[EXCLUSIVE] Shree Lipi Marathi Fonts Free Download

नमस्कार मित्रानो  Banner Edit करण्यासाठी मराठी स्टाइलिश फ़ॉन्ट्स ची गरज असते त्याचसाठी आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला Best …

Read more

Motivational Quotes In Marathi | Inspirational Quotes In Marathi With Images

नमस्कार मित्रांनो Motivational Quotes In Marathi या पोस्ट मध्ये 200+ Marathi Motivationl Quotes दिले आहेत आणखी Quotes ऍड केले जाईल.

Table Of Contents (toc)

Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,

महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,

ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर

वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

Motivational Quotes In Marathi | Inspirational Quotes In Marathi With Images

Motivational Quotes In Marathi For Girl

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,

आहे तो परिणाम स्विकारा.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात

त्यांनाच विजयश्री हार घालते.

गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय,

समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत,

काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.

माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

गुणांचं कौतुक उशीरा होते…..पण होते!

कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल

असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो.

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा

योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?

यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,

जगात अशक्य काहीच नसतं.

Read more

Maharashtra Prashaskiya Vibhag – महाराष्ट्र प्रशासकीय विभाग

 Maharashtra Prashaskiya Vibhag – महाराष्ट्र प्रशासकीय विभाग नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग , महाराष्ट्र मध्ये …

Read more

error: Content is protected !!