लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

100+ Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

तुमच्या नात्यातील खास जोडप्याला शुभेच्छा देऊन आपण त्यांच्या सुखात आणखी थोडी सुखाची भर घालून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपण शुभेच्छा पाठवू शकतो.

 त्यासाठीच आम्ही Wedding Anniversary Wishes in Marathi हे Collection तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या Collection मध्ये Marathi Anniversary Wishes wedding, anniversary wishes to wife from husband in marathi, Marriage Anniversary Status For Husband In Marathi पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता.

 तुम्ही पाठवलेले लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चे message वाचून त्यांना नककीच छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.

Wedding Anniversary Wishe का करावी ?

Marriage Anniversary दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे.जर तुमच्याही जवळील एखाद्या जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस जवळ येत असेल तर आपण त्यांना या खास प्रसंगासाठी काही खास गोड शुभेच्छा पाठवून त्यांच्या जीवनात काही आनंदी क्षण आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणू शकता.

विषय – सूची (toc)

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

❤️❤कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायचे 

लग्नानंतर बदलतात मित्र

पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलंच नाही.

हैप्पी अनिवर्सरी मित्रा.❤️❤

Wedding Wishesh

❤️❤प्रिय बायको….

नेहमी अशीच हसत रहा ..आनंदी रहा

यातच माझं सौख्य सामावलेले आहे.

तु आहेस म्हणून मी आहे बस…!

खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,

दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो

हीच प्रार्थना

तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण…

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा,

हसून खेळून आयुष्य जगा,

आम्हांला वाटते की, आपण नेहमीच आनंदीत रहावे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .❤️❤

❤️❤ सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,

एकमेकांच्या मायेची,

प्रेमाची ओढ लागू द्या,

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल

आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन

येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

Wedding Wishes in Marathi

❤️❤ आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,

तू जे मागशील ते तुला मिळो,

प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो Happy Anniversary My Dear.❤️❤

❤️❤ जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर

तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.

जे आनंदात नेहमी रंग भरतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Anniversary message Marathi

❤️❤ तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,

तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे दरवळत राहो,

तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️❤

❤️❤ कितीही रुसलीस कितीही रागावलीस

तरी

माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तु आहेस म्हणून तर,

सगळे काही माझे आहे..

तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..

प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️❤

❤️❤ तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.

काय सांगू कोण आहेस तू…

फक्त देह हा माझा आहे.

त्यातील जीव आहेस तु…

प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤

❤️❤ आपण दोघे आमच्यासाठी खास आहात,

जे आमच्या आनंदात रंग भरतात,

तुम्ही नेहमी आनंदात राहो,

हीच परमेश्वराला प्रार्थना.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,

आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,

तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,

लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❤

❤️❤ जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,

जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,

तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Marriage Anniversary Wishes In Marathi

❤️❤ उगवता सूर्य, बहरलेले फुल

उधळलेले रंग,

तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents
Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤ आपल्या जीवनाच्या प्रवासात नेहमीच माझ्यासोबत रहा,

तुझ्या प्रत्येक क्षणात आनंदाचे रंग बहरत जावो,

तुझ्या आनंदातच माझा आनंद.

Happy Anniversary.❤️❤

❤️❤ तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,

तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,

कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,

रंगून जावो प्रेमात तुम्ही.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Also Read: Engagementw Wishes

 

❤️❤ नाती जन्मो-जन्मींची

परमेश्वराने ठरवलेली,

दोन जीवांना प्रेम भरल्या

रेशीम गाठीत बांधलेली…

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️❤

❤️❤ आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,

ज्या दिवशी घेतल्या शपथा,

तुझे या जीवनात वेगळे स्थान,

कारण संगत भागवितो प्रेमाची तहान

तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.❤️❤

❤️❤ मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी 

एक आहे जो असे म्हणू शकतो की 

माझा चांगली मैत्रीण आणि पत्नी

एक समान स्त्री आहे. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी, 

सहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र 

आहोत, तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही.

तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ नात्यातले आपले बंध

कसे शुभेच्छानी बहरून येतात

उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,

तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,

तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents
Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤ पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात

आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी

जीवनाच्या एका नाजूक वळणावरती

झाल्या त्या भेटीगाठी

सहवासातील गोड-कडू आठवणी

एकमेकांवरील विश्वासाची सावली

आयुष्यभर राहतील सोबती

लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी

शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो…❤️❤

❤️❤ लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे

पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे

लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…❤️❤

❤️❤ सोबत असताना आयुष्य किती छान

वाटत,,,,उनाड मोकळ एक रान

वाटत,,, सदैव मनात जपलेले पिंपळ

पान वाटत,,,

कधी बेधुंद कधी बेभान

वाटत, खरच तू सोबत असताना

आयुष्य किती छान वाटत,,

Happy marriage Anniversary❤️❤

❤️❤ मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या

सर्वात सुंदर स्त्रीला, 

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️❤

Marriage Anniversary quotes

❤️❤ तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,

ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,

असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,

तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi

❤️❤ अनमोल जीवनात,

साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंत

हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही

संकटे तरीही,

न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे…

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,

तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,

प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने 

आपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढत 

जाओ आणि जसजसे वर्षे 

जातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे.❤️❤

❤️❤नाती जन्मोजन्मीची

परमेश्वराने जोडलेली,

दोन जिवांची प्रेम भरल्या

रेशीम गाठीत अलगत बांधलेली!

Happy Wedding Anniversary!❤️❤

❤️❤ आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,

ज्या दिवशी घेतल्या शपथा,

तुझे या जीवनात वेगळे स्थान,

कारण संगत भागवितो प्रेमाची तहान

तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.❤️❤

❤️❤ एक स्वप्न तुमच्या

दोघांचे झाले…

आज वर्षभराने आठवतांना

मन आनंदाने भरून गेले…

Happy

Anniversary

दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

Read more

💕 Heart Touching Love Quotes In Marathi For Girlfriend & Boyfriend

तुम्ही love quotes शोधत आहत तर तुम्ही बरोबर वेबसाईटवर आला आहात आमच्या नवीन Heart Touching Love Quotes In Marathi या पोस्ट मध्ये इंटरनेट वरील जबरदस्त 500+ love quotses मराठी मध्ये दिले आहेत.

या पोस्ट दिलेल्या marathi love quotes whatsapp, instagram, Snapchat, facebook  आणि इतर social media story, status ठेवून तुम्ही तुमच्या प्रियसी व प्रियकराला तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

Heart Touching Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi For For Girlfriend & Boyfriend

स्वतःसाठी न जगता

जेव्हा दोन जीव

एकमेकांसाठी जगतात

त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.

प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत

तू मधी कसा काय आला!!!

एक सलाम त्या लोकांना जे लव्ह म्यारीज

ला पण arrange म्यारीज करून

दाखवतात.

तुला सर्व चुका माफ

चल लवकर एक kiss देऊन टाक.

छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच

Couples भांडतात जे

एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम

करतात…

सारखं एवढे सुंदर 😘 सुंदर फोटो नको

टाकत जाऊ ,कामात मन लागत नाही

फक्त 😍 तुलाच पाहत बसू वाटते.

खुप मस्त आहे आमची

जोडी किती पण वाद

झाले तरी शेवटी एकत्र

येतोच आम्ही…

खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत

स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची

काळजी घे.

Marathi Love Quotes For Boyfriend

हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम

करा,

डोळ्यांना काय सगळेच छान

दिसतात.

आवडत्या व्यक्ती कडून सर्वात

जास्त टोचनार वाक्य…

जशी तुझी इच्छा

लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो

त्यांना कसं सांगू

मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.

 Marathi Status On Love Life

रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना

आपल्या नात्याला म्हणून कधीतरी

भांडण करावं लागतं.

तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील

दुःखाचा दिवस असेल आणि

मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील

शेवटचा दिवस असेल…..

विश्वास ठेव माझ्यावर तुला

कधीच एकटं सोडणार नाही

ज्या दिवशी एकटं सोडेल त्या

दिवशी मीच या जगात .

असणार नाही..

जर दोघे मनापासून

खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना

कोणीच अडवू शकत नाही

मग ती जात असो किंवा घरचे.

प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग

करणे महत्वाचे नाही,

कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे

प्रेम व्यक्त करण्यासाठी.

मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये

कारण त्या हट्टापेश

तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच

आहे.

झोप उडवून मला म्हणते

झोप आता उदया बोलू

तुच सांग मला आता

मी उद्या पर्यंत काय करु.

Love Status For Girlfriend Marathi

प्रेम काय आहे माहिती नाही मला…

पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर

प्रत्येक जन्मी हवय मला !

मी अस म्हणत नाही

की,सतत माझ्यासोबत बोल

पण जेव्हा बोलतो तेव्हा

फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल…

किती Lucky असतं ना  ते Couples

ज्यांना आपल Future

काय आहे माहीत असत तरी ते

एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात.

मी त्या दिवसाची वाट पाहतोय  जेव्हा

मी बाबा आणि तू आई होशील.

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत

किंवा सुंदर शोधू नाका,

शोधा तो फक्त

विश्वासू.

मनातलं बोलायला

धाडस लागत पण

न बोलता मनातलं

ओळखायला खऱ्या

प्रेमात पडाव लागत..

प्रेम म्हणजे  सुंदर पहाट कधीही न

हरवणारी जीवनाची वाट……

आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी

उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही

आपण तर माणसं आहोत.

एकमेकांची चूक

विसरून

एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम…

किती छान वाटते जेव्हा 🙈 मी रुसल्यावर

तू मला बोलते येक ना पिल्लू तू सांग

मी तुझ्यासाठी काय करू.

तुला माझी आठवण आली तर मी दिलेल्या

Teddy सोबत बोलत जा.

Love Quotes in marathi – लव कोट्स मराठी

खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस

आपली चूक असून सुद्धा समोरची

व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत

माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!

आजकाळ झोप कमी,

तुझी आठवणचं

जास्त येतेय..

Love Status For Boys – लव स्टेटस मुलांसाठी

काश…कधीतरी अशी धमकी

ऐकायला भेटावी…

जास्त तंग केलंस ना तर

लग्न करेल तुझ्यासोबत.😘

खडूस तू समोर दिसलीस की,

फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं.

कुणाला मिळवणे

याला प्रेम म्हणत नाहीत

कुणाच्या तरी मनात

आपली जागा निर्माण करणे

म्हणजेच तर खरं

प्रेम…

जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम

करत नसते,तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा

शरीर बघून प्रेम करत नसतो.

नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी

येतात भेटायला

तु तर सांगत नाही ना त्यांना असं

वागायला…

प्रेम असेल तर राग येणारच कारण

राग हा हक्काच्या माणसावरच

येतो.

मला हे कळत नाही तू मला इतकं

ignore करतेस तरी मी तुझा message

ची वाट बघत असतो.

मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय

आहे की आपल्या दोघांन मध्ये

हवेला ही अंतर नसावे.

मंगळसुत्र घालून तुला

कुंकू लावेल तुझ्या माथी

कितीही संकटे आली तरीही

तुलाच करेल माझी जीवनसाथी.

कस सांगू तुला..

तूच समजून घेणा..

तुझी आठवण येते खूप..

जवळ येऊन मिठीत घेणा..

Read more

🌄 Good Morning Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये Best Good Morning Quotes In Marathi चे collection दिले आहे. तुमची व तुमच्या जिवलगांची दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी तुम्ही त्यांना सकाळी Good Morning Wishe करू शकता.

Good%2Bmorning%2Bquotes%2Bin%2Bmarathi

Table Of Contents (toc)

Good Morning Quotes In Marathi

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,

ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.

तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,

जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते

आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची

आणि ध्येयाची सुरूवात असते.

शुभ प्रभात..

आपला दिवस आनंदी जावो.

शब्द मोफत असतात

पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,

त्यांची किंमत मिळेल की

किंमत मोजावी लागेल…  

🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸

दुसऱ्याच मन दुखावून 

मिळालेलं सुख कधीच

आयुष्य सुंदर बनवू शकत नाही👌

🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा

एक व्यक्तीमत्व म्हणून जगा

कारण व्यक्ती कधीना कधी संपते

पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते👍

☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘

दरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही,

विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल….

शिव सकाळ

शुभ सकाळ

नाजूक उन्हाची प्रेमळ साद.

