💕🤩🔥 Marathi Mulgi Captions, Status, Quotes

Marathi Mulgi: नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे www.rawneix.in या ब्लॉग वर आम्ही या लेखात मराठी मुलगी sathi quotes, status etc. दिले आहे.

तुम्ही या लेखात पाहणार आहात: marathi mulgi caption for instagram, caption for marathi mulgi, marathi mulgi attitude status, marathi mulgi meaning, simple marathi mulgi, marathi mulgi quotes, marathi mulgi photo, marathi mulgi status, marathi mulgi images हे तुम्ही तुमच्या facebook, whatsapp, instagram story किंवा पोस्ट ला ठेऊ शकता आणि जास्तीतजास्त लोकांना तुमच्याकडे आकर्षीत करू शकता.

Table Of Contents(toc)

Marathi Mulgi

Marathi Mulgi Captions, Status, Quotes
Image courtesy: Tejashree Pradhan Instagram

आज सुद्धा Single आहे, काय करावे नशिबच खराब आहे…..

माझे नाही या पोरांचे… आजपर्यन्त कोणीच impress नाही करू शकला.😜😜

💕🤩🔥 मी खुप ‪‎ignore‬ करतो काही जणांना का ते ‪‎मला‬ ही माहित नाही पण ‪‎ज्यांना‬ ignore करतो त्याच्यातच ‪जीव‬ अडकळाय राव 💕🤩🔥

💕🤩🔥 प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे 💕🤩🔥

स्वतःला अस बनवा की आपल्या आयुष्यात

कोणी आलं काय आणि गेलं काय आपल्याला

घंटा काही फरक नाही पडला पाहिजे..!

💕🤩🔥 दुख याचे आहे की तु माझ्याकडे बघत नाही तर मला बघून ही दुर्लक्ष करतो. 💕🤩🔥

Also Read: Facebook Status In Marathi

💕🤩🔥 आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे मला, लोक तर तेव्हाच आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात. 💕🤩🔥

💕🤩🔥 लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल. 💕🤩🔥

  • Also Read : आठवण स्टेटस मराठी

Also Read: Instagram Captions In Marathi

💕🤩🔥 आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येत आहे. .. 💕🤩🔥

💕🤩🔥 न संपणारे अखंड स्वप्न असावे न बोलता एकू येतीलअसे शब्द असावेत ग्रीष्मात पूस पडतील असे ढग असावेत न मागता सोबत देतील असे मित्र असावेत. 💕🤩🔥

‎💕🤩🔥 आयुष्य‬ संपल्यावर ‪शहाणपण‬ आलं तर ‪उजळणी‬ करायला ‪वेळ‬ नाही उरत. 💕🤩🔥

मी तुला follow करेल एवढी तुझी लायकी नाही

Marathi Mulgi Captions, Status, Quotes
Image Courtesy: Tejashree Pradhan Instagram

💕🤩🔥 वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही तुला तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला. 💕🤩🔥

कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.

गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.

नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.

साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻…

💕🤩🔥 हृदयाच्या जवळ राहणार कुणीतरी असाव अस तुला वाटत नाही का मी तर तुलाच निवडलं तु मला निवडशील का. 💕🤩🔥

Marathi Mulgi Caption For Instagram

Marathi Mulgi Captions, Status, Quotes
Image Courtesy: Tejashree Pradhan Instagram

💕🤩🔥 मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे. 💕🤩🔥

💕🤩🔥 खरी माणसे ही जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत तर ती माणसे जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात. 💕🤩🔥

Respect आम्ही वयानुसार नाही

तर वागण्यानुसार देतो

  • Also Read: Konich Konach Nast Status In Marathi

Marathi caption For Girls

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून

कधी कोणाची मनं नाही जिंकली

जे काही आहे ते रिअल आहे.💯

Marathi Caption For Instagram For Girl Smile

….ते सोडा हो Smile कशीये.😜❤️

💕🤩🔥 फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपल्याला जरापन आवडत नाही। 💕🤩🔥

