500+ शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good Night Messages Marathi [WITH IMAGES]

नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या पोस्ट मध्ये शुभ रात्री संदेश मराठी पाहणार आहोत. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी शुभ रात्री संदेश मराठी, शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ रात्री संदेश मराठी फोटो, शुभ रात्री संदेश मराठी फोटो डाउनलोड, शुभ रात्री शुभेच्छा मराठी text, शुभ रात्री प्रेम संदेश मराठी, शुभ रात्री मराठी संदेश, शुभ रात्रि शुभेच्छा मराठी, शुभ रात्री शुभेच्छा मेसेज आणि शुभ रात्री मेसेज मराठी दिले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. मग चला तर पाहूया

Table Of Contents (toc)

 

Good Night Marathi Messages (शुभ रात्री शुभेच्छा मराठी)

😊नातं इतकं सुंदर असावं की,

तिथे सुख दुःख सुध्दा

हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…😊

💐🙏 शुभ रात्री ! 🙏💐

 

 

🙂सगळी दु:ख दूर झाल्यावर मन

 प्रसन्न होईल हा भ्रम आहे,

मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील🙂

 🌟🌷❤️ शुभ रात्री ❤️🌷🌟

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

😊समोरच्याला प्रेम देणं हि 

सर्वात मोठी भेट असते आणि

 समोरच्याकडून प्रेम मिळविणे,

 हा सर्वात मोठा सन्मान असतो😊

 ❤️🙏💯 शुभ रात्री 💯🙏❤️

 

 Also Read: Marathi Comments For Girl

Also Read: Marathi Comments For Boys

😊सुंदर लाटेवर भाळून 

सूर्य तिच्याकडे आकर्षिला

दिवसाची खूप

आश्वासने देऊन

रात्री मात्र फितूर झाला

ते जाऊदे तू झोप आत😊

🙏💐 गुड नाईट 💐🙏 

 

🙂अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते

उन्हात चालताना सावलीची गरज असते

जीवन जगत असताना खरंच चांगल्या

माणसांची गरज असते आणि

तिच चांगली माणसे आता

माझा शुभसंदेश वाचत आहेत🙂

❤️💫💤 शुभ राञी 💤💫❤️

 

😊 वेळ खूप जखमा देते

कदाचित म्हणूनच घड्याळात 

फुल नाही काटे असतात😊

💫❤️ good night ❤️💫

 

😊सगळीच स्वप्नं पूर्ण

होत नसतात..

ती फक्त,

पहायची असतात😊

❤️🙏💐 शुभ रात्री 💐🙏❤️

Good Night Quotes In Marathi (शुभ रात्री सुविचार)

🙂 “जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा

 काहीतरी देण्यात महत्व असत….  

कारण मागितलेला स्वार्थ, 

अन दिलेलं प्रेम असतं” 🙂

❤️🌞शुभ रात्री🌞❤️

 

😊नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….

ति आपोआप गुंफली जातात….

मनाच्या ईवल्याश्या कोप-यात

 काही जण हक्काने राज्य करतात….

यालाच तर मैञी म्हणतात…😊

🙏💐❤️ शुभ रात्री ❤️💐🙏

😊माझ्यामुळे तुम्ही नाही तर

तुमच्यामुळे मी आहे..

ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे

 तुमच्याशी जोडली जातात… 

आपलं जगणं दुसऱ्यासाठी

जेवणातल्या मिठासारखं असावं..

पाहिलं तर दिसत नाही, 

पण नसलं तर जेवणच जात नाही.😊

❤️🌺🙏 GOOD NIGHT🙏🌺❤️

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

🙂”आदर” अशा लोकांचा करा जे

 तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  

कामातून वेळ काढतात आणि “प्रेम” 

अशा लोकांवर करा ज्यांना 

तुमच्या शिवाय काहीही 

महत्वाचे वाटत नाही. 🙂

🌟❤️💫 शुभ रात्री 💫❤️🌟

 

शुभ रात्री संदेश मराठी | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

😊सत्य बोलण्याच साहस केल्यास 

परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर 

आपोआप देतो.😊

💯❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️💯

शुभ रात्री शुभेच्छा (Good Night Message Marathi)

🙂”चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,

 पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो कोणी

 “कौतुक” करो वा “टिका” लाभ तुमचाच आहे 

कारण कौतुक “प्रेरणा” देते, तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!🙂

💫🌟❤️ शुभ राञी ❤️🌟💫

 

💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹अंधारात चालताना 🌹

    🌹प्रकाशाचा गरज असते. . . . 

