MSRTC Bharti 2023: एसटी महामंडळ येथे मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी…

राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू आहे. याची अधिकृत जाहिरात एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी शिकवू व पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले गेले आहेत.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पदसंख्या – 122 जागा

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिक – 76 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी पास

शीट मेटल वर्कर – 14 पदे
शैक्षणिक पात्रता : 8वी पास

 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 09 पदे
️ शैक्षणिक पात्रता : 10वी पास

 वेल्डर – 05 पदे
️ शैक्षणिक पात्रता : 8वी पास

 पेंटर – 02 पदे
️ शैक्षणिक पात्रता : 8वी पास

 मेकॅनिक डिझेल – 11 पदे
️ शैक्षणिक पात्रता : 10वी पास

 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 05 पदे
️ शैक्षणिक पात्रता : 10वी पास

या भरतीची ऑनलाईन PDF / जाहिरात पाहण्यासाठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा

इतका पगार मिळेल ?

मेकॅनिक: Rs. 10,000 – 10,121/-
शीट मेटल वर्कर: Rs. 10,000 – 10,121/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स: Rs. 10,000 – 10,121/-
वेल्डर: Rs. 10,000 – 10,121/-
पेंटर: Rs. 10,000 – 10,121/-
मेकॅनिक डिझेल: Rs. 10,000 – 10,121/-
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक: Rs. 10,000 – 10,121/-

या भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा

 नोकरी ठिकाण – नाशिक
 अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)

Leave a Comment