76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा

Happy Independence Day Quotes In Marathi: आज 15 ऑगस्ट या दिवशी सारे भारतीय देश भक्तीत रंगुन जाणार आणि 76 वा स्वातंत्र्य दिन म्हणजे च Independence day साजरा करणार.

मित्रानो तुम्ही सुद्धा आपल्या 76 व्या स्वातंत्र्य दिनी आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, प्रिय व्यक्ती ला स्वातंत्र्य दिन शुभेच्छा पाठवायचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्या साठी या पोस्ट मध्ये स्वातंत्र्य दिन शुभेच्छा, Happy Independence day messages in marathi 2022, independence day quotes in marathi, happy independence day in marathi, independence day wishes in marathi, independence day images in marathi

Happy Independence Day Wishes, Quotes, Status, Massage In Marathi 2021

देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते.

देशभक्तांच्या बलिदानामुळे

स्वतंत्र झालो आपण

कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो

भारतीय आहोत जय हिंद

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

तीन रंग प्रतिभेचे

नारंगी, पांढरा अन् हिरवा

रंगले न जाणो किती रक्ताने

तरी फडकतो नव्या उत्साहाने

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

🇮🇳🇮🇳 मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,

ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे

आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.🇮🇳🇮🇳

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi)

Happy Independence Day Quotes In Marathi

🇮🇳🇮🇳 ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे

धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म

आहे मातीचा बस

जगा भारत भूमीच्या नावावर.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…

तेव्हाच सुंदर होईल आपला देश..

🇮🇳हॅपी 15 ऑगस्ट.🇮🇳

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 रंग, रूप,वेश,भाषा👳

जरी अनेक आहेत,

तरी सारे भारतीय एक आहेत…🙏

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा

आणि हिरवा रंगले न जाणो किती

रक्ताने तरी फडकतो

नव्या उत्साहाने.

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक

शुभेच्छा!🇮🇳

🇮🇳🇮🇳देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 उत्सव तीन रंगांचा

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी माझा भारत देश घडविला,

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक

शुभेच्छा!🇮🇳

🇮🇳🇮🇳 दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..

शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,

निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!! 🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 देश आपला सोडो न कोणी

नात आपले तोडू ना कोणी

हृदय आपले एक आहे

देश आपली शान आहे

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

(ads1)

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi)

🇮🇳🇮🇳 भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची

असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा

मनात आठवणी भारताच्या असो…

मरण आलं तरी दुःख नाही…

फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳🇮🇳 तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार,

कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 बलसागर भारत होवो,

विश्वात शोभूनी राहो.

🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳🇮🇳 कधीच न संपणारा

आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा

धर्म म्हणजे देश धर्म

🇮🇳Happy Independence Day.🇮🇳

🇮🇳🇮🇳 ना धर्माच्या नावावर जगा ना…

ना धर्माच्या नावावर मरा…

माणुसकी धर्म आहे या देशाचा…

फक्त देशासाठी जगा…

स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,

मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,

शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो

आमचा भारत देश देता सदा सर्वदा…

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….

शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा

जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,

देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…

ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

(ads1)

Independence Day Message In Marathi

🇮🇳🇮🇳 आज सलाम आहे त्या वीरांना

ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…

ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी

जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 आम्ही या भारत देशाची संतान आहोत,

आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,

राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳लाख मेले तरी चालतील

पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 देशाला मिळालं स्वातंत्र्य

मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,

चला पुन्हा उधळूया रंग

आणि जगूया देशाच्या

स्वातंत्र्याचा हा सण…

🇮🇳वंदे मातरम्.🇮🇳

🇮🇳🇮🇳 दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..

शिवाजी महाराजांनी तुमचे

भविष्य जाणले होते,

निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳🇮🇳 विविधतेत एकता आहे आमची शान,

याचमुळे आहे माझा देश महान.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 विचारांचं स्वातंत्र्य,

विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा

चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात

आपल्या महान राष्ट्राला…

🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना

हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳🇮🇳भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा

विविधता जपणा-या एकात्मतेचा…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी

आयुष्य खूप छोटं आहे आपण

जगणार फक्त देशासाठी.🇮🇳🇮🇳

15 August Quotes In Marathi

🇮🇳🇮🇳 देश आपला सोडो न कोणी..

नातं आपलं तोडो न कोणी…

हृदय आपलं एक आहे,

देश आपली जान आहे…

ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….

शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा

जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,

देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…

ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.

🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳🇮🇳 आयुष्य सुंदरच असतं

पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही

माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी

ज्याने प्राण वेचले…

जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…

त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक

होऊन सलाम.🙏

🇮🇳स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

🇮🇳🇮🇳देशाला मिळालं स्वातंत्र्य

मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,

चला पुन्हा उधळूया रंग आणि

जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…

वंदे मातरम्.🇮🇳🇮🇳

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,

कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत,

जय हिंद.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….

प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…

जीवाची आहुती देऊन

या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…

सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

15 August Status Marathi

देश आपला सोडो न कोणी

नात आपले तोडू ना कोणी

हृदय आपले एक आहे

देश आपली शान आहे

🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

 देशप्रेमावरील सुविचार (Independence Day Marathi Quotes On Patriotism)

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..

आकाशाचा रंगचं समजला नसता..

जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,

यातील काही थेंब नक्की जपून ठेवा

हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….

जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…

मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.

भारत माता कि जय

ज्यांनी लिहली आझादीची गाथा

त्यांच्या चरणी ठेवितो माथा

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…

भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…

वंदे मातरम्.

स्वराज्य तोरण चढे,

गर्जती तोफांचे चौघडे,

मराठी पाउल पडते पुढे!

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

अभिमान आणि नशीब आहे कि,

भारत देशात जन्म मिळाला

जसे इंग्रजांपासून मुक्त झालो

तसे आता भ्रष्टाचारमुक्त

भारत करूया.🙏

🇮🇳Happy Independence Day.🇮🇳

Independence Day Thought In Marathi

मुक्त आमुचे आकाश सारे

झुलती हिरवी राने वने,

पक्षी स्वैर उडती नभी

आनंद आज उरी नांदे.

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

कधीच न संपणारा

आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा

धर्म म्हणजे देश धर्म

Happy Independence Day

स्वराज्य तोरण चढे,

गर्जती तोफांचे चौघडे,

मराठी पाउल पडते पुढे!

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,

तरी सारे भारतीय एक आहेत…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

विचारांचं स्वातंत्र्य,

विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा

चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…

भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.

भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’

या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही,

माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे….

स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा…

सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल

पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे

पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

स्वातंत्र्यदिनासाठी खास एसएमएस (Independence Day Message In Marathi)

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…

तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.

🇮🇳भारत मात की जय.🇮🇳

एक व्हा. भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवा

आणि राष्ट्रध्वजाची मूल्ये टिकवून

ठेवण्याची शपथ घ्या.

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत,

हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वासाठी

ज्यानी भारतदेश घडविला ..

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

अभिमान आणि नशीब आहे कि,

भारत देशात जन्म मिळाला

जसे इंग्रजांपासून मुक्त झालो

तसे आता भ्रष्टाचारमुक्त

भारत करूया

Happy Independence Day

दिल ️ दिया है, जान भी देंगे,

ऐ वतन तेरे लिए …

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

देशभक्तांच्या बलिदानामुळे

स्वतंत्र झालो आपण

कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो

भारतीय आहोत जय हिंद

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आम्ही या भारत देशाची लेकरं आहोत,

आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,

राष्ट्रावर संकट आल्यास

प्राण पणाला लावून देशाचे

रक्षण केले व करु सुद्धा.

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,

आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…

माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…

एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी,

ना ग्रीटिंगने..

🇮🇳🔥तुम्हाला

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

डायरेक्ट मनाने.🇮🇳

15 August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi

रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक

तरी आपण सारे भारतीय आहोत एक

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

ज्याचा मुकूट आहे हिमालय,जिथे वाहते गंगा

जिथे आहे विविधतेत एकता..

‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा,

जिथे धर्म आहे भाईचारा

तोच आहे भारतदेश आमचा.

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

आज सलाम , आहे त्या वीरांना

ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…

ती आई आहे भाग्यशाली

जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे

हा देश अखंड राहिला…

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

मनात ठेवू नका द्वेष, मनातून

काढून टाका हा द्वेष,

ना तुमचा ना माझा, ना त्याचा

ना कुणाचा हा देश आहे

आपल्या सर्वांचा.

🇮🇳 जय हिंद जय भारत.🇮🇳

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी माझ भारत देश घडविला.

 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,

त्यांच्या चरणी ठेवू माथा.

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक

शुभेच्छा वंदे मातरम्.🇮🇳

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच

भारत बनला महान…

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,

आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…

तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.

भारत मात की जय.

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…

तेव्हाच सुंदर होईल आपला देश..

हॅपी 15 ऑगस्ट.

  • Rakshabandhan Wishes In Marathi

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये स्वातंत्र्य दिन शुभेच्छा, Happy Independence day messages in marathi 2022, independence day quotes in marathi, happy independence day in marathi, independence day wishes in marathi, independence day images in marathi दिल्या आहेत तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!