[PDF] महाराष्ट्र तलाठी भरती 2021 अभ्यासक्रम | Maharashtra Talathi Bharti 2021 Syllabus PDF

महाराष्ट्रात लवकरच talathi bharti होणार आहे जर तुम्हाला 2021 मध्ये होणाऱ्या तलाठी भरतीची तयारी करायची असेल आणि तुम्ही talathi bharti चा syllabus शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

मी या पोस्ट मध्ये महाराष्ट्र talathi bharti 2021 चा syllabus काय आहे हे सांगणार आहे आणि सोबतच तुम्हाला talathi bharti 2021 syllabus pdf सुद्धा देणार आहे.

Table Of Contents(toc)

महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम (Talathi Bharti 2021 Syllabus)

अ.
क्र.
विषय अभ्यासक्रम
1. मराठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार,
शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण,
क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी,
वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द
2. English vocabulary Synoms & anytoms, proverbs,
tense & kinds of tense, question tag,
use proper form of verb, spot the error,
verbal comprehension passage etc,
Spelling, Sentence, structure,
one word substitution, phrases.
3. चालू घडामोडी
(Current Affairs)
सामाजिक, राजकीय, आर्थिक ,क्रीडा, मनोरंजन.
4. सामान्य ज्ञान
(General Knowledge)
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना,
भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र,
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य,
भारताच्या शेजारील देशांची माहिती.
5. बुद्धिमत्ता
(Aptitude)
अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे,
समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.
6. अंकगणित
(Arithmetic)
गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी,
चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.

  • ही पोस्ट पण वाचा :  Samanarthi Shabd Marathi

  • ही पोस्ट पण वाचा : Virudharthi Shabd Marathi

  • ही पोस्ट पण वाचा :  Vakprachar In Marathi

  • ही पोस्ट पण वाचा : Shabdh Samuh Badal Ek Shabdh 

(ads1)

तलाठी भरती विषय, प्रश्नसंख्या आणि गुण ( Maharashtra Talathi Bharti 2021 Subject, Question Number’s & Marks)

अ. क्र. विषय प्रश्न संख्या गुण
1. मराठी 25 50
2. सामान्यज्ञान 25 50
3. अंकगणित 25 50
4. इंग्रजी 25 50
एकुण 100 200

तलाठी भरती 2021 अभ्यासक्रम pdf (talathi bharti 2021 syllabus pdf)

talathi syllabus 2021 pdf

Download Talathi Bharti Syllabus Pdf(download)

ही पोस्ट् पण वाचा :  Mpsc Notes Pdf

ही पोस्ट पण वाचा :  Maharashtra State Board 11th Books Pdf

ही पोस्ट पण वाचा : Maharashtra State Board 12th Books Pdf

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला talathi bharti 2021 syllabus दिले आहे आणि सोबतच मी तुम्हाला talathi bharti 2021 syllabus pdf पण दिली आहे.

मित्रानो अश्या आणखी तलाठी भरती च्या study material, notes आणि पोस्ट साठी आमच्या www.rawneix.in या वेबसाईट ला bookmark आणि आमच्या MPSC FREE STUDY MATERIAL या telegram channel Subscribe करा आणि आमच्या Rawneix facebook पेज का लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला काही अडचण असेल तर comment box मध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र.

5/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!