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.

रोज तुमच्या आयुष्यात येवो.

सुंदर सकाळ ..

🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼

नेहमी जिंकण्याची आशा असावी.

कारण नशीब बदलो न बदलो

पण वेळ नक्कीच बदलते…

🌷🌷🌷 !! सुप्रभात !! 🌷🌷🌷

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर

अवलंबून असतो,

परिस्थितीवर नाही.

🍃🍃🍃 !! शुभ सकाळ !! 🍃🍃🍃

सकाळी सकाळी मोबाईल हातात 

घेतल्यावर ज्यांचा विचार मनात येऊन

गालावर छोटसं हसू येतं

अशा प्रेमळ माणसांना

🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿

आमच्या आयुष्यात तुमची साथ

अनमोल आहे ,

म्हणून तर तुमच्यावर आमच

खूप-खूप प्रेम आहे.

🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷

*जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,

कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,

आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो…..

शुभ सकाळ

सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं

आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..

“समोरच्या व्यक्तीशी नेहमीच

चांगले वागा ती व्यक्ती

चांगली आहे म्हणून नव्हे,

तर तुम्ही चांगले आहात म्हणून..

|| शुभ सकाळ ||

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.

कारण नशीब बदलो ना बदलो..

पण वेळ नक्कीच बदलते..

🍁!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!🍁

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते

विश्वास उडाला की आशा संपते 

काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते

म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि 

स्वतःची काळजी घ्या👍

🏵🏵🏵 !! शुभ सकाळ !! 🏵🏵🏵

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं

कारण

ते किती बाकी आहे

हे कोणालाच माहिती नसतं……

🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸

कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका….!!!

वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत…!!!

मी विसरलो नाही कुणाला….!!!

माझे छान मित्र आहेत जगात…!!!

फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,

सुखाच्या शोधात…!!!

❤|| शुभ सकाळ ||❤

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,

महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

|| शुभ सकाळ ||

कुणाचा साधा स्वभाव

म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,

ते त्याचे संस्कार असतात…

|| शुभ सकाळ ||

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,

जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,

जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,

जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे”.

यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात.

|| शुभ सकाळ ||

शुभ सकाळ सुविचार मराठी 

*माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते”

एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत

आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं “!!*

शुभ सकाळ

“निवड” “संधी” आणि “बदल” या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत.

“संधी” दिसता “निवड” करता आली तर “बदल” आपोआप होतो.

“संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड” करता येत नाही

त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….

!! शुभ सकाळ !!

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो

घेण्यात किंवा मागण्यात नसतो👍

🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂

दुसऱ्याचं मनं जपणारी

मित्रं…..

क्वचितचं मिळतात अगदी

तुमच्या सारखी…..

..दिलसे..👇👇👇

🍁🍁🍁Good morning🍁🍁🍁

Marathi Success Mantra

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…

कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

चांगले दिवस आनंद देतात,

वाईट दिवस अनुभव देतात,

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!

🌷 शुभ सकाळ 🌷

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;

पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!!

*|| शुभ सकाळ ||*

पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.

पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,

तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.

वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. –

कोणाचा अपमान करू नका आणि

कोणाला कमीही लेखू नका.

🍁 || शुभ सकाळ || 🍁

पहाटेचा मंद वारा खुप काही

सांगुन गेला …

तुमची आठवण येत आहे असा

निरोप देऊन गेला..

🏵🏵🏵 !! शुभ सकाळ !! 🏵🏵🏵

✍काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.

काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,

जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात

तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात…!!!

शुभ सकाळ

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी

व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन

गोष्टी ओळखेल

“हसण्यामागील दुःख”

“रागवण्यामागील प्रेम”

आणि “शांत राहण्यामागील कारण”.

🌾🌾🌾 !! शुभ सकाळ !! 🌾🌾🌾

आत्मविश्वासाने केलेल्या .. कार्याला कोणत्याही

संकटाची भिती नसते, .. मुळात संकटे

आपल्या आत्मविश्वासाची .. परिक्षा घेण्यासाठीच

बनलेली असतात, या परिक्षेत .. जो उत्तीर्ण होतो तो

जिवनात यशस्वी होतोच.

