आई बाबा स्टेटस (Aai Baba Status) For Watsapp, Facebook, Instagram, Sharechat

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे www.rawneix.in या ब्लॉग वर आम्ही या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आई बाबा स्टेटस (Aai baba status).

मित्रांनो तुम्ही हे सर्व aai baba status तुमच्या आई व बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी whatsapp status, instagram facebook story म्हणून आम्ही दिलेले aai baba status marathi, , aai baba status in marathi, aai baba status video download करून ठेऊ शकता.

चला तर पाहूया

आई बाबा स्टेटस (Aai Baba Status)

प्रेम नक्की करा

पण आई-वडिलांची मान खाली जाईल

अस काही करू नका

वाढदिवस म्हणजे काय ?

वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील

एकमात्र तो दिवस असतो, ज्या दिवशी

आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई

हसली होती. त्यानंतर पुन्हा असा दिवस कधीच

येत नाही, की मुलाच्या रडण्यावर आई हसेल

आई बाबा वेळ बदलेल पण

मी नाही बदलणार

दुःख स्वतःला ठेवुन मुलांना आनंद देण्यासाठी

जो धडपड करतो तो एक बाप असतो

दुःख लपवुन

सुखाचा मुखवटा मिरवणारे बहुरूपी

म्हणजेच आई वडिल..

न थकता मुलांसाठी जो कष्ट करत असतो

एक बाप असतो त्यांनी आपल्यासाठी

केलेले कष्ट केव्हाच विसरु नका.

स्वतःला विसरून कुटुंबासाठी जगणारी

आयुष्यभराची साथ असते

आई.

आयुष्यात खूप मोठे व्हा

पण तुम्हाला मोठं बनवण्यात सर्वात

जास्त मेहनत ज्यांनी घेतली आहे, त्या

वडिलांचे कष्ट कधीच विसरु नका.

भविष्य माझ चांगल आसाव म्हणुन

झोप त्यांना लागत नाही..

लोकांच्या नजरेत नाही तर

आई वडिलांच्या नजरेत मोठ व्हायचय..

ज्यांच्या घरामध्ये “आई वडिलां”साठीच

जागा नसते ते लोक घरामधे देवाची

मुर्ती कसे काय ठेवतात??

प्रत्येक जण आपल प्रेम आहे

ते व्यक्त करत असतो,

पण डोळ्यात प्रेम न दाखवता

जो प्रेम करतो

त्याला बाप म्हणतात..

Aai Baba Status

प्रत्येक जन स्वतः साठीच जगत

असतो पन आई वडील हे आपल्या

मुलांसाठी जगत असतात.

आईच्या ममतेचा आणि बापाच्या

क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही

जीवनात इतका संघर्ष करा की

“आई वडिलांची”प्रत्येक स्वप्न पुर्ण

करता आली पाहिजेत

आई वडीलांना रडवनारा

आयुष्यात कधीच सुखी

राहु शकत नाही.

काळाच्या पुढे आपली पावल चालतच

असतात पण त्या पावलांना घडवणारे

आणि दिशा देणारे आई-बाबा परत

परत मिळत नसतात.

Aai baba status marathi

स्वतःच्या पैशावर फक्त गरजा

पुर्ण होतात माज तर बापाच्या

पैशावरच केला जातो.

आयुष्याला योग्य दिशा दाखवणार

आई-बाबा हे एक स्टीयरींग असत

मी नसेल कोणाच्या आयुष्यात special

पण मी माझ्या आईचा हीरो आहे..

आयुष्यातील सर्वात मोठा अनमोल आदर्श

म्हणजेच बाप

आपल्यामुळे आई-वडिलांना

कुणापुढे हात पसरायची वेळ

येऊ नयेत असच प्रत्येकान जगाव.

Aai Baba Status

मनातल जाणणारी आई आणि

भविष्य ओळखणारा बाप

हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत..

या स्वार्थी दुनियेत निस्वार्थी प्रेम फक्त

आई वडिलच करतात

ज्यांना आपल्या आई वडिलांची

किंमत कळत नाही

त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार..

लक्षात ठेवा जगातील सर्व नात्यांमधे

आईचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते

आई-बाबांच प्रेम समुद्रासारख

असत तुम्ही त्याची सुरुवात पाहू

शकता पण शेवट नाही.

Aai Baba Marathi Status For Whatsapp

आयुष्याची स्वप्न पाहत असताना

आई-बाबांच्या वस्तवाला विसरु नका

प्रत्येक मुलीने जर सासु-सासरे

सांभाळले असते तर, जगात

वृद्धाश्रम राहिले नसते.

काळाच्या पुढे आपली पावल चालतच असतात

पण त्या पावलांना घडवणारे

आणि दिशा देणारे आई-बाबा

परत परत मिळत नसतात

तु कायम माझ्यासाठी माझ

दुसर प्रेम राहणार कारण माझ

पहिल प्रेम माझे

“आई-बाबा”

Aai Baba Status

लोक काय म्हणतील याचा विचार करत

बसाल तर आई वडिलांची स्वप्न तुम्ही

केव्हाच पुर्ण करू शकत नाही.

जास्त मोठी स्वप्न नाहीत माझी फक्त

आई-वडिलांच्या सर्व इच्छा पुर्ण

करायच्या आहेत एवढच.

जगण्यासाठी मला ऑक्सिजन

पेक्षा ही “आई बाबा”तुम्ही

महत्वाचे आहात.

दिल ये ज़िद्दी है

जिद्द ठेवा

जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न

पुर्ण होणार नाहीत तो पर्यंत

गप्प बसणार नाही.

जीवनातील अंधकार नाहीसा करणारी

ज्योत म्हणजेच “आई बाबा”

कोणी सोबत असो या नसो

आईची माया आणि वडिलांच प्रेम

यातच मी समाधानी आहे..

Gf नाही

i Phone नाही,

बंगला नाही,

Car नाही

तरी पण मी खुप खुश आहे

कारण फक्त सोबत आई वडील आहेत..

कदर करत जावा त्यांची

प्रत्येकाच्या नशीबात नसतात ते

“आई बाबा”

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात पण

प्रत्येक वेळी आपल्याला समजून घेतील

असे फक्त आई वडील च असतात.

“आई बाबा”

या जगाधील कोणतेही चॉकलेट

तुमच्या पेक्षा गोड नाहीये

Happy chocolate Day

या नवीन वर्षात असा संकल्प करा की

आपल्यामुळे “आई वडिलांना “त्रास

होईल अस कधीच वागणार नाही

Aai Baba Whatsapp Status

हे आयुष्य आहे रे, आई नाहीये

प्रत्येक वेळी प्रेम करायला.

आयुष्यात दोनच गोष्टी जपा

आई-बाबा

“तुम्हाला काही कळत नाही”किती

सहज आपण आई-वडिलांना हे

वाक्य बोलतो काय वाटत असेल

तेव्हा त्यांना नक्की विचार करा.

Aai Baba Status

ज्यांनी बोटाला धरून चालायला शिकवलय

त्या आई बाबांना कधीच विसरु नका

“बाप “

माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी

स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.

आयुष्यात सर्व काही विसरा पण

स्वतःच्या बापाला कधीच विसरु नका.

. Aai Baba Status Marathi

आयुष्यात फक्त एवढंच पाहिजेल की

यशस्वी मी व्हाव आणि नाव माझ्या

आई वडिलांच असाव.

ओझ आणि मन “आई वडिल “

यांच्या जवळच हलक करा कारण ते

तिथेच सुरक्षित राहु शकत.

देवाच्या शोधा मधे धावतेय

दुनिया सगळी पण

सांगा “आई”आहे का देवाहुनी वेगळी???

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे

आपल्यामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर

असणारा आनंद आणि समाधान.

Status on aai baba

काहींना पैशाची भुक असते तर

काहींना शरीराची पण मुलांच्या

प्रेमाचे भुकेलेले असतात ते

आई वडील असतात..

नसेल नवऱ्याची राणी कदाचित

पण प्रत्येक मुलगी ही तिच्या

वडिलांसाठी परीच असते.

आईचे आशिर्वाद सोबत असतील

तर जगात अशक्य अस काहीच नाही.

माझी ताकद माझे

“आई बाबा”

Aai Baba Status

या जगासाठी ते माझे आई-वडील आहेत

पण माझ्यासाठी आई-वडिल

हेच माझ जग आहे

या जगामधे सर्व काही मिळेल

पण आई-वडील नाही मिळणार हे

केव्हाच विसरू नका.

