1760+ मजेशीर मराठी फिशपाँडस 😂 | Fishpond in Marathi 2022

Fishpond in Marathi: नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही कॉलेज फंक्शन साठी मजेदार मराठी फिशपाँडस, Fishpond In Marathi, Fishpond In Marathi For Girl, Fishpond In Marathi For Girl Funny, Fishpond In Marathi For Boy, Fishpond In Marathi For Best Friend, Funny Fishpond In Marathi, Fishpond In Marathi For Teachers, Fishpond In Marathi Funny आणि Fishpond In Marathi Love दिले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील. 

Table Of Contents (toc)


मराठी फिशपाँडस (Fishpond in Marathi 2022)

1760+ मजेशीर मराठी फिशपाँडस 😂 | Fishpond in Marathi 2022
 मजेशीर मराठी फिशपाँडस 😂 | Fishpond in Marathi 2022

चंद्र वाढतो कले कलेने।

ही वाढते किलो किलोने।🤣

सतत दात काढणाऱ्यांसाठी।

जेव्हा पाहावं तेव्हा हसतंच असतेस।

तुला काय वाटतं तू एकटीच दात घासतेस।

चार चपला हाना।

पण मला कॉलेज सुंदरी म्हणा.

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या।

तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या।

Fishpond In Marathi Funny 

करायला गेली रक्त दान।

करायला गेली रक्त दान।

हाकलले घरी म्हणाले आहेस तू लहान।🤓

फुकट्या मुलींसाठी: 

सौदागर सौदा कर

दिल ले ले बिल देकर.🤣

तो म्हणाला तुझे डोळे खूप मस्त आहे।

तुझ्यातल सगळंच जबरदस्त आहे।

ती म्हणाली: ते सगळं ठीक असलं सख्या पण 

मी दुसऱ्यासोबत व्यस्त आहे।

अंधारात उभी होती

हसली म्हणून दिसली🤣

झाली होती नाईट।

म्हणून बंद करायला गेले/गेलो लाईट ।

लाईट काही बंद झाला नाही

करण कमी पडली हाईट।😂🤣

चष्मीश मुलामुलींसाठी।

चष्मा घातला तर मला कोणी बघत नाही।

चष्मा काढला तर मला कोणी दिसत नाही।🤣

सैराट च्या सुरवातीला तो म्हणतो

चल आपण सैराट करू।

अन शेवट आल्यावर म्हणतो कसा।

जाऊदे फुकटचे मरू।😜😝😛😅

स्वतःला समजतो सलमान खान।

पण हा तर कोळशाची खाण।😝😜

Also Read: Marathi Funny Comments

छोटा पॅकेट😂

मी 2फूट

माझी सँडल 3 फूट =

माझी टोटल उंची 5 फूट।

जाड्या मुलींसाठी: 

ही गेली चंद्रावर🌖 चंद्र आला पृथ्वीवर।🌍(कारण अवकाशात खाली वर असं काही नसतं )

पाहिलं तिला अन पडला हातातला चहाचा कप।

मी घाबरलो खूप माझं केलं चेकअप।

करण ती तोंडावर फासून आली होती मेकअप।😂🤣

तो: तुझ्याशिवाय माझं मन सखे कोर पेज आहे।

ती: अरे इतका उतावळा होऊ नकोस मी आधीच एंगेज आहे।

नेहमी मुलींमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी

आईची इच्छा होती की मुलगा व्हावा।

वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।

______झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।

स्वतःला समजते दीपिका पदुकोण।

तुझा आकार तर बघ जरा वर्तुळ त्रिकोण चौकोन।🤣

रूप तेरा मस्तना, हळू बस नाहीतर

बेंच तुटेल बसताना।

शरीरात नाही चमचाभर रक्त।

अन सांगत फिरतो मी हनुमान भक्त।

लांबून पाहिलं तर पोरगी दिसू लागली किल्लर।

जवळ जाऊन पाहिले तर मागत होती चिल्लर।😂

Funny Fishpond In Marathi

सुचलं म्हणून लिहिलं😃

मी शेंग आहे चवळीची

गरज पडते कवळीची😂🤣

करायला गेली/गेला रक्तदान।

डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण।

रूप तेरा मस्ताना ,

कवळी पडली हसताना।

अन टेबल मोडला बसताना।😜😝

आम्ही मैत्रिणी जिवलग।

एकाच मुलावर प्रेम करतो

तरी कधी ना होणार अलग😂

____________what a understanding🤣______________

Also Read: सुंदर विचार स्टेटस

Fishpond In Marathi 

कमकुवत शरीरयष्टी वाल्यांसाठी

मी सनी देओल आहे म्हणतो।

सायकल चालवताना का बरं कण्हतो।

(ads1)

