Family Quotes in Marathi | कुटुंबावर सुंदर सुविचार

Family Quotes in Marathi: नमस्कार मित्रांनो आपण कुटुंब मराठी कोट्स शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Family quotes in marathi, Family Status in Marathi, Family Status, Kutumb Quotes in Marathi, Marathi Quotes on Family, Sweet Family Quotes in Marathi, Kutumba var Suvichar, Sweet Family Quotes आणि Marathi Quotes for Family Collection दिले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. मग चला तर पाहूया 

Table Of Contents(toc)

Family Quotes In Marathi   

 

 

Family Quotes in Marathi | कुटुंबावर सुंदर सुविचार
Family Quotes in Marathi | कुटुंबावर सुंदर सुविचार

🌸🌺आपले नाते हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधीही नसावे कारण समुद्राच्या लाटा ह्या एक दोन मिनिट आनंद देऊन पुन्हा निघून जातात.🌸🌺

 🌸🌺नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आणि त्यांना विसरण्यात आहे कारण एकही चूक नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल.🌸🌺

 🌸🌺एक गैरसमज एका सुंदर प्रेमळ नात्याचा शेवट करू शकतो.🌸🌺

 🌸🌺कुटुंब हे एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे, ज्यामध्ये राहून आपल्याला शांततेचा आनंदाचा आणि सुरक्षित असल्याचा अनुभव घेता येतो.🌸🌺

 🌸🌺दुसर्‍या शहरात गेल्यावर आनंदाचा खरा अर्थ समजत नाही पण आज आनंद काय असतो ते कुटुंबासोबत राहूनच समजले कि एक प्रेमळ, काळजी घेणारे, संकटात साथ देणारे कुटुंब मला भेटले.🌸🌺

 🌸🌺कुटुंबच तुम्हाला आयुष्यात यशाची शिखरे प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन आणि आधार दोन्ही देते.🌸🌺

 🌸🌺ज्याने आपल्या आजीच्या हातची चुलीवरच्या भाकरीची चव घेतली तो सर्वात नशीबवान व्यक्ती.🌸🌺

🌸🌺 कधीही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनात पडलेल्या अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळत सुद्धा नाही. 🌸🌺

 (ads1)

 🌸🌺आपल्या आयुष्याची सर्वात मोठी शिकवण देतं ते म्हणजे आपलं स्वतःच कुटुंबच होय.🌸🌺

 🌸🌺तुम्ही मदत न मागता जे प्रत्येक संकटात तुमच्या सोबत असतात तेच तुमचे कुटुंब असते.🌸🌺

 🌸🌺कुटुंब हे देवाने दिलेलं असं वरदान आहे, जे आयुष्यातील कोणत्याही संकटात तुम्हाला साथ देणारच.🌸🌺

 🌸🌺कुटुंब ही मानव समाजातील एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.🌸🌺

 🌸🌺आपले नाते भक्कम बनवण्यासाठी एक सांगतो ,चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि वाईट गोष्टी विसरून जा🌸🌺.

🌸🌺 सगळी दुनिया तुमच्याशी स्वतःच्या मतलबासाठी जोडलेली असली तरी तुमचे कुटुंब नेहमी कोणत्याही संकटात तुमच्यासोबत निस्वार्थपणे साथ देते.🌸🌺

 🌸🌺कुटुंबापेक्षा प्रिय कोणतेही अमोल धन नाही वडिलधाऱ्यांपेक्षा मोठेकोणी सल्लागार नाहीत आणि आईपेक्षा कोणतीही मोठी मायेची सावली या जगात नाही.🌸🌺

 🌸🌺आपल्या कुटुंबाचं खरं महत्त्व हे कुटुंबापासून दूर गेल्यावरच कळून येते 🌸🌺.

