सारांश लेखन | Saransh Lekhan In Marathi 9th, 10th, 12th Class नमुने, उतारे, PDF

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या पोस्ट मध्ये मराठी उपयोजित लेखन मधील 10 वीच्या परीक्षेत विचारले जाणारे सारांश लेखन बद्दल संपूर्ण माहिती आणि उतारे आणि त्यांची उत्तरे या पोस्ट मध्ये देणार आहे.

परीक्षेत पत्र लेखनाचे किंवा हे सारांश लेखन असते.

मित्रानो तुम्हाला प्रत्येक नमुन्याचे pdf देणार आहोत जनेकरून तुम्ही प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवू शकता आणि सोबतच तुम्हाला Saransh Lekhan म्हणजे काय?, सारांश लेखन कसे करावे? (how to write saransh lekhan in marathi) हे ही सांगणार आहे. अंशात्मक सार म्हणजे सारांश लेखन होय

(ads2)

Table Of Contents(toc)

सारांश लेखन (Saransh Lekhan In Marathi)

saransh lekhan in marathi

Saransh Lekhan ही कला आहे ही एक भाषिक कौशल्यातील कला आहे. लेखकांचे विचार आपल्या भाषेत संक्षेपात लिहून दाखवणे. 

तात्पर्य सांगायचे झाल्यास एका वाक्यतही सांगता येईल त्या कलाकृतीचा संक्षेप करताना त्यातील अनावश्यक विस्तार टाळून तिची थोडक्यात पूर्णगुंफन केली तो संक्षेप होऊ शकेल किंवा त्या कलाकृतीतील मध्यवर्ती कल्पना फुलवून आपल्या शब्दात मांडली की तिचा अश्या व्यक्त होऊ शकेल परंतु सारांश लेखन मात्र वरील तिनीही प्रकाराने होऊ शकणार नाही.

Saransh Lekhan म्हणजे काय?

सारांश लेखन म्हणजे: मूळ अर्थाचा आपल्या शब्दात थोडक्यात कथन करणे होय.

सारांश लेखनासाठी त्या कलाकृतीतील प्रमुख कल्पना किंवा विचाराशी संबंधित आशा मुद्यांचे थोडक्यात पण स्पष्ट रीतीने केलेले सार संकलन म्हणजेच सारांश लेखन (Saransh Lekhan) होय.

(ads2)

सारांश लेखन कसे करावे? (How To Write Saransh Lekhan In Marathi)

सारांश लेखन इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी का महत्वाचे आहे?

परीक्षेत सारांश लेखनाला 6 गुण दिले जातात जर तुम्हाला पत्र लेखन येत नसेल तर तुम्ही सारांश लेखन करू शकता कारण इयत्ता दहावीच्या परीक्षेत पत्र लेखनाचे किंवा हे सारांश लेखन असते.

सारांश लेखन करण्यासाठी तुम्हाला काहीही पाठ करायची गरज नाही कारण तुम्हाला प्रश्नपत्रिकेत उतारा दिलेला असतो तो उतारा वाचून तुम्हाला त्या उताऱ्याच्या मूळ अर्थाचा आपल्या शब्दात थोडक्यात कथन करायचे असते.

(ads2)

Also Read: Barley In Marathi

सारांश लेखन नमूना उतारा आणि उत्तरे (Saransh Lekhan Examples In Marathi With Answer)

(ads1)

सारांश लेखन नमुना उतारा: १

सारांश लेखन नमूना उतारा आणि उत्तरे (Saransh Lekhan Examples In Marathi With Answer)

