वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण, मामा इतर | Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi Kavita

नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे www.rawneix.in वर आम्ही आजच्या पोस्ट मध्ये सुंदर असे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता चे संग्रह देणार आहोत.

या संग्रहा मध्ये तुम्हाला आई-वडील, भाऊ-बहीण mama आणि इतरांच्या birthday ला तुम्ही या पोस्ट मध्ये दिलेल्या कविता पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

आणि एक सूचना तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेल्या सर्व birthday wishes आम्ही तयार केल्या नाहीत आम्ही फक्त याना internet वरून निवडून हा संग्रह बनवला आहे.

चला तर पाहूया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मामा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बायको साठी तुम्हाला नक्की आवडतील.

Table Of Contents(toc)

Table of Contents

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन

संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,

ओली असो वा सुकी असो,

पार्टी तर ठरलेलीच असते,

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे

आणि काही कायमचे मनात घर करणारे..

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!

म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

दिवस आज आहे खास,

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

झेप अशी घ्या की

पाहणा-यांच्या माना

दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी

घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की

सागर अचंबीत व्हावा,

इतकी प्रगती करा की

काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने

ध्येयाचे गगन भेदून यशाचा

लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

First Birthday Poem In Marathi

नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आज आपला वाढदिवस”

वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक

आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..

आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

!! जय महाराष्ट्र !!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

दिवस ते उन्हाळ्याचे होते,

उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,

एप्रिलची ती सात तारीख होती,

त्या दिवशी माझा वाढदिवस होता.

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड

आयुष्य लाभू दे…

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मैत्री (Marathi Poem On Friends Birthday)

नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!… .

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!

म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

नातं आपल्या प्रेमाच

दिवसेंदिवस असच फ़ुलावं

वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता text

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!

जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

तुझ्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुला सदैव

आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या

अनमोल आठवणी

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

पहिली आणि शेवटची

जीवाभावाची मैत्रीण माझी ताई

कितीही सांगा काही बाही

पण माझ्यावर तिचा विश्वास लय भारी

🎉🎂🎊 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई🎉🎊🎉🎂🎊

कोणत्या शब्दात सांगू ताई ❣

तू माझ्यासाठी काय आहेस

भुकेल्या जिवाचा मायेचा घास तू

वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू 🔥

माझा प्रगाढ विश्वास तू

हृदयाच्या स्पंदनांतील माझा प्रत्येक श्वास तू

🎉🎂🎊 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई🎉🎊🎉🎂🎊

आईबाबांच्या मारापासून वाचवणारी

मोठी बहीण असते ❣

प्रत्येक संकटात पाठीशी उभी राहणारी

मोठी बहीण असते 🔥

आपल्या चेहर्‍यावर आनंद बघून जिला खूप आनंद होतो

ती मोठी बहीण असते

🎉🎂🎊 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

८. तसं तर या गोड नात्याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे, आई दूध असेल तर ताई माझी त्याचं बनलेलं साजूक तूप आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई

तू माझी बहीण

मी तुझा भाऊ

प्रेमाचं आपलं नातं

आयुष्यभर अतूट ठेवू

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

बहीणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं, निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं, इथे असतो फक्त जिव्हाळा अन असतो अतूट विश्वास, बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं असतं खास, सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल, नातं असं हे आपुलकीचं भाऊ बहिणीच्या प्रेमाचं

ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा…. सोन्यासारख्या माझ्या ताईला… वाढदिवसाच्या शुभेच्छा 

पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही ओय हिरो कुठं चालला बोलणारी बहीण पाहिजे… हॅपी बर्थडे सिस्टर

लग्नात सर्वात जास्त रडतो तो मुलगा मुलीचा भाऊ असतो

धन्य झालो ताई

तू माझ्या आयुष्यात आली

सतत माझ्यासाठी घालतेस वाद

तू देतेस मला मोलाची साथ

भावाबहिणीचं प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना

सासरी जाताना मिठी मारून रडणारी, नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी, जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी 

आईच दुसरे रूप म्हणजे आपली बहिण

प्रेमाचं दुसरे रूप म्हणजे आपली बहीण ❣

आनंद म्हणजे आपली बहीण

विश्वास म्हणजे आपली बहीण 🔥

सुखदुःखांची साथी आपली बहीण

भावासाठी वेडी आपली बहीण

अशा नेहमी डोक्यात जाणार्‍या बहिणीला

🎉🎂🎊 मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप

काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक

कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल

भरलेलं आभाळ रितं कराया,

तिचीच ओंजळ पुढे येई,

जागा जननीची भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई

भावाबहीणीचं नातं 

नेहमीच घट्ट असतं

आयुष्य संपलं तरी

ते कधीच तुटत नसतं

आईनंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारी कुणी असेल तर ती म्हणजे बहीण

भावाचे जगणे करते कठीण, तरी हवीच त्याला पाठराखीण बहीण, प्रत्येक गोष्टीची तिला घाई, उत्तम व्यवस्थापक आहे माझी ताई, भावाला लुबाडून राहते एकदम साधी, माझ्यावर दादागिरी करण्यात सर्वात आधी, जीवाला जीव लावते माझी माई, अशी मस्तीखोर आहे ही मुक्ताई, वाढदिवसाच्या शुभेच्छा तायडे.