 🌸🌺आपल्या आयुष्यातील आपण अनेक गोष्टी बदलतात पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात कुटुंब आणि आपली नाती कधीच बदलत नाही.🌸🌺

🌸🌺 एक नाते जपायला आयुष्य कमी पडत तर ते नाते तुटायला एक क्षण पुरेसा असतो.🌸🌺

 🌸🌺कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी माणसाला दिली देन आहे.🌸🌺

 🌸🌺मातीच्या मडक्याची किंमत जसे कुंभारालाच माहिती असते आणि कुटुंबाची खरी किंमत ही फक्त त्याला जपून ठेवणाऱ्यालाच माहिती असते असते तोडण्याऱ्याला नाही.🌸🌺

 🌸🌺या जगात तुम्हाला रडवणार खूप भेटीला पण तुमचं दुःख पाहून रडणारे तुम्हाला आधार देणारे फक्त तुमचे जवळचेच असतील.🌸🌺

(ads1)

Family Status In Marathi

 🌸🌺आपलं कुटुंब हीच प्रत्येक व्यक्तीची खरी ताकत असते.🌸🌺

 🌸🌺नाती जोपासणे ही अवघड एक कला आहे, जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकू शकेल.🌸🌺

 🌸🌺खूप नम्रता हवी वागण्यात नाती जपण्यासाठी , छळ-कपट तर फक्त महाभारतात रचले जात होते ह्या जगात नाही .🌸🌺

 🌸🌺पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो एक प्रेमाने मायेने आणि विश्वासाने बहरलेले कुटूंब कमवतो.🌸🌺

 🌸🌺कुटुंबाचं प्रेम हा ह्या जगातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.🌸🌺

 🌸🌺आपल्या जीवनातील इतर कोणत्याही गोष्टी बदलता येतात, पण आपली सुरूवात आणि आपला शेवट हा कुटुंबासोबतच होतो.🌸🌺

 🌸🌺कितिही मतभेद असून सुद्धा जे एकत्र प्रेमाने आनंदाने राहतात ते म्हणजे कुटुंब.🌸🌺

Family Quotes in Marathi | कुटुंबावर सुंदर सुविचार

Happy Family Quotes In Marathi

 🌸🌺कुटुंब जपायचं असते भांड्याला भांड लागले तरी न भांडता एकजुटीने राहायचे असते.🌸🌺

🌸🌺 नाती ही एका फुलपाखरासारखी असतात घट्ट धरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातील आणि सोडून दिले तर ती ऊडुन जातील आणि नम्रपणे जपून ठेवलीत तर आयुष्यभर तुमची साथ देतील.🌸🌺

 🌸🌺फॅमिली व्हाट्सअँप ग्रुप बनवला कि प्रत्येकक्ष भेटणं आणि बोलणं टळत पण टाकलेल्या स्टोरियस आणि फोटो वरून भांडणाला कारण मात्र नक्की मिळत.🌸🌺

 

Family Quotes in Marathi | कुटुंबावर सुंदर सुविचार

 🌸🌺एका घरात सोबत राहणे म्हणजे कुटुंब होत नाही, एकत्रित हसत खेळत जगणं आणि सगळ्यांची काळजी करणं यालाच कुटुंब म्हणतात.🌸🌺

🌸🌺 तुम्ही जर मोगऱ्याच एक फुल असाल तर कुटुंब एक गजरा आहे जे त्याच्या सुगंधाने सर्वांचे आयुष्य प्रेमाने भरते.🌸🌺

(ads1)

 🌸🌺तुम्ही जगाच्या पाटीवर कुठेही गेलात तरी तुम्हाला तुमच्या परिवाराची आठवण नक्की येईल🌸🌺.

🌸🌺 काही वेळा नात्यात प्रेम वाढवण्यासाठी कढूपणा आणावा लागतो नाहीतर साखरेसारख्या गोडीतील नाती नेहमीच प्रेमळ असतीलच असं नाही.🌸🌺

 🌸🌺कुटुंबात प्रेम माया आणि ममता असते जिथे ,कशाचीही उणीव नसते तिथे ,दुःखाला अन संकटाना कधीही थारा नसतो तिथे.🌸🌺

 🌸🌺आपले कुटुंब हे प्रेमाच्या धाग्यांनी गुंफलेले आपले एक छोटेसे घरटे असते.🌸🌺

 

