🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 | Republic Day Wishes, Status, Quotes In Marathi

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा: या पोस्ट मध्ये तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, quotes, status, massages, sms पाहायला मिळणार आहेत. 

मित्रानो तुम्ही या पोस्ट मध्ये दिलेली शुभेच्छा पैकी तुम्हाला आवडलेल्या Republic Day Wishes quotes status in marathi मित्राना व नातेवाईकांना पाठवू शकता.

Table Of Contents(toc)

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Republic Day Wishes In Marathi)

🇮🇳🇮🇳🇮🇳 विचारांचं स्वातंत्र्य ,

विश्वास शब्दांमध्ये,

अभिमान आत्म्याचा…

चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..

प्रजासत्ताक दिवस 2021 हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

(ads1)

🇮🇳🇮🇳🇮🇳 मुक्त आमचे आकाश सारे

झुलती हिरवी राने वने

स्वैर उडती पक्षी नभी

आनंद आज उरी नांदे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • Also Read: Aai Baba Status
  • Also Read: Gk Questions In Marathi
  • Also Read: Happy Birthday Vahini

🇮🇳🇮🇳🇮🇳 तनी – मनी बहरूदे नवा जोम

होऊ दे पुलकित रोम रोम

घे तिरंगा हाती

नाभी लहरु दे उंच जयघोष ,

मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🇮🇳🇮🇳🇮🇳 तीन रंग प्रतिभेचे नारंगी,

पांढरा अन हिरवा रंगले न जाणे

किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🇮🇳🇮🇳🇮🇳

(ads1)

🇮🇳🇮🇳🇮🇳 महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा.

मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,

आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा.

मला आहे मराठीची जाण,

महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.

प्रजासत्ताक दिवस 2021 हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

Republic Day SMS in Marathi 

🇮🇳🇮🇳🇮🇳 या भारतमातेला

कोटी कोटी वंदन करूया

भारताला जगातील सर्व

संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी

कटिबध्द होऊया..

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳 29 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,

6 धर्म, 6 पारंपारीक गट,

29 मोठे उत्सव 1 देश!

भारतीय अभिमान व्हा! …

ग्रेट प्रजासत्ताक …

प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳 कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 🇮🇳🇮🇳🇮🇳

Republic Day Status In Marathi

🇮🇳🇮🇳🇮🇳 सर्व शांती आणि समृद्धी असू शकते

आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो

आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे

शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳

(ads2)

🇮🇳🇮🇳🇮🇳 रंग रूप वेष भाषा जरी अनेक

भारत देशाचे निवासी

सगळे आहेत एक

जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳

Republic Day Quotes in Marathi

🇮🇳🇮🇳🇮🇳 उत्सव तीन रंगाचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी

भारतदेश घडविला ….

प्रजासत्ताकदिनाच्या,

सर्वांना🙏🏻 💐हार्दिक शुभेच्छा 💐 🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳 असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी

अनेकांनी केले बलिदान..

वंदन तयांसी करुनिया आज

गाऊ भारतमातेचे गुणगान ..

माझा भारत महान !!

वंदे मातरम !!

जय जवान ! जय किसान ! 🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳 मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा 🇮🇳🇮🇳🇮🇳

Republic Day Marathi Messages

🇮🇳🇮🇳🇮🇳 देश विविध रंगाचा,

देश विविध ढंगाचा,

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳

(ads1)

🇮🇳🇮🇳🇮🇳 जयोस्तुते श्रीमहन्मंगले !

शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती !

त्वामहं यशोयुतां वंदे !

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳

 

🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यवीरांना करुया

शतशः प्रणाम

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच

भारत बनला महान..!

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳 भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा

विविधता जपणा-या एकात्मतेचा… 🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳 अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.

।।जय हिंद जय भारत *।। 🇮🇳🇮🇳🇮🇳

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन Status 

🇮🇳🇮🇳🇮🇳 हे राष्ट्र देवतांचे,

हे राष्ट्र प्रेषितांचे

आ चंद्रसूर्य नांदो

स्वातंत्र्य भारताचे

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! 🇮🇳🇮🇳🇮🇳

(ads1)

🇮🇳🇮🇳🇮🇳 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे 🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🇮🇳🇮🇳🇮🇳

निष्कर्ष

मित्रांनो तुम्हाला  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लेखात पाहिले Republic Day Status In Marathi, Republic Day Quotes in Marathi, Republic day message in Marathi दिले आहे. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर मित्र आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!