Aai baba status marathi

आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवु शकत

काही हरकत नाही पन “आई वडिलांना “

तरी खुश ठेवण्याचा प्रयत्न करा

खुप प्रेम वेडे पाहिले ओपण आई बापाच्या

प्रेमाला टक्कर देणारा एक पण नाही.

गरज नाही त्याला पुजा आणि प्रार्थनेची

ज्याने सेवा केली आपल्या आई बापाची

बाबा असे क्रेडिट कार्ड आहेत

ज्यांच्याजवळ बॅलन्स नसतानाही ते

आपले स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न

करत असतात.

. Aai Baba Status for Whatsapp

जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा आलाय

या जगाचा

तेव्हा तेव्हा विचार करा

आई वडिलांच्या स्वप्नांचा

शब्दा मधे व्यक्त न होणार एक नात

“आई बाबा”

गरज नाही त्याला पुजा आणि

प्रार्थनेची ज्याने सेवा केली आपल्या

“आई बापाची”

दुःख लपवुन सुखाचा

मुखवटा मिरवणारे बहुरूपी

म्हणजेच “आई वडिल”

संपत्ती च्या मागे धावता धावता

सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे

हे विसरु नका…

बापाचा कधी राग मानून घेऊ नका कारण

आई चुक पदरात घेते पण “बाप”चुक

सुधारायला लावत असतो.

“वडिलांच प्रेम “

पाया कधी दिसत नाही पण त्या

शिवाय इमारत उभी राहू शकत नाही

आईचे प्रेम सर्वांना दिसत

पण बापाचे कष्ट कोणालाच दिसत नाही

जादूगर नसुन मनातल ओळखते,

अडानी असुन मार्गदर्शन करते,

ज्योतिष नसून भविष्य घडवते ती

एक आई असते

Marathi Satus Aai Baba

संघर्ष काय असतो “बापाला “विचारा

रात्री सर्वांच्या जेवनासाठी स्वतःदिवसभर

‘उपाशी’ असतो.

ज्यांनी शिकवल त्यांनाच आजकाल

शिकवल जातय

दुर्दैव

आईच प्रेम सर्वांनाच दिसत पण बापाचा संघर्ष कोणालाच दिसत नाही

देवकी- यशोदेचं प्रेम मनात साठवा

टोपलीतून बाळास नेणारा वासुदेवही आठवा

हो माझी स्वप्न मोठी आहेत पण

जन्म देणाऱ्या आई वडिलांपेक्षा

लहानच आहेत

आई कोणाची ही जागा घेवु शकते

पण आई ची जागा कोणीच

नाही घेवु शकत.

मला रागवते मी रडायला

लागल्यावर स्वतः पण रडते ती

एक “आई “असते.

Aai baba status marathi

कष्ट करायला कधीच लाजू नका

“आई वडिलांची”स्वप्न पूर्ण करायची

आहेत लक्षात ठेवा.

बाहेर चा दिखावा कमी करून

जमलच तर घरामध्ये आई वडिलांना

जास्त किंमत दया.

. Whatsapp Aai Baba Status

जीवनात फक्त दोनच गोष्टी मागा

आई शिवाय घर नको, आणि

कोणतीही आई बेघर नको

आई बाबा status प्रतिमा

मर्यादित राहुन मोकळा श्वास घ्यायला

आईने शिकवले तर कठीण परिस्थितीमध्ये

पण हसत जगायला बाबांनी शिकवले.

  Aai Status Marathi

आई बाबा स्टेटस (Aai Baba Status) | Watsapp Status

आयुष्यात काहीही नसेल तरी चालेल

पण आई-वडिल कायम सोबत असावे

एवढच वाटत…

देव सुद्धा दुःख-आनंद देतात

परंतु आई वडील फक्त आपल्या

आनंदाचाच विचार करत असतात

जमल तर एक Rose त्या आई वडिलांना दया

जे दररोज तुमचा साठी झटत आहेत.

बाप जीवंत असे पर्यंत

परिस्थितीचे काटे कधीच आपल्या

पर्यंत पोहोचू देत नाही.

तो दुसऱ्यांची स्वप्न पुर्ण

करण्यासाठी झटतो

तो एक बाप असतो.

आई ती आईच असते तिची

माया वेगळीच असते.

प्रत्येक जण आपल प्रेम आहे

ते व्यक्त करत असतो,

पण डोळ्यात प्रेम न दाखवता

जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात

आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम

फक्त आई-बाबाच करू शकतात.

कोणाला कुठे आनंद मिळेल

सांगता येत नाही पन माझा आनंद

माझे आई वडील आहेत.

आयुष्य खुप सुंदर आहे

“आई वडिलांशी”पण मैत्री

करून बघा.

कदर करत जावा त्यांची

प्रत्येकाच्या नशीबात नसतात आईबाबा

स्वार्थी लोकां साठी निस्वार्थी

“आई वडिलां “कडे दुर्लक्ष तर

होत नाहीये ना ???

बाप माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी

स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला..

ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद

आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान

तोच खरा श्रीमंत माणुस.

आई शिवाय घर अपुर्ण असत

तर बाबां शिवाय संपुर्ण जगच

यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे

लोक मागे लागतात

पण अपयशी असताना यशाचा मार्ग दखवणारे

फक्त आई वडिलच असतात..

विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम

आईवर करा ना कधी धोका भेटेल ना

कधी मन तुटेल.

चुक झाली की साथ सोडणारे

खुप जण असतात

पण प्रत्येक चुक माफ करणारे

फक्त आई वडिलच असतात…

“बाप”

स्वतः ची स्वप्न विसरतो तो मुलांसाठी

झिजतो तो मुलांच्या भविष्यासाठी

भविष्य पाहण्यासाठी ज्योतिषा कडे

जाण्याची गरज नाही आई-वडिलांनी

केलेले कष्ट आठवा आणि भविष्या

कडे वाटचाल करा.

ज्यांनी मोठ केल

त्यांच्या पेक्षा मोठे होवु नका

शब्दामध्ये व्यक्त न होणार एक नात

आईबाबा..

सोबत कोणी असो या नसो आई वडिलांचे

आशीर्वाद नेहमी सोबत असतात

आयुष्य खुप सुंदर आहे आणि ते फक्त

आई वडिलां साठीच जगायच.

कष्ट करायला कधीच लाजु नका

आई वडिलांची स्वप्न पुर्ण करायची आहेत

लक्षात ठेवा

Aai Baba Marathi Status For Instagram

मोठे झाला

बालपण विसरला

पण लग्न झाल्यावर

आई-वडिलांना विसरु नका

ब्रेकअप झाल म्हणुन कधीच रड्डु नका

आई बाबा कायम सोबत

आहेत हे विसरु नका.

जास्त काहीच नकोय मला फक्त

संपूर्ण आयुष्य तुझ्या सोबत

जगायच आहे मला

“आई”

आई वडिलांची खुप स्वप्न आहेत

तुमच्या कडून त्यांच्या साठी तरी

स्वतःची काळजी घ्या.

त्या दोन-चार दिवसाच्या प्रेमासाठी

आई बाबांना सोडणाऱ्यातले

आम्ही नाही.

फुकट फक्त आई वडिलांच प्रेम मिळत असत

ज्यांनी आपलं आयुष्य सुंदर

बनवल त्यांच आयुष्य सुंदर करण

आपल कर्तव्य आहे

आजकाल आई-वडिलांपेक्षा

भाई लोकांना जास्त इज्जत

दिली जातेय.

Aai baba status photo

विसरु नका आई घराच

मांगल्य असते तर बाप घराचं

अस्तित्व असतो.

काम करण्यासाठी लाजणे सोडून दया

आई वडिलांनी केलेले कष्ट लक्षात ठेवा

आयुष्य खुप सुंदर आहे

आई वडिलांशी पण

मैत्री करून बघा..

जो पर्यंत आपले आई-बाबा आपल्या

सोबत आहेत तो पर्यंत स्वतःला

कधीच एकटे समजु नका.

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत

असतात जे केव्हाही बदलत नाही ते

“आई वडिलांच”प्रेम असत.

  आई बाबा स्टेटस मराठी फोटो

माझ्या साठी स्वतःची स्वप्न

विसरून तो जगतोय

माझा बाप.