Family Quotes In Marathi Language    

 🌸🌺आपल्या चांगल्या सवयी आपल्या कुटुंबाला जोडून ठेवतात आणि असे कुटुंब आपल्यावर चांगले संस्कार करू शकते.🌸🌺

 🌸🌺संपूर्ण जगात कुटुंबच ही अशी एक जागा आहे, जिथे माणसाला शांतता आणि आनंद मिळतो.🌸🌺

 🌸🌺आपल्या कुटुंबाला एकाद्या जिवलग मित्रांप्रमाणे माना आणि आपल्या मित्रांना आपल्या कुटुंबाप्रमाणे माना, मग बघा आनंद आणि सुख आपोआपच तुमच्या आयुष्यात येईल.🌸🌺

 

Family Quotes in Marathi | कुटुंबावर सुंदर सुविचार

 🌸🌺या जगात आपली खरी ताकद आणि खरी ओळख आपले कुटुंब आहे,जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीशी लढण्याची,सामोरे जाण्याची शक्ती देतं.🌸🌺

 🌸🌺चूक माझी नसतानाही मी तुझी माफी मागायला तयार आहे कारण तुटणारे नाते जपायला मी माघार घ्यायला तयार आहे.🌸🌺

 

 Sweet Family Quotes In Marathi 

 

🌸🌺 कागदाला एकत्र जोडून ठेवणारी पिन प्रत्येक कागदाला टोचते, तसंच कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्याकरता त्रास हा होतोच.🌸🌺

🌸🌺 कुटुंब हे एका मोठ्या झाडासारखं असते जे कडक उन्हात आपल्याला सावली देतं असत.🌸🌺

 🌸🌺आपले जन्मदाते असे गुरु आहेत जे आपल्याकडून आपल्या सुखाशिवाय आनंदाशिवाय काहीच मागत नाही.🌸🌺

 

 🌸🌺काही लोक पैशाला आपले कुटुंब समजून आयुष्यातील सर्वात मोती चूक करतात.🌸🌺

 🌸🌺जेव्हा जीवनरुपी महासागरात आशेची नौका बुडत असते तेव्हा कुटूंबरूपी लाकडाचा ओंडका आधारासाठी तुमच्या आसपासच पोहत असतो.🌸🌺

Family Quotes in Marathi | कुटुंबावर सुंदर सुविचार

 🌸🌺जगातील सर्वात मोठा आनंद हा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात.🌸🌺

 🌸🌺जगातील कोणत्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही विकत मिळणार नाहीत, कारण ती तुमच्या कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.🌸🌺

 🌸🌺कोणताही विचार न करता अहंकार दाखवून आपली नाती तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जोडून ठेवण्यातच खरं यश आहे.🌸🌺

 🌸🌺आपले कुटुंब हे जीवनात खूप काही शिकवते वाईटातून चांगले कसे मिळवावे आणि स्वतःला सर्वोत्कृष्ट कसे बनवावे हे शिकवते.🌸🌺

 🌸🌺कुटुंब हे अशी जागा आहे जिथे जगण्याची उमेद आणि उंच भरारी घेण्यासाठी पंख मिळतात.🌸🌺

 🌸🌺कोणतीही अगाध संपत्ती नको ना कोणती ओळख हवीयं एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की, माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असू दे.🌸🌺

🌸🌺 तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण देवाने तुमच्यासाठी सर्वोत्तम नाती निवडतो.🌸🌺

🌸🌺 घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून जेवणं वेळ घालवणं यापेक्षा काहीही सुख देणारं असू शकत नाही.🌸🌺

 🌸🌺कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे निस्वार्थ सहाय्यक आणि सल्लागार आहेत.🌸🌺

🌸🌺 तुमच्या पुढच्या पिढीला देता येईल असं सगळ्यात चांगल गिफ्ट म्हणजे तुमचं एकत्र सुखी आनंदी कुटुंब.🌸🌺

 🌸🌺कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी झालेले मतभेद किंवा नकळत झालेली भांडण काही मिनिटात संपतात पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष निघून जातात.🌸🌺

