Maharashtra Prashaskiya Vibhag – महाराष्ट्र प्रशासकीय विभाग
नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग , महाराष्ट्र मध्ये किती प्रशासकिय विभाग आहेत ?
महाराष्ट्रा मध्ये कोणकोणते प्रशासकीय विभाग आहेत आणि त्या विभागा बद्दल थोडक्यात माहिती.
महाराष्ट्र राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत . 2009 मध्ये मराठवाडा प्रशासकीय विभागाचे विभाजन करून नांदेड हा नवा प्रशासकीय विभाग करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
महाराष्ट्र प्रशासकीय विभाग
नागपूर विभाग
- प्रशासकीय विभागाचे नाव : नागपूर ( विदर्भ )
- मुख्यालय : नागपूर
- विभागीय जिल्हे : नागपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया
- एकूण विभागीय जिल्हे : 6
Reed also: महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती | All important general information of Maharashtra In Marathi
मुबंई विभाग
- प्रशासकीय विभागाचे नाव : मुंबई ( कोकण )
- मुख्यालय : मुंबई
- विभागीय जिल्हे : मुंबई शहर, ठाणे, पालगर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी
- एकूण विभागीय जिल्हे : 7
अमरावती विभाग
- प्रशासकीय विभागाचे नाव : अमरावती ( विदर्भ )
- मुख्यालय : अमरावती
- विभागीय जिल्हे : अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ
- एकूण विभागीय जिल्हे : 6
नाशिक विभाग ( पश्चिम महाराष्ट्र )
- प्रशासकीय विभागाचे नाव : नाशिक ( पश्चिम महाराष्ट्र )
- मुख्यालय : नाशिक
- विभागीय जिल्हे : नाशिक, अहमदनगर, जालना, नंदुरबार, धुळे
- एकूण विभागीय जिल्हे : 5
पुणे विभाग ( पश्चिम महाराष्ट्र )
- प्रशासकीय विभागाचे नाव : पुणे ( पश्चिम महाराष्ट्र )
- मुख्यालय : पुणे
- विभागीय जिल्हे : पुणे , सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर
- एकूण विभागीय जिल्हे : 5
औरंगाबाद विभाग ( मराठवाडा )
- प्रशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद ( मराठवाडा )
- मुख्यालय : औरंगाबाद
- विभागीय जिल्हे : औरंगाबाद, लातुर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी
- एकूण विभागीय जिल्हे : 8
मी या पोस्ट तुम्हाला Maharashtra Prashaskiya Vibhag ( महाराष्ट्र प्रशासकीय विभाग) या बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा त्यांना ही महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाची माहिती होइल.