आपल दुःख आई वडिलांनाच

सांगा कारण लोक सल्ले देतील

पण साथ नाही.

आईने केलेल्या जेवणाला

कधीच नाव ठेवू नका,

कारण प्रत्येकाच्या नशिबात नसत

आईच्या हातच जेवण..

ज्यांनी आई वडिलांच्या चरणाशी

संपुर्ण विश्व पहिले

तेच देवता या जगा मधे प्रथम

पुज्य म्हणुन ओळखले जातात

वेळ दया आई-बाबांना तुम्ही मोठे होत

असताना ते सुद्धा म्हतारे होत आहेत

हे लक्षात ठेवा

आई

एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधी पासुन माझ्यावर प्रेम करते.

जन्म घेतला ज्यांच्या पोटी

सर्व काही त्यांच्या साठी

आई-बाबा शिवाय कोणच

आपल नसत

आजारी आपण असतो

पण झोप आईला येत नसते..

चुक झाली की साथ सोडणारे खुप

जन असतात पण प्रत्येक चुक माफ

करणारे फक्त “आई वडिलच”असतात.

खुप जादुगर पाहिले पण

आई सारखा जादुगर पहिला नाही

न सांगता मनातले सर्व काही ओळखते.

Status For Aai Baba

मुलांची स्वप्न पुर्ण करता करता

स्वतःची स्वप्न विसरून जातात ते

“आई वडील”असतात.

मनातल जानणारी आई आणि

भविष्य ओळखणारा बाप हेच या

जगातील एकमेव ज्योतिषी आहेत.

आयुष्याला योग्य दिशा

दाखवणार आई-बाबा हे

एक स्टीयरींग असत.

Aai baba status in marathi

अजारी आपण असतो पण झोप

आईला येत नसते.

रोज कित्येक जण सोबत असतात

पण मोठ्या संकटात फक्त

आई वडिलच साथ देतात..

मुझे छाओं में रखा

खुद जलता रहा धूप में

मैंने देखा है एक फरिश्ता

मेरे पिता के रूप में.

यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे

लोक मागे लागतात पण अपयशी

असताना यशाचा मार्ग दाखवणारे फक्त

“आई वडिलच”असतात.

काय करायच असेल तर

आईबाबा साठीच करा

ज्यांनी स्वतःच आयुष्य घालवल

आपल भविष्य घडवण्यासाठी

कधी कधी डॉक्टरांच्या औषधा पेक्षा जास्त गरज

आई वडिलांच्या आधाराची असते.

त्यांच्या पन जीवनात दुःख असत

पण ते फक्त मुलांच्या आनंदाचाच

विचार करतात.

बाहेर खर प्रेम शोधायला निघालात

पण घरातच खर प्रेम आई वडिलांच्या

रूपात आहे हे विसरून बसलात,

आई भले ही शिकलेली नसेल

पण जगायच कसं

हे आईच शिकवते..

अशी एकमेव व्यक्ति

जी माझ्या हरण्याला सतत जिंकण मानत आली

ती म्हणजे माझी आई

तुमच्या यशाची अकड “आई वडिलां”

समोर दाखवु नका त्यांनी त्यांचे जीवन

हरवुन तुम्हाला जिंकवले आहे

काय करायच असेल तर त्यांच्या साठीच

करा ज्यांनी स्वतःच आयुष्य घालवल

आपल भविष्य घडवण्यासाठी

“आई बाबा”

नशिबावर अवलंबून राहून भविष्य

घडत नसत आई वडिलांचे कष्ट आठवा

भविष्य नक्कीच चांगले घडेल.

तुम्ही आईच अस्तित्व नाकारु शकत नाही

जेव्हा जेव्हा तुम्हाला वेदना होते तेव्हा तुमच्या

तोंडातुन पहिला शब्द आई हाच निघतो.

आई ही अशी बँक आहे जिथे आपण

आपली प्रत्येक भावना आणि दुःख

जमा करू शकतो.

आयुष्यामधे सावली प्रमाणे आई

वडील मागे खंबीर उभे असताना

मागे वळून का पहाव..

आई वडिलांची स्वप्न

खुप मोठी आहेत

आणि वेळ खुप कमी आहे

म्हणुन GF / BF च्या नादात

वेळ वाया घालवु नका..

आई वडील हे आपल्यासाठी कित्येक

दुःख सहन करत असतात त्यात

त्यांना अजुन दुःख देवु नका.

भविष्य माझ चांगल आसाव म्हणुन

झोप त्यांना लागत नाही

“लव यु बाबा”

‘आई”

स्वतः उपाशी राहील पण मुलांना कधीच

उपाशी राहु देत नाही.

आई बाबा विशेष सुविचार

डोळ्यात पाणी आल

जेव्हा बापाकडं नवीन शर्ट

आणि स्वेटरसाठी पैसे मागीतल्यावर

बापानं विचारल

ते तुझं जुनं मी घातल तर चालेल का…

घर कितीही मोठं सुख सुविधा युक्त

असुदेत ते तेव्हाच पुर्ण होत जेव्हा घरा

मध्ये आई वडील असतात.

घरामध्ये राहण्यासाठी आई-बाबा

साठीच जागा नसेल एवढे पण

भिकारी होवु नका.

बापाची चप्पल घातली म्हणुन

कोण बाप होत नसत बाप तो

बापच असतो

आई बाबा सुविचार फोटो

. Aai Baba Status Marathi Language

मुलांची स्वप्न पुर्ण करता करता

स्वतःची स्वप्न विसरून जातात ते

आई वडील असतात..

आजकाल Attraction ला पण

प्रेमाच नाव दिल जातय

खर प्रेम फक्त आई बाबाच करतात…

प्रेम नक्की करा पण

आई-वडिलांची मान खाली जाईल

अस काही करू नका.

आई कोणाची ही जागा घेऊ शकते

पण आई ची जागा

कोणीच नाही घेऊ शकत..

“आई”

एकमेव अशी व्यक्ती आहे जी

कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला

दुःखी ठेवनार नाही.

आई आणि बाबांचा quotes

पैशाने सर्व काही विकत मिळेल पण

“आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी

सावली कुठेच मिळणार नाही.

आई वडिलांसोबत सुद्धा मैत्री करून बघा

कारण जिथे पर्याय म्हणून कुणी नसत तिथे

उत्तर म्हणून आई वडिलच असतात.

आई पेक्षा जास्त चांगले संस्कार

कोणीही देऊ शकत नाही.

स्वतःच्या पैशावर फक्त

गरजा पुर्ण होतात,

माज तर बापाच्या पैशावरच केला जातो..

आयुष्यात दोनच गोष्टी जपा

“आई-बाबा”

जेव्हा आई बाळाला जन्म देत

असते तेव्हा आईचा देखील

पुनर्जन्म होत असतो.

Aai baba marathi status images

आई-वडील हे आपला जन्म

होण्याआधी पासून आपल्यावर प्रेम

करत असतात म्हणुनच प्रेम अंधळ

असत अस म्हणतात.

प्रत्येक जन स्वतःच भविष्य

घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु

मुलांच भविष्य घडवण्यासाठी तो संघर्ष करतो

तो एक बाप असतो.

. Best Aai Baba Status

जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पन

आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही

पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.

प्रत्येक जन आपल प्रेम आहे ते

व्यक्त करत असतो पण डोळ्यात

प्रेम न दाखवता जो प्रेम करतो

त्याला बाप म्हणतात.

Aai baba marathi status for whatsapp Status for aai baba

घरामधे राहण्यासाठी

आई-बाबां साठीच जागा नसेल

एवढे पण भिकारी होवु नका

स्वतःच्या रक्ताच पाणी करून

मुलांची तहान भागवत असतो तो

एक “बाप”असतो.

मेल्यावर मेलेल्या आई बापाच्या

मड्यावर सगळेच बोंबलून रडतात

खरा पुत्र तो जो जिवंतपणी

त्यांची सेवा करतो.

सोबत कोण नसेल तर थांबु नका

कारण कोणी सोबत नसेल तरी

आई वडिलांचे आशिर्वाद

कायम सोबत असतात..

सर्वाना सुट्टी असते पन आई ला

कधीच सुट्टी नसते.

आई शिवाय घर अपुर्ण

असतं तर बाबां शिवाय संपुर्ण जगच.