 🌸🌺आयुष्य सुंदर हे तेव्हाच होते जेव्हा आपले कुटुंब आपल्या सोबत असते.🌸🌺

 🌸🌺जर तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी भक्कम पने उभे असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणे खूप सोपे होऊन जाते.🌸🌺

 🌸🌺नाते तोडणे हे खूप सोपे असते पण ते जपणे आणि टिकवणे हे खूप अवघड असते.🌸🌺

 

(ads1)
 

Family Emotional Quotes In Marathi 

 

 🌸🌺नाती कधीही निर्माण केली जात नाहीत. नातीही नेहमी मनाने जोडली जातात आणि आयुष्यभर आपल्याला साथ देतात.🌸🌺

 🌸🌺मनातील भावनांनी जोडलेली नाती कधीच तुटत नाहीत, पण मतलबासाठी जोडलेल्या नात्यांना एकदिवस तडा नक्कीच जातो.🌸🌺

🌸🌺 कधी मोबाईलच्या विश्वातून बाहेर येऊन आपल्या प्रेमळ कुटुंबासोबतही वेळ व्यतीत करा. खरं सुख व आनंद त्यात नक्कीच मिळेल.🌸🌺

 🌸🌺कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यात असणाऱ्या प्रेमावर आणि एकजुटीवर अवलंबून असतो.🌸🌺

 🌸🌺काही ‪माणसं‬ पिंपळाच्या ‪झाडासारखी ‬असतात ‪‎कितीही मोठी झाली तरी आपल्याला आधार आणि सावली देण्याचं काम नेहमी करतात.🌸🌺

Inspirational Family Quotes

🌹💕नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत. नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं🌹💕.

🌹💕तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण देव तुमच्यासाठी ते स्वतः निवडतो.🌹💕

🌹💕आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे आपलं स्वतःच कुटुुंब होय.🌹💕

🌹💕जगातील कुठल्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.🌹💕

🌹💕कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो.🌹💕

🌹💕घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही, एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात.🌹💕

🌹💕जी लोकं पैशांना कुटुंब समजतात, ती त्यांची सर्वात मोठी चूक असते.🌹💕

🌹💕पूर्ण जगात कुटुंबच अशी एक जागा आहे, जिथे माणसाला शांतता मिळते.🌹💕

🌹💕इतर गोष्टी बदलता येतात, पण आपली सुरूवात आणि अंत हा कुटुंबासमवेतच होतो.🌹💕

🌹💕जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.🌹💕

Short Family Quotes In Marathi

💕👪एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं.💕👪

💕👪जगावर प्रेम करायचं असल्यास सुरूवात कुटुंबापासून करा.💕👪

 
💕👪कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे💕👪.

💕👪कुटुंबच तुम्हाला आयुष्यात मोठं आणि यशस्वी होण्यासाठी आधार देतं.💕👪

💕👪कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा महत्त्वपूर्ण काहीच नाही.💕👪

💕👪आनंदी कुटुंब म्हणजे स्वर्गाआधीचा स्वर्ग.💕👪

💕👪कुटुंबासोबतचा वेळ खूपच अमूल्य आहे त्यामुळे तो नेहमी जपून वापरा.💕👪

💕👪कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी कलाकृती आहे.💕👪

 
💕👪कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे सहाय्यक आहेत.💕👪

💕👪कुटुंब ही मानव समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.💕👪

Family Love Quotes In Marathi

👪🌹 आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना, मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल👪🌹 .

