नरक चतुर्दशी शुभेच्छा 2021 🚩| Narak Chaturdashi Wishes, Status, Quotes In Marathi

नरक चतुर्दशीनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी नरक चतुर्दशी शुभेच्छा (Narak Chaturdashi Wishes In Marathi चे सुंदर संग्रह दिले आहे.

तुम्ही या संग्रहा मध्ये दिलेल्या शुभेच्छा, status, quotes सहज कॉपी करून whatsapp, facebook आणि इतर social media platforms वरून पाठवू शकता.

नरक चतुर्दशी फोटो मराठी (Narak Chaturdashi Images In Marathi) download करण्यासाठी फोटो वर क्लीक करा आणि सेव करा.

Also Read: Kartiki Ekadashi Quotes In Marathi

नरक चतुर्दशी शुभेच्छा मराठी (Narak chaturdashi wishes in marathi 2021)

ही छोटी दिवाळी तुम्हाला ऐश्वर्य

आणि भरभराटीची जावो आणि

तुमच्या घरी आनंद येवो.

तुम्हाला तुमच्या आयुष्यातील

उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा !!🙏

सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा

अन्यायाचा प्रतिकार करण्याचं

बळ आपल्याला लाभो !

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !

आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!

हि दिवाळी तुम्हा सर्वांना

सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो

नरक चतुर्दशी आणि

दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !🙏

Narak Chaturdashi Hardik Shubhechha In Marathi 2021

Narak Chaturdashi Hardik Shubhechha In Marathi 2021

जैसे कृष्ण भगवान ने नरकासुर का नाश किया

वैसे ही भगवान आपके जीवन से दुखों का नाश करे

नरक चतुर्दशी की शुभकामनाएं🙏

पुन्हा दिव्यांचा सण आला आहे,

म्हणून आनंदाने साजरा करा,

दुःख विसरा. ही नरक चतुर्दशी

तुम्हाला घरी भाग्य घेऊन येवो आणि

तुमची पुन:पुन्हा भरभराट होत राहो.🙏

नरक चतुर्दशी फोटो मराठी (Narak Chaturdashi Images In Marathi 2021)

पूजेने भरलेले ताट आहे,

आजूबाजूला आनंद आहे

चला हा दिवस एकत्र साजरा करूया

आज छोटी दिवाळी आहे.

तुम्ही आणि तुमचे कुटुंबाला

नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏

आपको आशीर्वाद मिले गणेश से

विद्या मिले सरस्वती से

धन मिले लक्ष्मी से

खुशियां मिले रब से

प्यार मिले सब से

यही दुआ है दिल से

हैप्पी नरक चतुर्दशी🙏

नरक चतुर्दशी संदेश मराठी

तुम्हाला सर्व वाईटांवर विजय

मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी

नशीब घेऊन येईल आणि तुमची

सर्व स्वप्ने पूर्ण करेल.

छोटी दिवाळीच्या शुभेच्छा !!🙏

जसा श्री कृष्णाने नरकासुर चा नाश केला

त्याच प्रमाणे आपल्या जीवनातून दुखाचा नाश हो

नरक चतुर्दशी च्या शुभेच्छा🙏

  • Also Read: Vakprachar In Marathi

नरक चतुर्दशी शुभेच्छा संदेश मराठी (Narak Chaturdashi Messages In Marathi 2021)

भगवान गणेश तुम्हाला समृद्धी

देवो , देवी लक्ष्मी तुम्हाला संपत्ती घेऊन येवो.

ही छोटी दिवाळी तुमच्या

उत्तम आरोग्याचे कारण होवो

अशी प्रार्थना करतो.

नरक चतुर्दशी !!🙏

नरक चतुर्दशी शुभेच्छापत्रे मराठी (Narak Chaturdashi Greetings In Marathi 2021)

देवी काली माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून वाचवेल अशी आमची शुभ कामना. नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

Narak Chaturdashi Wishes In Marathi 2021

तुम्हाला आणि तुमच्या

कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती

आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा.

नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!🙏

नरक चतुर्दशी कोट्स मराठी (Narak Chaturdashi Quotes In Marathi 2021)

आज नरकचतुर्दशी!

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा!

अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो!

आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो !!!

हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..

नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!🙏

(ads1)

दीयों के संग

खुशियों के रंग

हो जाए मलंग

लेके नयी उमंग

नरक चतुर्दशी की शुभकामनाएं🙏

नरक चतुर्दशी स्टेटस मराठी (Narak Chaturdashi Status In Marathi 2021)

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

चांद को चांदनी मुबारक

सूरज को रोशनी मुबारक

आपको और आपके पूरे परिवार को

नरक चतुर्दशी और दिवाली मुबारक🙏

Also Read: Bhaubeej Wishes In Marathi

Also Read: धनत्रयोदशी पुजा विधी आणि संपूर्ण माहिती

Also Read: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

निष्कर्ष

तुम्हाला नरक चतुर्दशीनिमित्ताने वर दिलेले सर्व नरक नरक चतुर्दशी शुभेच्छा, Narak Chaturdashi Wishes, Status, Quotes Massages In Marathi आवडले असतील अशी आशा आहे.

तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर मित्र आणि नातेवाईक याना पोस्ट नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!