जाड मुलांसाठी

कोण म्हणतं मी सर्वात आधी वर्गात येतो।

आधी माझं पोट येत मग मी येतो।😂

एका हातात चकना दुसऱ्यात कॉटर।

तरी स्वतःला समजतो हॅरी पॉटर।😂

दोन मैत्रिणीसाठी।

हम दो सहेलिया बचपन की।

एक पचास की दुसरी पचपन की।

आगाऊ मुलामुलींसाठी

बोलतो खणखणीत

चालतो दणदणीत।

जवळ आला की वाटतं

द्यावी सणसणीत।

पेहेला पेहेला प्यार है

मतलब इस महिने मे पहली बार है।

तू स्वतःला जरी समजते प्रियंका चोप्रा।🙃

पण सनी लिओन म्हणतो तुला कॉलेजचा प्रत्येक कोपरा.😜

जिथे असेल फुकटची पार्टी।

तिथे हमखास मिळेल ही कार्टी।

केसभर गजरा गावभर नजरा

आम्ही काय पाप केले 

एक नजर आमच्यावर पण टाक जरा।😂

इवलासा रे तू ससा।

तुझा हत्तीवर जीव जडलाच कसा।😪😛

जर कमी झालीच नाही आपल्या प्रेमातली ही दरी।

जर कमी झालीच नाही आपल्या प्रेमातली ही दरी।

मग काय मी बाल ब्रम्हचारी😂🤣

मागून पाहिले तिला तर दिसली ती स्वर्गातली अप्सरा।

पुढून पाहिले तर अडगळीतला पसारा।

मेकअप चा थर फासणाऱ्या मुलींसाठी।

दूर से देखा तो आसमान की परी।

पास जाकर देखा तो पावडर से भरी।

आम्ही दोघे चंगू मंगू।

आमच्या दोघांची एकच गंगू.

वजनदार व्यक्तिमत्व

आकार हिचा/ह्याचा डबल आहे।

तरी म्हणते/म्हणतो मी सिंगल आहे।😂🤣

काळ्या मुलींसाठी:

मागून पाहिले तर दिसली कडक😍

समोरून पाहिले तर डांबरी सडक😒

हात अगरबत्ती , पाय मेणबत्ती

हात अगरबत्ती , पाय मेणबत्ती

तरी याने पटवलाय एक आफ्रिकन हत्ती।

हुशार मुलांसाठी।

उठे सबके कदम..

तारा रम पम पम..

कभी ऐसे मार्क्स भी लाया करो।।

कभी झिरो कभी वन..

कभी उससे भी कम..

कभी फेल होके आया करो।।

Fishpond In Marathi For Girl (मुलींसाठी फिशपॉंड्स)

पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,

तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .

रूप तेरा मस्तना

रूप तेरा मस्तना

आणि बेंच तूटेल बसताना

..कोण म्हणत मी खड्ड्यात पडले

मी पडले म्हणून खड्डा पडला

चालता चालता माझ्या चपलीची टाच तुटली ,

खाली पडले तर फरशीच फुटली .

फास्ट गाडी चालवुन

मागे टाक सशाला

एवढ्या सुंदर चेहर्‍याला

फेअर अँड लव्हली कशाला

(ads1)

कुणी खातयं चणं आणि कुणी खातंय शेंगदाणा,

या फोटोला पाहून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना

आरश्यात पाहिले की, आरसा म्हणतो ब्युटीफुल,

मागे पाहिले की म्हणतो, एप्रिल फुल

स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,

हि तर माझ्या रेनोल्डोस (renolodos ) ची फुटकी पेन .

तू दिसतेस गोड,

तू हसतेस गोड,

तू दिसतेस गोड,

तू हसतेस गोड,

च्यामायला तुझा चष्मा तेवडा फोड

टेलर नि शिवले कपडे, कपडे गेले फाटून,

हिचे लग्न लाऊन टाका, एखादा रेडा पाहून.

स्वत:ला समजते ऐश्वर्या राय

ही तर आमच्या घरची कामवाली बाय

… स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,

तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय

तू सुंदर आहेस, सुशील आहेस, हुशार आहेस,

….शी ….आणखी किती खोट बोलू?