बाबांची ती परी अन सावली जणू आईची, कधी रागीट तर कधी प्रेमळ हीच ओळख आहे माझ्या ताईची, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.

ताई शब्दातच आहे 

माया प्रेमळ आईची

जन्मोजन्मी मज राहो

साथ माझ्या ताईची

भाऊ बहिणीची ढाल असतो, मग तो मोठा असो वा छोटा, कारण त्याला माहीत असतं बहीण त्याची जबाबदारी आहे

साजूक तूप मायेच

आहे तू दुसरं रूप आईच ❣

निस्वार्थ प्रेमाची हाक

काळजी रूपी धाक

कधी बचावाची ढाल 🔥

कधी प्रेमाची शाल

जागा आईची भरून काढाया

परमेश्‍वराने निर्माण केलेली ताई

🎉🎂🎊 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची सावली, माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई

हाती बांधावया राखी, अहो बहीण हवी एक

बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी लेक

पवित्र नाते हे बहीण भावाचे

लखलखत राहू दे बंध जिव्हाळ्याचे 

आई सारखी भासते मला माझ्या मोठ्या बहिणीची माया ❣

एखाद्या वटवृक्षाप्रमाणे माझ्यावर देते ती छाया

काहीही न सांगता घेते मनाचा ठाव 🔥

संपूर्ण जीवन माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव

🎉🎂🎊 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे, आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे

कधी चूक झाली तर

ताई माधी बाजू घेते

गोड गोड शब्द बोलून

शेवटी पाठीत फटका देते

माझ्या आयुष्यात सर्वकाही

फक्त आहे माझी ताई

भाव मनीचे सांगताना

शब्द शब्द गुंफत जाई

बहीण लहान असो वा मोठी तिला नेहमीच असते आपल्या भावाची काळजी

कितीही रागावलीस ताई तरी बंध रेशमाचे तोडू नको, वेडा आहे तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको

सगळ्यात निराळी माझी ताई

सगळ्यांहुन प्रिय मला माझी ताई ❣

या जगात फक्त सुखच सर्व काही नसते

मला माझ्या सुखापेक्षा प्रिय आहे माझी ताई

🎉🎂🎊 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

कुठल्या नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं नातं सर्वात गोड आहे

माझी बहीण मलाच हवी, पुढच्या सात जन्मात मला तीच हवी, आवडतं मला तिला त्रास देणं, तिच्यापेक्षा मोठं असूनही तिच्याकडून मार खाणं, तिला त्रास देण्याची मजा जगातील इतर कोणत्याच गोष्टीत नाही.

तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहीण आहेस, तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

माझ्या प्रत्येक आनंदात 

मोठा वाटा तिचा असतो

माझ्या प्रत्येक अश्रूचा थेंब

माध्याआधी तिच्या डोळ्यात वाहतो

भाऊ तर भांडखोरच असतात, घरी बहिणीशी रिमोटसाठी भांडतात आणि गरज पडली की तिच्यासाठी जगाशीही भांडू शकतात

आपली ताई

तिला आहे खूपच घाई

प्रश्न काही विचारल्यावर

सांगले मला आता वेळ नाही

बहीण असावी तर 

आमच्या दिदीसारखी

नाहीतर जगात

सिस्टरतर नर्सपण असते

आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया

वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया

न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव

आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव

 

माझ्या प्रत्येक जखमेच औषध आहेस तू

माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस तू ❣

काय सांगू तुला माझ्यासाठी सर्व काही आहेस तू

🎉🎂🎊 माझ्या लाडक्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

देवाकडे मी लक्ष्मी मागितली तर त्याने मला बहीण दिली… वाढदिवसाच्या शुभेच्छा छकुली

नातं बहीण भावाचं म्हणजे टॉम अॅंड जेरी

तेवढाच राग आणि तेवढंच प्रेम हे म्हणजे लय भारी

आपला भाऊ कधीच आपल्याला आय लव्ह यु बोलत नाही, पण आयुष्यात त्याच्या एवढं खरं प्रेम कुणीच करत नाही