Aai baba status marathi

आई वडिलांची स्वप्न पुर्ण करायची

हेच माझ स्वप्न आहे

जो पर्यंत “आई वडिल “सोबत

आहेत तो पर्यंत या जगामध्ये अशक्य

अस काहीच नाही.

वडील म्हणजे समुद्रा मधील

जहाज असतं, पाण्यात न भिजवता

किनाऱ्याला नेत असत.

ज्यांनी आपल्या आई वडिलां मधेच

संपूर्ण विश्व पाहिले तेच देवता प्रथम पुज्य

म्हणुन ओळखले जातात.

जीवनातील अंधकार नाहीसा करणारी

ज्योत म्हणजेच आई बाबा

आई वडिलांपेक्षा मोठी संपत्ती

कोणतीच नाही…..

cake कापण्यापेक्षा

आईच्या हाताने ओवाळून घेणे

जास्त समाधान देणारे असते..

एक वेळेस कोणी I love you नाही

म्हणल तरी चालेल पण आई-वडीलांनी

proud of you म्हणलच पाहिजे.

आई-बाबा

आता तर आपण हजारो रुपये कमवतो तरीपण समाधान भेटत नाही, समाधान तर लहान पनी आईने दिलेल्या एक रुपया मधे होत…

Aai baba status marathi

आयुष्य मजेत जगा कारण

आपण दुःखी असेल तर

आई बाबांशिवाय कोणाला काही

फरक नाही पड़त

उगाच आपल्यामुळे आई बाबा देखील

दुःखी नकोत…

. Marathi Aai Baba Status for Fb

जन्माला आलेल्या प्रत्येकाला सुख

हव आहे, आणि मला प्रत्येक सुखात

“आई बाबा तुम्ही हवे आहात”

एक Promise आईसाठी..

जशी लहानपणापासून तू माझी

काळजी घेतलीस

तशी मी आयुष्यभर तुझी काळजी

घेईल..

पैसे खर्च करताना एकदा तरी नक्की

विचार करत जा वडिलांनी ते पैसे

कमवण्या साठी किती कष्ट केले असतील.

Aai baba status marathi

बाबा असा एक व्यक्ती आहे

ज्याच्या सावलीमधे

प्रत्येक मुलगा मुलगी राज्य करते

आई वडील हेची माझे सर्व प्रथम गुरु

त्यांच्या पासुनच माझे अस्तित्व सुरु

एक वेळेस कोणी

I love you नाही म्हणल तरी चालेल

पण आई-वडीलांनी proud of you

म्हणलच पाहिजे…

आई-वडील हे

आपला जन्म होण्याआधी पासुन

आपल्यावर प्रेम करत असतात

म्हणुनच प्रेम आंधळ असत अस म्हणतात

“बाप

आकाशाला ही लाजवेल अशी

ऊंची आणि अभाळालाही

लाजवेल अस कर्तुत्व.

आई वडिलांचा हात केव्हाच सोडु नका

ते हात केव्हाच धोका देत नाही

डोळे बंद करून प्रेम करते ती

प्रेयसी आणि डोळे मिटे पर्यंत प्रेम

करते ती आई.

माझ ध्येय तेव्हा पुर्ण होणार

जेव्हा आई वडिलांना

माझ्यावर गर्व वाटेल.

प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात अस काही

नसत कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही

आपल्यावर जिवापाड प्रेम करत असतो तो

एक बाप असतो.

घर तो “माँ बाप”से होता है वर्णा ईटों

का तो सिर्फ मकान होता है.

Aai baba status marathi

आयुष्या मधे असंख्य वाटा असंख्य

दिशा असतात पण आयुष्याला योग्य

दिशा दाखवणार “आई बाबा”नावाच

एक स्टेयरिंग असत.

प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करत

असतो पण स्वतःचा विचार नंतर आधी

आपला विचार करतात ते

आई वडिल असतात

Alone खुप जन अस स्टेटस टाकतात

पण आई-वडील सोबत असताना

आपण स्वतःला एकट का समजाव

???

झोप कशी येणार शेठ

आजुन आई वडिलांची स्वप्न पुर्ण

झालेली नाहीत.

Aai baba status marathi

पुछता है जब कोई दुनिया में

मोहब्बत है कहाँ? मुस्कुरा देता हूँ

और याद आ जाती है मॉ

लोक फक्त सल्ले देवु शकतात

साथ नाही,

आयुष्यभर साथ देणारे फक्त

आई वडीलच असतात

ब्रेकअप झाल म्हणुन कधीच रडु नका

आई बाबा कायम सोबत आहेत

हे विसरु नका

ज्योतिष पाहुन भविष्य घडत नसत

आई वडिलांनी आपल्यासाठी

केलेले कष्ट लक्षात ठेवा

तुम्हाला काही कळत नाही

किती सहज आपण आई-वडिलांना

हे वाक्य बोलतो

काय वाटत असेल तेव्हा त्यांना

नक्की विचार करा

काहींना पैशाची भूक असते तर

काहिंना शरीराची पण मुलांच्या

प्रेमाचे भुकेलेले असतात ते

“आई वडील”असतात

जेव्हा उणीव भासू लागते

तेव्हाच लोकांना आई बाबांची

जाणीव होऊ लागते.

त्या दोन-चार दिवसाच्या प्रेमासाठी

आई बाबांना सोडणाऱ्यातले

आम्ही नाही.

,

जगण्यासाठी मला ऑक्सीजन

पेक्षा ही आई बाबा तुम्ही

महत्वाचे आहात..

मृत्यु अनेक मार्गाने येतो परंतु

जन्म घेण्यासाठी एकमेव

मार्ग असतो

“आई”

Aai baba status marathi

जिद्द ठेवा

जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न

पुर्ण होणार नाहीत

तो पर्यंत गप्प बसणार नाही..

या smartphone च्या जगात

लेकरं स्मार्ट झाली

पण आई-बाप मात्र

फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत…

आई ती आईच असते

तीची माया वेगळीच असते

विसरू नका माज तर फक्त बापाच्या

पैशावर करता येतो स्वतःच्या पैशावर

फक्त गरजा पूर्ण होतात.

वॅलेंटाइन डे त्यांच्या सोबत

साजरा करा ज्यांनी प्रेम

करायला शिकवल.

बाहेर खर प्रेम शोधायच्या नादात आपण

सर्व जन एक गोष्ट तर विसरूनच गेलोय खर

प्रेम तर आपल्या घरा मधेच आई बाबांच्या

रुपात आपल्या सोबत आहे.

आई गरीब असो या श्रीमंत पण

स्वतःच्या मुलांना कधीच काही

कमी पडु देत नाही.

Aai baba special status

ज्योतिष नसतात तरी देखील

मुलांच भविष्य घडवतात

ते आई-वडिल असतात..

भावा अरे कमीत कमी त्या आईचा तरी

विचार करायचा होतास रे, जिच्यासाठी

तीच संपूर्ण जग तु होतास.

Aai baba marathi status images

आजकाल ATTRACTION ला पण

प्रेमाच नाव दिल जातय खर प्रेम

फक्त आई बाबाच करतात.

प्रत्येक जन आपल प्रेम आहे ते

व्यक्त करत असतो पण डोळ्यात

प्रेम न दाखवता जो प्रेम करतो

त्याला बाप म्हणतात.

Aai baba status marathi

आई आणि बायको

दोघांची कदर करत जा कारण एकीने तुम्हाला

या दुनियेत आणल आणि दुसरी सारी दुनिया

सोडुन तुमचा जवळ आली.

देवाकडे काय मागायचे असेल तर

एवढच मागा की आई-वडिलांची

प्रत्येक ईच्छा पुर्ण होवुदे कारण ते

स्वतः साठी काहीच मागत नसतात.

आईच्या आई पणाला शुभेच्छा

बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा मैत्रीण

नावाच्या विश्वासाला शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री

शक्तिला जागतिक महिला दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा

कधीच होऊ देऊ नका त्यांचा

अपमान त्यांना वाटला पाहिजेल

आपला अभिमान

ज्या आई-वडिलांनी बोलायला शिकवल

त्यांच्या पुढे कधी

आवाज वाढवु नका.

आई बाबा तुम्ही सोबत आहात

म्हणुन कशाची चिंता नाही..

कितीही मोठी समस्या

असुदेत आई या नावातच मी

समाधानी आहे.

“आई”

तिच्यामुळेच तुमच अस्तित्व आहे

जागतिक महिला दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा

भक्ति आणि शक्ति जिथे एकरूप होई

ते नाव म्हणजे आई..

