Marathi Comments For Boys | Comments For Boys Pic In Marathi

Marathi comments for boys या पोस्ट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रानो तुम्हाला तुमच्या लाडक्या मित्राच्या Instagram, Facebook, Snapchat, Twitter फोटो वर मजेदार comment करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय Best marathi comments for boy’s collection पोस्ट मध्ये marathi comments for boys, fb comments in marathi for boy, marathi comments for boy pic, comments for boys pic in marathi, comments in marathi for boy दिले आहेत.

Marathi Comments

भाऊंचा फोटो बघून ज्ञानदाला लागला दम आणि ती शेवटी म्हणालीच हाच माझा मुकादम 💯💯💯😎🔥🔥🔥🔥

हा फोटो 21 जणांना share करा आणि corona पासून आपलं रक्षण kara.🤣🤣🤣🤣

फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले !!

पण खरं सांगू भाऊ, तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे पोरींचे दात किडले 🤣🤣🤣

किलर माझा लुक….वापरतो मी इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी…..एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…🤣🤣🤣

फास्ट गाडी चालवुन

मागे टाक सशाला

एवढ्या सुंदर चेहर्‍याला

फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥😂👀

चेहरा भोळा 🙂😜

लफडी सोळा😎🤣😂

2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..

पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..🔥🤣❤️❤️❤️

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।😍🤣😍😎

आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु…आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,आल माझं पिल्लू🤣🤣

कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..😝😜🔥😛

हा फोटो 21 जणांना share करा आणि corona पासून आपलं रक्षण kara.🤣🤣🤣🤣

Marathi Comments For Boys
Marathi Comments For Boys

ना दिखावा करतो,”ना दुनियादारी करतो”….”भाऊ ज्या वेळी मैदानातउतरतो त्यावेळीफक्त आणि फक्त धुरळाच करतो .🔥🤣🤣

भाई ने दिला लूक .!!!!!

पोरी बोलतात करू का OYO बूक!!!!!!!😂😂

दारूच्या नादात मोकळा झाला खीसा,

भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात,

जीव झाला येडा पिसा🤣🤣🤣🤣✌✌✌

गवतात उभा आहे माझा भाऊ..

सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहु 😂😂

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,

अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..

काहीपण म्हणा आमच्या भावाचा लूक लई जहर..!💓🔥🔥

भाऊंना तश्या आवडतात कविता

पण browser history मध्ये सापडते नुसती सविता🙊😂😂

राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात king, आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा रणवीर सिंग🔥🔥🔥🥰

काल भाऊला एका पोरीचा फोन आला ,

म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..😍☺️

भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग…😎😎

ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰……हाच आहे तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी…..🔥🔥🤣🤣🤣💯💯💯💯

भाऊंच्या स्टाईल चा बनतो नवीन ट्रेंड,,

हाच नेहा धुपीया चा ५ वा बॉय फ्रेंड😆

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…. भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..

पैशाच्या गड्डी ला म्हणतात बंडल…

भाऊ वर फिदा झाली रानू मंडल❤️😂😂

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस…

पोरी म्हणतात बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस 💥💥💥😍😂🤣🤣

आंघोळ करतांना अस वाटत किती साबन रगडू ,

आणि आमच्या भाऊला पाहुन पोरीं म्हणतात मि ह्याची पराजु आणि हाच आमचा दगड़ू❤️💯

कॉलेज मधून पोरं मारतात कल्ट्या,

भाऊ ला पाहून पोरींना होतात कोरड्या उलट्या❤😂💯🔥

कवी म्हणता:- गो कोरोना गो

कवी म्हणता:- गो कोरोना गो

पोरी म्हणता:- कसला चिकना ग ह्यो

😝🤣😂😂😅😅😍

Facebook Comments Marathi

Facebook Comments In Marathi

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।😍🤣?