जरी मी खूप भांडलो तरी तुला रडताना पाहू शकत नाही आणि तुला कधीच दुखवू शकत नाही. तुझं आयुष्य आनंदाने फुलवावं यासाठी आहे जन्म माझा. वाढदिवसाच्या शुभेच्छा तायडे

बहिण म्हणजे भावाच्या ह्रदयाचा तुकडा असतो

 मेरी प्यारी बहना ❣

लाखो मे मिलती है तेरे जैसी बहना

पर करोडो मे मिलता है मेरे जैसा भैया 🔥

मेरी प्यारी बहना सदा हसती रहना

🎉🎂🎊 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

 माझ्या चेहऱ्यावरील हास्याचे आनंदाचे कारण आहेस तू

आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस तू ❣

नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिलीस माझा जीव आहेस तू. 🎉🎂🎊 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

वाढदिवसाच्या कविता

 आपण कधी हसणार आहे

आपण कधी रडणार आहे ❣

संपूर्ण जीवन मी तुला जपणार आहे

🎉🎂🎊 माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉🎊🎉🎂🎊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मामा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ

स्वप्न असावीत नवी तुमची

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा ❣

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे आपले

🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

तुझ्या मायेचा स्पर्श आहे उबदार

नेहमीच दिलास तू संकटात आधार

दिला तु आत्मविश्वास ❣

बनला तू माझा श्वास

एकच प्रार्थना देवाला 🔥

पुढच्या जन्मी ही हाच भाऊ मिळू दे मला

🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

तुमचे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरावे

उगवत्या सूर्याप्रमाणे तुमचं आयुष्य उजळावे ❣

त्याचा प्रकाश संपूर्ण आयुष्यात दिसावा

हीच देवाकडे इच्छा

🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

वाढदिवस कविता

सूर्याप्रमाणे तळपत राहो

तुमच्या कर्तुत्वाची ख्याती ❣

प्रेमाने वृद्धिंगत व्हावी

जन्मोजन्मीची नाती

🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

 

 पूर्ण शहरात चर्चातर असणारच

सगळ्या चौकात गाणी तर वाजणारच ❣

सगळ्या रस्त्यांवर धिंगाना तर घालणारच

सगळ्या मित्रांच्या हृदयावर राज्य करणारच 🔥

तुमच्या वाढदिवशी पार्टी तर होणारच

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबा

तुम्ही माझा अभिमान आहात ❣

तुम्ही माझा स्वाभिमान आहात

तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात 🔥

माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात

🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

रडवतो हसवतो तो भाऊ असतो ❣

नेहमी त्रास देते ती बहीण असते

जिवापाड प्रेम करते ती आई असते 🔥

व्यक्त न करता काळजी करतात ते वडील असतात

🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍰🎉💥

रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात तुम्ही

जत्रांमध्ये आपल्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात तुम्ही ❣

माझ्या सर्व सुखांच्या पेटीची चावी आहात तुम्ही

🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

वडिलांमुळे माझ्या ओठांवर हास्य आहे ❣

वडिलांमुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे

वडील माझे देवापेक्षा कमी नाहीत 🔥

कारण वडिलांमुळे माझ्या आयुष्यात सुख आहे

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉

आपले इवलेसे हात पकडून जे आपल्याला चालायला शिकवतात

ते बाबा असतात ❣

आपण काही केल्यावर चांगले जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात

ते बाबा असतात

आपल्या मुलांना कशाचीही कमी पडू नये यासाठी जे दिवस-रात्र कष्ट घेतात

ते बाबा असतात 🔥

आयुष्याच्या रस्त्यावर चालताना अपयश पासून सावरतात

ते बाबा असतात ❣

जे आपल्या मुलांवर निस्वार्थपणे प्रेम करतात

ते बाबा असतात

🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

हसत खेळत कसे जगायचे हे मी तुमच्या कडून शिकले ❣

संकटाशी दोन हात कसे करायचे हे मी तुमच्या कडून शिकले

कष्ट मेहनत कशी करावी हे मी तुमच्या कडून शिकले 🔥

आज माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली ही तुमच्या पाठिंब्यामुळे

🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍰🎉💥

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बायको साठी

तू मला जाणणारी

तू मला समजून घेणारी ❣

तू मला जपणारी

तू माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस 🔥

तू माझ्या जगण्यातला अर्थ

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

कधी हसणार आहे कधी रडणार आहे

मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे ❣

मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

आवड माझी आहेस तू

निवड माझी आहेस तू ❣

श्वास माझा आहेस तू

जास्त कोणाची गरज नाही मला

कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहेस तू 🔥

जी लाखात एक आहे

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

धडधड माझ्या हृदयाची तू आहेस

जगू शकत नाही मी तुझ्याशिवाय ❣

तो श्वास आहेस तू

मारून जाईन मी तुझ्याशिवाय

माझ्या ओठांवरील गीत आहेस तू 🔥

माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस तू

🎂 माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

जर प्रत्येक वळणवाटेवर

असेल तुझा हात हातात ❣

तर काट्यांनी भरलेल्या कठोर वाटेवर

देईन मी तुला साथ

🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मुलगी

प्रत्येकाला एक तरी लेक असावी

तिच्या जन्मानंतर आपण बर्फी वाटावी ❣

प्रत्येकाला एक तरी लेक असावी

सुंदर फ्रॉक घालून जणू ती एक परीच भासावी

प्रत्येकाला एक तरी लेक असावी 🔥

कधी कच्ची कधी पक्की पोळी करून

तिने घासभर मला भरवावी

🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

ती माझी मुलगी नाही ती तर माझा श्वास आहे ❣

ती माझे स्वप्न नाही ती तर माझा विश्वास आहे

बाबा होण्यासारखे या जगात कोणताच आनंद नाही 🔥

तिचा चेहऱ्यावरच हसू बघण्यासारखे कोणतेच सुख नाही

🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

सूर्या सारखी प्रखर हो

चंद्रासारखी शीतल हो ❣

फुलांसारखी सुगंधित हो

कुबेरासारखी श्रीमंत हो

आई सरस्वती सारखी विद्वान हो 🔥

आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो

🎂 बाळा तुला वाढदिवसानिमित्त खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा 🎂🍰🎉💥

जशी मोगऱ्याची उमलती कळी ❣

सोनचाफ्याची कोमळ पाकळी

तशीच नाजूक-साजूक रूपाने देखणी 🔥

माझी लेक सोनकळी

🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा 🎂🍰🎉💥

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

माझं सुख तू आहेस माझं आयुष्य तू आहेस

माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस ❣

माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस

🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली 🎂🍰🎉💥

मूठ आवळून तू माझं बोट घट्ट धरतेस ❣

तेव्हा प्रत्येक क्षण मला खास होतो

तुझ्या त्या इवल्याशा मुठीत 🔥

मला जग जिंकल्याचा भास होतो

🎂 मुली तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

माझे विश्व तूच आहेस ❣

माझे सुख तूच आहेस

आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस 🔥

माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आई

प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो

पण आईसारखी कलाकार संपूर्ण जगात नाही

जी बाळाला स्वतः जन्म देऊनही

वडिलांचे नाव देते

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,

आई म्हणजे साठा सुखाचा..

आई म्हणजे मैत्रीण गोड,

आई म्हणजे मायेची ओढ..

आई म्हणजे प्रेमाची बाहूली,

आई म्हणजे दयेची सावली..

आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,

आपल्याला भरवणारी..

आई म्हणजे जीवाचं रान करून,

आपल्यासाठी राबणारी..

आई म्हणजे जगण्याचा अर्थ

शिकवणारी,

जे कधी ओरडून समजावणारी..

आईचं बोट धरून,

चालायला शिकवणारी..

आईचं आपले,

अस्तित्व घडवणारी.

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन

उठवते..ती आई !! उठवल्यावर

आवडता नाश्ता समोर …मांडते..

ती आई !! नाश्ता नाही होतो तोच

डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय

करीन ते

घेउन जा म्हणताना सगळ

आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात

पुसत

सांभाळुन जा म्हणते..

ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत

असते..

ती आई !! आपण झोपत नाही तोवर

जागी असते..

ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले

आयुष्य

अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!

ती फ़क्त आईच..!!

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई साठी काय लिहू

आई साठी कसे लिहू

आई साठी पुरतील एवढे

शब्द नाहीत कोठे

आई वरती लिहीण्याइतपत

नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर

जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर

जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी

जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई तू उन्हामधली सावली

आई तू पावसातली छत्री

आई तू थंडीतली शाल

आता यावीत दु:खे खुशाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला

माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

मंदिराचा उंच कळस म्हणजे आई ❣

अंगणातील सुगंधी तुळस म्हणजे आई

वारकऱ्यांच्या मुखातील पवित्र संतवाणी म्हणजे आई 🔥

प्रखर उन्हात थंडगार पाणी म्हणजे आई

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई कोणिच नाही ग येथे

आधार मनाला देणार

सर्व चुका माफ करुन

तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार

आई कोणीच नाही ग माझ

आसरा मनाला देणार

मायेन रोज

कुशित घेऊन झोपणार

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

माझ्या जीवनाची सावली 

आई माझी माऊली

कष्ट करोनी अतोनात

भरवलास मज घास

केलीस माझ्यावर माया

जशी वृक्षाची छाया

जगण्यास मज दिशा तू दावली

माझ्या जीवनाची सावली 

आई माझी माऊली

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

  पूर्वजन्माची पुण्याई असावी

जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिलं नव्हतं तरी

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई तुझा हात वात्सल्याची बरसात 