💕🤩🔥 आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून फक्त College मध्ये ‪‎Regular‬ जायचो किती छान ‪‎दिवस‬ होते ते… 💕🤩🔥

Marathi Mulgi Captions, Status, Quotes
Image Courtesy: Shivani Surve Instagram

💕🤩🔥 भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 💕🤩🔥

काटेरी स्वप्नांची वाट चालतांना

वेदनेची पर्वा कधी केलीच नाही

मनावरचे ओरखडे, हृदयातील बोच

माझ्या पावलांना कधी थांबवू शकलेच नाही

💕🤩🔥 प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे.. शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे 💕🤩🔥

Image 2

💕🤩🔥 जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. 💕🤩🔥

💕🤩🔥 प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून केली तर त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही. 💕🤩🔥

💕🤩🔥 अग ए वेडे प्रेम तर फक्त तुझ्या वरच आहे फक्त आता college सुरू झालय म्हणून गोपीकांकडे लक्ष जाते… 💕🤩🔥

सह्याद्रीच्या लेकी

गोष्ट तुझी न्यारी

नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.🔥🤩💕

Caption For Marathi Mulgi 

💕🤩🔥 भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही… 💕🤩🔥

बघू तुझ्यात अजूनही किती उरले आहे मी

बघू नावाने माझ्या किती शहारतात तुझे डोळे

हेतु चांगला आहे आमचा म्हणून सोबत कमी

आणि विरोधात जास्त उभे आहेत..

Status आणि pic नको पाहू वेड्या

जाऊन पुस्तक वाच प्यार होण्यापेक्षा पास होऊन जा

marathi mulgi status attitude

💕🤩🔥 आजकालच्या मुलींना हिरो आवडतात रनबीर वरुण सारखे आणि BOYFRIEND असतो फँड्री सारखा.. वाजीव रे जब्या…. 💕🤩🔥

आपल मन आपल्याला जपता आले पाहिजे

दर वेळेस दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहावे

जग🌍 जिंकण्यासाठी attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव cute smile😚

💕🤩🔥 वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही. 💕🤩🔥

💕🤩🔥 आयुष्य थांबलय त्याच्यासाठी पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी. 💕🤩🔥

marathi mulgi look status

💕🤩🔥 तिने तिच्या ‪attitude‬ मधला माज मला दाखवला मग भाऊ पण तापला आपण तिला आपल्या ‪‎status‬ दाखवला. 💕🤩🔥

💕🤩🔥 तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय. 💕🤩🔥

 

‎💕🤩🔥 Life मध्ये‬ एकच अशी GF असावी जी म्हणेल अरे पागल मी तुझी LIC आहे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. 💕🤩🔥

💕🤩🔥 एखादा मुलगा कामात कितीही व्यस्त असो पण शेजारून चाललेल्या सुंदर मुलीकडे पाहण्यासाठी त्याच्याकडे नेहमी वेळ असतो ह्याला म्हणतात खरी माणुसकी 💕🤩🔥

💕🤩🔥 खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो. 💕🤩🔥

Marathi Mulgi Attitude Status 

💕🤩🔥 कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की तीला माहित होते की मी तीचा होणार नाही तरी ही”ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती 💕🤩🔥

Image 3

💕🤩🔥 सोबतीची आस आहे नको सांत्वनाचा सहारा अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा. 💕🤩🔥

💕🤩🔥 खुप स्टेटस केले तुझ्यावर आता तू माझ्या आयुष्यात येऊन स्वतःच स्टेटस बनव. 💕🤩🔥

असा हात हाती तुझा असावा सुखाचा

जसा कि मनाला दिलासा मनाचा❤️

ओळख ही नावात नाही तर

स्वभावात असावी लागते❣️💯🔥

💕🤩🔥 एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसऱ्याची तरी काय होणार. 💕🤩🔥

💕🤩🔥 निराश केले तरी चालेल पण खोट्या आशा दाखवू नकोस. 💕🤩🔥

💕🤩🔥 तू जर ‘A’ For Attitude….दाखवला ना…… तर मी ‘B For Bhav… पण नाही देणार. 💕🤩🔥

Cute Marathi Mulgi Status

किती पुरावे द्यावेत

त्याच्या माझ्या प्रेमाचे..

