Deh Petude Lyrics

Deh Petude – Riya Bhattacharya Lyrics

Singer Riya Bhattacharya
Singer Hitesh Modak
Music Hitesh Modak
Song Writer Neha Shitole

आधी नमन नमन शिवरायाला
आधी नमन नमन शिवरायाला
तुळजाभवानी महालक्ष्मीला
तुळजाभवानी महालक्ष्मीला
आधी नमन नमन शिवरायाला
आधी नमन नमन शिवरायाला

देह पेटला पेटला पेटला
देह पेटला पेटला
देह पेटला पेटला पेटला
देह पेटला पेटला

देह हा पेटू दे
राख उडू दे खुशाल
देह हा पेटू दे
राख उडू दे खुशाल
रांगड्या मातीतून
जन्म घेऊदे मशाल
रांगड्या मातीतून
जन्म घेऊदे मशाल
उघड्या डोळ्यांनी
मूरत पहा देशाची
गाते आज तुमच्यापुढं
किरत महाराष्ट्राची
आज ह्या शाहिरा
सूर लाभू दे
ताल नाद अंतरी
आज घुमू दे
आज ह्या शाहिरा
सूर लाभू दे
ताल नाद अंतरी
आज घुमू दे

हा जी हा देह पेटू दे
हा जी हा राख उडू दे
शाहिरा सूर लाभू दे
हा जी हा हे ची दान दे
हा जी हा देह पेटू दे
हा जी हा राख उडू दे
शाहिरा सूर लाभू दे
हा जी हा हे ची दान दे

हे.. अंधार लंघुनी ये
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
हे हे हे
तू वणवा होऊन ये
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं

पातशाही आता नाही
वार आतूनच होई
आग अभिमानाची विझली
आस नाही आता उरली
लाही अंगा अंगाची होई
ठिणगी वाट तुझी रे पाही
शिवराया गोंधळा येई…
शिवराया गोंधळा येई…

जात शाही माजली ही
भावकी अन् गाजली ही
रात्र वैऱ्याची रे आली
रयत साद तुला रे घाली
हाती पेलून आता घेई
तलवार भवानी आई
शिवराया गोंधळा येई…
शिवराया गोंधळा येई…

शिवराया गोंधळा येई…
शिवराया गोंधळा येई…
शिवराया गोंधळा येई…
शिवराया गोंधळा येई…

उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं
उदं उदं उदं उदं उदं

Rate this post
error: Content is protected !!