VNIT Nagpur Bharti 2021 | VNIT नागपूर येथे 103 रिक्त पदांची भरती

VNIT Nagpur Bharti 2021 | VNIT नागपूर येथे 103 रिक्त पदांची भरती

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) नागपूर येथे 103 रिक्त पदांची भरती सुरू आहे. VNIT नागपूर येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे आणि अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 

VNIT Nagpur Bharti 2021 | VNIT नागपूर येथे 103 रिक्त पदांची भरती
VNIT Nagpur Bharti 2021 | VNIT नागपूर येथे 103 रिक्त पदांची भरती
VNIT Nagpur Recruitment 2021

पदाचे नाव सहायक प्राध्यापक
पद संख्या 103 जागा
शैक्षणिक पात्रता Ph.D.
नोकरी ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता रजिस्ट्रार, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021
Application Fee Rs. 1000/- for General / OBC / EWS applicants.

No Fee for SC / ST / PWD / Ex-Servicemen candidates.
PDF जाहिरात Click here
Offline Application Link Click here

Tags
close button