कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 2021🚩 | Kartiki Ekadashi Quotes, Status, Wishes In Marathi

राम कृष्ण हरी। आपले स्वागत www.rawneix.in या ब्लॉग वर आम्ही या पोस्ट मध्ये कार्तिकी एकादशीनिमित्ताने kartiki ekadashi quotes in marathi, kartiki ekadashi status in marathi आणि kartiki ekadashi wishes in marathi चे खास संग्रह दिले आहे.

तुम्ही या संग्रहा मधले तुम्हाला आवडलेल्या शुभेच्छा copi करून मित्रमंडळी आणि नातेवाईक याना पाठवून कार्तिकी एकादशीचा उत्साह वाढवू शकता. 

Table Is Contents(toc)

Kartiki Ekadashi Quotes, Status Wishes In Marathi 

🚩🚩जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा

आनंदे केशवा भेटतांचि

या सुखा उपमा नाही त्रिभुवनी

पहिली शोधोनी अवघी तीर्थे

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!🚩🚩

🚩🚩 चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहु ॥

कार्तिकी एकादशी निमित्त सर्व मावळवासियांना हार्दिक शुभेच्छा!!

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा🚩🚩

Also Read: Tulsi Vivah Wishes In Marathi

🚩🚩तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने|

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

Kartiki Ekadashi Quotes, Status Wishes In Marathi

🚩🚩बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |

करावा विठ्ठल जीवभाव ||

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

🚩🚩मंदिरी उभा विठू करकटावरी

डोळ्यातून वाहे आता

इंद्रायणी, चंद्रभागा

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

 

Kartiki Ekadashi Quotes In Marathi 

 

🚩🚩हेची दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

  (ads1)

 

🚩🚩तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।

तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।

घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।

कार्तिकी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।

राम कृष्ण हरी माऊली।।🚩🚩


Also Read: Birthday Wishes In Marathi

🚩🚩डोळे मिटता सामोरे

पंढरपूर हे साक्षात

मन तृप्तीत भिजून

पाही संतांचे मंदिर

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

🚩🚩घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||

डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ ||

तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||

मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ ||

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!🚩🚩

Kartiki Ekadashi Quotes In Marathi

🚩🚩कार्तिकीचा सोहळा | चला जाऊ पाहू डोळा ॥ आले वैकुंठ जवळा | सन्निध पंढरीये ॥  

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!🚩🚩

Kartiki Ekadashi Status In Marathi 

🚩🚩जरी बाप साऱ्या जगाचा परि तू

आम्हा लेकरांची विठू माऊली..

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

🚩🚩जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा

आनंदे केशवा भेटतांचि

या सुखा उपमा नाही त्रिभुवनी

पहिली शोधोनी अवघी तीर्थे

कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!🚩🚩

Kartiki Ekadashi Status In Marathi

🚩🚩युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।। 

पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा।

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!🚩🚩

     (ads1)

🚩🚩सोहळा जमला कार्तिकी वारीचा

सण आला पंढरीचा,

मेळा जमला भक्तगणांचा,

ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!🚩🚩


Also Read: Marathi Ukhane

🚩🚩आज कार्तिकी एकादशी, आळंदी यात्रा, तसेच माऊली महावैष्णव,कैवल्याचा पुतळा,श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!🚩🚩

Kartiki Ekadashi Wishes In Marathi 

🚩🚩पुढे परतूनी येऊ

आता निरोप असावा

जनी विठ्ठल दिसावा

मनी विठ्ठल रुजावा

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

Kartiki Ekadashi Wishes In Marathi

🚩🚩टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा

माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!🚩🚩

🚩🚩जय जय विठ्ठला

पांडुरंग विठ्ठला

पुंडलिक वरदा

पांडुरंग विठ्ठला

जय जय विठ्ठला

जय हरी विठ्ठला

पुंडलिक वरदा

साईरंग विठ्ठला

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

   

🚩🚩देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई

सुखालाही आला या हो आनंदाचा पूर

चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर||

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!🚩🚩

🚩🚩ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!

माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!

!! जय जय राम कृष्ण हरी !!

कार्तिकी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा!🚩🚩

🚩🚩विठू माऊली तू

माऊली जगाची

माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

🚩🚩हेचि दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

🚩🚩विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तहान

भूक हरली रे..

प्रबोधिनी भागवत एकादशीच्या शुभेच्छा🚩🚩

🚩🚩तूझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा

तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा

घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो

कार्तिकी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

Kartiki Ekadashi Massages In Marathi 

Kartiki Ekadashi Massages In Marathi

 

🚩🚩॥पाणी घालतो तुळशीला॥

॥वंदन करतो देवाला॥

सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,

हीच प्रार्थना पांडुरंगाला॥

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

🚩🚩तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने|

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

    

 

🚩🚩रूप पाहता लोचनी

सुख जाले ओ साजणी

तो हा विठ्ठल बरवा

तो हा माधव बरवा

बहुता सुकृतांची जोडी

म्हणुनी विठ्ठल आवडी

सर्व सुखाचे आगर

बाप रखुमादेवीवर

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

    

 

🚩🚩भक्तीच्या वाटेत गाव तुझे लागले

आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले

तुझ्या प्रेमाचा झरा असाच कायम वाहू दे

माझ्या माणसांना, बळीराजाला सुखात राहू दे

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!🚩🚩

 

🚩🚩जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा । 

तुज वांचूनि केशवा अनु नावडे ॥ १ ॥

जीवें अनुसरलिये अझून का नये । 

वेगी आणा तो सये प्राण माझा ॥ २ ॥

सौभाग्यसुंदरु लावण्यसागरु ।

बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठलु ॥ ३ 

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!🚩🚩

 

🚩🚩पाऊले चालती

पंढरीची वाट

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩🚩

Kartiki Ekadashi Images In Marathi 

 

🚩🚩विठ्ठल विठ्ठल

नाम तुझे ओठी

पाऊले चालती

वाट हरीची…

नाद पंढरीचा

साऱ्या जगा मधी…

चला जाऊ पंढरी

आज कार्तिकी एकादशी…

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!🚩🚩

Kartiki Ekadashi Images In Marathi

🚩🚩विटेवरी उभा नीट कटावरी कर ।

वाट पाहे निरंतर भक्‍ताची गे माये ।

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!🚩🚩

🚩🚩हेची दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या

परिवाराला हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

🚩🚩सावळे सुंदर रूप मनोहर ।

राहो निरंतर हृदयी माझे ।।

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!🚩🚩

Also Read: Shivaji Maharaj Status

Also Read: मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

निष्कर्ष

तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेले कार्तिकी एकादशी निमित्ताने kartiki ekadashi quotes in marathi, kartiki ekadashi status in marathi आणि kartiki ekadashi wishes in marathi आवडले असतील अशी अशा आहे.

तुम्हाला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा आवडल्या असतील तर मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करा आणि अश्या आणखी पोस्ट्स साठी आमच्या blog ला facebook वर लाईक करायला सुरू करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!