Fishpond In Marathi For Girl Funny

…जिथे असतील फुकटच्या पार्ट्या

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या

तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या

चीफ गेस्ट म्हणून माधुरी ला आणली

लोकानी घातल्या शिव्या आणि अंडे टोमाटो हाणली

 हा माझा भाऊ तो माझा भाऊ

आता सिनेमा कोणासोबत पाहू

उगाच भांडण काढणाऱ्या मुलींसाठी….

ज्या घरच्या ह्या होतील सुना

ज्या घरच्या ह्या होतील सुना

त्या

घरची भांडी वाजत खान खान

ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,

ज्या घरी जाईल त्या घराला स्वर्ग बनवेल,

आणि घरच्यांना स्वर्गवासी बनवेल..

सेल..

सेल.. सेल…

खोबरेल तेलाचा सेल..

आता तरी लाव तुज्या झिपरयांना तेल

डोळे तुझे जुलमी गडे,

डोळे तुझे जुलमी गडे,

जवळून पाहिले तर वाकडे-तिकडे

सामने से देखा तो कश्मिर की कली,

पीछे से देखा तो जय बजरंगबली

घाटात घाट खंडाळ्याचा घाट

बाई मी पाहते लग्नाची वाट

काळ्या मुलींसाठी

मागून पहिले तर ईस्त्री कडक

समोरून पहिले तर डांबरी खडक

भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गए,

कुछ गिरफ्तार हो गए

कुछ हमारे पास रह गए

जिवलग मैत्रिणींसाठी

आम्ही दोघी मैत्रिणी, जिद्दीच्या जिद्दीच्या

हातात वह्या रद्दीच्या रद्दीच्या 

स्‍वताला समजते मधुबाला….,

ही तर आहे सड़लेला भाजीपला

सेल सेल सेल

खोबरेल तेलाचा सेल

आता तरी लाव तुझ्या झिपऱ्याला तेल

माझी ऊँची २ फूट

सॅंडल ची ऊँची ३ फूट

अशी टोटल मी ५ फूट

स्वत : ला समजते ममता कुलकर्णी ,

हि तर आमच्या घरची molkarani .

हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती

हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती

फिर भी दिन भर बक बक करती

हम दो सहेलिया बचपन की,

एक पचास ऑर पचपन की

वादळात येतो नुस्ता जोरदार वारा,

मॅडमचा लुक नुसता आ रा रा रा

लागला तिचा जरा धक्का

भलताच होता मऊ

ती म्हणे सॉरी मला,

मी म्हणालो थँक्यू

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी

तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

वाटणा फुटाणा शेंगदाणा

उडत चालल्या टणा टणा

भांडण लाऊन दोघात घेतेस वॅंटयस ची गोळी,

भांडण लाऊन दोघात घेतेस वॅंटयस ची गोळी,

म्हणे मी मुळातच आहे साधी भोळी !

हवी कोणी आपली मनापासून वाट पाहणारी,

हीच आहे का ती भंडाऱ्यात दोनवेळा जेवणारी

दोन घोट घेऊन म्हणशील,

टुकार होती कार्टी

माझी आठवण येईल तुला,

लाथ जेवा मारेल ती,

मित्र माझा खूपच साधा भोळा ,

पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .

 

दूर से देखा तो आसमान की परी,

पास जाकर देखा तो पावडर की परी

पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना

समोरुन पाहिली तर येतो पसीना

चार चपला हाना

पण

मला कॉलेज सुंदरी म्हणा

 कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे

___ नाक्यावर चष्म्याचे ओझे

तीकडून आला म्हाशीचा घोळका

तीकडून आला म्हाशीचा घोळका

…. म्हणे त्यात मला ओळखा

बोर्नविटा खाऊन माझ्या अंगात आली शक्ती

शोधून शोधून थकलो कुठे आहे माझी भक्ती

काय मी सांगू ,

कस मी सांगू

मलाच वाटे मझी लाज,

वजनाचा काटा मोडला आज .

लावायला गेली लाईट ,

कमी पडली हायीट.

हा माझा भाऊ तो माझा भाऊ

मग सिनेमाला कोना बरोबर जाऊ ?

परातीत परात, परातीत भात

परातीत परात, परातीत भात

… बसली दारात तर

उंदीर कसा येइल घरात

कुमारी ……. पावसातून न भिजता जाते .

कोण म्हणते

अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते

….चार आण्याची कोथंबीर,

आठ आण्याचा मसाला

कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला?