Lagaan मधला आमिर आणि Sholay मधला गब्बर

फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात , मी याची शीसपेन्सिल ह्यो

माझा खोडरब्बर 😂🤣🤣🤣

क होतं सफरचंद त्याला कसं कापू….

हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू…. 🔥🤣🤣

केरम वर सोडला स्ट्राइक,

पोरी म्हणत्यात हेच आमचे अण्णा नाइक 😂

२० ची विमल १० चा मावा 🤔

भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 🐯🐯🐯

भारतात घातलाय कोरोनानं दंगा,

भाऊंच्या घराबाहेर पोरींनी लावल्यात,

3 फुट अंतर ठेवून रांगा

❣️❣️❣️❣️

फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले !!

पण खरं सांगू भाऊ, तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे पोरींचे दात किडले 🤣🤣🤣

बॉलिंग करताना भाऊ मागतात कव्हर….

अख्या पोरी आमच्या भाऊंना च समजता त्यांचा लव्हर..

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय

आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

खिशातून काढला पेन, पेनात भरली शाई…

भाऊचा फोटो पाहिल्याशिवाय मन चं भरत नाही 🔥🔥

Facebook Funny Comments

खराब होतं सफरचंद त्याला कसं कापू ..हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा असाराम बापू😂😂😂😂😂😂

तुझा photo बघून भावा, मन माझे दाटवले…😌

मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले…😍😍😘😂😂😂

एक होतं सफरचंद, त्याला कसं कापू??

हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू 🔥🔥🔥🔥🔥

कबुतराचे गळाले पांढरे पीस 🕊️🕊️

ज्ञानदा कडून भाऊंना फ्लाईंग किस!!!!🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥🔥

Facebook Funny Comments For Boys

एक होता सफरचंद त्याला कसं कापू…

हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू😆😆😂🤣

भाऊ घेत होते पाळण्यात बसून झोका..

आणि हाच फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 😲😲🔥

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी😎

पायावर दगड पडला आली लई कळ…

भाऊला बघून पोरी म्हणतात डब्बल मळ..

😅😅🤣💥💥

Fb Comments In Marathi For Boy

2 शिट्ट्यात भाताला येतेच फोडणी..

भाऊला बघताच मुली वर घेतात ओढणी 😎😎😂😂😂

किलर माझा लुक आणि डॅशिंग माझी दाढी….वापरतो मी इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी…..एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…🤣🤣🤣

कित्येक पोरी कोमात गेल्या कित्येकांना झालाय गम

कारण कोरोना च्या भितीने घरातच

अडकलाय आमचा हँडसम 😂

पावशेर रवा ..अर्धा किलो खवा

पोरी म्हणतात हाच नवरा हवा 😎🔥

बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना … मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍

पाळण्यात बसून घेत होतो झोका..

भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका …

रविवारी खातात अंडे

पोरी म्हणतात हाच माझा चंकी पांडे 😍😂😂

भाऊं च लग्न करायच होत यंदा करोना मुळे झालाय वांदा या वर काय सांगशील ज्ञानदा 😁😁😁😁😁

वाघाने धरला ससा।।।। आपला सिड बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂

😂😂😂 बाटलीवर बाटली काचेची बाटली

…..

भाऊंचा फोटो बघुन कोरोनाची फाटली😂😂😂

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।😍🤣?

नाचता नाचता पोरी घेतात गिरकी,भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.

भर उन्हाळ्यात पाऊस पडलाय यंदा..

