Happy Quotes In Marathi | हॅपी लाईफ कोट्स

नमस्कार मंडळी आम्ही happy quotes in marathi या पोस्ट मध्ये आनंदी जीवना जगण्याबद्दलचे quotes दिले आहे. जीवनात आनंदी राहणे खूप गरजेचे असते कारण आनंदी असलेली व्यक्ती दुखी व्यक्ती पेक्षा अधिक समजदार आणि संकटाना तोंड देणारी असते.

जीवनात सुख दुःख येत असतात. कोणी आपल्याला काही बोलले तर आपण दुखी होऊन बसायचे नाही. कारण लोकांना आपण सुखी असल्यापेक्षा दुखी असलेले बघायला आवडते.

आनंद हा मोठ्या गोष्टीतूनच मिळतो असे नाही छोट्या छोट्या गोष्टीतुन सुद्धा आनंद मिळवु शकता. आम्ही काही happy quotes in marathi  दिले आहेत. तुम्ही ते वाचून आनंदी जीवन कसे जगायचे हे शिकू शकता.

Table Of Contents(toc)

Happy Quotes In Marathi

येथे काही happy quotes marathi मध्ये दिले आहेत तुम्हाला नक्की आवडतील.

🌺🌸कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद.🌺🌸

🌺🌸काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंद होणं गरजेचं असतं.🌺🌸

🌺🌸आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो तुमच्या वागण्यातूनच मिळवता येतो.🌺🌸

🌺🌸तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.🌺🌸

🌺🌸जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल.🌺🌸

(ads1)

🌺🌸आनंद मिळवणं हे आपल्याच हातात असतं.🌺🌸

🌺🌸आनंदी व्यक्ती कधीही परिणामांची चिंता करत नाहीत.🌺🌸

🌺🌸लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो.🌺🌸

🌺🌸आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतातच असं नाही.🌺🌸

🌺🌸तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या, दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा, वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जीवनभरासाठी हवा असेल तर, दुसऱ्यांनाही मदत करा.🌺🌸

🌺🌸सतत काम करत राहाणं हाच आनंद.🌺🌸

🌺🌸चांगली माणसं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद.🌺🌸

🌺🌸तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता.🌺🌸

🌺🌸आनंदी राहण्यासाठी काही विशिष्ट वेळेची गरज नक्कीच नाही.🌺🌸

🌺🌸लहान लहान यशदेखील आनंदने सेलिब्रेट करता येतं.🌺🌸

🌺🌸आपल्या इच्छा आणि आकांक्षाच्या पलीकडे मिळालेल्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायला हवा.🌺🌸

🌺🌸आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्यायचा प्रयत्न करा.🌺🌸

🌺🌸कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरीही त्याचा बाऊ न करणं हा खरा आनंद.🌺🌸

(ads1)

🌺🌸आनंद काही विकत घेता येत नाही तो तुमच्या वागण्यातूनच मिळतो.🌺🌸

🌺🌸सर्वांवर प्रेम करणं आणि प्रेम करून घेणं हाच आनंद.🌺🌸

🌺🌸दुसऱ्यांना दोष देत जगलात तर कधीच आनंद मिळणार नाही.🌺🌸

🌺🌸जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजे आनंद.🌺🌸

🌺🌸कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं हा सर्वात मोठा आनंद आहे.🌺🌸

🌺🌸दुसऱ्यांचं कौतुक आणि प्रशंसा करूनही मनाला आनंद मिळू शकतो.🌺🌸

🌺🌸माणसाला आनंदी राहण्यासाठी नक्की काय लागतं? आनंद हा केवळ मानण्यावर अवलंबून आहे.🌺🌸

Happiness Quotes In Marathi

इथे दिलेले happiness quotes नक्की तुम्हाला आनंदी बनवतील अशी आशा आहे तुम्ही happy quotes in marathi ही पोस्ट वाचत राहा तुम्हाला खाली आणखी quotes मिळतील.

🌺🌸कोणत्याही गोष्टीविषयी मनात खंत बाळगू नका कारण ती खंत तुम्हाला कधीच आनंद मिळवू देणार नाही.🌺🌸

🌺🌸सतत कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत बसलात तर तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही.🌺🌸

🌺🌸तुम्ही काय निवडत आहात याचं तुम्हाला नक्कीच स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही जे निवडलं आहे त्याचे परिणाम भोगण्यासाठी तुम्ही स्वतः तयार असायला हवं. त्यातून आनंद न मिळाल्यास, कोणीही इतर त्याला जबाबदार नसेल.🌺🌸

(ads1)

🌺🌸दुसऱ्यांसाठी काही करत राहण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका त्यातला आनंद काही औरच.🌺🌸

