Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi 🇪🇺

नमस्कार मित्रांनो आज आम्ही inspirational babasaheb ambedkar quotes in marathi  या पोस्ट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचारांचे संग्रह दिले आहे. आम्ही या पोस्ट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात केलेले सर्व प्रेरणादायी वाक्य या पोस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.

Table Of Contents(toc)

Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Watch WebStory: Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 (ads1)

मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वाचाल तर वाचाल.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(ads1)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Also Read: जिद्द मराठी स्टेटस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Also Read: Swami Vivekananda Quotes

Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
Dr. Babasaheb Ambedkar Quote

अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(ads1)

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जीवन लांब नाही तर महान असायला हवे.

 माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Also Read: Facebook Status In Marathi

चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(ads1)

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा.

हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.

बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी

जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ग्रंथ हेच गुरू.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेल.

स्त्रीजात समाजाचा अलंकार आहे.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य.

Dr B R Ambedkar Inspirational Quotes In Marathi

शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.

 

 जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.

Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi 🇪🇺

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

Dr. Ambedkar Thoughts in Marathi

 अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.

सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.

भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Dr Babasaheb Ambedkar Thoughts

विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

पती पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असणे आवश्यक आहे.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi

सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Ambedkar Quotes in Marathi

स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तिरस्कार माणसाचा नाश करतो.–  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.

Also Read: Marathi Suvichar

निष्कर्ष

तुम्हाला inspirational babasaheb ambedkar quotes in marathi ही पोस्ट आवडली असेल अशी आशा आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर या पोस्ट ला मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत  facebook, whatsapp आणि instagram वर शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!