या गोंडस पोराबद्दल काय सांगशील ज्ञानदा ….🤟🏻😂😂😂

कोर्टात judge बोलतात order…order,

भावाला माझ्या लावा Johnson’s baby powder😂😂😂

🔥🤣20 रुपय का गंना.. 🔥

🤣आपला भाऊ राजेश खन्ना… 🔥🔥🔥

खड्डा दिसला की भाऊ मारतात jump|| जावई करनार आहे भाऊला Doland tatya trump😎

ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”

भाऊ बोलले “मी आता वर्क फ्राम होम करतोय तू उद्या ये ना 🤣

Funny Comments For Friends Pic

मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…😂😂😂

नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..🔥😂😂😂

कितीबी वाजवा डमरू 🤣

कितीबी वाजवा वीणा 😎💯😂🤣

भाऊंचा नाद केला की पोरी म्हणतात

” करदे मुश्किल जिना, इष्क कमिना”🤣🤣🤣

आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु…

आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,

आल माझं पिल्लू🤣🤣

बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,

भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.🔥😆😆

लॉकडाऊन मध्ये भाऊ #आयटम साठी आणत होते श्रीखंड ।

भर चौकात पोलिसांनी सुजवला #भाऊंचा_भूखंड ।।😂😂

होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास

पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास😂😂😂😂😂❤️

Comments For Boys Pic In Marathi

कॉलेज चे मास्टर काढत बसले भाऊंच्या चुका तोपर्यंत पोरींनी घेतला भाऊंचा मुका 🌹

लपाछपी खेळताना देतात धप्पा..

भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या

सोनू चे पप्पा..

अप्रतिम फोटो सर.👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावच्या म्हशी पण गाभण राहिल्या, गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.🙏😂😂

कॉलेजमधून मुल मारतात कलट्या

भाऊ ला पाहून मुलींना होतात कोरड्या उलटया 🔥🔥😊😍

बाटलीत बाटली old monk ची बाटली

भाऊंचा cuteness बघून CORONA ची फाटली..

Facebook Marathi Shayari Comments

दारू ला हिंदित म्हणतात शराब ।

दारू ला हिंदित म्हणतात शराब।

आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ |😂😂

अगरबत्ती जाळली की धूरररर होतो . . !भाउंनी फोटो टाकला की पोरीच्या काळजाचा चूर चूर होतो..😎😎

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..

बुलाती हे मगर जाणे का नही..😶😶😶😂😂😂

कॉल केल्यावर वाजते मोबाईलवर रिंग, भाऊ आहेत सर्वसामान्याचे कबीर सिंग..😀

राजाला इंग्रजीमध्ये म्हणतात किंग,🤴

भाऊ चा फोटो बघून पोरी म्हणतात तूच आमचा कबीर सिंग..😎

ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰……हाच आहे तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी…..

New Facebook Marathi Shayari Comments

😅⁩ कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो…

तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…🔥😎

लाखात_ देखना _1च _चिकना#_ वो_ है_ भाई_ अपना…# भाईने_ दिली _पोज#_ मग _काय_ मुलींनी_ केला _ना _प्रपोज# _भावाचा _फोटो _पाहून_ मुली_ म्हणतात माझ्या_ डोळ्यातील _काजळ _ले_ गया_ रे..##अरे_फिर आवो_ ना _राडा _देख _के जावो_ ना#..जिथ _तिथ_ रूप तुझ_ दिसू_ लागल # _भावा तूझ्या _फोटोच _पोरींना _याड लागल..#

बाथरूम घेतलं बांधायला… आणल्या एकवीस फरश्या…

भाऊ ची पोझ पाहून पोरी म्हणत्यात मी तुझी आर्ची तू माझा परशा

😍😍😍🤘🤘🤘😂

नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या , नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या ,

जशी भाउंची एंट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या

अला गं माझा बबड्य| ,अला गं माझा बबड्य|😂

लग्न झालय भाऊचं जास्त करू नका चर्चा..

बायको ने कमेंट वाचल्या तर डोक्यात घालेल खुर्च्या 🤣🤣🤣🤣😂😂😂

Comments In Marathi For Boy

उंदीर राहतो ती जागा असते बीळ…

आपला भाऊ आहे लाखो मुलींच्या ओठांवरील तीळ ….

