150+ Marathi Caption For Instagram Girl 😍 | Marathi Caption For Saree Look

नमस्कार या पोस्ट मध्ये आम्ही मुलींसाठी काही Marathi Caption For Instagram Girl, Marathi Caption For Saree Look, Marathi Caption For Traditional Look आणि Caption For Saree Pic In Marathi दिले आहेत. जे तुम्ही आपल्या Instagram Pic वर Caption म्हणून ठेवू शकता.

Table Of Contents(toc)

Marathi Caption For Instagram Girl 

✨नजरेत तुम्ही बसा👀

आम्ही तर काळजात👉🏻❤

बसणार ते पण रूबाबात🤙🏻🔥

🤩⚡🔥

(ads1)

Cute Boy म्हणून मुली फक्त कमेंट करतील Propose मात्र करत नाहीत. 

🤩⚡🔥

मी मराठी मुलगी 🚩😎

🤩⚡🔥

हेतु चांगला आहे आमचा म्हणून सोबत कमी

आणि विरोधात जास्त उभे आहेत..

🤩⚡🔥

Also Read: Marathi Mulgi Captions

मी तुला follow करेल एवढी तुझी लायकी नाही

🤩⚡🔥

एक सुरूवात..रोज स्वतःला शोधत राहण्याची….रोज नवीन काहीतरी शिकण्याची

🤩⚡🔥

कोणाचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा अभिमान वाटेल.

🤩⚡🔥

Also Read: Marathi Comments For Girl

Instagram Marathi Captions For Saree Look 

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…नऊवारी साडी, नथीचा तोरा.. सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा  

🤩⚡🔥

अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…
रत्नप्रभा तनु ल्याली 
🤩⚡🔥
सौंदर्याची शुद्ध खाण म्हणजे साडी 
🤩⚡🔥
साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदा नेहमीच तोकडी पडते 
🤩⚡🔥
आभाळ फिरून येईल
ढग दाटून येतील ग
मनातल्या हुंद्क्याचा
डोळ भरल्या पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांग मातीला गं…तुला साडीत बघून जीव होतोय वरखाली गं
🤩⚡🔥
 
(ads1)
साधेपणातच आहे सौंदर्य!
🤩⚡🔥
साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही
🤩⚡🔥
जेव्हा स्त्री साडी नेसते तेव्हा तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना तोंड थकत नाही
🤩⚡🔥

Marathi Saree Caption For Instagram

एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं.
🤩⚡🔥
साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही 
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते.
🤩⚡🔥
साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे.
🤩⚡🔥
अस्सल मराठमोळं सौंदर्य… पैठणी.
🤩⚡🔥
मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा.
🤩⚡🔥
मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं.
🤩⚡🔥
गोष्ट एका पैठणीची!
पैठणीइतकं सुंदर काहीच नाही.
🤩⚡🔥
मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….
🤩⚡🔥
माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी.
🤩⚡🔥
जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीची फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम!
🤩⚡🔥
नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!
🤩⚡🔥

Marathi Saree Caption For Instagram For Girl

ही नाही फक्त फोटोची कमाल, 
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल.
🤩⚡🔥
छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी…नार गुलजार 
🤩⚡🔥
पैठणीचा साज…मराठी मुलींचे सौंदर्य भन्नाट.
🤩⚡🔥
पैठणी आहे साड्यांची राणी…प्रत्येक महाराष्ट्रीन मुलीसाठी सखीसाजणी.
🤩⚡🔥
साड्यांची आन, बान आणि शान…पैठणी आहे आमचा मान
🤩⚡🔥
नऊवारी साडी, ल्याले सुंदर साज
बाई नजर ना लागो कुणाची आज!
🤩⚡🔥
लावण्य म्हणजे साडी!
🤩⚡🔥
प्रत्येक साडीची एक कहाणी असते….तुम्हाला माझी कहाणी कळतेय का?
🤩⚡🔥
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…पैठणी आहे साड्यांची शान.
🤩⚡🔥

Marathi Caption For Instagram For Girl In Saree 

कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा
पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही.
🤩⚡🔥
आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही
साडीमध्येही आपलं सौंदर्य कमाल दाखवू शकतं!
🤩⚡🔥
तुमच्या रोजच्या आयुष्यात हवा असेल ग्लॅमरचा तडका तर… निवडा साडीचा योग्य पर्याय!
🤩⚡🔥
साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही.
🤩⚡🔥

