सुंदर विचार स्टेटस मराठी | Good Thoughts Marathi Status

नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये सुंदर विचार स्टेटस मराठी, श्रेष्ठ विचार मराठी, सुंदर सुविचार मराठी, मराठी सुविचार छोटे आणि सुंदर सुविचार मराठी फोटो यांचा संग्रह दिला आहे. 

या पोस्ट मध्ये दिलेले 200 मराठी सुविचार, विचार संग्रह मराठी, सुंदर विचार स्टेटस मराठी, श्रेष्ठ विचार मराठी, सुंदर सुविचार मराठी हे तुम्ही सहज पणे कॉपी करून आपल्या whatsapp, Facebook, Instagram वर Story म्हणून ठेवू शकता.

Table of contents (toc)

सुंदर विचार स्टेटस मराठी (Good Thoughts Marathi)

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

💕💕💕❤️💕💕💕

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

💕💕💕❤️💕💕💕

(ads1)

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

💕💕💕❤️💕💕💕

सुंदर विचार स्टेटस मराठी

पंख त्यांचेच मजबूत असतात

जे एकटे उडतात

आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात.

💕💕💕❤️💕💕💕

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

चांगले विचार स्टेटस मराठी (Good Thoughts Marathi Status)

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

💕💕💕❤️💕💕💕

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

💕💕💕❤️💕💕💕

काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.

💕💕💕❤️💕💕💕

Also Read: मराठी सुविचार

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !

💕💕💕❤️💕💕💕

सुंदर विचार स्टेटस मराठी

हारणारे नेहमीच हारत नाहीत……जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत……हारणारेही कधीकधी असे उडतात, की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत.

💕💕💕❤️💕💕💕

श्रेष्ठ विचार मराठी

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

💕💕💕❤️💕💕💕

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

💕💕💕❤️💕💕💕

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

💕💕💕❤️💕💕💕

सुंदर विचार स्टेटस मराठी

काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात

मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही.

💕💕💕❤️💕💕💕

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

(ads1)

💕💕💕❤️💕💕💕

सुंदर विचार स्टेटस मराठी

उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल

या आशेवर आज बसून राहिलात तर

वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल.

💕💕💕❤️💕💕💕

Also Read: Motivational Quotes In Marathi

सुंदर सुविचार मराठी

जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

💕💕💕❤️💕💕💕

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

💕💕💕❤️💕💕💕

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

💕💕💕❤️💕💕💕

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

💕💕💕❤️💕💕💕

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

💕💕💕❤️💕💕💕

गेलेले दिवस परत येत नाहीत

आणि येणारे दिवस कसे असतील

हे सांगता येत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

💕💕💕❤️💕💕💕

जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

💕💕💕❤️💕💕💕

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

💕💕💕❤️💕💕💕

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

💕💕💕❤️💕💕💕

पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

💕💕💕❤️💕💕💕

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !

💕💕💕❤️💕💕💕

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

💕💕💕❤️💕💕💕

प्रेरणादायी विचार स्टेटस मराठी (Inspirational Thoughts in Marathi)

सुंदर विचार स्टेटस मराठी

काळानुसार बदला नाहीतर

काळ तुम्हाला बदलून टाकेल.

💕💕💕❤️💕💕💕

कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

💕💕💕❤️💕💕💕

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

💕💕💕❤️💕💕💕

यश कुणी दिल्याने मिळत नाही. ते कमवावे लागते. कार्यक्षेत्रात, मैदानात, रक्त वाहून, घाम गळून आणि वेळ पडल्यास अश्रू वाहुनही कमवावे लागते.

💕💕💕❤️💕💕💕

सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

💕💕💕❤️💕💕💕

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

💕💕💕❤️💕💕💕

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

💕💕💕❤️💕💕💕

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

💕💕💕❤️💕💕💕

Also Read: Good Morning Quotes In Marathi

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.