पेढे बनवायला नेहमी लागतो खवा…

सगळ्या पोरींची डिमांड आम्हाला फक्त हाच चिकना हवा 😀😀

गावात असते प्रत्येक घराला आंगण

गावात असते प्रत्येक घराला आंगण,

भाऊला पाहून पोरी म्हणतात

हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण😂😂😂

पोरींना आस गुलाबाच्या कळीची

भाऊंची नजर कायम च निळू फुलेची🔥🔥💯🔥🔥🔥🔥🔥😂😂😂

भाऊ निघाले गावात तर सगळ्या पोरी बघतात वाकून, सिंगल तर सोडा, लग्न झालेल्या पण मंगळसूत्र ठेवतात झाकून 😂😂

बंद झाले वाइन शॉप, कुठेच मिळत नाही खंबा

हेअरस्टाईल बघून मुली म्हणतात

हाच ग माझा सिंबा😋😋😋😋😜😜😜😜

अचानक गेली लाईट

उडला घरातला फ्यूज

भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .😀😂

Chapri Marathi Comments

शरीरासाठी चांगल्या असतात पालेभाज्या

भाऊची स्माईल पाहुन पोरी म्हणतात “एक बार आजा.. आजा.. आजा.. “😂😂😂😂

भाऊंनी टाकला फोटो जरी जुना

तरी पोरी म्हणतात हीच माझी गाय छा प हाच माझा चुना

फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर … पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर

वाघाने धरला ससा।।।। आदि दादा बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂

#राधिका गेली #शनाया पण गेली एकटा पडला #गुरूनाथ….🥴🥴🥴🌚🌚🌚😓

#भाऊला बघून पोरी म्हणतात हेच आमचे #कडकनाथ

😂❤️🔥😍😍😍⚡💥⚡💥

४ बाटल्या आणल्या, 🥃🥃२ बाटल्या पडल्या, भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या…🤣🤣

भाई ने दिला लूक .!!!!!

पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂

पैशाच्या जुडीला म्हणतात बंडल

भाऊल वर फिदा झाली रानु मंडल😂😂😂😂😂😂😂

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..

पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🤣🤣

मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…😂😂😂

Quarantine मध्ये बी भाऊ खात्यात मटण

४/६ पोरी बरोबर भाऊंची लाईफ सेटल …😎🔥❤️

गावतल्या बेवड्याने 10 रूपयांची पाजली ..

भाव चा फोटो बागुन मिया खलीफा पन लाजली .. 🤣🤣

लपाछपी खेळताना देतात धप्पा,

भाऊंचा फोटो बघुन पोरी म्हणतात, हेच होणार आमच्या सोनू चे पप्पा! 🔥🔥😂😂

ओडिसामध्ये famous आहे खाजा

आणि दादांना पाहून पोरी म्हणतात… एकबार आजा आजा … आ..आजा

लपाछपी खेळताना देतात धप्पा..

भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या

सोनू चे पप्पा..🤣🤣

दादाला झोपायला लागते उशी,

दादाला झोपायला लागते उशी…

पोरी बोलतात भावाला कधी येणार मिशी…

😂😂😂😂

भारतात घातलाय कोरोनानं दंगा,

भाऊंच्या घराबाहेर पोरींनी लावल्यात,

3 फुट अंतर ठेवून रांगा

❣️❣️❣️❣️

fb comments in marathi for girl

मौसम मस्ताना…

आयटम नसताना…

पोरी म्हणतात.. ऐ चिमण्या ..

आम्हांला पण चान्स देना लॉक डाऊन असताना…😍😍😍

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,

अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..

काहीपण म्हणा आमच्या ताईचा लूक लई जहर..!💓😎😎

भाऊचा फोटो खूपच छान !!!!!!!! आहे FB ची शान भाऊचा फोटो पाहून पोरी एकच गाण गाऊ लागतात याड लागल याड लागल या फोटोला पाहून याड लागल…भाऊचा तर नांदच खुळा…

गावरान अंडी तळली तुपात…

काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात…

😂😂😂

बाहेर कोरोनाची आणिबाणी

पोरी म्हणता

हाच माझा हणी

हाच माझा बणी..😘😘😍😍😎

भाऊच्या घरात मारबल ची फरची

पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…

लग्न झालय भाऊचं जास्त करू नका चर्चा..

