वसुबारस शुभेच्छा | Vasubaras Wishes, Status, Quotes In Marathi

 नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आणखी एका नवीन पोस्ट मध्ये. आम्ही या पोस्ट मध्ये वसूबारस शुभेच्छा चे संग्रह दिलें आहे. या पोस्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे vasubaras wishes in marathi, vasubaras status in marathi,  आणि vasubaras quotes in marathi तुम्ही हे सर्व शुभेच्छा कॉपी करून मित्रमंडळी नातेवाईक याना whatsapp, facebook च्या मार्फत पाठून शुभेच्छा देऊ शकता.

Also Read: Narak Chaturdashi Wishes In Marathi

Table Of Content (toc)

वसुबारस शुभेच्छा (Vasubaras Wishes In Marathi)

वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

वसुबारस संदेश मराठी (vasubaras messages in marathi)

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.

गाय आणि वासराची पूजा करून

त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.

वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी (vasubaras sms in marathi)

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.

गाय आणि वासराची पूजा करून

त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.

🙏वसुबारसच्या सर्वांना

हार्दिक शुभेच्छा…!⛳

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।

⛳वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

वसुबारस कोट्स इन मराठी (vasubaras quotes in marathi 2021)

सर्वांना वसुबारसच्या

हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी

घरोघरी यश-समृद्धी,

सुख नांदू देत.

🙏वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!⛳

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी

असणारे सेंद्रिय नाते सुदृढ

करणारा वसुबारस हा सण.

या सणानिमित्ताने शुभेच्छा

🙏वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!⛳💥

Vasubaras Hardik Shubhechha In Marathi

भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन

वेगवेगळ्या सणांच्या

रूपाने केले जाते.

ह्यात पशू, पक्षी,

वृक्ष यांना मोठे महत्व आहे.

🙏वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

जीवनाचे उच्च आदर्श हृदयात ठेवा,

गायी आणि वासरांची

सेवा आणि संरक्षण करा.

🙏वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Vasubaras Caption In Marathi

जिच्या सेवेने सर्व संकट

दूर होतात आशा

गाय मातेमध्ये आहे

सर्व देवांचा अंश !.

🙏वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात

तेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा

धेनु वासराची…

दिवाळीचा पहिला दिवस

🙏वसुबारस निमित्त

मंगलमय शुभेच्छा!⛳

Vasubaras Whatsapp Status In Marathi 2021

गाय आणि वासराच्या अंगी

असणारी उदारता, प्रसन्नता,

शांतता आणि

समृद्धी आपणास लाभो.

🙏वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!⛳

दिवाळीचा पहिला दिवस,

ही दिवाळी तुम्हाला आणि

तुमच्या कुटुंबीयांना

सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.

⛳वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा!🙏

वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी.

🙏वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!⛳

वसुबारस स्टेटस मराठी (vasubaras status in marathi)

खऱ्या अर्थाने दिवाळीचा पहिला दिवस अर्थात ‘वसुबारस’. कृषी संस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. सर्वांना वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा!

वसुबारस स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची.. दिवाळीच्या पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

Also Read: Bhaubeej Wishes In Marathi

Also Read: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: धनत्रयोदशी पुजा विधी आणि संपूर्ण माहिती

Also Read: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

निष्कर्ष

आम्हाला अशा आहे की तुम्हाला वसूबारस शुभेच्छा संग्रह आवडला असेल. आम्ही या संग्रहा मध्ये vasubaras wishes in marathi, vasubaras status in marathi,  आणि vasubaras quotes in marathi दिले आहे. तुम्हाला आवडले असेल तर नक्की मित्रमंडळी सोबत शेअर करा.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!