Saree Caption In Marathi

नाद करायचा नाय! मराठमोळा साज, आहे आमची वेगळीच बात!
🤩⚡🔥
मुलींसाठी सर्वात मादक अशी फॅशन म्हणजे साडी.
🤩⚡🔥
मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!
🤩⚡🔥
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी 
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती 
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी 
🤩⚡🔥
साडीला नकार देणं कधीच शक्य नाही.
🤩⚡🔥
साडीतील मादकता दुसऱ्या कोणत्याच कपड्यांमध्ये दिसून येत नाही.
🤩⚡🔥
साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा 
अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा.
🤩⚡🔥
आजन्म प्रेम म्हणजे साडी!
🤩⚡🔥
आयुष्य लहान असलं तरी चालेल, पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा!
🤩⚡🔥
साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा 
साडी म्हणजे दर्जा…पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा.
🤩⚡🔥
महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच सर्वात जास्त खुलून येतं.
🤩⚡🔥
नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा 
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!
🤩⚡🔥
साधेपणा आणि मादकता याचा सुंदर मेळ घडवून आणते ती साडी!
🤩⚡🔥
लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन आहे आणि ती म्हणजे साडी.
🤩⚡🔥
पारंपरिक ते अधिक सुंदर!
🤩⚡🔥
साडी म्हणजे एक वेगळी ओळख, साडी म्हणजे आत्मविश्वास आणि साडी हीच आहे एक वेगळी भाषा.
🤩⚡🔥
साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना
सौंदर्य खुलविते खास.
🤩⚡🔥
मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर नेसा साडी.
🤩⚡🔥
आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर
नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार.
🤩⚡🔥
नऊवारीतील खुललेले सौंदर्य जणू काळजात घुसलेली कट्यार…
🤩⚡🔥
आम्ही महाराष्ट्रीयन आहोत सुंदर…म्हणून दिसतो सुंदर
त्यावर पैठणीचा कहर.
🤩⚡🔥
जरीच्या साडीत सजून धजून 
येई सौंदर्य अधिक खुलून.
🤩⚡🔥
नवरीचा माज येतो असेल जर पैठणीचा साज!
🤩⚡🔥
वेगळेपणा दाखवायचा असेल तर 
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय!
🤩⚡🔥
साडी नेसा आणि त्यांना तुमच्याकडे पाहण्यासाठी एक कारण नक्की द्या!
🤩⚡🔥
प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं 
पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं.
🤩⚡🔥

Marathi Caption For Instagram For Girl Attitude In Dress

Marathi Caption For Instagram Girl

तेरा #Attitude मेरे सामने चिल्लर हे। क्यूंकि मेरी #Smile ज्यादा ही #Killer हे। “

🤩⚡🔥

(ads2)

आपल मन आपल्याला जपता आले पाहिजे

दर वेळेस दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहावे

🤩⚡🔥

प्रेम हे लोकलच्या गर्दीसारखं असावं. नेहमी अंगाशी चिकटलेलं.

🤩⚡🔥

होय.. आज खूप Miss करतोय ते बालपणाचे दिवस.

🤩⚡🔥

तुमची चूक असू दे वा नसू दे विषय तुमच्या मोबाईलवरच येतो.

🤩⚡🔥

Attitude Instagram Captions For Girls

राणी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी राजा बनावं लागतं.

🤩⚡🔥

आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात.

🤩⚡🔥

I Love U पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य.. बारीक झालीस गं तू…

🤩⚡🔥

आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जागा

कारण येथे #Once_More नसतो..

🤩⚡🔥

मुलींना समजावून घेणारा मुलगा आवडतो.

🤩⚡🔥

प्रेम हा संपर्कजन्य रोग आहे म्हणून संपर्कात राहा.

🤩⚡🔥

(ads1)

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रोज कोणत्यातरी मित्राचं लग्न पाहिजे.

🤩⚡🔥

आयुष्य तर सगळेच जगतात आपल्याला राजेशाही आयुष्य पाहिजे.

🤩⚡🔥

सिंगल लोकांचं दुःख सिंगल लोकच समजू शकतात.

🤩⚡🔥

From – जेवलीस का?…. To – आज जेवणात काय आहे? पर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम.

🤩⚡🔥

Also Read: Marathi Comments For Boys

छम छम करती #चांदनी , टीम टिम करते #तारे , #Attitude_Queen की नयी #pic आ गयी , कहा मर गये सारे

🤩⚡🔥

Status आणि pic नको पाहू वेड्या

जाऊन पुस्तक वाच प्यार होण्यापेक्षा पास होऊन जा.