बायको ने कमेंट वाचल्या तर डोक्यात घालेल खुर्च्या 🤣🤣🤣🤣😂😂😂

आपणाला विनंती करण्यात येत आहे..कि आपण हा फोटो लवकर delet करावा…कारण आजकाल मुलींच्या मोबाईल मधे हाच Wallpaper दिसत आहे..त्यामुळेच त्यांचे अभ्यासातून लक्ष कमी होत आहे..हाच मला नवरा हवा असा त्यांचा पालकांकडे हट्ट आहे …

त्यांचे पालक सुद्धा असा सुंदर जावई मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत ….

ह्दयाच्या खोलीतुन भाउ करतो कविता,

राजरामपुरितल्या शिजुकांचा हाच तो नोबिता 😂😂😂

लिपस्टिक लावने मुलींची ब्युटी आहे….

ती टेस्ट करने भाऊची ड्युटी आहे..💯💯♥️♥️😂😂😂🤣🤣

कॉलेज मधून मुलं मारतात कल्ट्या,

भाऊ ला पाहून मुलींना होतात कोरड्या उलट्या 🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣

भाऊ ला तश्या आवडतात कविता,

पण browesr history मध्ये सापडते नुसत्या सविता!😆

Facebook Funny Comments

भेळ खाताना भाऊला लागते एक्स्ट्रा शेव ,

पोरी म्हणतात भाऊला ,एवडूसा असलास तरी तूच आमचा भाल्लालदेव💪🏻💪🏻

🤣🤣🤣जय महेश्मती😂😂

गावरान अंडी तळली तुपात… कायतरी जादू आहे भाऊच्या रुपात..🤣🤣🤣🔥🔥

कर्ज बाजारी होऊन गेला मल्या,

आर्ची म्हणत्या ह्योच त्यों भाभिचा सल्या 😂😂😂

बिसलरी ची बाॅटल पण KingFisher दिसायला लागली♡♡, तुमचा pic पाहिल्यापासून मुलींना sprite पण चढायला लागली..

तुझ हे रूप पाहुन मूली म्हणतात तुझ्या आठवणीत होते रात्रीची सकाळ , तूच माझ्या आयुष्यातला कवठ्या महाकाळ🔥😍😍

कोकणातल्या घरात परात वाजली आणि भाऊला बघून अण्णाची शेवंता लाजली

कोकणात मिळतो अंबा,

पोरी म्हणतात धनी आज रात्री ईथेच थांबा.. #😎😂

पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात water भाऊच्या नादी लागला की डायरेक matter..

सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..

आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.

हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता🔥🔥🔥🤣🤣

भाई ने दिला लूक .!!!!!

पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂

Facebook Marathi Shayari Comments

कवळ्या कवळ्या तोंडावर.. नाजूक नाजूक मिशी..

भाऊचा फोटो बघून सासुरवाडीत पसरली खुशी 😆😁

marathi comments for instagram

फास्ट गाडी चालवुन

मागे टाक सशाला

एवढ्या सुंदर चेहर्‍याला

फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥🔥🤣🤣🤣

Lagaan मधला आमिर आणि Sholay madhla गब्बर

फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात , मी याची शीसपेन्सिल ह्यो

माझा खोडरब्बर 😂🤣🤣🤣

लपाछपी खेळताना देतात धप्पा..

भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या

सोनू चे पप्पा.. 🔥

खराब होतं सफरचंद त्याला कसं कापू ..हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा असाराम बापू😂😂😂😂😂😂

बाटलीत बाटली oldmong ची बाटली

भाऊ चा cuteness बघून CORONA ची फाटली..

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं.. पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🔥

बाटलीत बाटली काचेची बाटली भाऊचा फोटो बघून कोरोना ची फाटली ❤️

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,

भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,

केन आय गेट यूअर नंबर प्लिज.