आई तुझी माया जशी आभाळाची छाया

आई तुझे शब्द जसा साठलेला मध

आई तुझे ज्ञान जशी ग्रंथाची खाण 

आई तुझे गाणे जिथे विश्व सारे येते

आई तुझी मूर्ती मिळे भक्ती आणि शांती 

प्रज्ञा दाते, कोल्हापूर

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते ❣

दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते

महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते 🔥

पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते

🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

आई 

एकमेव स्त्री 

जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून

माझ्यावर प्रेम करते

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 मायेचा पाझर म्हणजे आई

आनंदाचा महासागर म्हणजे आई ❣

संकटात आधार म्हणजे आई

🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂

 दुःखात हसवते सुखात झुलवते जाते गोड अंगाई

या जगात सगळ्याहुंन प्रिय मला माझी आई ❣

ठेच लागता माझ्या पायी यातना होती तिच्या हृदय

तेहतीस कोटी देवापेक्षा श्रेष्ठ मला माझी आई

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

तुझ्या अपरंपार कष्टाचं आज बीज होऊ दे

डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे

तू पार केलेस डोंगर आज दुःखाचे

पाखरांच्या पोटात आज जाळ होऊ दे

किती सहन केलेस आयुष्य यातनांचं

आज मला तुझं आभाळ होऊ दे

माझ्या जगण्याच सार होऊ दे 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई तुझ्या चरणी वैकुंठ, तूच माझा पांडुरंग

आई उच्चारानेच होई, सगळया वेदनांचा अंत 

या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरू

त्यानंतर झाले माझे अस्तित्व सुरू

आईच्या पदरात ती ताकद आहे 

जी सूर्याला पण हरवते 

खरोखरंच 

आईची माया आपल्यासाठी एक छत्री असते 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,

जीवन हिच

नौका तर आई म्हणजे तीर,

जीवन हिच शाळा तर

आई म्हणजे पाटी,

जीवन हे कामच काम तर आई

म्हणजे सुट्टी….!

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई माझी,

लेकराची वाट, आंधळ्याची काठी

छप्पराची ताटी, भाकरीची पाटी

आई माझी

गाडीचं इंधन, कपाळाचं गोंदण

अमृताचं ताम्हण, चाकाचं वंगण

आई माझी

मळ्याची माती, गणाची आरती

दिव्याची वाती, संताची संगती

आई माझी

गव्हाची कुडी, पिकाची सुडी

सज्जना झोपडी, चंदनाची छडी

आई माझी

शिवाची जिजाई, जिजाची शिवाई

लेखणीची शाई, जगाची आई 

आई माझी

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

– विठ्ठल जाधव, बीड

सत्यातली एक दुनिया 

त्यात अतूट प्रेमाच्या माळा 

जोजवते आई लेकराला

निज निज माझ्या बाळा

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

माझं दैवत उभं माझ्याच घरात,

आयुष्यभरासाठी ‘आशीर्वाद’ देण्यास.

माझ्या मना काहीच कळेना,

विसर मनाला लागलो वारीला.

वारी-वारी करून झालो मी बारीक,

खर्चुनी घरचं धन लागली मनास सल.

सुखाच्या मी शोधात कपाळी बुक्का लावत

माझं दैवत घरात मी निघालो वारीत.

देहू-आळंदी झाले पंढरी झाली-काशीलाही गेलो

मिसळलो मी वारीत गुलाल खोबरे उधळत.

उशिराने कळुनी चुकले मनास

‘वैभवाचं मंदिर’ त्यावर कळस.

‘तुळशीसम’ प्रसन्न सगळीकडं सहभाग,

सुखदुखात सोबत “मना हिरवं रोपटं”.

आली दाटुनी नयनी आसवे,

मन माझे पोरके झाले.

होतं घरीच दैवत मी निघत वारीत, मी निघत वारीत माझं दैवत घरात.

