गणपती आरती मराठी | Ganpati Aarti Marathi Lyrics

नमस्कार आजच्या या पोस्ट मध्ये Ganpati Aarti Marathi Lyrics दिली आहे.  महाराष्ट्रात घराघरात सर्व देवकार्य मध्ये गणपतीची आरती म्हटले जाते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपती आरती मराठी दिली आहे.

गणपती आरती मराठी | Ganpati Aarti Marathi Lyrics
Ganpati Aarti Marathi Lyrics

गणपती आरती मराठी (Ganpati Aarti Marathi Lyrics)

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफळाची

जय देव जय देव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरे जडित मुकुट शोभतो बरा

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया

लंबोदर पितांबर फनी वरवंदना

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना

जय देव जय देव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की गणपती आरती मराठी, Ganpati Aarti Marathi Lyrics ही पोस्ट आवडली असेल. जर हे पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रीण व नातेवाईकां सोबत नक्की शेअर करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!