50+ नाताळच्या हार्दिक शुभेच्छा | Christmas Wishes In Marathi

Christmas Wishes in Marathi: नमस्कार मित्रांनो आपण नाताळच्या शुभेच्छा शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Christmas Wishes in Marathi, Christmas Wishes Marathi, Xmas wishes in Marathi, Christmas Status In Marathi,Christmas Messages-sms In Marathi, Christmas Greetings In Marathi आणि christmas Quotes in marathi दिले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. मग चला तर पाहूया

Table Of Contents (toc)

नाताळ शुभेच्छा मराठी 2021 (Christmas Wishes In Marathi)

🎄🤶नाताळ सण घेऊन आला आनंद मनातं

मागूया साऱ्या चुकांची माफी मनात

सर्वांना सुखी कर ही कामना उरात

मदत हाच धर्म गाणे गावे सुरात

नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🤶

🎄🤶 आला सांता आला घेऊन

शुभेच्छा हजार

लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि

प्रेमाची बहार

तुम्हाला ही आनंदाचा जावो

हा आनंदाचा सण वारंवार.

हैप्पी ख्रिसमस 🎄🤶

ख्रिसमस नवीन स्टेटस मराठी (Christmas Status In Marathi)

🎄🤶 माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्या परिवाराला क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.🎄🤶

50+ नाताळच्या हार्दिक शुभेच्छा | Christmas Wishes In Marathi

🎄🤶नाताळ सन साजरा करू उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🤶

🎄🤶 या नाताळात सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 🎄🤶

Merry Christmas Sms In Marathi

🎄🤶सर्वत्र प्रमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला, एकच देवाकडे प्रार्थना करतो कि सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🤶

🎄🤶माझ्याकडून आपणांस व आपल्या

गोड परिवारास

 दिनांक

२५/१२/२०२१ पासून

सुरू होणाऱ्या

ख्रिसमस सणाच्या

हार्दिक शुभेच्छा.🎄🤶

🎄🤶हा नाताळ आपणां

सर्वांसाठी घेऊन येवो

अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…

आपणां सर्वांना

नाताळच्या

हार्दिक शुभेच्छा!

#मेरी ख्रिसमस.🎄🤶

Christmas Messages In Marathi (ख्रिसमस शुभेच्छा संदेश मराठी) 

🎄🤶येणारा नाताळाचा सन आपल्या आयुष्यात एक नवी उम्मेद घेऊन येवो, आणि सुख शांती प्रदान करो, नाताळच्या शुभेच्छा 🎄🤶

🎄🤶 आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा 🎄🤶

🎄🤶नाताळ सण साजरा करु उत्साहात, प्रभू कृपेची करो बरसात…. नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!🎄🤶

🎄🤶 ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🤶

 

Happy Christmas Wishes In Marathi

🎄🤶 वात्सल्याचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला क्रिसमस च्या शुभेच्छा 🎄🤶

🎄🤶 नाताळ सण साजरा करु उत्साहात, प्रभू कृपेची करो बरसात…. नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा! 🎄🤶

🎄🤶 नाताळाचा सण, सुखाची उधळण! मेरी ख्रिस्तमस! 🎄🤶

🎄🤶तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नाताळच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा 🎄🤶

🎄🤶 सांताक्लॉज घेऊन आला शुभेच्छा हजार, सोबत गिफ्ट्सची बरसात आणि आनंदाची बहार मोठ्या उत्साहात जावो तुमचा हा आनंदाचा सणवार! ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा 🎄🤶

🎄🤶 तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा. 🎄🤶

🎄🤶 नाताळ सण घेऊन आला आनंद मनात मागूया सार्‍या चुकांची माफी मनात सर्वांना सुखी कर ही कामना उरात मदत हाच धर्म गाणे गावे सुरात नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🤶

Christmas Shubhechha

🎄🤶ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🤶

50+ नाताळच्या हार्दिक शुभेच्छा | Christmas Wishes In Marathi

🎄🤶आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी घेऊन येवो आनंद नेहमीच द्विगुणित होवो ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🤶