एक हास्य पुरेसे आहे

अनपेक्षित फुललेले

💕🤩🔥 तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे. 💕🤩🔥

हसरा चेहरा सुंदर चेहरा

💕🤩🔥 नाही बघितलं तरी चालेल पण बघून न बघितल्यासारख करू नकोस.. 💕🤩🔥

#श्रृंगार ❤️

मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….🔥❤️🔥❤️🔥

💕🤩🔥 मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून 💕🤩🔥

Marathi Mulgi Meaning 

🚩 आम्ही मराठी असतोच सुंदर त्यामुळे दिसतो पण सुंदर🚩

💕🤩🔥 वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन. 💕🤩🔥

प्रश्न कितीही सरळ असला

तरी बरेचदा त्याला उत्तर नसते

आशा अनुत्तरित प्रश्नांचे दडपण

पोरकेपणा पेक्षा काय वेगळे असते ?

💕🤩🔥 जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪विशेष‬ असते. 💕🤩🔥

💕🤩🔥 नाही आठवण काढलीस तरी चालेल पण विसरून मात्र जाऊ नकोस. 💕🤩🔥

marathi status for marathi mulgi

‎💕🤩🔥 आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल तरच प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही. 💕🤩🔥

💕🤩🔥 आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा तिचा ‪Last seen at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो आणि Online बदलुन ‪Typing‬… 💕🤩🔥

💕🤩🔥 प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला गोडी येणार नाही आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही. 💕🤩🔥

💕🤩🔥 मी तर फक्त तीचं Heart चोरी केलं आणि…ती वेडीआता माझ surname चोरी करायची.. 💕🤩🔥

💕🤩🔥 विसरून जा तिला जी तुला विसरेल बघु नकोस तिला जी तुला रडवेल पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून तुला हसवेल. 💕🤩🔥

💕🤩🔥 तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬ येण्याचा ‪‎प्रयत्न‬ करू नकोस कारण मी एकदा केलेलं ‪प्रेम‬ पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत. 💕🤩🔥

मनाचा तो कोपरा म्हणजे

स्व कष्टाने फुलवलेली एकांताची बाग

ज्यात असे सुगंधित सुमानांसाह

काटयांचाही सहभाग

💕🤩🔥 जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोड़ने अवघड होईल. 💕🤩🔥

Simple Marathi Mulgi/Marathmoli Mulgi Status In Marathi

💕🤩🔥 जेव्हा ‪गरज तुला असायची‬ आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं आज ‎मला गरज तुझी‬ आहे, मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं. 💕🤩🔥

💕🤩🔥 आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी गुलाबाच्या नव्हे तर ‘गुलालाच्या’ रंगासाठी 💕🤩🔥

✨नजरेत तुम्ही बसा👀

आम्ही तर काळजात👉🏻❤

बसणार ते पण रूबाबात🤙🏻🔥

DILLVALE इस दुल्हनिया को AFFORD नहीं कर पाएंगे😛

💕🤩🔥 एकांतात तर त्याची आठवण येतेच पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं. 💕🤩🔥

💕🤩🔥 आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय. 💕🤩🔥

लक तर सर्वांकडे आहे यार पण

आम्हाला प्राप्त करण्यासाठी लक नाही

गुड लक पाहिजेल

रोज रोज #Caption काय टाकायचं,,,

चेहऱ्यावरच #हास्य सारं काही सांगुन जातं….☑️❤️😁

💕🤩🔥 लाख जण वाईट बोलतील तिच्या विषयी पण आपल्याला ती आवडली म्हणून उडत गेली दुनियादारी. 💕🤩🔥

मी बिंदास मुलगी आहे,

स्वतःचे नाही ऐकत तर तुझे काय ऐकेल..

