मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Makar Sankranti Wishes In Marathi

Makar Sankranti Wishes in Marathi: नमस्कार मित्रांनो आपण मकरसंक्रांतीच्या शुभच्छा शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Makar Sankranti 2022, Sankranti Wishes Marathi, Makar Sankranti wishes in Marathi, Makar Sankranti In Marathi, Makar Sankranti Messages-sms In Marathi, Makar Sankranti In Marathi आणि Makar Sankranti Quotes in marathi दिले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. मग चला तर पाहूया

Table Of Contents (toc)

Makar Sankranti Wishes In Marathi (मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा)

हिरवा हरभरा तरारे

गोड थंडीचे शहारे

गुलाबी ताठ ते गाजर

तीळदार अन् ती बाजर

🌺🌺🌹🌺🌺

नवीन वर्षाच्या

नवीन सणाच्या

प्रियजनांना

गोड व्यक्तींना

मकरसंक्रांतीच्या

हार्दिक शुभेच्छा

🌺🌺🌹🌺🌺

वर्ष सरले डिसेंबर गेला,

हर्ष घेऊनी जानेवारी आला,

निसर्ग सारा दवाने ओला,

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

सर्वाना मकर संक्रांतीच्या

संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

🌺🌺🌹🌺🌺

Makar Sankranti Quotes In Marathi (मकर संक्रांतीसाठी खास कोट्स)

Makar Sankranti Wishes In Marathi

तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही

ऩात्यातील कटुंता इथेच संपवा

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला

🌺🌺🌹🌺🌺

एक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला

खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला

खटकन हसला हातावर येताच बोलू लागला

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

🌺🌺🌹🌺🌺

नाते अपुले

हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत

अधिकाधिक दॄढ करायचे…

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

🌺🌺🌹🌺🌺

आकाशाला टेकतील असे हात नाहीत

माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,

चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,

पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.

तिळगुळ घ्या गोड़ बोला.

🌺🌺🌹🌺🌺

तीळ तुझ्या गालावरचा

गूळ तुझ्या ओठावरचा

असा तिळगुळ दे प्रिये

हैपी मकर संक्रातीचा

🌺🌺🌹🌺🌺

विसरूनी सर्व कटुता हृदयात ….

तिळगुळाचा गोडवा यावा…

दुःखे हरावी सारी,

आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌹🌺🌺

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो

पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा

आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…

मकरसंक्राती हादिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड बोला

🌺🌺🌹🌺🌺

Makar Sankranti Status In Marathi (मकर संक्रांति स्टेटस मराठी)

वर लोण्याचा गोळा

जीभेवर रसवंती सोहळा

डोळे उघडता हे जड

दिसे इवल्या सौख्याचे सुगड भोगीच्या हार्दिक शुभेच्छा

🌺🌺🌹🌺🌺

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही

मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..

वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात

आमच्याकडून तुम्हास हैप्पी मकर संक्रांत !!!

🌺🌺🌹🌺🌺

साजरे करु मकर संक्रमण

करुण संकटावर मात

हास्याचे हलवे फुटुन

तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

हातावर येताच बोलू लागला

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

🌺🌺🌹🌺🌺

Makar Sankranti Messages Marathi

बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दाचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा दुःखाला

तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌹🌺🌺

Makar Sankranti Wishes In Marathi

तिळाची उब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,

यशाची पतंग उड़ो गगना वरती,

तुम्हास अणि तुमच्या परिवारास..

SHUBH SANKRANTI!

🌺🌺🌹🌺🌺

makar sankranti Quotes marathi

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

🌺🌺🌹🌺🌺

काळ्या रात्रीच्या पटलावर

चांदण्यांची नक्षी चमचमते

काळ्या पोतीची चंद्रकळा

तुला फारच शोभुन दिसते

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

🌺🌺🌹🌺🌺

makar sankranti shubhechha banner marathi 2022

आठवण सूर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मनभर प्रेम,

गुळाचा गोड़वा,

स्नेह वाढवा…

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

🌺🌺🌹🌺🌺

Makar Sankranti Wishes In Marathi

म…… मराठमोळा सण

क…… कणखर बाणा

र …… रंगीबिरंगी तिळगुळ

सं…… संगीतमय वातावरण

क्रा…… क्रांतीची मशाल…

त …… तळपणारे तेज

********************­******

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

🌺🌺🌹🌺🌺

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,

आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,

आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….

🌺🌺🌹🌺🌺

विसरुनी जा दुःख तुझे हे,

मनालाही दे तू विसावा..

आयुष्याचा पतंग तुझा हा,

प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…

शुभ संक्रांत!

🌺🌺🌹🌺🌺

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,

चुकत असेल तर समजून सांगा.

जमत नसेल तर अनुभव सांगा पण

सणापुरते गोड न राहता

आयुष्यभर गोड राहूया….

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺🌺🌹🌺🌺

makar sankranti wishes for friends in marathi

मानत असते आपुलकी

म्हणून स्वर होतो ओला

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

🌺🌺🌹🌺🌺

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….

🌺🌺🌹🌺🌺

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

🌺🌺🌹🌺🌺

कणभर तिळ मणभर प्रेम

गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोडगोड बोला….

मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा

🌺🌺🌹🌺🌺

Makar sankranti status marathi

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,

स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,

तिळावर फुलेल पाकाचा काटा,

प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

🌺🌺🌹🌺🌺

Makar Sankranti Shubhechha In Marathi (मराठमोळ्या मकर संक्रांत शुभेच्छा)

नवीन वर्षाच्या

नवीन सणाच्या

गोड मित्रांना

“मकर संक्रातीच्या”

गोड गोड शुभेच्छा!

🌺🌺🌹🌺🌺

घालशील जेव्हां तू Designer साडी

लाभेल तुला तिळगुळची गोडी

माझ्या हातात दे

पंतगाची दोरी

तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांत

🌺🌺🌹🌺🌺

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

मराठी अस्मिता, मराठी मन,

🌺🌺🌹🌺🌺

रसाळ उसाचे पेर

कोवळा हुरडा अन् बोरं

वांगे गोंडस गोमटे

टपोरे मटार पावटे

🌺🌺🌹🌺🌺

Makar sankranti wishes for wife-girlfriend marathi

नाते तुमचे आमचे

हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्यासंगे

अधिक दॄढ करायचे….

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

🌺🌺🌹🌺🌺

हलव्याचे दागिने, काळी साडी…

अखंड राहो तुमची जोडी

हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

🌺🌺🌹🌺🌺

दुःख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

🌺🌺🌹🌺🌺

  • Also Read: Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi
  • शुभ रात्री शुभेच्छा मराठी
  • Engagement Wishes In Marathi

निष्कर्ष 

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले Makar Sankranti 2022, Sankranti Wishes Marathi, Makar Sankranti wishes in Marathi, Makar Sankranti In Marathi, Makar Sankranti Messages-sms In Marathi, आणि Makar Sankranti Quotes in marathi आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!