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई असते एक फुलाची कळी 

सतत उमलत राहून सतत सुगंध दरवळत ठेवणारी

आई असते क्षमेची मूर्ती, 

आपल्या मुलांचे अनेक अपराध पोटात घालणारी

आई असते एक सावली

सतत सोबत राहून मार्ग दाखवणारी

आई असते परोपकारी

स्वतःसाठी न जगता इतरांसाठीच जगत राहणारी

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

– प्रियांका पाटील, कोल्हापूर 

कुणीच नाही माझे ..आई

करूणेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई

ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई

असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई

करूणेचे तळहात पोरके ..आई

असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई

अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई

अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई

करूणेचे तळहात पोरके ..आई

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 तु माझ्या गाभाऱ्यातील देव आहे ❣

सेवा केली कितीही तरी ती कमीच आहे

तुझे कष्ट खूप आहेत तुझ्यासाठी मात्र मी तुझा प्राण आहे

आयुष्याला वळण माझ्या दिले

पाळणा करून हाताचा तू मला वाढवले 🔥

माझ्यात संस्कार तुझी रुजले

तुझ्याकडुन शिकलो कष्ट करण्याची गोडी

आई किती गाऊ मी तुझी थोरवी

तुझ्यासारखा तुझ्या सारखा या जगात कोणीच नाही

घेऊन यावा आनंद प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात

आता हेच मागणे परमेश्वरास

🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂

जगी माऊली सारखे कोण आहे ।

जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।

असे ऋण हे की जया व्याज नाही।

ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।

जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।

तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।

जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।

तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।

जिने लाविला लेकरांना लळा या।

तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।

जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।

अशा देवतेचे जगी नाव आई।।

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 आई …वेगळीच असते.

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.

डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.

डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.

आणि…

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.

खरच… आई किती वेगळी असते

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई आता कुशीची माती जरा मला दे

रक्तास पोसणारी नाती तर मला दे 

व्हिवळत्या दगडास मोठी उसंत दे गं

आपटू नको मला थोडे तरी जगू दे 

आई तुझ्याच उदरी येईन सदा मी गं

पण पोटात मजला यथार्थ वाढू दे

मुलगी म्हणून तुझी आली जरी मी इथे 

होऊन काठी हाताची आता मला फिरू दे

कित्येकदा पाजला तू काढा नकोनकोसा

पोटास दाबणाऱ्या काकुस तू सजा दे

माया पाझरणारी छाती तुझी मला दे

आई आता कुशीची माती जरा मला दे

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

– संतोष वाटपाडे

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस 

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस 

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 आई तुझे लेकरू आज खूप एकटे पडले

तुझ्या स्पर्शासाठी ते खूप आज रडले !!

तुझ्या मायेच्या सागराने मला

कधी वादळ तर कधी किनारे दाखवले !!

तुझ्याच छायेत माझे घर असू दे

असे नेहमीच वाटायचे

तू जवळ नसताना मनात काहूर माजायचे !!

आज तुला सोडून मी जगायला शिकतोय

एकटे पडलो इथे सगळेच मला डिवचतात !!

सांगायची तू कथा मी अर्थ आज जाणतोय

नसतो कुणी आपले हे मी खरचं पहातोय !!

जवळ करतात इथे आणि दरीमध्ये सोडतात

जीव कधी जाईल ह्याची ते वाटच पाहतात !!

आई मला घे जवळ मला सोबतच राहू दे

तुझ्याच डोळ्यांनी हे जग मज पाहू दे !!

धन्य झालो मी जी तू मला भेटलीस

असे वाटतं देवांशीच मैत्री मी गाठली …. !!

आई !! तू आहेस माझी आई !!

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 मुंबई असते खूप घाई ❣

शिर्डीत आहेत बाबा साई

फुलात सुगंधी फुल जाई

गल्लीगल्लीत असतात भाई 🔥

जगात भारी माझी आई

तुझ्या लाडक्या लेकींकडून

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई ही आईच असते 

तिच्यासारखी दुसरी कोणीच नसते

देव सगळीकडेच असतो म्हणून आईचे अस्तित्व असते

आई तुझ्या केल्या कविता

अर्पण करते तुजला

आशिर्वाद दे मजला

स्पर्श होऊ दे तुझ्या चरणा

आनंद हा दे मजला

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 आई……

लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असते जन्माची शिदोरी,

सरतही नाही उरतही नाही..!

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

प्रेम तुझं हे एक मोठे आकाश

काळोखात आहे तू माझा प्रकाश

जमिनी एवढी तुझी माया

उन्हा मधली तू छाया दाखवले तू मला

जग हे रंगीन

नऊ महिने सांभाळले तू मला

सहून वेदना कठीण शिकवले तू जगायला मला

कशे फेडू मी तुझे उपकार

घेऊन जन्म हजारो सुद्धा

भेटणार नाही तुझ्यासारखी आई

तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य

जे आलो जन्माला पोटी तुझ्या

जन्म घेऊन मी झालो धन्य

सदा चरणी राहीन मी आई तुझ्या

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 माझ्या आयुष्याची सावली ❣

आई माझी विठू माऊली

कष्ट केलेस अतोनात

भरविण्या मला तू घास 🔥

केलीस मजवर तु माया

जशी एखाद्या वटवृक्षाची छाया

माझ्या आयुष्याची सावली 🔥

आई माझी विठू माऊली

🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂

आई माझी अशी, खान अमृताची जशी…. 9

महिने 9 दिवस जपले कुशी मद्धे मला क्षण

क्षणा मद्धे ध्यास माझा फक्त

तिला कधी रडली, हसली नाही अश्रू दिले,

मला माझ्या रागातही तिने फक्त

माया दिली ,मला आई

माझी अशी जशी कल्परुक्षाची साउली….

