Marathi Jokes: बायकोचा चेहरा चादरीच्या आतून चमकतो….. अद्भूत किरणे 🤣

एक नवरा साधूकडे जातो

नवरा : बाबा रात्री कधी झोपेतून जाग आली तर, बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो, कुठलीतरी अद्भुत किरणे दिसतात,काय करू ? 

साधू : आरे password टाक मोबाईलला तुझ्या, येड्या तुझा मोबाईल चेक करते ती..

(ads1)

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!