….. चष्मा लावला तर मुले मला बघत नाही

चष्मा काढला तर ….. मला मुले दिसत नाही

सुंदर पण जाड्या मुलीस

सामने से देखा तो कश्मीर की कली

पीछे से देखा तो जय बजरंगबली

चंद्र वाढतो कले कलेने

तू वाढते किलो किलोने

करतेस बॉय कट ,

कशाला करतेस बॉब कट

कशाला करतेस उगीच कट कट

एकदाच करून टाक गांधी कट 

Fishpond In Marathi For Boy (मुलांसाठी फिशपॉंड्स)

तुझ गाव पूना

माझ गाव पूना

आपली दोघांची जोड़ी म्हणजे

तम्बाखू आणि चुना

पाणी गरम केला निघाल्या वाफा

फोटो बघुनी मुली म्हणतात बाकी सगळे झेंडू

हाच माझा चाफा

कोकणात भेटतो आंबा भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात

धनी रातच्याला इथंच थांबा

मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली

अग बाई हाच माझा बाहुबली

तुझी बीडी माझी काडी

दोघे ओढू थोडी थोडी

स्वत : ला समजतो harry पोटर ,

तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .

मुन्नी ने लावला झण्डू बाम,

भाऊ दिसतो गुलाबजाम

अरे कुठं तो शाहरुख??

अन कोण तो सल्लू??

आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं पिल्लू

चष्मा असणार्‍या मुलासाठी,

“चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,

चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत

४ बाटल्या आणल्या, २ बाटल्या पडल्या,

भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या

कॉलेजमध्ये राजदूत बाईक घेऊन येणार्‍या एका मुलाला

पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत

हल्लीचे घोडे “राजदूत” वरून येतात

तुझे फोटो बघून दादा मन माझे दाटवले

मुली म्हणतात तूच माझा रामदास आठवले

शान मारणाऱ्या मुलासाठी

स्वत: ला समजतो विनोद खन्ना

हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना

६कायम मुलींच्या घोळक्यात असलेल्या मुलाला

चारो तरफ गोपीया, बीच मैं कन्हैया

कित्येक पोरी कोमट गेल्या कित्येकांना झालाय गम कारण

कोरोना च्या भीतीने घरातच

अडकलाय handsome

हुसेन हुसेन सद्दाम हुसेन

मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन

कोरोना मुळे पूर्ण विस्वात सुरु झाली मंदी

आम्हाला खायायची आमच्या__________ च्या लग्नात बुंदी

कॉलेज ला येतो सुटा बुटात

अणि

घरी झोपतो गोणपटात

खिशात नाही आना

आणि

म्हणे मला बाजीराव म्हणा

आम्ही दोघे भाऊ, कॅण्टीन मध्ये चहा पिवू

आम्ही दोघे भाऊ, कॅण्टीन मध्ये चहा पिवू

कोणी पाजला तर पिवू, नाहीतर तसेच परत येऊ.

भाऊचा फोटो बघून चीन पण म्हणलं मला मजबूत हाणा

पण पहिलं सांगा कोण आहे हा कवळा दाणा?

गावात उभा आहे माझा भाऊ

सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहू

अय्या गडे….. इश्या गडे…..

अय्या गडे….. इश्या गडे…..

अर्धे केस…… नाव्याकडे……

आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलर

भाऊ आहे आमचा गांजा डीलर

जलव्यात जलवा गाजर हलवा.

पोरं म्हणतात

कुठे ही हीरोइन दिसली तर

आम्हाला कळवा

कोरोना पुढं झुकली इटली

भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात

मीच लावणार भाऊच्या नावाची टिकली

शरीरात नाही बाटलीभर रक्त

आणि म्हणे मी हनुमान भक्त

 

गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गाल

सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल

घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्या

दिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या

नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…

भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी.

भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकून

ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून

हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू

ह्या दोघांची एकच गंगू

2 रुपयाची हळद, 5 रुपयाचा बुक्का,

पोरी याला पाहून म्हणतात Hi Cutie, घेऊ का तुझा मुक्का

स्वतःला समजतो मिथुन

आणि ड्रेस उचलतो इथून-तिथून

भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गात

भाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतात

मी का नव्हते याच्या वर्गात

वरण-भाता मध्ये टाका तूप

भाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप

उपर छत, नीचे साया,

भाग कोरोना हमारा भाऊ आया.

 

भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून

ती पळाली वावरात ताम्बरेला तिथंच टाकून

कोण म्हणतो सर्वात आधी मी वर्गात येतो

कोण म्हणतो सर्वात आधी मी वर्गात येतो

आधी माझे पोट आत येते आणि मग मी येतो

बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति

शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति

पाळण्यात बसून घेत होतो झोका..