गच्च अंधारून आल्यावर

कधी भावनांचा गडगडाट ही होतो

मुक्त, धुंद बरसत्य सरीतही

तुझ्याच आठवांचा भास होतो

जीवनातला #अंध:कार #नाहीसा

करणारी #ज्योत #म्हणजे #हास्य !

आयुष्यात कितीही व्यस्त होऊन जावं,

पण हसण्याचा आवाज आणि मुक्तपणा

बदलायला, हरवायला नको

Marathi Mulgi Quotes

💕🤩🔥 जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं. 💕🤩🔥

💕🤩🔥 माश्या चे पाण्यावर सिंगर चे गाण्यावर कंजूशीचे वाण्या वर जसे प्रेम असतें ना तसे प्रेम आहे आपलं तुझ्यावर. 💕🤩🔥

तुझ्या स्वप्नांच्या उजळणीत मीच असावी

बावरलेले मन तेवढयाच सुखात विसावी

💕🤩🔥 कळत मला तुझं प्रेम आहे माझ्या वर पण PerpoSe‬ नावाची गोष्टतुला का करता येते नाही. 💕🤩🔥

💕🤩🔥 कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही… 💕🤩🔥

💕🤩🔥 प्रेम‬ आंधळे असते म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते. 💕🤩🔥

आपलं #हास्य आपल्या #विरोधकांना नेहमी #गोंधळात टाकत असतं 😀😀

💕🤩🔥 प्रेमात पडायला सगळ्यांना आवडेल पण जिच्यासाठी पडतो तिने उचललं पाहिजे ना राव… 💕🤩🔥

आयुष्यात कितीही टेंशन असु द्या आपल्या

चेहऱ्यावर नेहमी smile ठेवायची कारण तुमची

smile पाहून खुश होणारे पण खूप असतात

‎💕🤩🔥 राग‬ तर तेव्हा येतो जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की ‘आपण फक्त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का? 💕🤩🔥

💕🤩🔥 तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬ येण्याचा ‪‎प्रयत्न‬ करू नकोस, कारण मी एकदा केलेलं ‪प्रेम‬ पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत. 💕🤩🔥

💕🤩🔥 अग वेडे जास्त भाव खावु नकोस‬ ‪तुझ्या लग्नात‬ जेवढी ‎लोक येतिल‬ ना ‪‎तेवढे‬ तर ‪‎माझ्या लग्नात‬ ‪‎DJ‬ सिस्टीम समोर नाचायला पोर असतील.. 💕🤩🔥

💕🤩🔥 मी‬ तर तेव्हा च ‪‎वेडी झाली जेव्हां तो ‪म्हणाला की तुझी ‪Life‬ तुझी ‪एकटीची‬ नाही. 💕🤩🔥

💕🤩🔥 नखरे झेलनारा असला तर नखरे करायला पण मजा येते. 💕🤩🔥

Marathi Mulgi Photo 

बात पण त्यांचीच होते

ज्यांच्यात काही विशेष बाब असते

💕🤩🔥 बिसलेरीची बॉटल पण ‪Kingfisher‬ दिसायला लागली तुझा Pic‬ पाहिल्यापासुन ‪Sprite‬ पण चढायला लागली 💕🤩🔥

💕🤩🔥 गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे आणि जेथे अतूट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस. 💕🤩🔥

