'या' वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दार बंद करुनच पहा...

Bold Web Series

आपल्या कुटुंबासोबत पाहणे टाळलेलच बरं, अन्यथा तुम्हाला लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागू शकते.

01

शोमध्ये तुम्हाला प्रत्येक सीझनच्या शेवटपर्यंत सस्पेन्स पाहायला मिळेल, पण इंटिमेट सीन्समुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ही वेब सिरीज अजिबात पाहू शकत नाही. या वेबसिरीज ला तुम्ही Mx Player वर फ्री मध्ये पाहू शकता

हेलो मिनी

02

आता आपण पाहणार आहोत फोर मोर शॉर्ट्स प्लीज या वेबसीरिज बद्दल यात खूप बोल्ड सीन्सही आहेत. या वेबसीरिजमध्ये सयानी गुप्ता आणि मिलिंद सोनम यांनी कॅमेरासमोर सर्व मर्यादा ओलांडल्या असून एकापेक्षा एक इंटिमेट सीन दिले आहेत.

फोर मोर शॉर्ट्स प्लीज

four more shots

03

MX Player वर पेइंग गेस्ट वेब सिरीज देखील फ्री मध्ये उपलब्ध आहे. 2017 मध्ये रिलीज झालेल्या या वेब सीरिजचे आतापर्यंत 3 सीझन आले आहेत. या वेब सीरिजमध्येही खूप बोल्डनेसचा तडका आहे.

पेइंग गेस्ट

04

सेक्रेड गेम्स यावेबसीरिजमध्येही अनेक बोल्ड सीन्स तसेच अपशब्द शब्दांचा वापर करण्यात आला आहे. अश्या वेबसिरीज आपण आपल्या कुटुंबासोबत पाहणे टाळलेलच बरं, अन्यथा तुम्हाला लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागू शकते.

सेक्रेड गेम्स

05

बॉम्बे बेगम्स या वेबसीरिजने बोल्डनेसच्या प्रत्येक मर्यादा ओलांडली आहे. या वेबसीरिजमध्ये पूजा भट्ट आणि राहुल बोस यांच्यातील केमिस्ट्री खूपच रोमँटिक आहे. यामध्ये अनेक इंटिमेट सीन्सही चित्रित करण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मुलांसोबत बसूनही ही वेबसीरिज पाहू शकत नाही.

बॉम्बे बेगम्स

Bombay-begums

Other stories

तर हे होते काही अश्या वेबसिरीज ज्याचा कंटेंट खूप बोल्ड आहे. इंटरनेट वर अशी बरेच वेबसिरीज आहेत जी तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा तुमच्या मुलांसोबत नाही पाहू शकत.