        🌹उन्हात चालताना सावलीची

            🌹गरज असते. . . . 

                🌹जीवनात जगत 

                    🌹असताना खरच 

                        🌹चांगल्या 

                            🌹माणसांची 

                               🌹गरज

                                   🌹असते. ……

🌷❤️💫 शुभ रात्री 💫❤️🌷

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

🙂कमवलेली नाती

 आणि जिंकलेले मन

 ज्याला सांभाळता येते,

तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!🙂

💫🌺 शुभ रात्री 🌺💫

😊शब्दांना भावरूप देते,

 . . . तेच खरे पत्र ॥

नात्यांना जोडून ठेवते,

      तेच खरे गोत्र ॥

नजरे पल्याड पाहू शकतात तेच,

       खरे नेत्र ॥

दूर असूनही दुरावत नाही,

       तेच खरे मित्र. ॥😊

👉🙏😴 शुभ रात्री 😴🙏👈

 

😊उद्याचा दिवस पाहण्यासाठी

आपण सगळेच जण छान झोपतो

पण कुणीच हा विचार करत नाही की

आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,

त्याला झोप लागली असेल का?

तेव्हा कुणाचेही मन न दुखवता

जगण्याचा प्रयत्न करा आणि

चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,

मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”😊

😴🙏💐 शुभ रात्री 💐🙏😴

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी मध्ये

😊हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,

एक गोष्ट अशी आहे कि जी

एकदा हातातून निसटली की,

कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही

आणि ते असते आपलं आयुष्य.

आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं😊

💫🙏💐 शुभ रात्री ! 💐🙏💫

 

😊स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर 

इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..

“फक्त स्वत:चा विचार करणारे 

लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,

“पण जे सगळ्यांचा विचार करतात

 त्यांची प्रगती कायम होत राहते”😊

🙏💫❤️ शुभ रात्री ❤️💫🙏

😊प्रत्येक गोष्टीत रागवणारी

माणसं तीच असतात जी 

वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त 

दुसर्यांची काळजी घेतात😊

🙏🌹❤️ शुभ रात्री❤️🌹🙏

Good Night Message For Family (शुभ रात्री संदेश कुटूंबासाठी)

😊जीवनात कधी संधी मिळाली

तर सारथी बना स्वार्थी नको😊

💯🙏 शुभ रात्री 🙏💯

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

🙂”कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय 

पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला 

समजून न घेता गमावु पण नका!”🙂

 ❤️💫🍁 शुभ रात्री 🍁💫❤️

 

🙂लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि

हसताना विसरावे दु:ख जिवनातले🙂

🙏💐 शुभ रात्री💐🙏

 

😊”जन्म हा एका थेंबासारखा असतो,

आयुष्य एका ओळीसारखं असतं,

प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण

मैत्री असते ती वर्तुळासारखी,

ज्याला कधीच शेवट नसतो

वेळ, सत्ता, संपत्ती आणि

 शरीर साथ देवो अथवा न देवो 

परंतु चांगला स्वभाव, 

समजुतदारपणा आणि चांगले संबंध

 कायम आयुष्यभर साथ देतात😊

💤😴🌺 शुभ रात्री 🌺😴💤

 

😊फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा

सगळ्यांवर प्रेम करत रहा,

कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण

ह्रदय जोडायला नक्की येतील..!!😊

😇❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️😇

Good Night Sms For Friend, Girlfriend, Boyfriend

😊पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही 

आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी

मोठ व्हायचंय..😊

🙏💯❤️ शुभ रात्री ❤️💯🙏

 

😊मन वळु नये,

अशी श्रध्दा हवी…

निष्ठा ढळू नये,

अशी भक्ती हवी…

 सामर्थ्यँ संपू नये,

 अशी शक्ती हवी…

 कधी विसरु नये,

 अशी नाती हवी😊

🌙 ❤️🙏 !!शुभ रात्री !! 🙏❤️🌙

😄ब्रेकिंग न्यूज:

आताच हाती आलेल्या बातमीनुसार,

आज तुम्हाला एक

गोड स्वप्न पडणार आहे😄

😇❤️😁 शुभ रात्री 😁❤️😇

 

😊”माणसाची आर्थिक स्थिती

 कितीही चांगली असली,

तरीही जीवनाचा खरा 

आनंद घेण्यासाठी त्याची

 मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!😊

💯❤️💐 शुभ रात्री 💐❤️💯

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

😊प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण

उघडू शकतो फक्त आपल्याकडे

माणूस KEY 🔑 असली पाहीजे😊

💯❤️ शुभ रात्री ❤️💯

 

