Bold Photo: कॅमेऱ्यासमोर पँट काढून तिने अशी पोज द्यायला सुरुवात केली कि, फोटो पाहून चाहत्यांना घाम फुटला

निक्की तांबोळी 'बिग बॉस 14'  पासून सतत चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर असा एक फोटो शेअर केला आहे की फोटो पाहून चाहत्यांना घाम फुटला. छायाचित्रात अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पॅन्ट उघडून बसली आहे.

या फोटोमध्ये निक्की तंबोली काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. मोनोकिनी परिधान करून निक्की तंबोली जमिनीवर बसून किलर पोझ देत आहे.

या फोटोत निक्की तांबोळी कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसत आहे. हे फोटो निक्कीने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले- 'डबल टॅप करा.'

निक्की तांबोळीनेही मोनोकिनीसोबत काळ्या रंगाची पँट घातली आहे. अभिनेत्रीचा हा बोल्ड फोटो पाहून तिचे चाहते थक्क झाले. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी निक्की खुल्या केसांसह हलक्या मेकअपमध्ये दिसली.

याआधी निक्की तांबोळीने हा ड्रेस परिधान केलेले आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली.

या फोटो मध्ये निकी तंबोली च्या अदा अश्या कातिलाना होत्या कि लोकांनी तिच्या या फोटो वर जोरदार कॉमेंट करायला सुरुवात  केलो कि निक्कीने फोटोला 'She captured your attention so she doesn’t need a caption' अशी कॅपेंशन दिली

विशेष म्हणजे निक्की तांबोळी ही साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे, पण 'बिग बॉस 14' नंतर तिची ओळख खूप वाढली आहे. निक्की 'बिग बॉस 14' जिंकू शकली नसली तरी तिची फॅन फॉलोइंग कमालीची वाढली आहे.

या शोनंतर निक्की 'खतरों के खिलाडी' या शोमध्येही दिसली होती ज्यामध्ये चाहत्यांना तिचे काम खूप आवडले होते. निक्की शेवटची 'दिल किसी से' म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.