💕🤩🔥 आयुष्य‬ अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत‬ हवीय. 💕🤩🔥

💕🤩🔥 “हो” म्हणणाऱ्या खुप झाल्या… आता “अहो” म्हणणारी पाहीजे. 💕🤩🔥

💕🤩🔥 लहानपणी मी २० व्या मजल्यावरून पडलो होतो खाली संताने बंताला सांगितले काय सांगतोस, मग वाचला होतास की मेलास बंताने काळजीने विचारले आठवत नाही यार आता फार जुनी गोष्ट आहे ही. 💕🤩🔥

💕🤩🔥 माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं. 💕🤩🔥

एकच photo 3 वेगवेगळ्या प्रकारे का post

करतात काही काही मुली…

मीच ती काही काहीं मधली एक 🙄😅😝

💕🤩🔥 काल रात्री ‪ Dp upload‬ केला तोवर आज ‪सकाळी मी आजारी‬ किती घाण नजरा‬ लावतात रे या ‪‎मुली‬. 💕🤩🔥

marathi mulgi status for whatsapp

💕🤩🔥 माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं. 💕🤩🔥

💕🤩🔥 आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी. 💕🤩🔥

💕🤩🔥 मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील. 💕🤩🔥

मला फक्त एकच☝️

म्हणायचं आहे

मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,

एकटे☝️ राहिलेलं शंभर💯 पट चांगले😊..

💕🤩🔥 मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस My dad is my real hero मग आमच बा काय जयकांत शिखरे आहे.?? 💕🤩🔥

Marathi Mulgi Status 

💕🤩🔥 आजही तुला माझी आठवण आली नाही असं वाटल तुझात ती ओढच ऊरली नाही 💕🤩🔥

💕🤩🔥 आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल.. तरच, प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही. 💕🤩🔥

💕🤩🔥 जगातल्या तीनच गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत…. नद्यांमध्ये Nile…! लहान बाळाची Smile ….!! आणि भाऊंची Style…. 💕🤩🔥

मी मराठी मुलगी 🚩😎

थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही 🥰

मी विचार करतेय “एवढं like comment

करुन झाल्यावर जर लोकांना कळलं की ही saree नव्हतीच तर ? “

Marathi Mulgi Status For Instagram

निःशब्द मन बोलून उठता

खळी फुलावी या गालांवरी…

हास्य पाहून माझे मग

ही प्रीत जुळावी आता तरी…❤️

Marathi Mulgi Love Status

💕🤩🔥 एक नवा चन्द्र मला तुझ्या रूपत दिसला नकळत माझा जिव त्याच्या मधे फसला 💕🤩🔥

आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जागा

कारण येथे #Once_More नसतो..

👉आयुष्यात आपण आपली Image

किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,

तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या

Clearity वरच अवलंबून असते.💯👍

💕🤩🔥 नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी 💕🤩🔥

💕🤩🔥 आता तिला गरज असेल तर तो Message करेल नाहितर उद्या पासून Searching New Boyfriend. 💕🤩🔥

जगणार की आम्ही पण Royal Life

शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण

आम्हाला स्वतःवर Confidence आहे..!😎🤞💯

💕🤩🔥 जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही आवडलाच तर ते खर #प्रेम नाही. 💕🤩🔥

💕🤩🔥 प्रेम‬ करणे सगळ्यानाच जमत नाही ‪धाडस‬ लागत पुढे ‪खड़ा‬ आहे माहीत असून ‪उडी‬ घालायला. 💕🤩🔥

Marathi Mulgi Images 

💕🤩🔥 अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या मिठीत माझ जीवनही संपाव. 💕🤩🔥

हसण्यामागेही अगणित गुपिते लपलेली असतात

काही व्यक्त तर काही अव्यक्त

💕🤩🔥 भाजी ला ‪चव‬ आणि लाईफ मधे ‪Love पाहिजेच ना राव. 💕🤩🔥

निष्कर्ष

तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे तुम्ही या लेखात पाहिले marathi mulgi caption for instagram, caption for marathi mulgi, marathi mulgi attitude status चे अप्रतिम संग्रह. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!