Dharmveer Box Office Collection

Arrow

Dharmveer Box Office Collection

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघें यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट 13 मे रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात आला आणि रिलीज च्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर 2.3cr ची कमाई करत विक्रमी सुरुवात केली आहे.

Dharmveer Box Office Collection

प्रसाद ओक स्टारर आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाला दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिस वर चांगला प्रतिसाद मिळला. चित्रपटाने रिलीज च्या दुसऱ्या दिवशी 2.49cr च्या आसपास कमावले.

Dharmveer Box Office Collection

तसेच तिसऱ्या दिवशी ही या चित्रपटाने बॉक्सऑफिस वर आपला दरारा कायम ठेवला आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर' या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी सुमारे 3 cr ची कमाई केली

आनंद दिघे यांच्या भूमिकेत प्रसाद ओक, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितीश दाते

बाळ ठाकरेंच्या भूमिकेत मकरंद पाध्ये, टाटमच्या भूमिकेत श्रुती मराठे आणि समीरच्या भूमिकेत गश्मीर महाजनी हे चित्रपटात आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन प्रविण तरडे यांनी केले आहे या याआधी प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न, देऊळ बंद आणि पांडू या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे.

धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे POSTER