यशस्वी होण्यासाठी

आई वडिलांचे आशीर्वाद

तसेच शिव्या पण महत्वपूर्ण ठरतात.

आपण नाराज असेल तर

आई शिवाय कोणाला

काहीच फरक पडत नाही

म्हणुन कोणासाठी उगच नाराज होण

सोडुन दया..

या जगामधे आई सारखा टिकाकार

कोणीच नाही

प्रिय आई

मला माहित आहे मी तुझ्यावर कधी कधी

खुप चिडतो रागवतो

पण खरच आई मी तुझ्याशिवाय नाही राहु शकत

आई बाबा वर सुविचार

“आईच दुसरं रूप

म्हणजेच बहिण”

विश्वामधील एकमेव सत्य

आई बाबा

आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी

नसत तिथे उत्तर

म्हणुन आई बाबा असतात

किसी ने कहा अच्छे कर्म करो तो स्वर्ग मिलेगा,

मै कहता हूँ माँ बाप की

सेवा करो जमी पे ही स्वर्ग मिलेगा.

आई-बाबा हे दोन शब्द सोडले तर

सर्व शब्द परके वाटतात

आयुष्य एक दिवा आहे

पण त्याच दिव्याला

उजेडात आणणारी ज्योत

म्हणजेच आई-बाबा…

आई वडिलांच ह्रदय जिंकता आलं

पाहिजे नाहीतर संपुर्ण जग जिंकुन

पन काही उपयोग नाही.

वेळ आली की सर्व नाती बदलतात

पण “आई वडील”नावाच नात

कायम सोबत राहत.

आयुष्यात सगळी नाती पुन्हा पुन्हा

भेटतील पण आईबाप नावाच नात

हे एकदाच भेटत.

झोपा काढतो आपण आणि

आपल्या भविष्याची स्वप्न पाहतात

आई वडिल..

भविष्य पाहण्यासाठी

ज्योतिषा कडे जाण्याची गरज नाही

आई-वडिलांनी केलेले कष्ट आठवा

आणि भविष्याकडे वाटचाल करा

या स्वार्थी दुनियेत निस्वार्थी प्रेम फक्त

“आई वडिलच”करतात.

फुकट फक्त “आई वडिलांच”

प्रेम मिळत असत.

खुप जादुगर पाहिले

पण आई सारखा जादुगर पाहिला नाही

न सांगता मनातल सर्व काही ओळखते

या जगामध्ये अनमोल असे काही

असेल तर ते फक्त माझा देश

आणि माझे आईवडील.

खुप प्रयत्न करतो शोधण्याचा पण

सापडतच नाही

दुःख कुठे लपवून ठेवत असतील आई बाबा

शब्दात नाही सांगता येणार

डोळ्यांतुन समजुन घेते

🙏माझी आई🙏

काय करायच असेल तर तिच्या

साठी करा जीने नऊ महीने तुम्हाला

पोटा मधे ठेवल.

आयुष्य खुप सुंदर आहे फक्त

आई बाबांसाठी जगायच

आयुष्या मधे खुप मोठे व्हा यशस्वी व्हा

पण भविष्याकडे वाटचाल करताना

आई बाबांचा भुतकाळ कधी विसरु नका

कोणासाठी पण आपल आयुष्य

संपवु नका “आई वडील”कायम

सोबत आहेत हे विसरु नका

यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा

विचार न करता आई वडिलांच्या

स्वप्ननांचा विचार आधी करा.

हो माझे वडील माझ्या वर चिडतात

रागवतात पण प्रत्येक संकटात तेच

माझ्या सोबत असतात.

आई बाबा विशेष सुविचार

पैसा पुन्हा पुन्हा कमवता येईल पन

आई वडिलां सारखी संपत्ती पुन्हा

पुन्हा मिळणार नाही.

Aai baba status marathi

आई कितीही म्हतारी झाली तरी

मुलांना सांभाळण्याची ताकद

तिच्यामधे असते

या जगामधे तुमच चांगल व्हावं

हे फक्त तुमच्या आई वडिलांनाच

वाटत असत.

आई-वडिलांचा हात सोडु नका,

इतरांचे पाय पकडण्याची

गरज पडणार नाही.

आई कितीही म्हातारी झाली तरी

मुलांना संभाळण्याची ताकद

तिच्यामधे असते..

दुःख स्वतःला ठेवुन मुलांना आनंद

देण्यासाठी जो धडपड करतो तो

एक बाप असतो.

Aai baba marathi status for whatsapp

“बाप”

असंख्य दुःख मनात ठेवुन नेहमी हास्याचा

मुखवटा घालुन फिरणारा बहुरूपी.

जन्म घेतला ज्यांच्या पोटी

सर्व काही त्यांच्यासाठी

लक्षात ठेवा जगातील सर्व नात्यांमधे

आईचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते.

. Aai Baba Status for Facebook

बापाचा राग येतो,

बाप ताप वाटतो

पण बापानी आपल्या साठी केलेला त्याग

त्याचे कष्ट याच्याकडे पण लक्ष दया.

जिन्दगी में

कुछ बनो या ना बनो

लेकिन बुढ़ापे में

अपने माँ बाप का

सहारा जरूर बनो.

संकट अनेक प्रकारची येतील पण

कोणत्याही संकटावर उपाय भेटेल अस

एकमेव ठिकाण

“आई वडिल”

. Aai Baba Status in Barathi for Whatsapp

विचार त्यांचा करा जे फक्त तुमचा

विचार करतात

“आई-बाबा”

आईने केलेल्या जेवनाला कधीच नाव

ठेवु नका कारण प्रत्येकाच्या नशिबात नसत

आईच्या हातच जेवन.

आई वडील हे आपल्यासाठी

कित्येक दुःख सहन करत असतात

त्यात त्यांना अजुन दुःख देवु नका..

शब्द नाही भावना महत्वाच्या असतात

बापाच्या शिव्या नाही शिवीमागचा

हेतु आणि काळजी महत्वाची असते.

ज्यांनी मोठ केलं त्यांच्या

पेक्षा मोठे होऊ नका

आई-बाबा

वयात आलं की मुलं बिघडतात पण

आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असल्यामुळे

माझ्यावर कधी बिघडायची वेळच आली नाही

जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा अलाय

या जगाचा तेव्हा तेव्हा विचार करा

आई वडिलांच्या स्वप्नांचा

स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते

“गणपती बप्पा आणि आई पप्पा”

यांच्या चरणाशी आहे.

एक ऐसा डॉक्टर जिसे डिग्री की

जरुरत नहीं होती वो है

“माँ “

बापाला कधी म्हणु नका आमच्या साठी

काय केलय स्वतःच्या रक्ताच पाणी करून

मुलांना संभाळत असतो तो एक बाप असतो.

आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर

आनंद बघणे,

हे जगातील सर्वात मोठे सुख आहे

मला श्रीमंत व्हायचंय…

जेणेकरून मी आई-वडिलांना सांगू

शकेन की बस्स… आता तुम्हाला

काम करायची गरज नाही.

जेव्हा आई बाळाला जन्म देत असते

तेव्हा आईचा देखील पुनर्जन्म होत असतो

स्वतःच्या खिशाला न परवडनारी स्वप्न

फक्त बापच विकत घेवु शकतो.

आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर

या दोघांचे मिलन म्हणजेच

“आई”

आपल्या १०० चुका पदरात घालणाऱ्या

आई-बाबांकडून जर कधी छोटीशी चुक

झाली तर प्लीज उलट बोलु नका.

कधी कधी मनामधे विचार येतो, हे जग सुद्धा

आई वडिलां प्रमाणे निस्वार्थी असत तर

माझी ताकद माझे

आईबाबा

या इंटरनेटच्या जगामधे वावरताना

“आई वडिलांकडे”दुर्लक्ष तर होत

नाहीये ना नक्की विचार करा.

संपुर्ण विश्व जिंकुनही आई-वडिलांचे

हृदय जिंकता आले नाही, तर तो

विजय पराभवा समानच आहे

आई बाबा

आपल्या अपयशातही हात

घट्ट धरून परत लढायला

तयार करतात.

वडील

डोळ्यात न दाखवताही जो

आभाळा एवढं प्रेम करतो

त्याला वडील नावाचा

राजा मानुस बोलतात.

