राष्ट्रमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा | Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो आपण राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी rajmata jijau Jaynti quotes in marathi, rajmata jijau jayanti quotes in Marathi, New rajmata jijau Jaynti Quotes In Marathi, rajmata jijau Jaynti quotes in Marathi 2022, jijau quotes in marathi, rajmata jijau dialogue in Marathi दिले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. मग चला तर पाहूया.

  • Also Read: Makar Sankranti Wishes in Marathi

Table Of Contents (toc)

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा (Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi)

मुजरा त्या मातेला,जिने घडविला राजा रयतेचा ।।गनिमांस तिने नमविला,वसा स्वराज्याचा चालविला।।जन्माला तिच्या पोटी,गुणगान असे रयतेच्या ओठी ।।तिने दिले शिव आणि छावा,मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।रचली स्वराज्याची गाथा,दैवत असे ती राजमाता..!!

🌺🌺🌹🌺🌺

आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न पाहण्यात

आणि साकारण्यात खर्च केलं.जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन छत्रपती दिलें

अशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

🌺🌺🌹🌺🌺

राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनास्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!

🌺🌺🌹🌺🌺

(ads1)

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठीछत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रमअशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्याराजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्तविनम्र अभिवादन..!!

🌺🌺🌹🌺🌺

Also Read: Family Quotes in Marathi

Also Read: GK Questions In Marathi

जिजाऊ हि एक स्त्री होती….स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती…शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ….जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती …भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती….आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती…स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या…जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा…अशा त्या आदर्श माता होत्या..!!

🌺🌺🌹🌺🌺

स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिलं…स्वप्न साकार करणारा शिवरायांसारखा पुत्र घडवला…शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अर्थात ज्याच्यासाठी केला होताअट्टाहास तो पूर्ण झाल्यानंतरच या जगाचा निरोप घेतला…सगळं कल्पनेच्या पलीकडचं!!स्त्रीत्वाचा,मातृत्वाचा, कर्तुत्वाचा सर्वोत्तम आविष्कारराजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनास्मृतिदिनी विनम्र अभिवादन! जय जिजाऊ..!!

🌺🌺🌹🌺🌺

Jijamata WhatsApp Status In Marathi

भयातून मुक्ती,मिळाली जनांनागुलामी कुणाला कुणाचीच नाही..!!

🌺🌺🌹🌺🌺

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली

पहार काढून ज्या माऊलीने

गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला

त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा !

जय जिजाऊ-जय शिवराय. 

🌺🌺🌹🌺🌺

थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेबउपकार कधी ना फिटणार…चंद्र सूर्य असे पर्यंतनाव तुमचे न मिटणार…स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबयांना कोटी कोटी प्रणाम(जन्म : १२ जानेवारी १५९८- सिंदखेड ) (मृत्यु- 17 जून 1674 पाचाड-रायगड)..!!

🌺🌺🌹🌺🌺

(ads1)

थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब

उपकार कधी ना फिटणार…

चंद्र सूर्य असे पर्यंत

नाव तुमचे न मिटणार…

स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब

यांना कोटी कोटी प्रणाम

(जन्म : १२ जानेवारी १५९८- सिंदखेड ) (मृत्यु- 17 जून 1674 पाचाड-रायगड)

🌺🌺🌹🌺🌺

Also Read: Sarsenapati Hambirrao Movie Download

ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं,त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान,राजमाता जिजाऊ यांना त्रिवार वंदन आणि भावपूर्ण आदरांजली..!!

🌺🌺🌹🌺🌺

जय जिजाऊ-जय शिवराय..!!

🌺🌺🌹🌺🌺

Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi

Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi

जसा संविभागी,बळी पूर्वकाळीशिवाजी जनांच्या,तसे चित्तदेही..!!

🌺🌺🌹🌺🌺

(ads1)

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना

प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य,

संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!

जय जय जय जय जय जिजाऊ

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ….

आऊसाहेब यांच्या

जयंती निमीत्त,

लक्ष लक्ष प्रणाम…

🌺🌺🌹🌺🌺

||जय जिजाऊ||

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते लढले मावळे…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते दिसले विजयाचे सोहळे…!

🌺🌺🌹🌺🌺

मुजरा त्या मातेला,

जिने घडविला राजा रयतेचा ।।

गनिमांस तिने नमविला,

वसा स्वराज्याचा चालविला।।

जन्माला तिच्या पोटी,

गुणगान असे रयतेच्या ओठी ।।

तिने दिले शिव आणि छावा,

मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।

रचली स्वराज्याची गाथा,

दैवत असे ती राजमाता ।।

🌺🌺🌹🌺🌺

Rajmata Jijau Jaynti Quotes In Marathi 2022

Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi

युगपुरुषाला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांची आज जयंती.

या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन… 

🌺🌺🌹🌺🌺

तुला वंदिताना,सुखी अंग अंगखरा धर्म आता,शिवाचाच पाही   जयजिजाऊ!जय शिवराय..!!

🌺🌺🌹🌺🌺

संघटन व पराक्रम अशा राजस वसत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!जय जय जय जय जय जिजाऊराट्रमाता राजमाता जिजाऊ….आऊसाहेब यांच्याजयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम..!!

🌺🌺🌹🌺🌺

 ||जय जिजाऊ||जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!जिजाऊ तुम्ही नसता तर,नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते लढले मावळे…!जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते दिसले विजयाचे सोहळे..!!

🌺🌺🌹🌺🌺

Jijau Mata Quotes In Marathi

(ads1)

जय जिजाऊ| |जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!जिजाऊ तुम्ही नसता तर,नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते लढले मावळे…!जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते दिसले विजयाचे सोहळे..!!