🤩⚡🔥

हस मत #पगली #प्यार हो जाएंगे , तू हस मत #पगले #ब्लॉक हो जाएगा। 

🤩⚡🔥

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा , आपल्याला कुठं त्यांच्या घरची #सून म्हणून नांदायला जायचं आहे . . . . . 

🤩⚡🔥

आज सुद्धा Single आहे, काय करावे नशिबच खराब आहे…..

माझे नाही या पोरांचे… आजपर्यन्त कोणीच impress नाही करू शकला.😜😜

🤩⚡🔥

आमची मम्मी चांगलं जेवण बनवते म्हणून मी जाड आहे.

🤩⚡🔥

तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल !!!!!!. .

🤩⚡🔥

प्रेमाचं आणि तब्येतीचं काही सांगता येत नाही कधी बिघडेल.

🤩⚡🔥

ज्याचं कोणी नसतं त्यांचं अरेंज मॅरेज असतं.

🤩⚡🔥

प्रेम करा पण खर्च करू नका.

🤩⚡🔥

मुलींना सुंदर म्हणा कडक नको.

🤩⚡🔥

Marathi Caption For Saree Look

Marathi Caption For Instagram Girl

आम्ही मराठी असतोच सुंदर त्यामुळे दिसतो पण सुंदर🚩

🤩⚡🔥

सह्याद्रीच्या लेकी

गोष्ट तुझी न्यारी

नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.

🤩⚡🔥

मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….🔥❤️🔥❤️🔥

🤩⚡🔥

आपण मराठी लोकं शो ऑफ नाही करत आपण तर शायनिंग मारतो.

🤩⚡🔥

Also Read: Funny Marathi Comments

प्रेम आणि रिस्पेक्ट एवढीच अपेक्षा असते मुलींना.

🤩⚡🔥

Caption For Saree Pic In Marathi

एकच photo 3 वेगवेगळ्या प्रकारे का post

करतात काही काही मुली…

मीच ती काही काहीं मधली एक 🙄😅😝

🤩⚡🔥

माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.

🤩⚡🔥

गच्च अंधारून आल्यावर

कधी भावनांचा गडगडाट ही होतो

मुक्त, धुंद बरसत्य सरीतही

तुझ्याच आठवांचा भास होतो

🤩⚡🔥

Marathi Caption For Traditional Look

माझं हृदय खूप लहान पण त्यात तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे.

🤩⚡🔥

हसरा चेहरा सुंदर चेहरा

🤩⚡🔥

दुसऱ्याच्या बहिणीच्या #अपेक्षा पूर्ण करता तश्या #स्वतःच्या बहिणीच्या पण पूर्ण करा .

🤩⚡🔥

मनाचा तो कोपरा म्हणजे

स्व कष्टाने फुलवलेली एकांताची बाग

ज्यात असे सुगंधित सुमानांसाह

काटयांचाही सहभाग

🤩⚡🔥

तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल !!!!!!. . . . . 

🤩⚡🔥

DILLVALE इस दुल्हनिया को AFFORD नहीं कर पाएंगे😛

🤩⚡🔥

Love Instagram Caption For Girls 

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून

कधी कोणाची मनं नाही जिंकली

जे काही आहे ते रिअल आहे.💯

🤩⚡🔥

Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी

🤩⚡🔥

#जगणं हे आईच्या #स्वाभिमानासाठी असावं आणि #जिंकणं वडिलांच्या कर्त्यव्यापोटी !!!!!!!!!

🤩⚡🔥

नातं कप-बशी सारखं असाव एकातून सांडलं तर दुसऱ्याने सांभाळावं.

🤩⚡🔥

Also Read: Marathi Instagram Caption

Cute Instagram Caption For Girls In Marathi 

तुला कुणी पाहिलं तर #जीव माझा #जळतो , जगापासून कुठे #लपवू हा विचार मग मला पडतो . 

🤩⚡🔥

Marathi Caption For Instagram Girl

माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.

🤩⚡🔥

सगळंच तुज्या मनासारखं होईल असं नसतं ,कधी माझं पण मन समजून घेत जा .. . . .. . 

🤩⚡🔥

मला फक्त एकच☝️

म्हणायचं आहे

मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,

एकटे☝️ राहिलेलं शंभर💯 पट चांगले😊

🤩⚡🔥

Heart Touching Instagram Caption For Girls

स्वतःला अस बनवा की आपल्या आयुष्यात

कोणी आलं काय आणि गेलं काय आपल्याला

घंटा काही फरक नाही पडला पाहिजे..!