आई-बाबा शिवाय खर प्रेम कोणच करत नाही

सर्व जन कोणत्या ना कोणत्या स्वार्था

साठी आपल्यावर प्रेम करत असतात.

लोक दगडाच्या मूर्ती समोर झुकतात

आणि जन्मदात्या माय-बापाला

जगासमोर झुकण्यास भाग पाडतात…

जीवनात फक्त दोनच गोष्टी मागा

आई शिवाय घर नको, आणि

कोणतीही आई बेघर नको

या भरकटलेल्या जगात

जगायला वाट दाखवतो तो एक

बाप असतो.

Aai baba marathi status for whatsapp

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात

जे केव्हाही बदलत नाही

ते आई वडिलांच प्रेम असत…

जीवनात फक्त दोनच गोष्टी मागा

आई शिवाय घर नको,

आणि कोणतीही आई बेघर नको..

वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसं

बदलतात पण “आई वडिलांचं”

प्रेम बदलत नाही.

चारचौघात आई बापाची मान खाली झुकू नये

असं लेकीने जगावं..

आणि आई वडिलांना

कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये

असं मुलाने जगावं.

जर का पुन्हा जन्म असेल तर

मला प्रत्येक जन्मात आई बाबा

म्हणून तुम्हीच पाहिजेल.

बापाच्या इज्जतीचा विचार करून एखादी

मुलगी जर तुम्हाला नकार देत असेल तर

तिला कधीच juadge करू नका, एक दिवस

तिचा सारख्या मुलीचा बाप होताल तेव्हा

तुम्हाला अभिमान वाटेल.

भीत नाही कोणी सोबत असेल या

नसेल कारण आई वडील कायम

माझ्या सोबत आहेत.

जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा आलाय

या जगाचा तेव्हा तेव्हा विचार करा

आई वडिलांच्या स्वप्नांचा.

GF आणि BF ला खुश ठेवण्यासाठी

नव्हे तर आई-वडिलांना खुश

ठेवण्यासाठी प्रयत्न करा

लोकांच्या नजरेत नाही तर

आई वडिलांच्या नजरेत

मोठ व्हायचय.

कधीच होउ देवु नका त्यांचा अपमान

त्यांना वाटला पाहिजे आपला अभिमान

अजारी आपन असतो

पण झोप आईला लागत नसते.

संपुर्ण जगाच्या विरोधात जा

पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका

कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल

तेव्हा आई वडील सोबत असतील..

घरामध्ये आई-वडील असताना

लोक बाहेर खर प्रेम शोधत बसतात.

अशी एकमेव व्यक्ति जी माझ्या

हरण्याला सतत जिंकणं मानत आली

ती म्हणजे “माझी आई”

वडील आपल्यासाठी काय करतात

आणि काय आहेत ?

याची जाणीव उणीव भासण्या आधीच

व्हायला हवी.

यश मिळाल्यावर नसलेली नाती ही

तयार होतात पण वडील एकटेच

असतात जे शेवट पर्यंत वडीलकीच

खर नात निभावतात.

थोडा वेळ बसत जा आई-बाबां जवळ,

सगळच नाही मिळत

त्या मोबाईल जवळ.

वेळ आली की सर्व नाती बदलतात

पण आई वडील नावाच नात

कायम सोबत राहत

स्वतःचं काहिच नाही हो माझं

आपलं हृदय आई जवळ आणि

जिव बाबात आहे…

केवल उन्हीं के साथ मत रहिये

जो आपको खुश रखते हैं;

थोड़ा समय उनके साथ भी रहिये,

जो आपको देखकर खुश होते हैं !

वयाने साथ सोडली म्हणुन काय झाले,

“आई बाबा”मी कायम तुमच्या सोबत आहे

Love u Mom Dad

प्रेम ते नाही जे आपण दुसर्यावर

करतो, प्रेम ते आहे जे आई बाबा

आपल्यावर करतात.

स्वप्न आई वडिलांनी पाहिलय

आणि त्यांची सर्व स्वप्न मी

पुर्ण करणार.

. Aai Baba Status

Status on aai baba

कधीही व्यापता न येणार अस्तित्व

आणि मापता न येणार प्रेम

म्हणजे मातृत्व.

आई बाबांना खुश ठेवण्याचा प्रयत्न

करा लोकांना खुश ठेवत बसाल तर हे

आयुष्य सुद्धा कमी पडेल.

या जगा साठी ते माझे आई-वडील

आहेत पण माझ्यासाठी आई-वडिल

हेच माझ जग आहे.

आई बाबा सुविचार फोटो

“आई वडिलांच्या”रागवण्या मागील

प्रेम ओळखायला शिका केव्हाच

त्यांचा राग येणार नाही

ये दुनिया है तेज धूप पर वो

तो बस छाँव होती हैं

“माँ तो माँ होती हैं “

incomplete

आई बाबा तुमच्या शिवाय

माझ आयुष्य अपूर्ण आहे

आपला बाप आयुष्यभर असा वर मान

करून चालला पाहिजेल आपल्या

वागण्यामुळे त्याची मान खाली नाही

झाली पाहिजेल.

दुनिया में बाप से बढ़कर खुद नहीं

और खुदा भी नही

Happy Father’s Day.

स्वर्गात जे सुख मिळणार नाही

ते गणपती बाप्पा आणि आई पप्पा

यांच्या चरणाशी आहे

माझ जग खुप छोट आहे आई

बाबांपासुन सुरु होत आणि

त्यांच्या जवळच संपत

आई वडिलांच हृदय जिंकता आल पाहिजे

नाहीतर संपुर्ण जग जिंकुन पण

काही उपयोग नाही

आयुष्य एकदाच आहे आणि मला

संपूर्ण आयुष्य आई बाबा तुमच्या

सोबत जगायचं आहे.

आई आणि बाबांचा quotes

वाचा: बायकोसाठी मराठी रोमँटिक स्टेटस

वयाने नव्हे तर मुलांच्या काळजीने

“आई वडील”म्हातारे होत

असतात

देव सुद्धा दुःख-आनंद देतात

परंतु आई वडील फक्त आपल्या

आनंदाचाच विचार करत असतात

अभिमान तर तेव्हा वाटेल जेव्हा

पैसे माझे असतील आणि घमंड

बाप करेल.

आई वडिलांच्या रागवण्या मागील

प्रेम ओळखायला शिका

केव्हाच त्यांचा राग येणार नाही

छोट्या संकटांना चालते हो

आई पण मोठ्या संकटात तर

बापच आठवतो.

संकट अनेक प्रकारची येतील पण

कोणत्याही संकटावर उपाय भेटेल अस

एकमेव ठिकाण आई बाबा

खुप मोठे व्हा पण आई-वडील

आणि आई-वडिलांनी

आपल्यासाठी केलेले कष्ट केव्हाच

विसरु नका.

चुका आपण करतो पण इज्जत आई वडिलांची

जात असते हे कधी विसरू नका

आईची काहीच चुक नसताना देखील मुलीच्या चुकी मुळे तिला स्वतः चा जीव गमवावा लागला

कोणताही निर्णय घेताना आई-वडिलांचा

सल्ला नक्की घ्या

कारण जेवढ तुमच वय नसत तेवढा

त्यांचा अनुभव असतो

हो माझे वडील माझ्या वर चिडतात

रागवतात,

पण प्रत्येक संकटात तेच माझ्या सोबत असतात…

वेळ बदलते परस्थिति बदलते

माणसे बदलतात

पणआई वडिलांच प्रेम बदलत नाही..

तुम्हाला काही कळत नाही तुम्ही गप्प बसा

हे वाक्य आई वडिलांना बोलताना

विसरू नका राव त्यांनीच तर आपल्याला

बोलायला शिकवलं आहे.

ज्योतिष नसतात तरी देखील

मुलांच भविष्य घडवतात ते

आई-वडिल असतात.

स्वतःची स्वप्न विसरून मुलांच्या

भविष्याची स्वप्न पाहतात ते

“आई वडील”असतात

Angel

एक परी नऊ महीने प्रेग्नेंट होती

आणि आता पोस्ट वाचत आहे त्या

व्यक्तीला तीने जन्म दिला

त्यांच्या पण जीवनात दुःख असत

पण ते फक्त मुलांच्या आनंदाचाच विचार करतात

ते आपले आईबाबा असतात..

लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना

लहान व्हावं लागतं…

आपल्यामुळे “आई वडिलांच्या”

चेहऱ्यावर आनंद बघणे हे जगातील

सर्वात मोठे सुख आहे.

संस्कार शिकवते ते आईकडून

बाकीच सर्व काही या जगा कडुन

शिकायला मिळतच.

“आई वडिलांचा “हात धरून चाललोय

म्हणुन तर आज पर्यंत कोणाचे पाय

धरायची वेळ आली नाही.

आई-वडिलांची प्रत्येक ईच्छा

पुर्ण करता यावी इतकच श्रीमंत होयचय.

Aai baba status marathi

गाडी घेतली, घर घेतलं की माणूस त्याचे कर्ज

फेडायच बरोबर लक्षात ठेवतो पण जेव्हा आई वडिलांच्या कष्टाची परतफेड करण्याची वेळ येते

तेव्हा तो ते कर्ज कस काय विसरून जातो.

आपल दुःख आई वडिलांनाच सांगा

कारण लोक सल्ले देतील पण साथ नाही..

अडाणी असुन मार्गदर्शन करते,

ज्योतिष नसुन भविष्य घडवते

ती एक आई असते….

“आई वडिलांचा”हात केव्हाच

सोडु नका ते हात केव्हाच

धोका देत नाही

असा एक डॉक्टर

जिला डिग्री ची गरज नाही

ती आई असतें..

बॉयफ्रेंड सोबत पळून मुली जातात पण

इज्जत “आई वडिलांची”जाते

माँ कभी नहीं कहती

मुझे खुश रखना

माँ तो हमेशा कहती है

बेटा सदा सुखी रहना.

जे हव ते देत जा ना देवा

तु पन माझ्या आई सारखा हो ना.

अडानी असुन प्रत्येक संकटात

योग्य तेच मार्गदर्शन करतात

ते आई वडील असतात..

हे ईच्छापुर्ती

आई वडिलांच्या सर्व ईच्छा पुर्ण होवु Hiदेत

हीच माझी ईच्छा आहे..

आई-वडिलांच्या पाया पडत नाहीत

पण ८-१० तास देवाच्या दर्शनासाठी

रांगेत उभे राहतात

दुर्दैव

बाबा सोडले तर आपल्या

आई- रुसण्याने कोणाला काहीच फरक पडत नाही

आई बाबा सुविचार फोटो

खुप मोठे व्हा

पण आई-वडिलांनी

आपल्यासाठी केलेले कष्ट

केव्हाच विसरु नका

लव यु आई बाबा

तुम्ही कितीही वेळा त्यांचा विश्वास

तोडा ते तरीदेखील तुमच्या वर

विश्वास ठेवतील.

आई वडील कितीही अशिक्षित असुदेत

शाळेपेक्षा जास्त संस्कार हे

आई वडिलांकडुनच मिळतात…

बॉयफ्रेंड सोबत लॉजवर मुलगी जाते पण

इज्जत मात्र तिचा बापाची जाते

स्वतःचे नाव मोठे करण्यात Busy आहे

कारण ज्यांनी मला लहानपनापासुन

आनंदी ठेवले त्या आई वडिलांना आयुष्य

भर आनंदी ठेवायचे आहे.

Aai baba sms suvichar

घरामध्ये आई-बाबा असताना लोक मंदिरा

मधे देव शोधतात.

मरणयातना सहन करून आपली

जीवन यात्रा सुरु करुन देते

“आई”

“आयुष्यातील सर्वात मोठा अनमोल

आदर्श म्हणजेच बाप”

एक तुझंच तर प्रेम खर आहे ग आई इतरांच्या

तर अटीच खूप असतात.

व्हाट्सएपसाठी स्टेटस आई बाबा

. Aai Baba Status for Instagram

आई कडून जे ज्ञान मिळते ते ज्ञान

जगातील कोणतीही युनिवरसिटी तुम्हाला

देवू शकत नाही.

न थकता मुलांसाठी जो कष्ट करत असतो

तो एक बाप असतो,

त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट

केव्हाच विसरु नका..

आयुष्य एक दिवा आहे पण त्याच

दिव्याला उजेडात आनणारी ज्योत

म्हणजेच आई-बाबा.

लोक फक्त सल्ले देवू शकतात साथ

नाही आयुष्यभर साथ देणारे फक्त

“आई वडीलच”असतात

या जगामधे अस एकच

न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे

माफ होतात ते म्हणजे

“आई”

दुःख कितीही मोठ का असेना

प्रत्येक दुःख विसरून जातो

जेव्हा आई वडिल समोर असतात..

आपल्या लेकरांच्या सुखासाठी

आपला देह ही अर्पण करतात

ते आई वडील असतात…

प्रत्येक जन आपल्या भविष्याची

स्वप्न पाहत असतो

परंतु आई-वडील हे मुलांच्या भविष्याची

स्वप्न पाहत असतात.

नशिबावर अवलंबुन राहुन

भविष्य घडत नसत,

आई वडिलांचे कष्ट आठवा

भविष्य नक्कीच चांगल घडेल…

Mobile मुळे लांब असणारे पण

जवळच आहेत अस वाटु लागलय

पण जवळ असणारे आई वडीलच

Ignore होवु लागलेत..

लोक म्हणतात पहिल प्रेम विसरता

येत नाही, मग तेच लोक आपल्या

आई-वडिलांना कसे काय विसरतात.

जन्माला आलेल्या प्रत्येकाला सुख

हव आहे

आणि मला प्रत्येक सुखात

आई बाबा तुम्ही हवे आहात..

न बोलता प्रेम करतो

न थकता कष्ट करतो

न दाखवता सहन करतो

तो फक्त बाप असतो…

हो माझी स्वप्न मोठी आहेत पण

जन्म देणाऱ्या “आई वडिलां”पेक्षा

लहानच आहेत

अभिमान तर तेव्हा वाटेल

जेव्हा पैसे माझे असतील

आणि घमंड बाप करेल

बापाची प्रॉपर्टी नाही तर

बापाची साथ कायम सोबत

पाहिजेल नक्कीच यशस्वी व्हाल

Aai baba status photo

“बाप म्हणजे”

अपरिमित कष्ट करणार

शरीर, अपरिमित काळजी करणारं मन.

खिसा रिकामा असताना देखील

मुलांची स्वप्न खरेदी करण्याची ताकद

ज्याच्या मधे असते तो एक बाप असतो..

आपल्या मनाला वाटेल ते करा

पण आई वडिलांच्या मनाला लागेल

अस काही करू नका

आई वडीलांना रडवणारा

आयुष्यात कधीच सुखी

राहु शकत नाही..

स्वप्न आई वडिलांनी पाहिलय

आणि त्यांची सर्व स्वप्न

मी पुर्ण करणार..

आयुष्यात सगळे विरोधात गेले ना तरी

स्वतःचा बाप जेव्हा पाठीशी असेल ना तर

मी अख्या जगाला हरवेल.

Aai baba status marathi

आपले दुःख मनात लपवुन ठेवून

दुसऱ्याना सुखी ठेवनारे देव म्हणजेच

आई-बाबा

आई बाबा सुविचार मराठी

मला जगाच काही घेण-देण नाही

मी आई वडिलांच्या नजरेत

अजुन ही चांगला आहे.

जेव्हा स्वतः कमवायला जाताल

तेव्हा समजेल “आई वडिलांनी”

आपल्यासाठी काय केलं.

दोन-चार महिन्याच्या प्रेमासाठी

स्वत:चा हात कापुन घेता

तेव्हा एकदा तरी आई बाबांचा विचार

नक्की करा

कारण आपण जन्माला यायच्या आधी पासुन

ते आपल्यावर प्रेम करत असतात..

लक्षात ठेवा

आयुष्यामधे हजारो लोक भेटतील

पण हजारो चुका माफ करणारे

आई वडील एकदाच भेटतात

 Aai and baba status Images

मोठे होत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,

आई-बाबां कडे दुर्लक्ष तर होत नाहियेना ??

काम करण्यासाठी लाजणे सोडून

दया आई वडिलांनी केलेले

कष्ट लक्षात ठेवा.

एकच ईच्छा आहे माझी

आई-वडिलांच्या सर्व ईच्छा

पुर्ण होवु देत…

आई वडिलांचे आशीर्वाद वेळच

काय नशीब पण बदलून टाकते.

