🌿 तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Tulsi Vivah Wishes, Status, Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आज आम्ही या पोस्ट मध्ये तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा साज अप्रतिम संग्रह दिले आहे.

या दिवशी भगवान विष्णूचे रूप शालिग्राम आणि तुळशी चा विवाह झाला होता म्हणून या दिवसाला याद ठेवण्यासाठी भगवान विष्णू चे रूप शालिग्राम आणि तुळशी चा विवाह केला जातो.

तुम्ही या पोस्ट मध्ये Tulsi vivah wishes in marathi, Tulsi Vivah Hardik Shubhechha, Tulsi Vivah Whatsapp Status In Marathi, Tulsi Vivah Quotes In Marathi पाहणार आहात.

या पोस्ट मध्ये दिलेल्या शुभेच्छा, status, quotes तुम्हाला तुमच्या facebook, instagram Snapchat आणि whatsapp status ला ठेवून व मित्र व नातेवाईक याना personal message करून शुभेच्छा देऊ शकता.

चला तर पाहूया Tulsi Vivah Quotes, Status, Wishes In Marathi

Also Read: Kartiki Ekadashi Wishes In Marathi

Table Of Contents(toc)

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Tulsi Vivah Wishes In Marathi 2021)

Ganne Ke Mandap Sajaayenge Hum

Vishnu-Tulsi Ka Vivaah Rachayenge Hum

Aap Bhi Hona Khushiyon Mein Shaamil

Tulsi Ka Vivah Milkar Karayenge Hum

🌿🌸💮Tulsi Vivah Ki Shubhkaamnayen🌿🌸💮

(ads1)

नमस्तुलसि कल्याणी

नमो विष्णुप्रिये शुभे

नमो मोक्षप्रदे देवी

नम: सम्तप्रदायिके

🌿🌸💮तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

तुलसी संग शालिग्राम ब्याहे

सज गई उनकी जोड़ी

तुलसी विवाह संग लगन शुरू हुए

जल्दी ले के आओ पिया डोली

🌿🌸💮शुभ तुलसी विवाह🌿🌸💮

तुळशी विवाह संदेश मराठी (Tulsi Vivah Messages In Marathi 2021)

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Tulsi Vivah Wishes, Status, Quotes In Marathi
Tulsi Vivah Wishes In Marathi

🌿🌸💮तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान

उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन

आणि राखूया तिचा मान

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!!🌿🌸💮

(ads1)

गन्ने के मंडप सजायेंगे हम

विष्णु- तुलसी का विवाह रचाएंगे हम

आप भी होना खुशियों में शामिल

तुलसी का विवाह मिलकर कराएंगे हम

🌿🌸💮तुलसी विवाह की शुभकामनाएं!!🌿🌸💮

अंगणात तुळस आणि शिखरावर कळस

हिच आहे महाराष्ट्राची खरी ओळख

कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर

हिच आहे सौभाग्याची ओळख

माणसात जपतो माणुसकी

आणि नात्यात जपतो नाती

हीच आमच्या सणांची ओळख

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

Tulshiche Lagna Wishes ,Status, Quotes , Message In Marathi

सर्वात सुंदर तो नजारा असेल,

जेव्हा भिंतींवर दिव्यांची माळ असेल,

प्रत्येक अंगणात तुळस विराजमान होईल,

जेव्हा तुळशीचा विवाह होईल.

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या खूप सा-या शुभेच्छा🌿🌸💮

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Tulsi Vivah Wishes, Status, Quotes In Marathi
Tulsi Vivah Wishes In Marathi

तुळस लावली अंगणी

आज आहे तिचा विवाह

येताय ना लग्नाला, आज आहे फक्त आनंदी आनंद

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

(ads1)

शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी

मंजिरीची बहू आवड कमळारमणासी

तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी

विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

तुळशी विवाह कोट्स इन मराठी (Tulsi Vivah Quotes In Marathi)

चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके

कारण आज आहे आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

सॉरी Friends,

I Am Very सॉरी..!!

लग्न इतक्या गडबडीत ठरलं,

आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!

त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,

ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत

पत्रिका पोहचो न पोहचो तरी

हेच निमंत्रण समजुन तुम्ही या..

लग्नाची तारीख 15-11-2021 आहे, संध्याकाळीः 7:30 वा..

.

🌿🌸💮आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!🌿🌸💮

आज सजली तुळस

शालु हिरवा नेसून,

कृष्ण भेटीसाठी तिचं

मोहरला पान पान..

