चिकन बिर्याणी रेसिपी मराठी | Chicken Biryani Recipe In Marathi

चिकन बिर्याणी रेसिपी ( Chicken Biryani Recipe In Marathi )



Chicken Biryani Recipe In Marathi या पोस्ट मध्ये मी तुम्हाला देणार आहे चिकन बिर्याणी बनवण्याची रेसिपी. Chicken Biryani नॉनव्हेज अवडणाऱ्यांची फेवरेट डिश आहे. हॉटेलसारखी चिकन बिर्याणी घरी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की try करा.

Table of Content (toc)

चिकन बिर्याणी ( Chicken Biryani Recipe )

रेसिपी क्विज़ीन : भारतीय

किती लोकांसाठी : 4 – 6

वेळ : 30 मिनट ते 1 घंटा

Calories : 348

मील टाइप : नॉन-वेज

चिकन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य ( Chicken Biryani Ingredients In Marathi )

  • एक पॅन 
  • 1 चिमूट भर लाल रंग, अर्धा कप पाण्यात विसर्जित करा 
  • 2 चमचे लसूण पेस्ट 
  • 750 ग्रॅम चिकन 
  • भात शिजवण्यासाठी भांडी 
  • 1 मोठी वेलची
  •  १ चमचा पुदीना पाने 1 
  • मोठा हिरवे धणे
  •  3 कांदे 
  • 1 चमचा केवड्याचे पाणी
  •  4-5 हिरवी वेलची ( इलायची )
  •  २ चमचे आदरक पेस्ट 
  • २ हिरव्या मिरच्या, चिरलेली 
  • 3 चमचे बिर्याणी मसाला 
  • १/२ कप दही
  • मोठे आणि खोल तळाशी भांडे / पॅन 
  • 4 टोमॅटो 
  • 150 ग्रॅम दही चवीनुसार मीठ 
  • 500 ग्रॅम बासमती तांदूळ

Chicken Biryani बनवण्याची कृती ( Step By Step )

Step 1: सर्वात अगोदर तांदूळ दोन वेळा पाण्याने धुऊन घ्या.

Step 2: पुन्हा तांदूळ भिजवून 10 मिनिट ठेऊन द्या.

Step 3: चिकन चांगले साफ करून घ्या आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्या.

Step 4: कांदा आणि टमाटे वेगळे – वेगळे कापून घ्या.

Step 5: कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घ्या.

Step 6: एका पॅन मध्ये तूप टाकून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा.

Step 7: तूप गरम झाल्यावर त्या मध्ये कांदा, मोठी इलायची, हिरवी इलायची टाकून golden होई पर्यंत भाजून घ्यावी.

Step 8: पुन्हा त्या मध्ये चिकन टाकून भाजून घ्या.

Step 9: चिकन चे पीस चांगले भाजल्या वर त्या मध्ये चिरलेले टमाटे, आदरक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, दही, बिर्याणी मसाला, आणि थोडे मीठ टाकून मिक्स करावे.

Step 10: बारीक आचेवर चिकन 10-12 मिनिटे शिजवून घ्या.

Step11: चिकन चे पीस मऊ पडल्या नंतर गॅस बंद करा.

Step 12: तांदुळ शिजवायच्या भांड्या मध्ये 2-3 लिटर पाण्यात तांदूळ, मीठ टाकून उकळून घ्या.

Step 13: तांदूळ अर्धे शिजल्यावर गॅस बंद करा.

Step 14: तांदूळ चाळून घ्या आणि एका प्लेट वर पसरवून घ्या.

Step 15: मोठे पॅन व भांढे बारीक आचेवर ठेवा.

Step 16 : आता layers बनवा एक लेअर तांदूळ आणि त्यावर दुसरी लेअर चिकन ची असेच दोन लेअर बनवून घ्या.

Step 17: रंगाचे पाणी टका.

Step 18: उरलेले तांदुळाची लेअर चिकन वर बनवा. त्यावर रंगाचे पानी टाका.

Step 19 : तांदूळ आणि चिकन च्या लेअर वर कोथिंबीर, पुदिना आणि केवडा टका.

Step 20: 10-15 मिनिटे बारीक आचेवर शिजवा.

गरम गरम बिर्याणी खाण्याची मज्जा घ्या.

Best Chicken Biryani Recipe Videos in Marathi

येथे मी Best Chicken Biryani Recipe चे YouTube Videos दिले आहे तुम्ही ते videos पाहून घरच्या घरी चिकन बिर्याणी बनवू शकता.

Chicken Biryani Recipe In Marathi By Madhura

Video Credit : Madhura Recipe

Chicken Biryani Recipe In Marathi By Archana

Video Credit : Ruchkar Mejwani

Rate this post

1 thought on “चिकन बिर्याणी रेसिपी मराठी | Chicken Biryani Recipe In Marathi”

Leave a Comment

error: Content is protected !!