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

आपला दिवस आनंदात जाओ.

आयुष्यातला प्रत्येक क्षण,

प्रत्येक दिवस प्रत्येक

सकाळ आपल्याला खूप

सुंदर जावो.

🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी

गांभीर्याने ऐकत नाही,

आणि स्तुती एक असा धोका आहे

ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!

🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼

•• सुप्रभात ••

टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.

शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.

खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.

जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.

🍁🍁 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!! 🍁🍁

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.

दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.

शुभ प्रभात .. शुभ दिवस…

एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात….

कारण…. दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.

आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे….!!!

Good Morning Status in Marathi 

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले 

विचार असून उपयोग नाही

तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी

चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺

लिहताना जपावे ते अक्षर मतातले,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले,

आणि हसताना विसरावे दुख जिवनातले.

🌷 Good Morning 🌷

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..

पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..

🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷

*जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..

.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते

कधी कधी दिव्यातही तेल कमी असते*….

💐 *शुभ सकाळ* 💐

नातं आपुलकीचं असावं

एकमेकांना जपणारं

असावं… जवळ असो

वा लांब नेहमी आठवणीत

राहणार असावं…!

🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁

लहानपणापासून सवय आहे

जे आवडेल ते जपून ठेवायचं

मग ती वस्तु असो वा

तुमच्यासारखी गोड माणसं

सुंदर दिवसाची सुरुवात.

🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

Good Morning Suvichar in Marathi – मराठी मध्ये गुड मॉर्निंग सुविचार 

आईची ही वेडी माया ……

पडतो मी तुझ्या पाया

तुझ्या पोटी

जन्मो हीच माझी जन्मोजन्मी ची आशा 

शुभ सकाळ

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना.

त्या भावना खरंच खूप

मौल्यवान असतात ज्या

कधीही व्यक्त होत नसतात!!!!!

☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल

परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच 

असली पाहिजे….💪

🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂

Marathi Good Morning SMS for friend – मराठी गुड मॉर्निंग एसएमएस मित्रांसाठी.

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.

हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.

भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.

पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे…

|| शुभ रात्री ||

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी

माझ्या जोडलेल्या माणसावर करतो

कारण स्वर्ग आहे की नाही

हे कोणाला माहीत नाही

परंतु जीवाला जीव देणारी ” माणस “

माझ्या आयुष्यात आहे👌

🌻🌻🌻 !! शुभ सकाळ !! 🌻🌻🌻

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…

मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …

प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,

ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.

शुभ प्रभात.

पहाटे प्राजक्तासारखे उमलून,

निशिगंधासारखे सुगंधित होत जावे !

सुगंधित आनंदाच्या लाटांवर

आयुष्य झुलत जावे!

अश्रू असोत कुणाचेही

आपणच विरघळून जावे!

नसोत कुणीही आपले,

आपण मात्र सर्वांचे व्हावे

🌷🌷🌷 Have Nice Day 🌷🌷🌷

सुंदर दिवसाची सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ

|| सुप्रभात ||

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.

पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,

कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..

आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..

म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !!!

💐💐 || शुभ सकाळ || 💐💐

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर

एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते

ज्याचे नाव आहे

“आत्मबल”

🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼

काही मिळाले किंवा नाही मिळाले… तो नशिबाचा खेळ आहे…

पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच 

पडेल…💯💯

🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

Read more

Motivational Quotes In Marathi | Inspirational Quotes In Marathi With Images

नमस्कार मित्रांनो Motivational Quotes In Marathi या पोस्ट मध्ये 200+ Marathi Motivationl Quotes दिले आहेत आणखी Quotes ऍड केले जाईल.

Table Of Contents (toc)

Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,

महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,

ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर

वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

Motivational Quotes In Marathi | Inspirational Quotes In Marathi With Images

Motivational Quotes In Marathi For Girl

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,

आहे तो परिणाम स्विकारा.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात

त्यांनाच विजयश्री हार घालते.

गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय,

समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत,

काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.

माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

गुणांचं कौतुक उशीरा होते…..पण होते!

कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल

असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो.

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा

योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?

यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,

जगात अशक्य काहीच नसतं.

Read more

error: Content is protected !!