रागावर विजय मिळवायचा तर आधी अहंकाराचा त्याग केला पाहिजे. माणुसपणाने वागता यायला पाहिजे. मला मदत हवी असेल तर दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. मी परिपूर्ण नाही तर इतर ही नाहीत. माझ्या चुका होतात तश्या त्यांच्याही होतात.माझ्या मना विरुद्ध गोष्टीशी जुळवून घेता आले पाहिजे तेवढा लवचिकपणा माझ्याकडे हवा रागही इतकी नाकारत्मक भावना आहे की ती ज्याचा राग आला आहे. त्याच्याशीच रागाच्या विचाराने सतत बांधून ठेवते.क्षमा करायला शिकलो की हे रागाचे विचार नाहीसे होतात. रागामुळे पडणारी मानसिक बंधणेच तुटून जातात. मनाचा उदारपणा ही राग येणे कमी करतो. रागाचे प्रकटीकरण जितके सौम्य पणे करता येईल तेवढे करावे. नाहीतर आपला राग जातो पण रागाच्या भरात बोललेले शब्द आणि केलेली कृती परस्पर नातेसंबंध दुबळे करू शकतात.

(ads2)

नमुना उतारा १ चे सारांश लेखन

अहंकारामुळे रंगाची निर्मिती होते त्यासाठी अहंकाराचा त्याग करत दुसऱ्याच आदर करायला शिकावे. एकमेकांचा आदर करावा या जगात कोणीही परिपूर्ण नाही याचा विचार करावा. आपण क्षमाशील असणे महत्त्वाचे आहे. क्षमाशील झाल्यावर रागावर विजय मिळवता येतो रागामुळे परस्पर नातेसंबंध हे दुरावत असतात. त्यासाठी सहकार्यांची भावना मनात ठेवली पाहिजे.

सारांश लेखन नमुना उतारा: १ Pdf Preview

Download Pdf(download)

Read more

[PDF] महाराष्ट्र तलाठी भरती 2021 अभ्यासक्रम | Maharashtra Talathi Bharti 2021 Syllabus PDF

महाराष्ट्रात लवकरच talathi bharti होणार आहे जर तुम्हाला 2021 मध्ये होणाऱ्या तलाठी भरतीची तयारी करायची असेल आणि तुम्ही talathi …

Read more

[100+] गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Guru Purnima Quotes In Marathi | Guru Purnima 2021

नमस्कार या पोस्ट मध्ये आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी साठी 100+ Guru Purnima Quotes In Marathi दिले आहेत. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छाGuru Purnima Quotes In Marathi या पोस्ट मधील शुभेच्छा सहज कॉपी करून आपल्या गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा शुभेच्छा द्या.
Table of contents (toc)
 
 

GURU PURNIMA QUOTES IN MARATHI 2021

GURU PURNIMA QUOTES IN MARATHI 2021

गुरु आकांक्षा आहे आणि गुरु प्रेरणा आहेत. गुरु पूर्णिमा हार्दिक शुभेच्छा

तुमच्या शब्दांनीच मला यशाच्या उच्च पातळीवर नेले आहे. या विशेष दिवशी मला प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद द्यावयाचे आहेत.

आपण गुरु समवेत चालत असताना, आपण अज्ञानाच्या अंधारापासून दूर, अस्तित्वाच्या प्रकाशात चालता. आतर गुरु आपल्या जीवनातील सर्व समस्या सोडल्या आणि जीवनाच्या उत्कृष्ट अनुभवांकडे नेतील गुरु पूर्णिमा शुभेच्छा!

देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्वोत्कृष्ट गुरू पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात. गुरु पूर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु नेहमी ज्ञान घेण्यास मदत करतो आणि विद्यार्थ्यांना अडचण येते तेव्हा ते बाजूला उभे राहतात.
आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यांमुळे मला लढायला लावणारी प्रेरणा तुम्हीच आहात. मी जे आहे ते तुमच्याशिवाय शक्य झाले नसते.
एका गुरूचे हृदय संपूर्ण वर्गात सामायिक करण्यासाठी पुरेसे प्रेम आणि धैर्याने भरलेले असते.
जेव्हा शिकवण्याची वेळ येते तेव्हा आपण सर्वोत्कृष्ट आहात. शुभेच्छा गुरु पूर्णिमा !!
गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसावा माझा।

Guru Purnima Quotes In Marathi Language

आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१||
गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२||
गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Read more

error: Content is protected !!