अंगणात उभारला

आज विवाह मंडप,

ऊस झेंडूच्या फुलांची

त्यात सजली आरास..

मुळे सजवली तिची

आज चिंच आवळ्यांनी,

आणि रांगोळी घातली

गुलाबाच्या पाकळ्यांनी..

आहे सातचा मुहूर्त

करू नका हो उशीर,

पण येताना जरूर

तुम्ही आणावा आहेर…

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

तुळशी विवाह शुभेच्छा फोटो मराठी (Tulsi Vivah Images In Marathi)

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Tulsi Vivah Wishes, Status, Quotes In Marathi
Tulsi Vivah Wishes In Marathi

🌿🌸💮सारे आप्तेष्ट,

मित्रमंडळी झाली मग्न

कारण सर्व मिळून

साजरे करणार तुळशीचे लग्न

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

(ads1)

शुभ सकाळ शुभ दिवस

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

तुळशीचे पान

एक त्रैलोक्य समान,

उठोनिया प्रात: काली

करुया तिला वंदन

आणि राखूया तिचा मान

🌿🌸💮तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

Tulsi Vivah Caption In Marathi

तुळशीविना ज्याचे घर

ते तव जाणावे अघोर

🌿🌸💮तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

आज सजली तुळस शालु हिरवा नेसून, कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..

अंगणात उभारला आज विवाह मंडप, ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..

मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी, आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी..

आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर, पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर… 🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

उसाचे मांडव सजवू आपण

विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण

तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील

मोठ्या थाटात तुळशी

विवाह करुया आपण

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

(ads1)

तुळशी विवाह शुभेच्छा संदेश मराठी (Tulsi Vivah Sms In Marathi)

उठो देव हमारे, उठो इष्ट हमारे

खुशियों से आंगन भर दो

जितने मित्र-गण रहे सुख-दुख में सहारे

🌿🌸💮सभी को देव उठनी एकादशी की हार्दिक शुभकामनाएं!!🌿🌸💮

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Tulsi Vivah Wishes, Status, Quotes In Marathi
Tulsi Vivah Wishes In Marathi

चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके

कारण आज आहे आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

हर घर के आँगन में तुलसी

तुलसी बड़ी महान है

जिस घर में ये तुलसी रहती

वो घर स्वर्ग सामान है

🌿🌸💮तुलसी विवाह की शुभकामना🌿🌸💮

Tulsi Vivah Greetings In Marathi 2021

🌿🌸💮पवित्र हा दिन आला

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

(ads1)

ज्या अंगणात तुळस आहे,

ती तुळस खूप महान आहे,

ज्या घरात असते ही तुळस,

ते घर स्वर्गसमान आहे.

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा🌿🌸💮

हळद लागली, तुळस सजली

विवाहासाठी तयार झाली,

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

तुळशी विवाह स्टेटस मराठी (Tulsi Vivah Status In Marathi)

दिवस उजाडला तुळशी विवाहाचा

आनंदाचा आणि मांगल्याचा

तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या

🌿🌸💮लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

चला वाटूया पेढे आणि गाऊया

मंगलमयी मंगलाष्टके

कारण आज आहे आपल्या

लाडक्या तुळशीचे लग्न

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

तुळस लावली अंगणी

आज आहे तिचा विवाह

येताय ना लग्नाला,

आज आहे फक्त आनंदी आनंद

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

तुळशी विवाह शुभेच्छा ,स्टेटस, बॅनर, मेसेज, फोटो,कोट्स मराठी 2021

अंगणात उभारला विवाहमंडप

त्यात सजली उस आणि

झेंडुच्या फुलांची आरास

तुळशी विवाह साजरी करुया आपण

कारण आज आहे

🌿🌸💮तुळशी विवाहाचा दिवस!🌿🌸💮

(ads1)

गन्ने के मंडप सजायेंगे हम

विष्णु- तुलसी का विवाह रचाएंगे हम

आप भी होना खुशियों में शामिल

तुलसी का विवाह मिलकर कराएंगे हम

🌿🌸💮तुलसी विवाह की शुभकामनाएं🌿🌸💮

तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान

उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन

आणि राखूया तिचा मान

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा🌿🌸💮

तुळशी विवाह कविता मराठी (Tulsi Vivah Kavita In Marathi)

सर्वात सुंदर तो नजारा असेल,

जेव्हा भिंतींवर दिव्यांची माळ असेल,

प्रत्येक अंगणात तुळस विराजमान होईल,

जेव्हा तुळशीचा विवाह होईल.

