचा चॅप्टर आता संपला 💕

आता आपल्या फॉरेव्हर लव्हस्टोरीची सुरूवात झाली

💑 फ्युचर बायको Happy Engagement 💕💐

 हा संदेश त्या खास व्यक्तीसाठी 💞

जो आता माझ्या जीवनाचा भागीदार झाला आहे

माझ्या प्रत्येक दुःखात भागीदार 💕

माझ्या प्रत्येक सुखात साथीदार

💑 होणारे पतीदेव साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 संपूर्ण जीवन मी एका व्यक्तीला त्रास देण्याचे ठरवले आहे 💕

संपूर्ण जीवन मी एका व्यक्तीबरोबर घालवण्याचे ठरवले आहे

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 आपल्या संसाराच्या प्रवासासाठी अनंत शुभेच्छा 💞

मी वयाने कितीही म्हातारा झालो 💕

तरी माझे तुझ्यावरचे प्रेम सदा कायम राहील

💑 साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा 💕💐

 जेव्हा तुम्ही दोघे एकत्र असता

तेव्हा तुमची जोडी खूप सुंदर दिसते 💕

नेहमी एकमेकांवर प्रेम करत राहा

💑 साखरपुडा निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा 💕💐

साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी 

 यापुढे नसेल आयुष्यात एकट्याने चालणे 💞

कारण आता हातात असेल बायकोचा हात 💕

आणि असेल डोक्यावर प्रेमाचे छप्पर

💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा बायको 💕💐

 लग्न टिकवण्यासाठी एकाच माणसाच्या प्रत्येकवेळी प्रेमात पडणे आवश्यक असते 💕

मग तुमच्याशी साखरपुडा करून माझी एक इच्छा तर मी पूर्ण केलीच आहे

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा 💕💐

Engagement Wishes In Marathi

 चला Finally आता तुमचा साखरपुडा झाला 💕

आता दोघांची Life Time साठी सुटका नाही

💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 आपल्या दोघांची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच माझी सदिच्छा 💕

💑 आपल्या दोघांना साखरपुड्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💕💐

 आता आपण एकमेकांच्या 💞

प्रत्येक सुखदुःखात 💕

साथीदार झालो आहोत

💑 बायको साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

साखरपुडा शुभेच्छा संदेश 

 आजचा हा साखरपुड्याचा दिवस

तुमच्या दोघांच्या आयुष्यात 💕

कधीही न संपणाऱ्या प्रेम समर्पण आणि विश्वास घेऊन येवो दोघांना

💑 दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे

तू साथ आहेस म्हणून मी संपूर्ण आहे 💕

पण एकत्र आल्यावर जीवन आपले परिपूर्ण आहे

💑 आपल्या साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 फक्त एवढीच आहे ईश्वराला फिर्याद

जिच्याशी होत आहे आपला साखरपुडा 💕

सुखी असावे तुम्ही दोघांनी हजारो साल

💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 मी पाहिलेल्या अत्यंत प्रेमळ जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा 💕

तुम्ही दोघी नेहमी असेच सोबत राहा

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 साखरपुड्यापर्यंतचा आमचा प्रवासही काही सोपा नव्हता 💞

अखेरीस होकार मिळाला

आता आयुष्यातील नव्या चॅप्टरला सुरूवात होणार 💕

ही खूषखबर तुम्हाला सांगायला खूपच आनंद होत आहे

💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐 

साखरपुडा शुभेच्छा मेसेज

 साखरपुड्याची ही अंगठी एक 💕

तुमच्या आयुष्यात आणेल आनंद अनेक

💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 प्रेमाची सुरूवात तर फक्त Crush म्हणून झाली होती 💕

पण आता तर तुझ्या नावाची बोटात रिंगही आली

💑 साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा My Dear Wife 💕💐

 तुमच्यासारख्या प्रेमळ जोड्या परमेश्वर स्वर्गात बनवतो 💕

तुमच्या दोघांचे येणारे आयुष्य सुख समाधानाने भरलेले असो

💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 ही आहे आमची प्रेमळ लिटील लव्ह स्टोरी 💞

ज्यामध्ये माझे आणि तुझे आयुष्य जोडले गेले

उद्या आमची लव्ह स्टोरी कुठे जाईल माहीत नाही 💕

पण वाचली तर नक्कीच जाईल

💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕💐

 झाली आज माझ्या लाडक्या ताईची सगाई 💕

ताई आणि जिजुंना नव्या आयुष्याची बधाई

💑 साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा 💕💐

 आपण दोघे वर्षांपासून एकत्र आहोत

पण प्रेम करायला तेवढी पुरेशी नाहीत 💕

म्हणून मग म्हटले आयुष्यभरच एकत्र राहूया

💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा Dear 💕💐

 प्रत्येक क्षण असावा तुमचा खास 💞

प्रत्येक क्षण असावा एकमेकांवर विश्वास

शेवटच्या श्वासापर्यंत राहावे आसपास 💕

शुभेच्छा तुम्ह्लाला साखरपुड्याच्या खास

💑 भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 💕💐

आमच्या या पोस्ट्स पण वाचा:

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

निष्कर्ष

तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेले साखरपुडा शुभेच्छा, engagement wishes in marathi, engagement wishes in marathi for friend, साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी, साखरपुडा शुभेच्छा संदेश, साखरपुडा शुभेच्छा मेसेज, engagement wishes in marathi sms, best wishes for engagement in marathi आवडले असतील अशी आशा आहे.

तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेल्या शुभेच्छा चे संग्रह आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्याकडे आणखी काही शुभेच्छा असतील तर आम्हाला कॉमेंट करून कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये नक्की ऍड करू जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!