Good Night In Marathi (गुड नाईट मराठी)

झाडांसारखे जगा

         खुप उंच व्हा…

पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘

       कधी विसरु नका.!”🙂

 🌟💫❤️ शुभ रात्री ❤️💫🌟

 

भेटीचे हे क्षण हातातून अलगद 

निसटून जातात रात्री झोपताना

 एकांतात आठवणींचे वारे वाहतात😊

😇❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️😇

 

 

😊भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, 

तरी चालतील पण 

आम्हाला तसं वागता येणार नाही

कारण घरातल्यांनी सांगितलंय कि 

नातं जोडायला शिका, तोडायला नको😊

❤️🙏💯 शुभ रात्री 💯🙏❤️

 

🙂हसता हसता सामोरे जा 

                       “आयुष्याला”…..

 तरच घडवू शकाल 

                      “भविष्याला”…..

कधी निघून जाईल ,

           “आयुष्य” कळणार नाही…

आताचा “हसरा क्षण”

                परत मिळणार नाही..!!!🙂

🌟🌷❤️ शुभ रात्री ❤️🌷🌟

 

 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

😊‎चांगल्या माणसावर अन्याय करू नका‬ 

कारण ‪सुंदर काच‬ तुटली ; 

तर त्या ‪काचेचे रुपांतर ‬; ‎

धारदार हत्यारामध्ये‬ होत असते😊

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

💯❤️🙏 Good Night 🙏❤️💯

मजेशीर विनोदी शुभ रात्री संदेश (Funny Good Night Messages Marathi)

चांदणं चांदणं, झाली रात,

चांदणं चांदणं, झाली रात,

आता झोपा की,

कोणाची बघता वाट..

🙏शुभ रात्री!🙏

सो गया ये जहान,

सो गया आसमान,

सो गयी सारी मंजिले

मग तुम्ही पण झोपा!! Good night !!

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?

इटुकली पिटुकली पिल्ले दोन!

छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,

पांघरून घेऊन झोपा आता छान.

🙏शुभ रात्री!🙏

ना राईट

ना फाईट

आपला sms आला कि

वातावरण ताईट

पन आता आमची गेली आहे लाईट

त्यामुळे आज लवकरच

🙏 Good night 🙏

लाईफ छोटीशी आहे…

जास्त लोड नाही

घ्यायच…..

मस्त जगायच

आणि

उशी घेऊन

झोपायाच….😂

#Good night🙏

रात्र is coming

तारे are chamking

Everyone is zoping

Why are U jaging

So गो 2 अंथरुण

And take पांगरून

And घ्या झोपून.

😂 शुभ रात्री 😂

आजचे सत्य :

झोप ङोळे बंद केल्यावर नाही;

“नेट बंद केल्यावर येते”.

😂 Good night 😂

Good Night Marathi Status (गुड नाईट संदेश मराठी)

😊स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा

म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला

वेळच मिळणार नाही..

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,

पण जगाने तुमच्याकडे

पाहावं म्हणून नव्हे तर,

त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…

🙏💫❤️ शुभ रात्रि! शुभ स्वप्न…! ❤️💫🙏

 

😊फुलाला फुल आवडतं

मनाला मन आवडतं

कवीला कविता आवडते

कोणाला काहीही आवडेल

आपल्याला काय करायचंय

आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं.😊

🙏💐💫 शुभ रात्री! 💫💐🙏

😁मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या

 व सकाळी झोपेतून उठून

 प्रथम नेट चालू करणाऱ्या 

” नेटसम्राटांना “😁

💤💫🙂 good Night 🙂💫💤

 

😊पुस्तकांशिवाय केला जाणारा

अभ्यास म्हणजे आयुष्य,

आणि आयष्यात आलेले

अनुभव म्हणजे पुस्तक…😊

💐🙏 शुभ रात्री ! 🙏💐

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले शुभ रात्री संदेश मराठी, शुभ रात्री शुभेच्छा मराठी फोटो, शुभ रात्री संदेश मराठी फोटो डाउनलोड, शुभ रात्री संदेश मराठी text, शुभ रात्री प्रेम संदेश मराठी, शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ रात्री मराठी शुभेच्छा, शुभ रात्रि संदेश मराठी, शुभ रात्री मराठी मेसेज आणि शुभ रात्री मेसेज मराठी आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!