💕💕💕❤️💕💕💕

मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

💕💕💕❤️💕💕💕

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

💕💕💕❤️💕💕💕

उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही

💕💕💕❤️💕💕💕

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

💕💕💕❤️💕💕💕

दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

💕💕💕❤️💕💕💕

हातावरील रेषापेक्षा

कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास

कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

विचार संग्रह मराठी

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

💕💕💕❤️💕💕💕

स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

💕💕💕❤️💕💕💕

वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

💕💕💕❤️💕💕💕

पाणी आयुष्यभर झाडाला मोठ करत

म्हणूनच की काय पाणी लाकडाला बुडू देत नाही.

अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे

💕💕💕❤️💕💕💕

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

💕💕💕❤️💕💕💕

आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याजवळ जे नाही, त्यावर रडत बस्ल्यापेक्षा जे आहे, त्याचा सुयोग्य वापर करा. जग अपोआप सुंदर बनतं.

💕💕💕❤️💕💕💕

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

💕💕💕❤️💕💕💕

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

💕💕💕❤️💕💕💕

शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥

💕💕💕❤️💕💕💕

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

💕💕💕❤️💕💕💕

सुख व्यक्तीचा अहंकार

आणि दुःख व्यक्तीच्या

धैर्याची परीक्षा घेते.

💕💕💕❤️💕💕💕

श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

💕💕💕❤️💕💕💕

जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

💕💕💕❤️💕💕💕

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

💕💕💕❤️💕💕💕

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

💕💕💕❤️💕💕💕

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

💕💕💕❤️💕💕💕

आत्मविश्वास सुविचार मराठी (Motivational Quotes In Marathi)

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

💕💕💕❤️💕💕💕

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

💕💕💕❤️💕💕💕

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

💕💕💕❤️💕💕💕

आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

💕💕💕❤️💕💕💕

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

💕💕💕❤️💕💕💕

आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

“आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.

💕💕💕❤️💕💕💕

नेतृत्व करणाऱ्याचे काम अधिक नेते घडवण्याचे आहे, न कि अधिक अनुयायी निर्मित करण्याचे.

💕💕💕❤️💕💕💕

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

💕💕💕❤️💕💕💕

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

💕💕💕❤️💕💕💕

जिंकण्याच्या उत्साह हा हरण्याच्या भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे.

💕💕💕❤️💕💕💕

सुंदर विचार स्टेटस मराठी (Good Thoughts Marathi) 

जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी

वाईट दिवसांशी लढावे लागते.

💕💕💕❤️💕💕💕

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

💕💕💕❤️💕💕💕

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

💕💕💕❤️💕💕💕

आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

💕💕💕❤️💕💕💕

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

💕💕💕❤️💕💕💕

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

💕💕💕❤️💕💕💕

राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

💕💕💕❤️💕💕💕

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

💕💕💕❤️💕💕💕

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

💕💕💕❤️💕💕💕

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

💕💕💕❤️💕💕💕

कविता म्हणजे भावनांचं चित्र!

💕💕💕❤️💕💕💕

पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

💕💕💕❤️💕💕💕

मला असे वाटते कि मी जेवढे अधिक परिश्रम करेल, मी तेवढाच नशीबवान होईल.

💕💕💕❤️💕💕💕

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

💕💕💕❤️💕💕💕

मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

💕💕💕❤️💕💕💕

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

💕💕💕❤️💕💕💕

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

💕💕💕❤️💕💕💕

संकटं टाळता येणं शक्य नाही, पण… पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

💕💕💕❤️💕💕💕

आयुष्यात अडचणी येत असल्यास दुखी होऊ नका

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

💕💕💕❤️💕💕💕

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले पोस्ट मध्ये सुंदर विचार स्टेटस, Good Thoughts Marathi Status मराठी श्रेष्ठ विचार मराठी, सुंदर सुविचार मराठी, मराठी सुविचार छोटे आणि सुंदर सुविचार मराठी फोटो यांचा संग्रह आवडला असेल. जर तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!