🤩⚡🔥

सुरूवातीला मुली भुलवतात नंतर प्रपोज केल्यावर नाही म्हणतात.

🤩⚡🔥

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचं नाही हे ठरवून सुद्धा आपण प्रेमात पडतो.

🤩⚡🔥

👉आयुष्यात आपण आपली Image

किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,

तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या

Clearity वरच अवलंबून असते.💯👍

🤩⚡🔥

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधीच रडवू नकोस.

जग खूप सुंदर आहे फक्त प्रेमात पडले पाहिजे. 

🤩⚡🔥

लक तर सर्वांकडे आहे यार पण

आम्हाला प्राप्त करण्यासाठी लक नाही

गुड लक पाहिजेल

🤩⚡🔥

तू माझी प्रिती मी तुझा कबीर.

🤩⚡🔥

Marathi Caption For Instagram For Girl Smile

तुझ्या स्वप्नांच्या उजळणीत मीच असावी

बावरलेले मन तेवढयाच सुखात विसावी

🤩⚡🔥

दुसऱ्यावर #जळणारे मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाहीत . …… . . .

🤩⚡🔥

जिमला जाऊन मुली पटत नसतात.

🤩⚡🔥

आपलं #हास्य आपल्या #विरोधकांना नेहमी #गोंधळात टाकत असतं 😀😀

🤩⚡🔥

Marathi Caption For Instagram Girl

रोज रोज #Caption काय टाकायचं,,,

चेहऱ्यावरच #हास्य सारं काही सांगुन जातं….☑️❤️😁

🤩⚡🔥

Marathi Caption For Instagram For Girl Attitude In Dress

फ्रेंड फ्रेंड म्हणून कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलंच नाही.

खऱ्या प्रेमासाठी वयाची गरज नसते.

🤩⚡🔥

काटेरी स्वप्नांची वाट चालतांना

वेदनेची पर्वा कधी केलीच नाही

मनावरचे ओरखडे, हृदयातील बोच

माझ्या पावलांना कधी थांबवू शकलेच नाही

🤩⚡🔥

बात पण त्यांचीच होते

ज्यांच्यात काही विशेष बाब असते

🤩⚡🔥

माझ्या निरागस चेहर्‍यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्‍यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत.

🤩⚡🔥

मुलगी होणं सोपं नाही अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करण्यात वाया जातं.

🤩⚡🔥

लोकं आपल्यामुळे नाही. आपल्यासाठी रडायला पाहिजे.

🤩⚡🔥

कधी रागावतो पण त्यापेक्षा जास्त जीव लावतो तो भाऊ असतो.

🤩⚡🔥

सगळंच तुज्या मनासारखं होईल असं नसतं ,कधी माझं पण मन समजून घेत जा .. . . .. 

🤩⚡🔥

काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार.

🤩⚡🔥

कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.

गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.

नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.

साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻…

🤩⚡🔥

पैसेवाला नको दाढीवाला BF पाहिजे.

🤩⚡🔥

थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही . 

🤩⚡🔥

ध्येयप्राप्तीसाठी जिद्दीला पेटलं पाहिजे.

🤩⚡🔥

दोन पैसे कमी कमवा पण जीवाला जीव देणारी माणसे जास्त कमवा.

🤩⚡🔥

आयुष्यात कितीही टेंशन असु द्या आपल्या

चेहऱ्यावर नेहमी smile ठेवायची कारण तुमची

smile पाहून खुश होणारे पण खूप असतात

🤩⚡🔥

मी ना सगळ्यात वेगळी आहे…आपल्या नादी लागायच्या आधी 100 वेळा विचार करायचा.

🤩⚡🔥

#Lifegoals सिंगल रहा आणि स्वतःसाठी शॉपिंग करा

मला BF ची गरज नाही मी एकटीच खूष आहे.

🤩⚡🔥

जग🌍 जिंकण्यासाठी attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव cute smile😚

🤩⚡🔥

” तेरा #Attitude मेरे सामने चिल्लर हे। क्यूंकि मेरी #Smile ज्यादा ही #Killer हे। “

🤩⚡🔥

निःशब्द मन बोलून उठता

खळी फुलावी या गालांवरी…

हास्य पाहून माझे मग

ही प्रीत जुळावी आता तरी…❤️

🤩⚡🔥

थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही .

🤩⚡🔥

दुसऱ्याच्या बहिणीच्या #अपेक्षा पूर्ण करता तश्या #स्वतःच्या बहिणीच्या पण पूर्ण करा .