🎄🤶सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला

आनंदाचा दिवस आला

एकच देवाकडे प्रार्थना करतो,

सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला

तुम्हाला नाताळाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!🎄🤶

🎄🤶सगळा आनंद, सगळं सौख्य

सगळ्या स्वप्नांची पूर्तता,

यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य

हे आपल्याला मिळू दे याच

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🤶

Christmas Quotes In Marathi (ख्रिसमस सुविचार मराठी) 

🎄🤶 तुमच्या डोळ्यांत जे काही स्वप्ने आहेत,

आणि ज्या इच्छा आपल्या

मनात लपलेल्या आहेत,

ख्रिसमस उत्सवात त्या प्रत्यक्षात येवोत,

आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देतो !! 🎄🤶

🎄🤶 प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा 🎄🤶

🎄🤶प्रभूची कृपादृष्टी

आपल्यावर नेहमी राहो,

आपल्या जीवनात प्रेम

सुख समृद्धी येवो..

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🤶

🎄🤶 ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! 🎄🤶

🎄🤶 तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. मेरी ख्रिसमस. 🎄🤶

🎄🤶 सारे रोजचेच तरी भासे

नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी

आजचा दिवस हा खास

मेरी ख्रिसमस! 🎄🤶

Xmas Marathi Wishes

🎄🤶 साजरा करु उत्साहात,

प्रभू कृपेची होईल बरसात….

नाताळाच्या

प्रेमपुर्वक शुभेच्छा! 🎄🤶

🎄🤶 या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🤶

ख्रिसमस इमेजेस मराठी (Christmas Images In Marathi)

🎄🤶तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो🎄🤶

🎄🤶नाताळाचा सण,सुखाची उधळण!मेरी ख्रिसमस!तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.

वात्सल्याचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला,

विनंती आमची येशूला

सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.

ख्रिसमसच्या शुभेच्छा!🎄🤶

🎄🤶 या नाताळच्या

शुभक्षणांनी, आपली

सारी स्वप्ने साकार

व्हावी, या नाताळची

पहाट ही अनमोल

आठवण ठरावी, प्रभू

येशूच्या कारुण्याच्या

नजरेनी आपली दुःखे

विरावी याच

नाताळच्या शुभेच्छा 🎄🤶

🎄🤶नाताळाच्या या शुभ दिनी प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!🎄🤶

ख्रिसमस शुभेच्छापत्रे मराठी (Christmas Greetings In Marathi)

🎄🤶 या शुभ दिनी प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो. ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा! 🎄🤶

🎄🤶तुमच्यासाठी सांता

आनंद, समृद्धी आणि यश

घेऊन येवो.

तुमच्या मनातल्या

सर्व इच्छा तो पूर्ण करो.

मेरी ख्रिसमस.🎄🤶

🎄🤶नाताळचा सन सुखाची करूया उधळण, कधीही न पडो तुमच्या सुखात विरजण.. नाताळच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🤶

🎄🤶या क्रिसमस च्या दिवशी आपल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो हि सदिच्छा आणि नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.🎄🤶

🎄🤶X’mas मॅजिक आहे

कुटुंब एकत्र आणत आहे

प्रेमाचे सामायिकरण

हसू आणि बरेच आनंद

ख्रिसमसच्या वेळी आपल्याला

भेटण्याची आतुरता आहे🎄🤶

🎄🤶आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🤶

 

🎄🤶प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा🎄🤶

Happy Christmas Day Wishes In Marathi

🎄🤶 आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार. हेप्पी क्रिसमस 🎄🤶

🎄🤶 सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास मेरी ख्रिसमस! 🎄🤶

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले Christmas Wishes in Marathi, Christmas Wishes Marathi, Christmas Status In Marathi,Christmas Messages-sms In Marathi, Christmas Greetings In Marathi आणि christmas Quotes in marathi आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!