जरी भुललो चुकलो साम्भाडले तिने मला,

जरी दमलो थकलो विसावा तूच दिला,

मला वृक्ष घनदाट केला जोपासून

रोपट्याला वेळो वेळी धावलीस सावरण्या तू

ग मला आई

माझी अशी जशी धीराचा डोंगर…. पंख

आम्हाला तू दिले पार पहाड करण्या भर

उमेदीचा त्यात माळरान ओलांडण्या पंख

मिळाले ग मला आणि उमेदही तुझ्यामुळे कृतघ्न

होऊनिया दूर गेलो समृद्धीकडे आई

माझी अशी सहन शक्ती धरतीची…. परत येईल

घरटी माझ्या परी तुला ठाव मला भास

होतसे जरी चुकलो मी गाव आता अधीर

मी झालो कधी जाणारं परती कधी परत तू

मला मारशील माय-मिठी कधी परत तू

मला मारशील माय-मिठी….

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

मीही ठरवले आहे आईला नेहमी खूष ठेवायचे

कितीही काही झाले तरी तिला नाही दुखवायचे

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

मुंबईत घाई

शिर्डीत साई, फुलात जाई

गल्लीगल्लीत भाई

पण जगात भारी 

केवळ आपली आई!

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आठवतंय मला चुकल्यावर मी धपाटा घातलेला

भूक लागली आहे म्हटल्यावर खाऊचा डब्बा पुढे केलेला

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

अतुलनीय तुझी माया, मनमोकळ्या स्वभावाचा तू नमुना

बडबड आणि कटकटीतही दडलेल्या असतात तुझ्या सद्भवना

तराजूत तू तोलत नाहीस व्यक्ती वा त्यांच्या संवेदना

कणभरही ठेवत नाहीस कधीच कुणाविषयी मनात घृणा

वर्षानुवर्ष निरोगी आयुष्य लाभू दे तुला

हीच आमुची ईश्वरचरणी प्रार्थना 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

– वेद बर्वे, विरार

आई बघते प्रतिबिंब तुझ्यात, मिळतो मला दिलासा

शोधू कुठे तुझ्यात मला, दिसे मज एक आरसा

पाहून सशक्त स्त्री ला आठवे मला मज माझा वारसा.

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाहीत

तिचे उपकार फेडणे सात जन्मातही शक्य नाही

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

डोळे मिटुन प्रेम करते ती प्रेयसी,

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती,

डोळे वटारुन प्रेम करते ती पत्नी,

आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य असेच राहू दे

आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे

 कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई 

विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 पहिला शब्द जो मी उच्चारला

पहिला घास जिने मला भरवला

हाताचे बोट पकडून जिने मला चालवले

आजारी असताना जिने रात्रंदिवस काढले तीच माझी आई 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई माझी मायेचा सागर 

दिला तिने जीवना आकार 

आई वडिल माझे थोर 

काय सांगू त्यांचे उपकार 

जीवनाच्या वाटेवरती 

किती अस्तो त्यांचा उपकार 

आई माझी मायेचा सागर ..

तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात 

राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात 

कधी मिडेल मुठभर घास 

कधी घड़े तुला उपवास  

वोल्या मातीतून चालताना 

सोडविले कट्याचेभास 

आई माझी मायेचा सागर ..

रविची चांदनी तू ग चंदनाचा कोर

शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर 

तुझ्या शीतल छाये मधे 

उभा आयुष्य जगेल 

आई देवापाशी मी ग 

आई तुलाच ग मागेन 

आई माझी मायेचा सागर ..

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 वात्सल्याची एक पवित्र मूर्ती म्हणजे आई

मायेचा महासागर म्हणजे आई ❣

साक्षात परमेश्वर म्हणजे आई

🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

आ म्हणजे आस्था,

ई म्हणजे ईश्वर !!

आई तू उन्हा मधली सावली…

आई तू पावसातली छत्री !!

आई तू थंडीतली शाल…

आता यावीत दु:खे खुशाल!!

आई म्हणजे मंदिराचा कळस…

आई म्हणजे

अंगणातली पवित्र तुळस !!

आई म्हणजे भजनात

गुणगुणावी अशी संतवाणी!!

आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ

झाल्यानंतर प्यावं असं थंडगार

पाणी!!

