Dhokla Recipe In Marathi या पोस्ट मध्ये तुम्हाला Perfect gujrati dhokla cooker मध्ये कसा बनवायचा हे सांगणार आहे.
या पोस्ट मध्ये दिलेल्या Perfect Dhoka Recipe द्वारे मऊ आणि स्पंजी ढोकळा cooker मध्ये बनवू शकता.
Table of Content (toc)
Dhokla Recipe In Marathi
दिलेल्या ढोकळा रेसिप द्वारे तुम्ही 15 – 30 मिनिटात चविष्ट असा gujrati dhokla बनवू शकता आणि dhokla बनवायचे साहित्य तुम्हाला कोठे ही मिळेल.
रेसिपी क्विज़ीन : भारतीय
चला तर पाहूया कसा बनतो Perfect Dhokla. 😋
साहित्य ( Dhokla Ingredients In Marathi )
Perfect Dhokla बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला तुमच्या जवळच्या किराणा व अन्य कोठेही मिळेल.
ढोकळा मिश्रण बनवण्यासाठी लागनारे साहित्य :
- बेसन – 200 ग्राम (2 कप)
- हळद – 1/6 छोटा चमचा
- मीठ – स्वादानुसार ( 1 छोटा चमचाउन कमी)
- हिरव्या मिरची चे पेस्ट – 1 छोटा चमचा
- अदरक चे पेस्ट – 1 छोटा चमचा
- लिंबूचा रस – 2 टेबल स्पून (2 मीडियम आकारा चे लिंबू)
- ईनो साल्ट – 3/4 छोटा चमच्यावून थोड़ कमी
तडक्यासाठी लागणारे साहित्य :
- 1 चमचा तेल
- 1/2 अर्धा चमचा मोहरी
- हिरवी मिरची (2 तुकडे करून उभ्या कापलेल्या)
- मीठ 1/4 छोटा चमचा (स्वादानुसार)
- कोथिंबीर 1 टेबल स्पून (बारीक कापलेली)
- लिंबाचा रस 1 छोटा चमचा
कृती ( Dhokla Recipe In Marathi )
ढोकळा बनवण्याची कृती दिल्या प्रमाणे Step by Step करा जने करून ढोकळा बरोबर होईल.
Step 1: एका भांड्यात बेसन चाळून घ्या.
Step 2: बेसन मध्ये थोडे-थोडे पाणी टाकत जास्त घट्ट व पातळ न करता मध्यम पेस्ट बनवून घ्या. (बेसन मध्ये गाठी पडणार नाहीत याची काळजी घ्या)
Step 3: बेसन पेस्ट मध्ये लिंबू चा रस, मीठ, दही टाकून चांगले प्रकारे मिक्स करा. (या मिश्रणाला 1-2 तास झाकून ठेवा)
Step 4: हिरवी मिरची आणि आदरक पेस्ट टाकून मिक्स करा.
Step 5: dhokla शिजवायच्या भांड्याला तेल लावून चिकना करून घ्या.
Step 6: Cooker मध्ये 2-3 कप पाणी घालून गॅस मोठा करून गरम होण्यासाठी ठेवा.
Step 7: बेसन पेस्ट मध्ये eno fruit salt टाकून 1 मिनिट मिक्स करून घ्या.(तुम्हाला दिसेल की eno fruit salt टाकल्याने बेसन फुगले)
Step 8: जास्त वेळ न लावता तेल लावलेल्या भांड्यात बेसन पेस्ट cooker मध्ये ठेवून cooker धककण लावून ठेवा. (ध्यान ठेवा की कुकर ची सिटी लावायची नाही)
Step 9: मध्यम आचेवर 20-25 मिनिटे वाफे वर शिजल्या नंतर कुकर चे फ्रेशर संपल्या वर धककण खोला.
Step 10: ढोकळ्या मध्ये चाकू घुसवून पाहा की साफ आहे का असेल तर ढोकळा शिजला आहे जर चाकू ओला असेल तर ढोकळा शिजला नाही 2-3 मिनिटेअजून शिजवा.
Step 11: कूकर मधून ढोकळा काढून घ्या आणि काही वेळा साठी तसेच ठेवा.
Step 12: आता ढोकळा छोट्या तुकड्यात कापून घ्या.
- Also Read : Pani For Pani Puri Recipe In Marathi
ढोकळ्याला तडका देण्याची कृती
Step 1: तडका दयाच्या पॅन मध्ये तेल टाकून गरम करा.
Step 2: तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हिंग, मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्ता टाकून तडका द्या.
Step 3: या तडक्या मध्ये एक पाणी आणि साखर टाकून एक उकळी येऊ द्या.
Step 4: तयार तडका ढोकळ्या वर टाकून कोथिंबीरिने garnish करून घ्या.
Also Read : Motivational Quotes In Marathi
आता तुमचा ढोकळा तयार झाला आहे.
Dhokla Recipe In Marathi Video
Video credit : Cook With Manisha
Dhokla Recipe In Marathi या पोस्ट मध्ये दिलेली Perfect Dhokla रेसिप कशी वाटली हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अश्याच आणखी marathi recipes साठी आमच्या rawneix.in या website ला email द्वारे subscribe करा subscription free आहे धन्यवाद.