🌺🌸तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला नीट समजावून सांगू शकत नसाल तर ती गोष्ट तुम्हालाच नीट कळलेली नाही. त्यामुळे दुसऱ्याकडून आपल्याला आनंद मिळत नाही हे खापर फोडू नका.🌺🌸

🌺🌸लहान सहान गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाला तोड नाही.🌺🌸

🌺🌸एखादी गोष्ट मिळवण्याठी जर आपण आयुष्यभर थांबायला तयार असू तर तो आपला एकप्रकारे आनंद आहे.🌺🌸

🌺🌸तुमच्याकडे गार्डन आणि लायब्ररी या दोन गोष्टी असतील तर जगातील सर्वात मोठा आनंद तुमच्याकडे आहे हे लक्षात ठेवा.🌺🌸

Happy Quotes In Marathi

🌺🌸पाण्यात भिजण्याचा आनंद घेता यायला हवा नाहीतर नुसतं भिजणंच होतं.🌺🌸

🌺🌸मनात कोणत्याही शंका असतील अथवा तुमचा मूड खराब असेल तर आपल्या मुलांबरोबर काही वेळ घालवा. कारण यासारखा दुसरा आनंद काहीच नाही.🌺🌸

Happy Quotes In Marathi For Girl

आम्ही इथे खास मुलींकरिता happy quotes in marathi दिले आहे. मुलींना या quotes चा नक्की फायदा होईल अशी आमची आशा आहे.

🌺🌸माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.🌺🌸

🌺🌸“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही

कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”🌺🌸

(ads1)

🌺🌸क्षण मोलाचे जगून घे, सारे काही मागून घे,

जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती दे..🌺🌸

🌺🌸जग जिंकण्यासाठी Attitude नाही,

फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत,

गोड स्वभाव आणि Cute Smile.🌺🌸

🌺🌸पाच सेकंद हसण्याने जर

आपला फोटो सुंदर येत असेल तर

नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल.🌺🌸

🌺🌸एखाद्या फुलपाखराप्रमाणे असते सुख

पाठलाग केल्यावर दूर उडून जाते

जबरदस्ती केल्यावर मरण पावते

फळाची अपेक्षा न करता काम करत राहिला तर

अलगद आयुष्यात येऊन बसते.🌺🌸

🌺🌸 पापकरून मिळालेल्या विजयापेक्षा

पुण्य करून येणारा मृत्यू

कधीही चांगला असतो.🌺🌸

🌺🌸 एखाद्या माणसाची ओळख

त्याच्या कपड्यावरून किंवा चेहऱ्यावरून नाही तर

त्याच्या वागणुकीवरून आणि गुणांवरून होत असते .🌺🌸

🌺🌸 पैशांसाठी काम न करता

आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो

ते काम केले तर संपूर्ण जीवन आनंदी होऊन जाते.🌺🌸

🌺🌸कोणाबद्दल हि वाईट विचार न करणे

याचा आनंद हि सर्वात महत्वाचा असतो.🌺🌸

🌺🌸आनंद हा एखाद्या चंदनासारखा असतो

दुसऱ्याच्या कपाळी लावला तरी

आपली बोटे सुगंधित होऊन जातात .🌺🌸

🌺🌸 कोणत्याही बाजारात आनंद विकत मिळत नाही

आनंद मिळवण्यासाठी स्वभाव पवित्र असावा लागतो.🌺🌸

Happy Quotes In Marathi Text

🌺🌸नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका. मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा.🌺🌸

🌺🌸जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळतं असतं तेव्हा फक्त ‘मीच का?’ असा प्रश्न विचारू नका. त्यावेळीदेखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहायचा प्रयत्न केलात तर आयुष्यही तुमच्यासमोर हरेल.🌺🌸

(ads1)

Happy Quotes In Marathi

🌺🌸नेहमी असे आनंदी राहा की, तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही आनंद होईल.🌺🌸

🌺🌸जेव्हा तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या.🌺🌸

🌺🌸तुमचा आनंद कोणत्याही चुकीच्या गोष्टींना हिरावून घेऊ देऊ नका.🌺🌸

🌺🌸कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा. यामुळेच तुमच्या आयुष्यात आनंद वाढत राहील.🌺🌸

🌺🌸आनंदी राहा आणि आरोग्य चांगलं ठेवा.🌺🌸

🌺🌸आनंदी न राहण्याची कारणं शोधणं बंद करा म्हणजे आनंद सहज मिळेल.🌺🌸

🌺🌸भूतकाळाला कधीही वर्तमानावर हावी होऊ देऊ नका. कारण तुमचा आनंद तुमचा भूतकाळ नष्ट करत असतो.🌺🌸

🌺🌸आयुष्यात आनंद मिळवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल.🌺🌸

Happy Mood Quotes In Marathi

🌺🌸एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन ,

त्या धडपडीतला आनंद लुटन आणि

दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं ,

तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण,

हा मानवी जीवनाचा धर्म आहे.

मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो ,

तो यामुळेच !🌺🌸

(ads1)

🌺🌸भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो.,

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. ,

पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..🌺🌸

🌺🌸एक धागा सुखाचा,

शंभर धागे दुःखाचे…🌺🌸

🌺🌸माणसाचं छोट दु:ख

जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं

की त्याला सुखाची चव येते…🌺🌸

🌺🌸“आयुष्याची #Validity

कमी असली तरी चालेल……

पण त्यात माणुसकीचा #Balance

भरपुर असला पाहिजे…..”🌺🌸

🌺🌸विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य नाही

पण त्याला आध्यात्माचा लगाम हवा.🌺🌸

Be Happy Quotes In Marathi

🌺🌸स्वत:ला कमी लेखणं सोडा.🌺🌸

🌺🌸चुकतो तो फक्त आपला निर्णय.🌺🌸

🌺🌸एखाद्या समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा.🌺🌸

(ads2)

🌺🌸स्वप्न तीच आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत.🌺🌸

Happy Quotes In Marathi

🌺🌸कर्तृत्ववान माणसं कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसं कर्तृत्ववान ठरत नाहीत.🌺🌸

🌺🌸आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा.🌺🌸

🌺🌸तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार कधीच करू नका.🌺🌸

🌺🌸संकटाबरोबर नेहमी संधी येते.🌺🌸

🌺🌸स्वत:च स्वत:ला गृहीत धरणं सोडा.🌺🌸

🌺🌸इतरांशी सतत तुलना करणं टाळा.🌺🌸

Happy Quotes In Marathi For Boy’s

Happy Quotes In Marathi

🌺🌸कुणाच्याही दुःखाचा

अनादर करू नये.

प्रत्येकजण आपापल्या

संकटांशी झगडत असतो..

काहींना आपल्या वेदना लपवता येतात,

काहींना नाही.🌺🌸

🌺🌸लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट

कायमची आपली नसते.🌺🌸

🌺🌸नेहमी लक्षात ठेवा,

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.🌺🌸

🌺🌸जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा

आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.🌺🌸

(ads2)

🌺🌸कोणत्याही माणसाला अडचणीत जपा

तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.🌺🌸

🌺🌸तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा

कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.🌺🌸

🌺🌸हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;

त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.🌺🌸

🌺🌸संकटं तुमच्यातली शक्ती,

जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.🌺🌸

🌺🌸भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो

पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.🌺🌸

🌺🌸आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,

चांगली पाने मिळणे,

आपल्या हातात नसते.

पण मिळालेल्या पानांवर

चांगला डाव खेळणे,

यावर आपले यश अवलंबून असते.🌺🌸

🌺🌸कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,

ते मिळवावे लागतात.🌺🌸

Alone But Happy Quotes In Marathi

Happy Quotes In Marathi

🌺🌸स्वःतासाठी सगळेच जगतात,

जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पहा….🌺🌸

🌺🌸माणसाचं मन मोठं विचित्र असतं.

प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती

यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो.

तो खेळ कधी संपत नाही आणि

माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.🌺🌸

(ads2)

🌺🌸आयुष्याने एक गोष्ट शिकवली….

कोणी किती पण जीव लावणारे मिळाले

तरी शब्द साथ सोडतात,

भावना अपुऱ्या पडतात आणि

एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….🌺🌸

🌺🌸मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत कारण मी त्यांच्या साठी खासच आहे जे मला चांगले ओळखतात.🌺🌸

🌺🌸कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही.🌺🌸

🌺🌸समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे.🌺🌸

Life Happy Quotes In Marathi

🌺🌸तुमच्या अंतर्मनातील साद म्हणजे खरा आनंद.🌺🌸

Happy Quotes In Marathi

🌺🌸तडजोड, मेहनत आणि स्वप्न याशिवाय कोणताही व्यक्ती मोठा होत नाही. त्यातूनच खरा आनंद मिळतो.🌺🌸

🌺🌸लोकांना पैसा, प्रसिद्धी आणि यशाच्या मागे पळता पळता खरा आनंद नक्की काय आहे हेच विसरायला होतं.🌺🌸

🌺🌸माझ्याबरोबर जे झालं आहे तो मी नाही, तर आज मी जे काही बनलो आहे ते मी निवडलं आहे.🌺🌸

🌺🌸या क्षणाचा आनंद उपभोगा कारण हा क्षण म्हणजे तुमचं आयुष्य आहे.🌺🌸

🌺🌸तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे काय नाही याचा विचार करत बसलात तर आनंद कधीही मिळणार नाही.🌺🌸