आई म्हणजे वेदने नंतरची

सर्वात पहिली आरोळी -:

आ …………….ई…..

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, ………….

दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन

जाता आली का ?

ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग

ह्याला कळेल….

बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत

तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत

यायची काय गरज होती…. ?

पण ……. आई

आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस,

माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू

नाही शकला का……

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

आई – हृदयाची हाक

आई – निःशब्द जाग

आई- गूढ अंतरीचे

आई – नाव परमात्म्याचे

आई – नसे केवळ काया

आई – ओंजळभर माया

आई – गगनभरारी

आई – पंढरीची वारी

आई – दुधाळ सावली

आई – आभाळ माऊली

आई – एक अक्षयगान

आई – कर्णाचे दान

सुमती वानखेडे 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 आयुष्याच्या वाटेवर ❣

अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले

प्रत्येक वेळी मी 🔥

आईला माझ्यावर प्रेम करताना पाहिले

🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

 माझे हात हातात तुझ्या आई

मी चालतो ठायी ठायी

अशीच थाप तुझी राहू दे गं आई

मी जग जिंंकेन पायी पायी 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 माझी स्तुती करताना ती कधीच थांबत नाही

अन माझा मोठेपणा सांगताना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही 

आई” एक नाव ..,

जगावेगळा भाव …

“आई” एक जीवन..,

प्रेमळ मायेच लक्षण…

“आई” एक श्वास..,

जिव्हाळ्याची रास…

“आई” एक आठवण..,

प्रेमाची साठवण…

“आई” एक वाट..,

आयुष्यातील सर्वात पहिली गाठ…

“आई” एक गोड नांत..,

बहरणारया जीवनाची हिरवी पात…

“आई” एक.. न संपणारी ठेव..,

जीवापाड जपणारी एकमेव…

“आई” एक घर..,

वात्सल्याची सर…

“आई”…नेहमी तुझ नाव घेताना

नेहमी येतो मला हुंदका..,,

तू दिलेल्या जिवनाच ऋण

फेडू शकेल मी का…

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

 या जगी आईसारखे कोण आहे ❣

तिचे जन्मोजन्मीचे कर्ज आहे

असे कर्ज हे ज्यास व्याज नाही

त्या कर्जाविना या जीवनास साज नाही 🔥

आईसारखे कौतुकाचे बोल नाही

तिच्या यातनांना या जगात तोड नाही

या जगात आई आई एवढे कशालाच मोल नाही

🎂 माझ्या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी आई

 बघता तुझे रूप मिळतो मला दिलासा ❣

तुझ्यात शोधतो मी मला दिसे मला एक आरसा

शोधताना आरशात तुला माझ्या जवळ आई तू भासे 🔥

आयुष्य माझे तुझ्याशिवाय जसे पाण्याशिवाय मासे

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

गोष्टी ऐकायला कोणी नाही 

म्हणून आई माझी रूसली

माझ्याकडे पाहून अगदी तेव्हा

उदास कोरडं हसली 

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

नाही कळणार बाळा, आईचं हृदय तुला

आनंदात लहानाचा मोठा हो, हेच मागणं देवाला

दुखाचा डोंगर कोसळलेला असो

कि सुखाचा वर्षाव होत असो

मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो

कि आठवणीचे तारे लुकलुकत असो

आठवते फक्त …..आई….

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

नातं आपल्या प्रेमाच

दिवसेंदिवस असच फ़ुलावं

वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे

आणि काही कायमचे मनात घर करणारे..

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!

म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!

जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

 

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!… .

तुझ्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुला सदैव

आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या

अनमोल आठवणी

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!

आज आपला वाढदिवस”

वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक

आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..

आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

!! जय महाराष्ट्र !!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,

ओली असो वा सुकी असो,

पार्टी तर ठरलेलीच असते,

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कविता (Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi Kavita)

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

दिवस ते उन्हाळ्याचे होते,

उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,

एप्रिलची ती सात तारीख होती,

त्या दिवशी माझा वाढदिवस होता.🎂🥳🥳

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा🎂🥳🥳

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन

संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🥳🥳

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎂🥳🥳

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🥳

झेप अशी घ्या की

पाहणा-यांच्या माना

दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी

घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की

सागर अचंबीत व्हावा,

इतकी प्रगती करा की

काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने

ध्येयाचे गगन भेदून यशाचा

लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥳🥳

दिवस आज आहे खास,

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎂🥳🥳

नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🥳

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे

आणि काही कायमचे मनात घर करणारे..

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!

म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !🎂🥳🥳

निष्कर्ष

तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मामा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बायको साठी आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर या पोस्ट ला नक्की मित्रमंडळी सोबत शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!