ताई चा फोटो पाहून रणबीर ने दिला आलिया ला धोका

चेहेरा भोळा.. लफडे सोळा…

तरी पण भाऊ थांबतोय कुठे अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा

फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी….

आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी..

Fishpond In Marathi For Best Friend (मुलांसाठी फिशपॉंड्स)

बुटक्या मुलासाठी शेला पागोटे

अटक मटक चवळी चटक

उंची वाढत नाही तर

कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक

भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून

आणि काकांचा नुसता फोटो बघायला पोरी बसता नटून थटून

ये लाव ग लिपस्टिक

पैराशूट से मिले बालों को पोषण , ……

अन मुली म्हणतात ह्याच माया ऋतिक रोशन

Funny Marathi Fishpond

एखादा सडपातळ मुलगा जाड्या मुलिवर प्रेम करत असल्यास

इवलासा ससा

उंटावर मरतो कसा

माय म्हणते युवराज ,

बाप म्हणतो शिवराज ,

हा तर आहे आपल्या कॉलेजचा ” पोतराज ”

इकडून पाहीला तर राजेश खन्ना

तिकडून पाहिला तर विनोद खन्ना

पण _________ तर आहे आमचा टायर वाल आणा

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,

भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे

गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ

लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ

आमचे भाऊंच्या घरात मार्बलची फरशी

सगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची

कालचीच चड्डी उलटी करून घालतो.

तरी पण भाऊ ऐटीत चालातो

इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना

पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचों

भाऊ आमचा घालतो अमूल माचो

मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरू

मेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरू

भाऊला बघून पोरी म्हनतात हाय हाय कस गालात हासतय माझ पाखरू

स्वता:ला समजतो मिथुन

आणि सायकल चालवतो कुठून

नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्या

नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्या

जशी एन्ट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या

आला ग माझा बबड्या|आला ग माझा बबड्या

गावात असते प्रत्येक घरात अंगण

गावात असते प्रत्येक घरात अंगण

भाऊला पाहून पोरी म्हणतात

हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण

Funny Fishpond In Marathi For Friends

काल भाऊला एका पोरीचा फोन आला

म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग

भाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..

भाऊ

वो बुलाती हे… मगर जाणे का नही.

कोलेज मधे भाऊँ होता खुप कमिना ,

आता पोरि म्हनतात भाऊत नाहीं राहिला काही पहिल्यासारखा स्ट्यामिना

जेवणानंतर दिला जातो मुखवास

मुली करतात काकांसाठी कडक उपवास

बोलतो खणखणीत,

चालतो दणदणीत

,

जवळ आला की वाटत,

द्यावी सनसनीत..

तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा…

बस करा आता गरीबाची चेष्टा…

शॉप आहेत बंद,,,,, मिळतोय फक्त किराणा

भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना

झकास टोपी माझी दिसते तुला भकास

नजरच तुझी अशी जस किड लागले पिकास

दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय

दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय

भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय

Fishpond In Marathi For Teachers (शिक्षकांसाठी फिशपॉंड्स)

लिहुन लिहुन झिजले खडु….

लिहुन लिहुन झिजले खडु….

आता तरी द्या लग्नाचे लाडु…….

प्राध्यापकाच्या स्वप्नात देव आले म्हणाले,

वत्सा, तुला काय वर मागायचा

तो माग

प्राध्यापक घाबरून म्हणाले,

देवा, वर नको वधु पाहिजे

……चे प्राध्यापक म्हणतात

50000/- हजार भरले

40000/- हजार काढू

हातात उरले डस्टर आणि खडू

कधी देता प्रश्नपत्रिका कधी देतात उत्तरपत्रिका

आता तरी सांगा कधी देणार तुम्ही लग्नपत्रिका

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:

अजीब दास्तां है ये,

कहां शुरु कहां खतम,

ये लेक्चर है कौनसा,

न वो समझ सके न हम..

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले मजेदार मराठी फिशपाँडस, Fishpond In Marathi, Fishpond In Marathi For Girl, Fishpond In Marathi For Girl Funny, Fishpond In Marathi For Boy, Fishpond In Marathi For Best Friend, Funny Fishpond In Marathi, Fishpond In Marathi For Teachers, Fishpond In Marathi Funny आणि Fishpond In Marathi Love आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!