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या खूप सा-या शुभेच्छा!!🌿🌸💮

तुळशी विवाहाचा दिवस आला

सगळ्यांच्या मनी आनंदी आला

🌿🌸💮तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!🙏🌿

तुळशी विवाह चारोळ्या मराठी (Tulsi Vivah Charolya In Marathi)

अंगणात उभारला विवाहमंडप

त्यात सजली उस आणि झेंडुच्या फुलांची आरास

तुळशी विवाह साजरी करुया आपण

कारण आज आहे तुळशी विवाहाचा दिवस

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

तुळशीविना घराला घरपण नाही

तुळशीविना अंगणाला शोभा नाही

जिच्या असण्याने सर्वांना

मिळते ऑक्सिजन

त्या तुळशीचा विवाह

साजरा करुया सर्वजण

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

(ads1)

अंगणात तुळस,

आणी शिखरावर कळस,

हिच आहे महाराष्ट्राची ओळख..

कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,

हिच आहे सौभाग्याची ओळख..

माणसात जपतो माणुसकी आणि

नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

तुळशी विवाह बॅनर मराठी (Tulsi Vivah Banner In Marathi)

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Tulsi Vivah Wishes, Status, Quotes In Marathi
Tulsi Vivah Wishes In Marathi

🌿🌸💮तुळशीच्या पावन लग्नाने

येऊ द्या आनंद तुळशी

विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

ज्या अंगणात तुळस आहे,

तिथे देवी-देवतांचा वास आहे,

ज्या घरात ही तुळस आहे

ते घर स्वर्गासमान आहे,

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

ऊसाचे मांडव सजवूया आपण,

विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,

तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल,

मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.

🌿🌸💮तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!🌿🌸💮

Tulsi Vivah Whatsapp Status In Marathi

(ads1)

आज आनंदी आनंद झाला

तुळशी विवाहाचा

दिन हा जवळ आला

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,

तुम्हीही व्हा लग्न सोहळ्यात सामील

मोठया जल्लोषात साजरा करुया तुळशी विवाह

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🌿🌸💮

सारे आप्तेष्ठ, मित्र मंडळी झाली मग्न

कारण सर्व मिळून साजरे करणार तुळशीचे लग्न

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🌿🌸💮

Tulsi Vivah Hardik Shubhechha In Marathi

तुळशीविना घराला घरपण नाही

तुळशीविना अंगणाला शोभा नाही

जिच्या असण्याने सर्वांना मिळते ऑक्सिजन

त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🌿🌸💮

शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी

मंजिरीची बहू आवड कमळारमणासी

तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी

विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌿🌸💮

आनंदाचे, मांगल्याचे पावन

पर्व तुळशी विवाहाचे

🌿🌸💮तुळशी विवाहाच्या मंगलमयी शुभेच्छा!🌿🌸💮

सबसे सुन्दर वो नज़ारा होगा

दीवारों पर दीयों की माला होगी

हर आँगन में तुलसी माँ विराजेगी

और माँ तुलसी का विवाह होगा

🌿🌸💮शुभ तुलसी विवाह🌿🌸💮

 

Har Ghar Ke Angan Me Tulsi

“Tulsi” Badi Mahan Hai

Jis Ghar Main Ye Tulsi Rehti

Wo Ghar Swarg Saman Hai

🌿🌸💮Tulsi Vivah Ki Subhkaamna🌿🌸💮

(ads1)

Tulsi Vivah FAQ

तुळशी विवाह तारीख 2021?

रविवार, 14 नोव्हेंबर 2021ते 19 नोव्हेंबर पर्यंत.

निष्कर्ष

Tulsi Vivah Wishes In Marathi या पोस्ट मध्ये  दिलेले Tulsi vivah wishes in marathi, Tulsi Vivah Hardik Shubhechha, Tulsi Vivah Whatsapp Status In Marathi, Tulsi Vivah Quotes In Marathi.  आवडले असेल अशी आशा आहे. तुम्हाला या पोस्ट मध्ये ज्या पण शुभेच्छा आवडल्या असतील त्या शुभेच्छा मित्रमंडळी आणि नातेवाईकांना पाठवून त्यांना तुळशी विवाह च्या शुभेच्छा देऊ शकता.

ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर मित्राना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अश्या आणखी नवीन पोस्ट वाचत राहण्यासाठी आमच्या facebook page ला लाईक आणि follow करायला विसरू नका.

Leave a Comment

error: Content is protected !!