नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy New Year Wishes in Marathi

Happy New Year Wishes In Marathi: नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या पोस्ट मध्ये नवीन वर्षांच्या शुभेच्छा पाहणार आहोत. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Happy New Year Wishes In Marathi 2022, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२, Happy New Year Status Marathi, Navin Varshachya Hardik Shubhechha 2022, English New Year Wishes In Marathi 2022, Happy New Year Images Marathi, New year wishes for lovers, Funny New Year Wishes आणि Happy New Year Wishes To Friends दिले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. मग चला तर पाहूया  

 

Table Of Contents (toc)

 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ (Happy New Year Wishes In Marathi 2022)

 

गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!

❤️❤️❤️❤️❤️

Happy New Year 2022 Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

(ads1) 

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

❤️❤️❤️❤️❤️❤️

Also Read: Motivational Quotes In Marathi

Also Read: Gk Questions In Marathi

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

 

नवीन वर्ष शुभेच्छा 2022 (New Year Welcome 2022) 

 

Happy New Year 2022 Wishes in Marathi

नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

(ads1)

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022!

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

आनंद उधळीत येवो, नवीन वर्ष सुखाचे जावो मनी वांछिले ते ते व्हावे, सुख चालून दारी यावे कीर्ती तुमची उजळीत राहो, नवीन वर्ष सुखाचे जावो 

❤️❤️❤️❤️❤️❤️

पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

 Also Read: मराठी सुविचार

Happy New Year Status Marathi (नूतन वर्ष स्टेटस मराठी)   

 

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन 

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

नव्या या वर्षात संकल्प करूया साधा, सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा

❤️❤️❤️❤️❤️❤️

(ads1)
पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

❤️❤️❤️❤️❤️❤️

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2022 च्या हार्दीक शुभेच्छा…!

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती, या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन २०१८ मध्ये प्रवेश करूया. या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

❤️❤️❤️❤️❤️

आज वर्षाचा शेवटचा दिवस ..
खूप काही गमावलं पण ..
त्यापेक्षा अजून कमावलं ..
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली ..
खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो…
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!
माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो…

❤️❤️❤️❤️❤️❤️

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

❤️❤️❤️❤️❤️❤️

नववर्षाभिनंदन!
2022 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

 

Navin Varshachya Hardik Shubhechha 2022   

 दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!! Happy new year 2022

 (ads1)

❤️❤️❤️❤️❤️❤️

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

संपणार आहे 2021 प्रॉब्लेम सारे आता विसरा विचार करू नका दुसरा चेहरा नेहमी ठेवा हसरा आणि तुम्हाला Happy New Year 2022

❤️❤️❤️❤️❤️❤️

 

प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2021 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2022 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…

 

Happy New Year Images Marathi (नवीन वर्ष शुभेच्छा फोटो)  

स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

❤️❤️❤️❤️❤️

एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार Happy New Year 2022

 (ads1)

❤️❤️❤️❤️❤️❤️

वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!.

❤️❤️❤️❤️❤️

 

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

❤️❤️❤️❤️❤️❤️

 

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

 

इंग्रजी नविनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (English New Year Wishes In Marathi 2022)   

 

 गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 ❤️❤️❤️❤️❤️

 

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!

❤️❤️❤️❤️❤️❤️

इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!

 

New Year Msg For Family In Marathi 2022

 

 

❤️❤️❤️❤️❤️❤️

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

 

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या.

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

*नमस्कार*
*बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
*एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
*असो ते संपणारच..
*आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
*याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
*या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
*मला मोठ्या मनाने माफ करा..
*आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
*आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2022 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

 (ads1)

 

नवीन वर्ष शुभेच्छा संदेश (New Year Messages Marathi)    

 सर्वांना गंभीर सूचना, शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार ३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास कोणीही बाहेर जाऊ नये गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा 

❤️❤️❤️❤️❤️❤️

गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

❤️❤️❤️❤️❤️

 

 

New Year Messages Marathi 2022 | New Year Motivational Messages Marathi   

 

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!

❤️❤️❤️❤️❤️

येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

❤️❤️❤️❤️❤️

गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2022 साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️❤️❤️❤️❤️❤️

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..
❤️❤️❤️❤️❤️❤️

 

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
❤️❤️❤️❤️❤️❤️

 

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

 ❤️❤️❤️❤️❤️

 

New Year Wishes For Lovers (नवीन वर्ष शुभेच्छा प्रेमी – प्रेमिकांसाठी)    

 (ads1)

ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी, अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी. विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी.

गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे, नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात. नववर्षाभिनंदन.

कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही. पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो. हॅपी न्यू ईयर.

या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं, प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय. यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.

चुकांना माफी देता येते. जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल तर मग चला नव्याने सुरूवात करूया. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास, अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.

 

झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा. देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा. हॅपी न्यू ईयर.

डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल, देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.

या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव. प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र. माझ्या प्रेमा तुला प्रेमळ हॅपी न्यू ईयर.

 

 

 

Happy New Year Wishes To Friends (नवीन वर्ष शुभेच्छा मित्रांनसाठी)   

 

 

 

 

विनोदी नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Funny New Year Wishes)   

 

सर्व जग आता झालं आहे एडवान्स, या एडवान्स जगातील, एडवान्स टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या, एडवान्स लोकांकडून तुम्हाला, नववर्षाच्या एडवान्समध्ये शुभेच्छा.
कविवर्य कबीरने म्हटलं आहे की, कल करे सो आज कर, आज करे सो अब, नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी? त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.

मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे. पण माझा काही नवा संकल्प नाही कारण मी आधीच परफेक्ट आहे.

(ads1)

पूर्ण होवोत तुमचे सगळे एम, सदैव वाढत राहो तुमचं फेम, मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,विश यू ए हॅपी न्यू ईयर.

नववर्षातील दिवस कुठेही जाणार नाहीत, नववर्षाच्या शुभेच्छा त्याच दिवशी, कारण एडवान्समध्ये देऊन काय आनंद मिळेल, आनंद तर तेव्हा मिळेल जेव्हा एक तारखेला माझ्या घरी तुम्ही 5 Kg. मिठाई पाठवून नववर्षाच्या शुभेच्छा द्याल.

नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स, जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो. मला चुकीचं समजू नका. तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.

ज्याची इच्छा असेल तो तुमच्याजवळ येवो. या वर्षी तुम्ही राहू नका बिना लग्नाचे देव करो तुमची होणारी सासू तुमच्यासाठी स्थळ घेऊन येवो.

आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय, कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या…….नववर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2022

इतिहास साक्षी आहे…जेव्हा नववर्ष आलं आहे…तेव्हा ते एक वर्षापेक्षा जास्त टिकलेलं नाही….देवकृपा होवो आणि हे वर्ष तुम्हाला चांगल जावो.

वाघ कधी लपून शिकार नाही करत, घाबरट लोकं समोर वार नाही करत, आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी, एक जानेवारीची वाट नाही बघत, म्हणून एडवान्समध्ये नववर्षाभिनंदन 

 

 

निष्कर्ष 

 

आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेल्या Happy New Year Wishes In Marathi 2022, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२, Happy New Year Status Marathi, Navin Varshachya Hardik Shubhechha 2022, English New Year Wishes In Marathi 2022, Happy New Year Images Marathi, New year wishes for lovers, Funny New Year Wishes, Happy New Year Wishes To Friends आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आवडल्या असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!