Aashram 3: बॉबी देओल सोबत बोल्डनेसचा तडका लावणार ईशा गुप्ता, दार बंद करूनच पहा ही वेबसिरीज !

Aashram 3 Esha Gupta: जेव्हापासून आश्रम 3 मध्ये ईशा गुप्ताची उपस्थिती समोर आली आहे, तेव्हापासून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. याचे कारण म्हणजे ईशाची बोल्ड स्टाइल आणि या वेबसिरीज मधील तिची भूमिका.

Esha Gupta in Aashram 3

Esha Gupta in aashram 3

बाबा निरालाच्या आश्रमाचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत आणि त्यासोबतच कुठेतरी खोलवर दडलेली रहस्येही उघड होणार आहेत. यावेळी ईशा गुप्ता देखील बॉबी देओलच्या या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये सोबत काम करताना दिसनासर आहे. आश्रम 3 (Aashram 3) चा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये ईशाच्या एका झलकने सर्वांना वेड लावले आहे. पण ईशा गुप्ताच्या ब्लॉडनेस पाहून लोक लाज आणि विचार विसरून गेले आणि सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अशा काही कमेंट्स केल्या गेल्या की कंमेंट वाचणारे ही आश्चर्यचकित झाले. आणि काही लोक ईशा गुप्ताला ट्रोल ही करताना दिसत आहेत.

बोल्ड लुक मध्ये दिसनार ईशा

ईशा गुप्ता (Esha Gupta) अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे परंतु तिची चर्चा मुख्यतः तिच्या ग्लॅमरस लुक मुळे होते आणि ती आश्रम 3 (Aashram 3) मध्ये बोल्डनेसची प्रत्येक मर्यादा ओलांडणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या तिच्या झलकवरून हे स्पष्ट होते की, या मालिकेत ती बोल्डनेस चा तडका लावणार आणि बाबा निरालाची पोल उघडणार आहे. असं होईल की नाही, हे मालिका पाहिल्यानंतरच कळेल. मात्र सध्या या मालिकेच्या प्रदर्शनाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

हे पण वाचा: Bold Web Series: ‘या’ वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दार बंद करुनच पहा…

हे पण वाचा: Actress: या अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून फुटला घाम, दार बंद करूनच पहा ही वेबसिरीज !

या तारखेला रिलीज होणार आश्रम 3

जर तुम्ही MX Player वर वेब सिरीजचीही आतुरतेने वाट पाहत असाल, तर आश्रम 3 पुढील महिन्याच्या 3 तारखेला म्हणजेच 3 जून रोजी रिलीज होणार आहे. याचे दोन सीझन आधी आले आहेत आणि प्रत्येक सीझन लोकांना खूप आवडला आहे. विशेषत: बॉबी देओलची (Bobby Deol) ही भूमिका लोकांना खूप पसंद आली आहे. जरी त्यांची व्यक्तिरेखा ग्रे शेडची होती, तरीही ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिका मानली जात होती. बॉबी देओलच्या या वेब सीरिजचा तिसरा सीझनही हिट होणार असल्याचा अंदाज आहे.

Leave a Comment