Marathi Jokes: बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,आज रात्री मी पूरी करणार आहे……

नमस्कार मंडळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय दर्जेदार marathi jokes या लेखात आम्ही दिलेले मराठी जोक्स वाचुन तुम्ही हसून हसून लोट पोट व्हाल.

🤣🤪सासू: “कित्ती वेळा सांगितलंयबाहेर जातांना टिकली लावत जा”

सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवरकुणी टिकली नाही लावत”

सासू: “अगं जीन्सवर नाही,कपाळावर लाव, भवाने !”🤣🤪

🤣🤪तो तिला म्हणाला,जीना सिर्फ मेरे लिए !

ती म्हणाली,“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,तू ये जिन्याने !”🤣🤪

🤣🤪योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.

मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?

योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहाआणि मुलगी बघणे तर होऊ द्या.मग बसू !🤣🤪

🤣🤪ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहानबाळाचे लंगोट बदलत असते.

शहरी बाई: हग्गीस नाही का?

गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस.🤣🤪

🤣🤪गणपतीला दोन बायका असतात,रिद्धी आणि सिद्धी.सामान्य माणसाला एकच बायको असते,ती पण जिद्दी.🤣🤪

🤣🤪बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.🤣🤪

🤣🤪पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड

चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड

पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.🤣🤪

🤣🤪​दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं…त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच..🤣🤪

🤣🤪गुरुजी: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.

पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.🤣🤪

🤣🤪मी तिला बोललो I LOVE Uमग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.

मैंने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगाOLX पे बेच दे..🤣🤪

🤣🤪बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता,तेव्हा मला ‘परी’ म्हणता..बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात.

नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय,“सिधी बात नो बकवास”🤣🤪

🤣🤪मुलगी: माझे हृदय म्हणजे माझामोबाईल आहे आणि तू त्यातलेसिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..

मुलगा: राणी एक विचारू ?

मुलगी: हो विचार ना..

मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?🤣🤪

🤣🤪बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,आज रात्री मी पूरी करणार आहे..नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..लागला ना डोक्याला शॉट,वाचा नीट परत एकदा.🤣🤪

🤣🤪सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नकाआत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिनउगाचच 5 किलोमीटर जाऊन आला !🤣🤪

🤣🤪टिचर: बंडया तु वर्गातसारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?

बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला“Whatsapp” परवडत नाही.🤣🤪

🤣🤪तीन उंदीर गप्पा मारत असतात,

पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो..

दुसरा उंदीर : मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.

तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला?

तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन🤣🤪.

🤣🤪​BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..
GF: अय्यां… खरंच.. का रे?
BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे.🤣

🤣🤪वडील: अरे, एक काळ असा होता,
की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो.
मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा!
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !🤣🤪

🤣🤪तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,
तर अविवाहित असतांना बदला.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण
बदलू शकत नाही.🤣🤪

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!