💯💯😂😂😂😂😂😂

ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”

भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना 🤣”

गाई ला इंग्लिश मध्ये म्हणतात काऊ, लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ….😂😂😂🤣😂

इश्क में बर्बाद क्या हुआ पी लिया जहर,

रोहन ला आली लहर केला कहर 😂😂😂

कालची चड्डी आज उलटी करून घालतो.. तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो🩳😂😂

काल भाऊला एका पोरीचा फोन आला…,

म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग… 😍🙂

भाऊ म्हणे टोकन घे आणि लाईन मध्ये लाग… 😎😎

आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडू,

आणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात मीच ह्याची प्राजु आणि हाच माझा दगडू😂😂😅😃

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी…🥰🥰🥰

एकटाच तू भावा इतका सुंदर दिसतो कसा…

राखी सावंत सुद्धा तुला कडेवर घेवून म्हणते माझा छकुला असावा तर असा..

🤪😆🤪😆🤪😂🤣

भाऊना बघुन खुप बनल्या असतिल कविता, पोरी सगळ्या म्हनतात तू माझा जेठालाल अनी मी तुझी बबीता! 😂🔥

भाऊनी फोटो टाकल्यावर… मार्केट मंद आणि धंदा बंद

आँटी सगळ्या म्हणतात… आला गं माझा देवानंद ♥💘🤣🤣

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही.. 🤣🤣🤣🔥🔥🔥

भाऊचा फोटो बघून भले भले #आंबले …😓😓😓

अन कोल्हापूर च्या पोरी म्हणल्

#lockdown मध्ये मी ह्याच्या घरी का नाही थांबले

😍😅🌚🍑🐓👅🌚👅🔥⚡😂😂😂

भाऊला पाहून पोरी झाल्या पागल,

भाऊला पाहून पोरी झाल्या पागल,

कारण भाऊने घातलाय जत्रेतला गाॅगल😎😎😝😝😝🤣🤣

भाऊंना बघून खूप बनल्या असतील कविता

पोरी म्हणतात तू माझा जेठा आणि मी तुझी बबिता😚😂

भाउ चा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा😎 !!!!बापाला म्हणता आम्हाला हाच नवरा हवा🔥🔥

बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना … मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍😂

भाऊ बसले पाळण्यात, घेतला उंच झोका,

इंप्रेस झाली मांजर, म्हणते हाच माझा बोका 🐱 🤣🤣

कॉलेज बघून मूल मारतात कल्टी

Bhau ला बघून मुलींना होतात कोरडया उलटी 😂😂♥️🔥🔥

चावला होता मच्छर आली याला खाज ,

खरं सांग भावा क्या हे आपके खूबसुरती का राज 😍

कर्फ्यु मधे ना मिळतोय बटाटा ना कांदा……….

या पोजबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील ज्ञानदा.😂😂😂😂😂😂

🤣🙏🤣

उंदीर राहतो ती जागा असते बीळ…

आपला भाऊ आहे लाखो मुलींच्या ओठांवरील तीळ ….

🔥😎❤️😂

भाऊ ची पाहिली जशी अदा…

त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥😂

😂😂🤣🤣🤣

जेवणानंतर दिला जातो मुखवास, मुली करतात भाऊंसाठी कडक उपवास

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला

भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला

चीन मधे आला वायरस हंता.. भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे म्हणता म्हणता😂😂🔥

दुकानात जाऊन भाऊंनी केली स्पाईक, वहिनी म्हणतात मी याची शेवंता आणि हाच माझा अण्णा नाईक🤩😍💥

ना राईट . . ना फाईट . .

अपना भाईआला की वातावरन टाईट… 🔥🔥🔥😎😎😎💯💯💯

कृष्णाचा मामा कंस,

भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस🤪😉

बनियनला पडलं मोठ भोक…हे तर सौंदर्याचं शेवटच टोक

राधिका गेली शनाया पण गेली एकटा पडला गुरूनाथ..