🤩⚡🔥

माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.

🤩⚡🔥

असा हात हाती तुझा असावा सुखाचा

जसा कि मनाला दिलासा मनाचा❤️

🤩⚡🔥

हसण्यामागेही अगणित गुपिते लपलेली असतात

काही व्यक्त तर काही अव्यक्त

🤩⚡🔥

जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी जन्म महाराष्ट्रात घ्यावा लागतो.

🤩⚡🔥

ओळख ही नावात नाही तर

स्वभावात असावी लागते❣️💯🔥

🤩⚡🔥

तुम्ही विचार करू शकता तर करूनही दाखवू शकता.

क्षेत्र कोणतंही असूदे तिथे बाप बनून जगायचं.

🤩⚡🔥

आयुष्यात कितीही व्यस्त होऊन जावं,

पण हसण्याचा आवाज आणि मुक्तपणा

बदलायला, हरवायला नको

🤩⚡🔥

जीवनातला #अंध:कार #नाहीसा

करणारी #ज्योत #म्हणजे #हास्य !

🤩⚡🔥

थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही 🥰

🤩⚡🔥

#श्रृंगार ❤️

🤩⚡🔥

जेव्हा आपला मूड विनाकारण बिघडतो त्या टायमिंगला आपण कोणाला तरी मिस करत असतो.

🤩⚡🔥

प्रश्न कितीही सरळ असला

तरी बरेचदा त्याला उत्तर नसते

आशा अनुत्तरित प्रश्नांचे दडपण

पोरकेपणा पेक्षा काय वेगळे असते ?

🤩⚡🔥

जगणार की आम्ही पण Royal Life

शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण

आम्हाला स्वतःवर Confidence आहे..!😎🤞💯

🤩⚡🔥

Marathi caption For Girls ( Attitude Caption For Instagram Girl)

मी बिंदास मुलगी आहे,

स्वतःचे नाही ऐकत तर तुझे काय ऐकेल..

🤩⚡🔥

स्माईल अशी ठेवा की लाेकांचा काऴजाचा ठाेकाच चुकला पाहीजे 😊

🤩⚡🔥

दुसऱ्यावर #जळणारे मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाहीत . …… . . . . 

🤩⚡🔥

मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.

🤩⚡🔥

मी विचार करतेय “एवढं like comment

करुन झाल्यावर जर लोकांना कळलं की ही saree नव्हतीच तर ? “

🤩⚡🔥

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं ते pn एकदम रुबाबात

🤩⚡🔥

आपल्या आयुष्याचा मोठा आधार वडील.

🤩⚡🔥

सह्याद्रीच्या लेकी

गोष्ट तुझी न्यारी

नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.

🤩⚡🔥

Marathi Caption For Instagram Girl (Marathi Caption For Saree Look)

किती पुरावे द्यावेत

त्याच्या माझ्या प्रेमाचे..

एक हास्य पुरेसे आहे

अनपेक्षित फुललेले

🤩⚡🔥

….ते सोडा हो Smile कशीये.😜❤️

🤩⚡🔥

तुला कुणी पाहिलं तर #जीव माझा #जळतो , जगापासून कुठे #लपवू हा विचार मग मला पडतो 

🤩⚡🔥

Respect आम्ही वयानुसार नाही

तर वागण्यानुसार देतो

🤩⚡🔥

दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.

🤩⚡🔥

छम छम करती #चांदनी , टीम टिम करते #तारे , #Attitude_Queen की नयी #pic आ गयी , कहा मर गये सारे।

🤩⚡🔥

दुसऱ्याने नाही स्वतःने बनवलेल्या नियमांनुसार वागायचं.

🤩⚡🔥

अरे पावसा आजच सगळं पडून घेतोस काय? उद्यासाठी थोडंतरी शिल्लक ठेव.

🤩⚡🔥

Marathi Caption For Instagram Girl FAQ

Marathi Caption For Saree Look ?
Ans: सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.
🤩⚡🔥

Marathi Caption For Traditional Look ?

Ans: कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.

गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.

नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.

साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻

Best Attitude Caption For Instagram Girl ?

Ans: मी बिंदास मुलगी आहे,

स्वतःचे नाही ऐकत तर तुझे काय ऐकेल.

Marathi Caption For Instagram Girl ?

Ans: दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की Marathi Caption For Instagram Girl पोस्ट मध्ये दिलेले Marathi Caption For Saree Look, Marathi Caption For Traditional Look, Caption For Saree Pic In Marathi आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मैत्रिणी सोबत शेअर करा.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!