[2022] Marathi Movie Download Website List

Marathi Movie Download Website list: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे www.rawneix.in वर आम्ही या लेखात Marathi Movie Download कोठून करतात हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

चित्रपट बघणे कोणाला नाही आवडत आणि त्यात मराठी चित्रपट असेल तर अति उत्तम. मराठी चित्रपट हे पारिवारिक चित्रपट असतात.

Marathi movie मध्ये कसलेही blod scene नसतात त्यामुळे तुम्ही हे चित्रपट तुमच्या परिवार सोबत सहज पाहू शकता. मित्रानो तुम्हाला New Marathi Movie Free Download करायचे असेल तर आम्ही खाली तुमच्यासाठी काही मराठी मूवी डाउनलोड वेबसाईट लिस्ट दिली आहे.

Marathi movie Download Website List

marathi movie download list
Marathi Movie Download Website List

या लिस्ट मध्ये मराठी चित्रपट डाउनलोड करण्याच्या एका पेक्षा एक वेबसाईट दिल्या आहेत. पण या लिस्ट मध्ये असलेल्या काही वेबसाईटवर सरकार ने बंदी घातली आहे.

या लिस्ट मध्ये दिलेल्या सर्व वेबसाईट या बेकायदेशीर आहेत आणि येथून कोणतेही Marathi Movie Download करणे अवैद्य आहेत.

कारण या सर्व वेबसाईटवर जे Marathi Movie Download करण्यासाठी उपलब्ध असतात ते सर्व पायरेटेड असतात. म्हणजे या हे लोक मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर hd camera ने पूर्ण चित्रपट रिकॉर्ड करतात आणि ते त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करतात. या कारणाने चित्रपट निर्माते यांना खूप मोठे नुकसान होते. म्हणूनच भारत सरकार ने अश्या कित्येक वेबसाईटवर बंदी घातली आहे.

 

Popular Marathi Movie Download Website List

Filmywap Marathi

Filmywap Marathi या वेबसाईट द्वारे Marathi, Hindi, South, Hollywood Movies लीक केले जाते. हे वेबसाईट अनेक वर्षांपासून चित्रपटाची पायरसी करत आहे. चित्रपटांची पायरसी करणे व पायरसी झालेले चित्रपट डाउनलोड करणे हे बेकायदेशीर आहे. आम्ही आपल्याला Flimywap Marathi या वेबसाईट वरून Marathi Movie Download करण्याचा सल्ला देत नाही.

Filmyzilla Marathi

Marathi Movie Download Free मध्ये करण्यासाठी Filmyzilla एक पर्याय ठरू शकतो. Filmyzilla Marathi या वेबसाईट ने आज पर्यंत अनेक Marathi Movies Leak केले आहेत. FilmyZilla Marathi या वेबसाईटवर अजून Marathi Movie हा चित्रपट लीक होण्याची ही शक्यता आहे.

Tamilrockers Marathi

Tamilrockers ही जगातील सर्वात मोठ्या Movies Leak करणाऱ्या वेबसाइट्स पैकी एक आहे. या वेबसाईटवर Marathi, Bollywood, Hollywood, South Dubbed Movie लीक होतात. हे वेबसाईट सरकार द्वारे वारंवार बंद केली जाते पण या वेबसाईटचे owners जर वेळेस वेगळे डोमेन द्वारे चित्रपट लीक करत असतात. आज पण ही वेबसाईट पूर्ण पणे बंद झाली नाही

Vegamovies Marathi

Vegamovies nl आणि VegaMovies in ही एक लोकप्रिय टोरेंट वेबसाइट आहे जी हॉलीवूड, बॉलीवूड, दक्षिण भारतीय चित्रपट, तेलुगु चित्रपट, तमिळ चित्रपट, मराठी चित्रपट, मल्याळम चित्रपट विनामूल्य डाउनलोड करण्याची परवानगी देते.

Vegamovies मध्ये तमिळ, मराठी, पंजाबी, तेलगू, इंग्रजी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये चित्रपट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

Movieflix Marathi

Movieflix हे वेबसाईट सुद्धा मराठी, हिंदी, Hollywood आणि South Movies लीक करते. या वेबसाईटवर Zombivli Marathi Movie Download करण्यासाठी भरपूर Quality ऑपशन मिळते.

जसे की Marathi Movie Download 720p, 480p, HD, 1080p 300Mb असे अनेक पर्याय या वेबसाईटवर दिसून येतात.

Disclaimer: ही सामग्री केवळ संदर्भ उद्देशासाठी आहे आणि Rawneix.in या सामग्रीच्या मालकीचा दावा करत नाही. Rawneix.in कोणत्याही प्रकारे पायरसीला समर्थन देत नाही किंवा प्रोत्साहन देत नाही.

निष्कर्ष

आम्ही या लेखात तुम्हाला Marathi Movie Download list आणि त्या बद्दल ची महत्वपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही या वेबसाईटवरून New Marathi Movie Download करू शकता.

मित्रानो मराठी चित्रपट पाहण्याची खरी मज्जा चित्रपटागृहात जाऊन पाहण्यात असते तुम्ही ही चित्रपटगृहात जाऊनच Marathi Movie पहा त्यामुळे निर्माते आणि कलाकार याना नवीन दर्जेदार मराठी चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!