👪🌹 कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही. आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही.👪🌹

👪🌹 आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकत आहे.
जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आहे.👪🌹

👪🌹 भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही. म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही.👪🌹

👪🌹 कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे. 👪🌹

👪🌹 आयुष्य   सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.👪🌹

👪🌹 बाकी सगळं खोटं आहे, पण कुटुंब आपलं आहे. 👪🌹

👪🌹 सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं.👪🌹  

👪🌹 कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.👪🌹

👪🌹 कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही.👪🌹  

My Family Quotes 

💮🌸नाहीतर साखरेच्या पाकातील नाती नेहमीच प्रामाणिक असतीलच असं नाही.💮🌸

💮🌸या जगात आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे. जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतं.💮🌸

💮🌸कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनातील अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळतंही नाही.💮🌸

💮🌸कधी मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवा. खरं सुख त्यात नक्कीच मिळेल.💮🌸

💮🌸काही वेळा तक्रार करणं गरजेचं असतं… नात्यात स्थिरता आणण्यासाठी.💮🌸

💮🌸नातं मजबूत करण्यासाठी एका छोटा नियम आहे, रोज काही चांगल आठवा आणि वाईट विसरून जा.💮🌸

💮🌸आपला अहंकार दाखवून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून नातं जोडून ठेवण्यात खरं यश आहे.💮🌸

💮🌸कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी केलेलं भांडण काही मिनिटात संपत पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष जातात.💮🌸

Family Time Quotes In Marathi 

🌼🏵️आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा, फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही.🌼🏵️

🌼🏵️कुटुंब हे झाडासारखं असतं जे कडक उन्हात सावली देतं.🌼🏵️

🌼🏵️तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता. 🌼🏵️

🌼🏵️कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकांसोबत वेळ आणि आनंदात घालवल्याने बनतं.🌼🏵️

🌼🏵️तुमच्या कुटुंबाने जे तुमच्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांच्यासाठी करा.🌼🏵️

🌼🏵️जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे कुटुंबाविना घालवले ते वय.🌼🏵️

🌼🏵️कुटुंब ही अशी एक जागा आहे जिथे आपण मनाने एकमेकांच्या संपर्कात येतो.🌼🏵️

🌼🏵️आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.🌼🏵️

🌼🏵️कुटुंब आपल्या भूतकाळाशी काल्पनिकरित्या जोडलेलं असतं तर भविष्याकडे नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं असतं.🌼🏵️

🌼🏵️आपण एका खोलीत राहतो पण ते घर तेव्हाच बनतं जेव्हा आपण त्यात कुटुंबासोबत राहतो.🌼🏵️

I love My Family Quotes
🌹🌺जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात.🌹🌺

🌹🌺कोणताही सोपा मार्ग नको…ना कोणती ओळख हवीयं…एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू हवंय.🌹🌺

🌹🌺प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे त्याचं सुखी कुटुंब असतं.🌹🌺

🌹🌺कागदाला जोडून ठेवणारी पिन प्रत्येक कागदाला टोचते, तसंच कुटुंबातील ती व्यक्ती प्रत्येकालाच खुपते, जी कुटुंबाला जोडून ठेवते.

🌹🌺आपल्या चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार कुटुंबाला जोडून ठेवतात आणि स्वर्गसमान बनवतात.🌹🌺

🌹🌺मातीचं मडकं आणि कुटुंबाची किंमत फक्त ते बनवणाऱ्यालाच माहीती असते तोडण्याऱ्याला नाही.🌹🌺

 
🌹🌺खूप नम्रता हवी, नाती टिकवण्यासाठी, छळ-कपट तर फक्त महाभारतात रचले जातात.🌹🌺

🌹🌺संयम आपल्या चरित्राची किंमत वाढवतो तर मित्र आणि कुटुंब आपल्या आयुष्याची किंमत वाढवतात.🌹🌺

🌹🌺कुटुंब हे प्रेमाचं दुसरं नाव आहे.
कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते.🌹🌺

Best Family Quotes By Famous Personalities

💮💮तो एक बुद्धीमान पिता आहे जो आपल्या मुलांना चांगलं ओळखतो. – विल्यम शेक्सपिअर 💮💮
         

💮💮आपल्या कुटुंबासोबत पृथ्वीवर सुंदर जीवनाचा आनंद घ्या. – अल्बर्ट आईनस्टाईन💮💮

💮💮एका व्यक्तीने जगाची यात्रा केली, त्याला काय हवं हे शोधण्यासाठी पण शेवटी तो उत्तर शोधण्यासाठी घरीच आला – जॉर्ज ए मूर 💮💮