भाऊला बघून पोरी म्हणतात हेच आमचे कडकनाथ 😂❤️🔥😆😆😂😂😂😂😂😂😂

Latest Shayari Comments

भाऊंनी फोटो टाकल्यावर..मार्केट बंद आणि धंदा बंद…

आंटी सगळ्या म्हणतात आला ग माझा देवानंद😍😍

पोरी ओरडल्या वाचवा वाचवा…

Neha dhupiacha हाच बॉयफ्रेंड पाचवा… 😂 😂 😂 😂

फोटो पाहून भाऊंच्या सुरक्षेत वाढ , मुलींची संभाव्य गर्दी टाळण्या साठी शासनाचे शर्थीचे प्रयत्न 💯🔥

गावरान अंडी तळली तुपात…

काहीतरी जादू आहे भाऊंच्या रुपात…

😂😂😂

हळदीसोबत मिक्स केले चंदन….

भाऊंना. बघून पोरी म्हणतात….

“हा माझा कुंदन”🔥🤣🤣🤣

Facebook Funny Comments

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,

भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,

केन आय गेट यूअर नंबर प्लिज.

💯💯😂😂😂😂😂😂

चावला होता मच्छर आली याला खाज ,

खरं सांग भावा क्या हे आपके खूबसुरती का राज 😍

आमचो भाऊ मारता काजीचा हुराक,

सगळे पोरी पळतात हेका बघून घरात😜😂😂😂😂

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला

भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा छकुला 🤣🤣

भाऊ ची पाहिली जशी अदा… त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥😂 😂😂🤣🤣🤣

पाकिस्तानविरुद्ध भारताचा कायमच होतो विजय

गॉगल लावून भाऊ दिसतो अगदी विमल वाला अजय🤣🤣🤣

घरात बसून झालंय लय बोरं पण भाऊंचा फोटो पाहून पोरींना सुद्धा आला जोर .. # 🤣🤣

ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️” भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना 🤣”

रविवारी खातात अंडे

पोरी म्हणतात हाच माझा चंकी पांडे 😍😂

Fadu marathi comments for facebook

साबण घेताना फेना ही लेना

भाऊ जेव्हा स्टेशन वर जातात तेव्हा आवाज येतात अय चिकने दस रूपे देना.

भाऊचा फोटो बघून पूरी आल्या धाऊन म्हणून सरकार ने केला २१ दिवसांचा लॉक डाऊन😂😂

मटणाचा रस्सा आणि चिकन केले फ्राय, दादाच्या प्रेमासाठी केले किती जनांनी ट्राय!! 🔥🔥🔥🔥😂

डेंगु होऊ नये मण्हून भावाने पाळलेत मासे गप्पी,

पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….😘

marathi comments for instagram

अचानक गेली लाईट

उडला घरातला फ्यूज

भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .😀😂

भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..

गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤😎

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,

भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,

केन आय गेट यूअर नंबर प्लिज.

💯💯😂😂😂😂😂😂

तुझ्या आठवणीत होते रात्रिची सकाळ,

पोरी म्हणतात तूच माझा कवठ्या म्हाकाळ 😂😂😂

बरगड्या दिसतात इथून तिथून…

पण पोरी म्हणतात हाच माझा मिथुन…🤣🤣🤣😂😂

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला

भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला 😂😂

भाऊ नसतो कधी रिकामा कारण भाऊ ला जावई करणार आहे ओबामा 🔥

भाऊचा घरात मारबल ची फरशी

पोरी सगळया म्हणता होणार सून मी ह्या घरची… 🔥

जोरात धुतली चादर…

ती फोटो बघुन बोलली,

होशील का माझ्या पोरांचा फादर…!😎😂😂

Lockdown मध्ये चालू आहे किराणा

आणि मुली म्हणतात इस बंदेने करदिया हमोको दिवाना..😅🤣

एकटाच तू भावा इतका सुंदर दिसतो कसा…

राखी सावंत सुद्धा तुला कडेवर घेवून म्हणते माझा छकुला असावा तर असा..