Status on aai baba

बापाच अस्तित्व हे सुर्या प्रमाणे असत,

असेल तर उजेडच उजेड आणि

नसेल तर सगळीकडे अंधारच अंधार..

प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावता

येईल परंतु आई-वडील आपल्यावर

किती प्रेम करतात याचा अंदाज

लावणे अशक्य आहे.

O Bhi Hamse Pyar karte hai

magar ikraar nahi karte

love u mummy papa

संपुर्ण जग तुमच्या विरोधात

असेल तेव्हा फक्त आईबाबाच

सोबत असतील

Aai baba status marathi

जग किती ही बदलु दे

माझ जग तर तुम्हीच आसणार

आई बाबा.

. Aai Baba Marathi Status for Whatsapp

बापा एवढ प्रेम मुलीवर दुसरं कोणीच

करू शकत नाही त्यांना

कधीच धोका देवु नका

मोठे झाला बालपण विसरला पण

लग्न झाल्यावर आई-वडिलांना

विसरु नका.

ज्यांनी स्वतःच आयुष्य

आपल भविष्य घडविण्यासाठी घालवल

त्यांना भविष्यात कधीच एकट सोडु नका

ज्यांनी आपल्याला शिकवल

त्यांनाच आजकाल शिकवल जातय

खुप मोठं दुर्दैव

मायेने जवळ घेऊन डोक्यावर हात

फिरावणारी आई ज्याच्याजवळ

नाही तो खरच

“भिकारी”

ज्यांनी बोट पकडून

चालायला शिकवलं त्यांना

कधी विसरु नका.

एक rose त्यांना पण दया

जे दररोज आपल भविष्य

घडविन्यासाठी संघर्ष करत आहेत.

एकच इच्छा आहे माझी

आई-वडिलांच्या सर्व ईच्छा

पुर्ण होवु देत.

आई बाबा सुविचार फोटो

खुप दुःख आहेत आयुष्यात पण

“आई”कडे पाहिल सर्व दुःख

विसरून जातो

 Aai Baba Status Video Download

तुमच्या यशाची अकड “आई वडिलां”

समोर दाखवु नका त्यांनी त्यांचे जीवन

हरवुन तुम्हाला जिंकवले आहे.

रडवणारे खुप भेटतील,

हसवणारे ही खुप भेटतील

पण आपली प्रत्येक गोष्ट समजुन घेणारे

आई वडिल पुन्हा पुन्हा नाही भेटणार..

ज्यांची जागा हृदयता आहे

त्यांना वृद्धाश्रमात ठेवु नका

संपत्ती च्या मागे धावता धावता

सर्वात मोठी संपत्ती आई वडील

आहे हे विसरु नका.

एवढे सुद्धा परके नाहीत ओ आई बाबा

त्यांच्या जवळ सुद्धा तुम्ही तुमचं मन

मोकळं करू शकता.

व्हाट्सएपसाठी आई बाबा मराठी सुविचार

कोणासाठी पण आपल आयुष्य

संपवु नका

आई वडील कायम सोबत आहेत

हे विसरु नका

आज रोज डे निमित्त एक गुलाब

तीला पण दया जीने तुम्हाला हे

जग दाखवल.

या इंटरनेटच्या जगामधे वावरताना

आई वडिलांकडे दुर्लक्ष तर होत नाहीना

याचा नक्की विचार करा

आयुष्यात काहीही नसेल तरी

चालेल पण आई-वडिल कायम

सोबत असावे एवढेच वाटत.

झोपा काढतो आपण आणि

आपल्या भविष्याची स्वप्न पाहतात

“आई वडिल”

जो पर्यंत आई वडील सोबत आहेत

तो पर्यंत मला प्रेमाची कमी

कधीच भासणार नाही..

जीवनात इतका संघर्ष करा की

आई वडिलांची प्रत्येक स्वप्न

पुर्ण करता आली पाहिजेत…

Aai Status Marathi

माझी गुणवत्ता ठरवण्याचा अधिकार फक्त

माझ्या आई-वडिलांना आहे दुनियाने

त्यात तोंड घालण बंद कराव.

Aai Baba Marathi Status For Sharechat

ज्यांच्या घरामधे

आई वडिलांसाठीच जागा नसते

ते लोक घरामधे देवाची मुर्ती

कसे काय ठेवतात

जेव्हा सगळे साथ सोडतात ना

तेव्हा फक्त बाप पाठीशी असतो.

आई बाबांवर प्रेम करा केव्हाच

ब्रेकअप होणार नाही, धोका

मिळणार नाही.

औषधे आणि आई वडिल सेमच

असतात थोडेसे कडवट वाटतात पण

आपल्या फायदया साठीच असतात.

आपल्या लेकरांच्या सुखा साठी

आपला देह ही अर्पण करतात ते

“आई वडील”असतात

आई एक अशी व्यक्ति आहे

जिला आयुष्यामध्ये कधीच

गमवायच नाही..

जेव्हा कोणच तुमच्या सोबत नसेल

तेव्हा दोनच शब्द तुमच्या कडे राहतील

“आई”

जेव्हा स्वतः कमवायला जाल

तेव्हा समजेल

आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलय

वयाने नव्हे तर मुलांच्या काळजीने

आई वडील म्हातारे होत असतात

आई वडिलांचे आशीर्वाद वेळच काय

नशीब पण बदलुन टाकते…

प्रेम करून स्वतःचा नि दुसऱ्याचा वेळ वाया घालवण्यापेक्षा

आई बाबांची स्वप्न पूर्ण

करण्यात व्यस्त रहा.

आई वडिलांची स्वप्न खुप मोठी

आहेत आणि वेळ खुप कमी आहे

म्हणुन GF / BF च्या नादात वेळ

वाया घालवू नका.

“आई वडील हेची माझे प्रथम गुरु”

“त्यांच्याच पासुनच माझे अस्तित्व सुरु”!!

ज्योतिष पाहुन भविष्य घडत नसत

“आई वडिलांनी”आपल्यासाठी

केलेले कष्ट लक्षात ठेवा.

स्वतःसाठी तर सगळेच जगतात

जमलच तर “आई वडिलांसाठी “

पण जगुन पहा.

बाप सुद्धा प्रेम करतो आपल्यावर

पण आपल्याला तर फक्त बापाचा

रागच दिसतो..

जेव्हा ऊनीव भासु लागते

तेव्हाच लोकांना आई बाबांची

जाणीव होवु लागते..

मैं रात भर जन्नत की सैर करता

रहा, जब आंखें खुली तो खुद को

माँ की गोद में पाया।

स्वतःची स्वप्न विसरून

मुलांच्या भविष्याची स्वप्न पाहतात

ते आई वडील असतात…

जो पर्यंत आई वडिल सोबत आहेत

तो पर्यंत या जगामधे

अशक्य अस काहीच नाही…

आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायची

हेच माझं स्वप्न आहे

आई वडिलांचे आशीर्वाद वेळच

काय नशीब सुद्धा बदलून टाकते

खिसा रिकामा असताना देखील मुलांची

स्वप्न खरेदी करण्याची ताकद ज्याच्या

मधे असते तो एक “बाप”असतो

Aai baba status in marathi

आईचे प्रेम सर्वांना दिसत पण बापाचे

कष्ट कोणालाच दिसत नाही.

वाचा: हृदयस्पर्शी मराठी स्टेटस

Alone असे खुप जण स्टेटस टाकतात

पण आई-वडील सोबत असताना

आपण स्वतःला एकट का समजाव

प्रत्येक जण स्वतःच भविष्य घडवण्यासाठी

प्रयत्न करत असतो,

परंतु मुलांच भविष्य घडवण्यासाठी

तो संघर्ष करतो

तो एक बाप असतो..

एवढे पण BUSY होवु नका

की आई-वडिलांसाठी पण

वेळ नसेल.

तुम्हाला Marathi Status शी सम्बंधित
हे लेख नक्की आवडतील.
सुंदर विचार स्टेटस मराठी
Shivaji Maharaj Status
जिद्द मराठी स्टेटस
Marathi Caption For Instagram
Marathi Comments For Girl

निष्कर्ष

मित्रांनो तुम्हाला aai baba status  आवडले असेल अशी आशा आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये aai baba status चे सुंदर संग्रह दिले आहे जर या संग्रहा तुमच्याकडे असलेले status add करायचे असल्यास comment box मध्ये ऍड कॉमेंट करा आम्ही ते या लेखात समाविष्ट करू. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!