🌺🌸 तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे.🌺🌸

(ads2)

🌺🌸तुमची स्वप्नं पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्नं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद त्याला कसलीच तोड नाही.🌺🌸

🌺🌸असं कुठेच म्हटलेलं नाही की, एकट्याने कोणत्याही गोष्टीचा आनंद उपभोगता येत नाही.🌺🌸

🌺🌸तुम्हाला नक्की काय हवंय हा आनंद नाही तर तुम्हाला नक्की काय मिळालं आहे त्याचा उपभोग घेणं हा आनंद आहे.🌺🌸

Sad But Happy Quotes In Marathi

🌺🌸 सुख वाऱ्यासारखे असते एका क्षणात प्रसन्नतेचा आनंद घेऊन जाते.🌺🌸

Happy Quotes In Marathi

🌺🌸आयुष्य नेहमी आनंदात जगायच कारण ते किती शिल्लक आहे हे कोणालाच माहीत नसतं.🌺🌸

🌺🌸मेहनत करून सुख मिळत पण ती मेहनत जर वाईट गोष्टी साठी घेतली तर ती व्यर्थ ठरते.🌺🌸

🌺🌸 सुखासाठी कोणाकडे  हाथ जोडू नका वेळ वाया जाईल.🌺🌸

(ads2)

🌺🌸वेळ म्हणतो मी परत नाही येणार काय माहीत तुला हसवणार की रडवणार जे जगायचे तुला या क्षणाला जगून घे कारण या क्षणाला मी पुढच्या क्षणापर्यंत नाही अडवू शकणार म्हणून नेहमी आनंदी रहा.🌺🌸

🌺🌸आनंदी राहणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.🌺🌸

🌺🌸 नात इतकं सुंदर असावं की सुख दुःख व्यक्त करता याव.🌺🌸

🌺🌸 सुख मे सौ मिले दुख में मीले न एक, साथ कष्ट में जो रहे साथी वही नेक.🌺🌸

🌺🌸यशस्वी व्यक्ती आनंदी असेल की नाही माहीत नाही पण आनंदी व्यक्ती यशस्वी अवश्य होतो.🌺🌸

🌺🌸फक्त आनंद शोधा गरजा तर आयुष्यभर संपत नाहीत.🌺🌸

Happy Quotes In Marathi For Life Partner

🌺🌸 तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम केलं की, तुम्हाला जे हवं आहे त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळतो.🌺🌸

🌺🌸 तुझ्याबरोबर जगण्यात मला आनंद मिळतो कारण तू जसा अथवा जशी आहेस तसंच राहण्याचा प्रयत्न करतोस वा करतेस.🌺🌸

🌺🌸 तू जर मला विचारलंस की, तू माझ्या मनात किती वेळा गेला आहेस,  तर माझं उत्तर असेल एकदाच… कारण एकदा तू   मनात  जागा  केलीस  तिथून तू कधी  जाऊन  शकला नाहीस.🌺🌸

🌺🌸दोघांमधील प्रेम जपणं हाच आनंद पण दोघांमधील तफावत नेहमी दूर करून एकत्र राहणं हा सर्वात मोठा आनंद.🌺🌸

Happy Quotes In Marathi

🌺🌸तुम्ही जेव्हा खरंच प्रेमात असता तेव्हा तुमच्याासाठी ती एक व्यक्ती हीच मोठा आनंद असते.🌺🌸

🌺🌸मी मेसेज करत असताना तुझ्या चेहऱ्यावर येणारं हसू हे माझ्या जगण्यासाठी मिळणारा सर्वात मोठा आनंद आहे.🌺🌸

🌺🌸आनंदी राहण्यासाठी जगा, कोणालाही इंप्रेस करण्यासाठी जगू नका.🌺🌸

(ads2)

🌺🌸आपल्या कठीण काळात त्याचं अथवा तिचं आपल्याबरोबर असणं हा सर्वात मोठा आनंद.🌺🌸

🌺🌸खरं प्रेम करताना आनंद साहजिकच मिळतो.🌺🌸

🌺🌸केवळ चेहऱ्यावर नाही तर व्यक्तीच्या आत्म्यावर प्रेम करणं म्हणजे खरं जगणं आणि आनंद.🌺🌸

Also Read

 
 
 
 

निष्कर्ष

तुम्हाला happy quotes in marathi या पोस्ट मध्ये दिलेले सर्व वाक्य आवडले असतील अशी आशा आहे. आम्ही हे सर्व quotes प्रसिद्ध व्यक्तींचे पुस्तके, facebook, whatsapp आणि instagram वरून निवडून काढले आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेलतर मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!