🪔 रक्षाबंधन शुभेच्छा 2022 | Raksha Bandhan Brother & Sister Quotes in Marathi

आज या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन raksha bandhan quotes in marathi आणि rakshabadhan wishes images marathi.

आज काल ची तरुणाईला facebook, instagram, whatsapp वर स्टेटस, स्टोरी ठेवणे खूप आवडते म्हणून च आम्ही त्यांच्या साठी या पोस्ट मध्ये एका पेक्षा एक raksha bandhan status, quotes , massages देणार आहोत या पोस्ट मध्ये दिलेले raksha bandhan quotes, statue, massages पाठवून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ती सोबत सण साजरा करू शकता.

मित्रानो आम्ही पोस्ट मध्ये रक्षाबंधन च्या शुभेच्छा चे पूर्ण collection देणार आहे या collection मध्ये भावाकडून बहिणीला रक्षाबंधन च्या शुभेच्छा आणि बहिनीकडून भावाला शुभेच्छा देणार आहोत.

रक्षाबंधन शुभेच्छा, स्टेटस, संदेश (Raksha bandhan wishes, Quotes, Status, Massages in Marathi)

रक्षाबंधनाचा सण हा आला

ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,

एका राखीत सर्व काही सामावले

बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

दृढ बंध हा राखीचा,

दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……

हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,

अलवार स्पंदन आहे…..

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

माझे आयुष्य तू खूप सुंदर बनवले आहेस मी तुला प्रत्येक वाईट संकटातून वाचवण्याचे वचन देतो आणि नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन. लव्ह यू सिस्टर

मी मागू शकलेलो तू उत्तम भेटवस्तू आहेस. या रक्षाबंधनावर आमचा खास संबंध साजरा करू या आणि आज आणि नेहमीच एकमेकांना संरक्षण देण्याचे वचन देतो!

या रक्षाबंधनात, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सर्वात आश्चर्यकारक भावंड आहात आणि या रक्षाबंधनात तुम्हाला शुभेच्छा आणि खूप शुभेच्छा!

हे प्रेमाचे बंधन आहे, एकत्रीचे बंधन आहे; हा एक धागा आहे जो आपले जीवन आणि आपल्या अंत: करणांना बांधतो. माझ्या प्रिय बहिणीला रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा!

हे रक्षाबंधन, मी भगवंताला प्रार्थना करतो की, आपल्या प्रेमाचे बंधनात येणाऱ्या वर्षाचे निरंतर वाढ होत जावे.

एक भाऊ देव तुम्हाला देणारा मित्र आहे; एक मित्र एक भाऊ आहे जे आपले हृदय आपल्यासाठी निवडते. खूप शुभेच्छा!

लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….

बंधन असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीमगाठी…….

Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या

राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.

रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते. – आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ

नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस

HAPPY RAKSHA BANDHAN!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Raksha Bandhan Wishes In Marathi

बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….

अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….

माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..

रक्षाबंधन. . .

भाऊ-बहिणीचे अतूट नाते

रेशमी धाग्यांनी विणणारा सण

रक्ता-नात्याची असो वा मानलेली.

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

रक्षाबंधन

निराळ्या मायेचा झरा,

कायम असाच भरलेला.

वाहत राहो निखळपणे,

शुभेच्छ बहिण-भावला..

रक्षाबंधनाच्या

हार्दिक शुभेच्छा.

रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा

बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात

प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप

असते कधी भाडंण होते तर कधी खूप

आठवण येते असे हे नाते असते …

राखीचे नाते लाखमोलाचे

बंधन आहे बहीण भावाचे

नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे

राखी… एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास….

रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी

मी तुला देऊ इच्छितो….

रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,

मी सदैव जपलंय…

हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….

आज सारं सारं आठवले….

हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…

बंध हे प्रेमाचे नाते आहे…

ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..

सगळा आनंद

सगळं सौख्य

सगळ्या स्वप्नांची पूर्णता

यशाची सगळी शिखरं

सगळं ऐश्वर्य

हे तुला मिळू दे..

हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ

मी सदैव जपलंय…

हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी

आज सारं सारं आठवलंय

ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…

चंद्राला चंदन देवाला वंदन

भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा (Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi)

raksha bandhan images in marathi

ताई खर सांगू का

मी कधी तुझे रक्षण केले नाही

तूच माझे रक्षण करत आली,

माझ्यावर संकट येऊ नये म्हणून

देवाकडे साकडे घालत आली,

राखीचे महत्त्व तूच जाणले

तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…

ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

या रक्षाबंधनला, मी वचन देतो की जन्मल्यापासून मी मरेपर्यंत तुझ्यासोबत राहील. माझ्या लाडक्या बहिणीला राखीच्या हार्दिक शुभेच्छा.

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन

सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.

नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

राखीचा दोरा साधा असला तरी

आपले बंध हे दृढ आहेत.

कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो.

पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई

फूलों का तारो का सबका कहना है. एक हजारो में मेरी बेहना है इस दुनिया की सबसे प्यार बेहेन को रक्षाबंधन की ढेरों शुभ कामनायेन.

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..

कायम तूच केलीस माझी रक्षा..

आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

नाते तुझे माझे, हळुवारपणे जपलेले,

ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!

जर माझी हि मोठी बहिण नसती तर मी आज या ठिकाणी नसतो. तू माझे मनोधैर्य वाढवले नसते तर मी काही गोष्टी करण्याचे धाडस दाखवू शकलो नसतो. रक्षाबंधन दिनाच्या शुभेच्छा दी.

थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(ads1)

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो

माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..

देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

लहानपणीच्या राखी मी आजही जपून

ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत

तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन

एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील

तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.

राखी नाही एक दोरा आहे ते आपले

अतुट बंधन.. येतोयस ना दादा…

आज आहे रक्षाबंधन

लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.

पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर

काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.

आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..

काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला

आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे.

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही.

जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो

पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम

अगदी जबाबदारीने पार पाडतोस.

एक गोष्ट Commit करायला

गर्व वाटतो कि,

Girlfriend पेक्षा माझ्या Sister..

मला जास्त जीव लावतात…

आधार तू माझा,

मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला

फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Rakshabadhan Status For Sister in Marathi

(ads1)

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे

कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे

यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,

कितीही उशीर झाला तरी तुला

भेटल्याशिवाय राहणार नाही.

लग्न झाले म्हणून काय झाले.

तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.

नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.

येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस.

तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.

बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय,

हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.

हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे

गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.

ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास

भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा (Rakshabadhan wishes for Brother in Marathi)

(ads1)

दादा तुला कधीच सोडणार नाही.

पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच

कोणाला घेऊ देणार नाही.

किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला..

तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा .

आजचा दिवस खूप खास आहे.. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे

राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंध हे दृढ आहेत.

तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.

(ads1)

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो

पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम

अगदी जबाबदारीने पार पाडतोस.

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…

रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,

रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,

बंध असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीम गाठी…

दूर असलास म्हणून काय झाले

हातावर खरीखुरी राखी नसली तरी

मनाने मी कायम तुझ्या मनगटावर

कायमची राखी बांधली आहे.

जो मला सर्वात जास्त आवडतो अशा भावाला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा.

प्रेम करण्याच्या असंख्य आठवणी, हसण्यासाठी असंख्य परिस्थिती आणि माझ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य कारणे सापडतील. पण रक्षाबंधनाच आनद हा कुठेही ससापडणार नाही. हैप्पी रक्षाबंधन.

माझ्या प्रिय भावा, मला जे काही हवे आहे त्याबद्दल आशीर्वाद द्या. राखीच्या हार्दिक शुभेच्छा.

तू खरोखरच मला देवाची विशेष भेट आहेस. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे रक्षाबंधन माझ्या लहान बहिणीसाठी आहे. आपण देवाच्या निवडलेल्या आशीर्वादांचा वर्षाव करू शकाल. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे रक्षाबंधन आपल्याला आठवण करून देतात की मी फक्त दूर आहे. आपण आणि मी दूर असू शकतो, परंतु असे काहीही नाही कोणीच आपल्याला दूर ठेऊ शकणार नाही. रक्षाबंधन शुभेच्छा.

आयुष्यात कुठल्याही क्षणी..

कुठल्याही वळणावर…

कुठल्याही संकटात….

हक्कानं तुलाच हाक मारणार

विश्वास आहे माझा तुझ्या वरचा

धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन

एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील

तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.

राखी नाही एक दोरा आहे ते आपले

अतुट बंधन.. येतोयस ना दादा…

आज आहे रक्षाबंधन

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन

जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात,

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,

नवीन आला विचारांचा वारा..

नाही केले रक्षण माझे तरी चालेल,

राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…

Happy Rakshabandhan दादा !

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..

हीच आहे माझी इच्छा

भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,

रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

राखीचा दोरा साधा असला तरी

आपले बंध हे दृढ आहेत.

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते

दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.

दादा तू कधीच सुधारणार नाहीस..

यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस

रक्षाबंधनाचा सण यावा रोज..

गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Also Read : Nag Panchami Wishes In Marathi

निष्कर्ष

मी तुम्हाला या पोस्ट मध्ये इंटरनेट वर उपलब्ध असलेले सर्व रक्षाबंधन शुभेच्छा, raksha bandhan images marathi, raksha bandhan quotes in marathi दिले आहेत तुम्हाला हे सर्व रक्षाबंधन शुभेच्छा कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही आमच्या ब्लॉग वर उपलब्ध असलेले marathi status, marathi quotes, marathi wishes वाचू शकता जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!