76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा

Happy Independence Day Quotes In Marathi

Happy Independence Day Quotes In Marathi: आज 15 ऑगस्ट या दिवशी सारे भारतीय देश भक्तीत रंगुन जाणार आणि 76 वा स्वातंत्र्य दिन म्हणजे च Independence day साजरा करणार.

मित्रानो तुम्ही सुद्धा आपल्या 76 व्या स्वातंत्र्य दिनी आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, प्रिय व्यक्ती ला स्वातंत्र्य दिन शुभेच्छा पाठवायचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्या साठी या पोस्ट मध्ये स्वातंत्र्य दिन शुभेच्छा, Happy Independence day messages in marathi 2022, independence day quotes in marathi, happy independence day in marathi, independence day wishes in marathi, independence day images in marathi

Happy Independence Day Wishes, Quotes, Status, Massage In Marathi 2021

देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते.

देशभक्तांच्या बलिदानामुळे

स्वतंत्र झालो आपण

कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो

भारतीय आहोत जय हिंद

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

तीन रंग प्रतिभेचे

नारंगी, पांढरा अन् हिरवा

रंगले न जाणो किती रक्ताने

तरी फडकतो नव्या उत्साहाने

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

🇮🇳🇮🇳 मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,

ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे

आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.🇮🇳🇮🇳

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi)

Happy Independence Day Quotes In Marathi

🇮🇳🇮🇳 ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे

धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म

आहे मातीचा बस

जगा भारत भूमीच्या नावावर.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…

तेव्हाच सुंदर होईल आपला देश..

🇮🇳हॅपी 15 ऑगस्ट.🇮🇳

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 रंग, रूप,वेश,भाषा👳

जरी अनेक आहेत,

तरी सारे भारतीय एक आहेत…🙏

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🇮🇳

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा

आणि हिरवा रंगले न जाणो किती

रक्ताने तरी फडकतो

नव्या उत्साहाने.

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक

शुभेच्छा!🇮🇳

🇮🇳🇮🇳देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 उत्सव तीन रंगांचा

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी माझा भारत देश घडविला,

🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक

शुभेच्छा!🇮🇳

🇮🇳🇮🇳 दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..

शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,

निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!! 🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳 देश आपला सोडो न कोणी

नात आपले तोडू ना कोणी

हृदय आपले एक आहे

देश आपली शान आहे

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

Read more

Maharashtra SSC Result 2022: यहा देखिए महाराष्ट्र 10 वीं बोर्ड परीक्षा के रिजल्ट, कल दोपहर 1 बजे ऑनलाइन घोषित किए जाएंगे

20220616 194833

Maharashtra SSC Result 2022: महाराष्ट्र 10 वीं बोर्ड परीक्षा के रिजल्ट कल दोपहर 1 बजे ऑनलाइन घोषित किए …

Read more

error: Content is protected !!