💮💮जगभरात सर्वात महत्त्वपूर्ण स्थान फक्त कुटुंबाला आहे. – प्रिन्सेस डायना.💮💮

💮💮तुम्ही कुठेही गेलात अगदी स्वर्गात जरी गेलात तरी तुमच्या कुटुंबाची आठवण नक्की काढाल. – मलाला युसूफजाई💮💮

💮💮माझ्या आयुष्यातील सर्वात सुखी क्षण मी माझ्या कुटुंबासमवेत घरी घालवले आहेत. – थॉमस जेफरसन. 💮💮

💮💮जगात सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट कुटुंब आणि प्रेम आहे. – जॉन वुडन.💮💮

💮💮कुटुंब ही अशी जागा आहे जिथे देशाला आशा मिळते आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात. – जॉर्ज डब्ल्यू बुश💮💮

💮💮आई-बाबांचा आवाज म्हणजे देवांचा आवाज आहे, कारण त्यांच्यासाठी मुल म्हणजे स्वर्गाची फुलं असतात. – विल्यम शेक्सपिअर.💮💮

💮💮कोणत्याही व्यक्तीने व्यवसायासाठी आपल्या कुटुंबाला निराश करू नये. – वॉल्ट डिजनी💮💮

Thoughts on Family In Marathi

🌺🍁आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे.🌺🍁

🌺🍁कुटुंब एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे, ज्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा अनुभव घेता येतो.🌺🍁

🌺🍁जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होईल. 🌺🍁

🌺🍁चांगले संस्कार मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात मिळतात.🌺🍁

🌺🍁कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे, जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही. 🌺🍁

🌺🍁नाती जपणं ही एक कला आहे, जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकेल.🌺🍁

🌺🍁तुमच्या मुलांना देता येईल असं सगळ्यात चांगल गिफ्ट म्हणजे सुखी कुटुंब.🌺🍁

🌺🍁पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो.🌺🍁

🌺🍁कुटुंबाचं महत्त्व हे कुटुंबापासून लांब गेल्यावरच कळतं.🌺🍁

🌺🍁घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून जेवणं यापेक्षा काहीही चांगलं असू शकत नाही.🌺🍁

Funny Family Quotes In Marathi

 
👪😄माझं कुटुंब खूपच विनोदी होतं कारण आम्ही कोणीही घर सोडून जायचोच नाही.👪😄

👪😄 जर घरचे रोज सकाळी तुम्हाला उशिरापर्यंत झोपायला देत असतील तर ते तुमच्यावर प्रेम करतात असं नाहीतर त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय.👪😄

👪😄कुटुंब ही फजसारखी असतात. थोडी गोड थोडी नटी.👪😄

👪😄जर तुमचा भूतांवर विश्वास नसेल तर तुम्ही कधीच फॅमिली रियुनियनला गेला नाहीत.

👪😄आईच्या फोनचा ब्राईटनेस माझ्या फ्युचरपेक्षाही जास्त ब्राईट आहे.👪😄

👪😄हे बघ. इकडे बघ हा मराठी आईबाबांचा मुलांना शांत करण्याचा राष्ट्रीय मार्ग आहे.👪😄

👪😄मी सहा भावंडासोबत वाढलो आहे. त्यामुळेच मी बाथरूमसाठी थांबल्यावर डान्स करायला शिकलो.👪😄

👪😄कितीही कौतुक करा तुमच्या आईला या दोन गोष्टी कधीच आवडत नाही. हॉटेलचं जेवण आणि तुमच्या आवडीची पोरगी.👪😄

👪😄मुलं तुमच्या घराला उजळवतात, कारण ते कधीच लाईटस बंद करत नाहीत.👪😄

👪😄काही कुटुंबाचा जादुई शब्द प्लीज असतो तर आमच्या घरात मात्र सॉरी आहे.👪😄

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले Family quotes in marathi, Family Status in Marathi, Family Status, Kutumb Quotes in Marathi, Kutumba var Suvichar आणि Marathi Quotes for Family Collection आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!