About Us

नमस्कार www.rawneix.in हा एक मराठी ब्लॉग आहे या ब्लॉग वर आपले स्वागत या ब्लॉग तुम्हाला अगदी सोप्या भाषेत Police Bharti, Mpsc, Talathi Bharti, Tech, Editing Material, Marathi Status, Quotes, Wishes, Ukhane आणि इतर विषयांवर पोस्ट्स मिळतील.

कसा बनला Rawneix ब्लॉग ?
 मी पोलिस भरतीची तयारी करत असताना मला पोलीस भरती चे अभ्यासक्रम माहीत नव्हता आणि पोलीस भरतीसाठी कोणते पुस्तके लागतात असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते.
 मला पडलेले सर्व प्रश्नांची उत्तरे मी Internet वर शोधायला सुरुवात केली पण मला एकाच ठिकाणी सगळी माहिती मिळत न्हवती आणि काही समजत पण न्हवते.
एका माहिती साठी मला कित्येक वेबसाईट ब्लॉग वर जाऊन माहिती मिळवावी लागायची मग मीच ठरवले की आपणच एक ब्लॉग बनवायचा आणि मी 2020 मध्ये Blogger वर एक ब्लॉग बनवला त्याचे नाव मी Rawneix हे ठेवले rawneix हे माझे टोपण नाव आहे याचं नावावर मी हा ब्लॉग बनवला आहे.
पोलीस भरती वर लिहीत असताना मला कळाले की जे मुलं मुली MPSC आणि इतर परीक्षांची तयारी करत आहे त्यांना पण माझ्या सारखे च माहिती, स्टडी मटेरियल, नोट्स मिळवण्यात अडचण येत आहे तेव्हा मी Mpsc आणि इतर परीक्षा बद्दल माहिती, लागणारे स्टडी मटेरियल द्यायला सुरुवात केली.
माझ्या बद्दल
माझे नाव अभिषेक गायकवाड आहे आणि मी महाराष्ट्रामधील लातूर जिल्ह्यात राहणार आहे माझे वय 21 वर्षे असून मी पोलीस भरतीची तयारी करत आहे.
मी www.rawneix.in चा संस्थापक आणि लेखक आहे.
error: Content is protected !!