🌺🌺🌹🌺🌺

युगपुरुषाला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांची आज जयंती.या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!!

🌺🌺🌹🌺🌺

अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा..!!

🌺🌺🌹🌺🌺

(ads1)

राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्

त लक्ष लक्ष प्रणाम रयत आपणांस कधीही विसणार नाही,

असा तूम्ही स्वराज्याचासूर्य घडवलाय आणि या स्वराज्याच्या सूर्यप्रकाशामध्ये

आजची रयत सूखरूप आहे तूमच्या कृपेने आऊ साहेब

🌺🌺🌹🌺🌺

ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं,

त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान,

राजमाता जिजाऊ यांना त्रिवार वंदन आणि भावपूर्ण आदरांजली!!!

🌺🌺🌹🌺🌺

Rajmata Jijau Marathi Quotes

आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न पाहण्यातआणि साकारण्यात खर्च केलं.जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन छत्रपती दिलेंअशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!!

🌺🌺🌹🌺🌺

जिजाऊ ची गौरव गाथा

तिच्या चरणी माझा माथा..

स्वराज्यप्रेरिक राजमाता

राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन

🌺🌺🌹🌺🌺

छावा तू जिजाऊ चा

स्वराज्याचा घेतलास तू ध्यास

मूठभर मावळ्यासोबतीने

रचला नवा इतिहास

🌺🌺🌹🌺🌺

Also Read: Ganpati Bappa Quotes In Marathi

तुम्ही नसता तर नसते झालेशिवराय अन् शंभू छावातुमच्या शिवाय नसता मिळालाआम्हांला स्वराज्याचा ठेवाजय जिजाऊ..!!

🌺🌺🌹🌺🌺

(ads1)

जिजा माऊली गे तुला वंदना हितुझ्या प्रेरणेने,दिशा मुक्त दही..!!

🌺🌺🌹🌺🌺

स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिलं…स्वप्न साकार करणारा शिवरायांसारखा पुत्र घडवला…

शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अर्थात ज्याच्यासाठी केला होता

अट्टाहास तो पूर्ण झाल्यानंतरच या जगाचा निरोप घेतला…सगळं कल्पनेच्या पलीकडचं!!

स्त्रीत्वाचा,मातृत्वाचा, कर्तुत्वाचा सर्वोत्तम आविष्कार

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! जय जिजाऊ!

🌺🌺🌹🌺🌺

आईपूर्वजन्माची पुण्याई असावी जन्मजो तुझ्या गर्भात घेतला,जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वासस्वर्गात घेतला!आईहरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवणआज अचानक झाली आईची आठवण….राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

🌺🌺🌹🌺🌺

जिजाऊ ची गौरव गाथातिच्या चरणी माझा माथा..स्वराज्यप्रेरिक राजमाताराष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन..!!

🌺🌺🌹🌺🌺

New Rajmata Jijau Jaynti Quotes In Marathi

जिजाऊ हि एक स्त्री होती….

स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती…

शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ….

जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती …

भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती….

आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती…

स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या…

जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा…

अशा त्या आदर्श माता होत्या …

अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा…

🌺🌺🌹🌺🌺

(ads1)

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला..तुझ्या विचारांचे धडे सोबतीला..तयांचे शौर्य गाजवु आम्ही..जिजा माऊली गे तुला वंदितो मी..!!

🌺🌺🌹🌺🌺

नसे दु:ख कोणा,नसे न्यून कोणाफुलांना मुलांना,नसे दैन काही..!!

🌺🌺🌹🌺🌺

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेलीपहार काढून ज्या माऊलीनेगुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केलात्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा..!!

🌺🌺🌹🌺🌺

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पनाप्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य..!!

🌺🌺🌹🌺🌺

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षातसाकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन वपराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!जय जय जय जय जय जिजाऊराट्रमाता राजमाता जिजाऊ….आऊसाहेब यांच्या ४१६व्याजयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम..!!

🌺🌺🌹🌺🌺

जशी पार्वती,ती प्रिया शंकरासतशी प्रेरिका गे,शहजीस तुही..!!!

🌺🌺🌹🌺🌺

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला..

तुझ्या विचारांचे धडे सोबतीला..

तयांचे शौर्य गाजवु आम्ही..

जिजा माऊली गे तुला वंदितो मी ।।

राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन ।। 

🌺🌺🌹🌺🌺

राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्त लक्ष लक्ष प्रणाम रयत आपणांस कधीही विसणार नाही,असा तूम्ही स्वराज्याचासूर्य घडवलाय आणि या स्वराज्याच्या सूर्यप्रकाशामध्येआजची रयत सूखरूप आहे तूमच्या कृपेनेआऊसाहेब..!!

🌺🌺🌹🌺🌺

Rajmata Jijau Jaynti Quotes In Marathi

स्वराज्याचा जिने घडविला विधाता….धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ..!!

🌺🌺🌹🌺🌺

(ads1)

छावा तू जिजाऊ चास्वराज्याचा घेतलास तू ध्यासमूठभर मावळ्यासोबतीनेरचला नवा इतिहास..!!

🌺🌺🌹🌺🌺

स्वराज्याचा जिने घडविला विधाता….

धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …

जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ

🌺🌺🌹🌺🌺

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की या पोस्ट मध्ये दिलेले rajmata jijau Jaynti quotes in marathi, rajmata jijau jayanti quotes in Marathi, New rajmata jijau Jaynti quotes in marathi, rajmata jijau Jaynti quotes in Marathi 2022, jijau quotes in marathi, rajmata jijau dialogue in Marathi आवडले असतील. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी बरोबर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!