🤪😆🤪😆🤪

गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली… 😂😂😂🤣🤦‍♂🤣

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला

भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच

माझा छकुला🤣😁

भाऊंच्या नजरेने धरला नेम

केलाना याने पोरींच्या दिलाचा गेम🔥😵

कॉलेजमधून मुल मारतात कलट्या

भाऊ ला पाहून मुलींना होतात कोरड्या उलटया 🔥🔥😊😍

भारतात घातलाय कोरोनानं दंगा,

भाऊंच्या घराबाहेर पोरींनी लावल्यात,

3 फुट अंतर ठेवून रांगा 😎😂🤣

कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..😝😜🔥😛

भाई ने दिला लूक .!!!!!

पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂

कबुतराचे गळाले पांढरे पीस 🕊️🕊️

मूली कडून तात्या ला फ्लाईंग किस!!!!🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥🔥

दारुला हिंदीत म्हणतात शराब दारुला हिंदीत म्हणतात शराब ।। आंट्या म्हणतात हाच आमचा अशोक सराफ 😎😂

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी😎

अचानक गेली लाईट

उडला घरातला फ्यूज

भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .😀😂

कोरोना मुळे अख्खा देश भंगला… भावाला बघून पोरी बोलतात तुझ्यात जीव रंगला…

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..

पोर म्हणतात ताईला माझ्या ह्रदयात बैस..!!🔥😂😂

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचों… ## भाऊ आमचा घालतो अमूल माचो —###—-##😅🔥🔥🔥🔥🔥

गवतात उभा आहे माझा भाऊ..

सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहु 😂😂

अरे आला पाऊस पडल्या गारा…

भाऊचा पोज बघून पोरी बोलल्या तूच माझा वीर आणि मी तुझी झारा 😁

कुटे शाहरूख कुटे तो सल्लू आपला भाऊ दिसला की पोरी बोलतात आला ग माझा पिल्लू ❤️100%

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला

भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच

माझा छकुला🤣😁

Funny Comments on Friend Photo

Funny Marathi Comments

शरीरासाठी चांगल्या असतात पालेभाज्या

भाऊची स्माईल पाहुन पोरी म्हणतात “एक बार आजा.. आजा.. आजा.. “😂😂

COVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेम

भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..कर ना कर ना माझ्यावर प्रेम🔥🔥😎

जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर

वाहिनी म्हणत्यात मग, जेवला माझा Undertaker🔥 🤣🤣🤣

फास्ट गाडी चालवून

मागे टाक ससाल्या

एवढ्या सुंदर चेहऱ्याला

फेअर अँड lovly कश्याला

😃😃😃😃

तुझे फोटो बघून भावा, मन माझे दाटवले…😊

.

.

मुली पण म्हणायला लागल्यात, हाच माझा रामदास आठवले!😂😂

Bisleri चि बॉटल पण kingfisher दिसायला लागली…

भावा चा फोटो बघून पोरींना sprite pan चढायला लागली😍😂

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी 😎

शिकाल तर टिकाल, भाउच्या नादाला लागल तर #वुहान ला जाऊन बरमुडा विकाल😂😂😂

पाळण्यात बसून, घेत होतो झोका..

भाऊ चा फोटो पाहून, दीपिका ने दिला रणवीर ला धोका 😲😲

रात्रीच्या वेळी आकाशात दिसतो moon… हा फोटु बघुन पोरी करायला लागल्या एक मेकींचा खुन..

ना दाढी ना मिशा…

तरी पण भाऊ वर फिदा पटाणींची दिशा …🤣🤣🤣🤣

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही..🔥🔥

२० ची विमल १० चा मावा 🤔

भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…! 🐯🐯🐯😂

मित्रांसाठी तु आहेस दिगंबर, पण रानू मंडल म्हणते हाच की माझा सिकंदर

Collage मधील मुलीना पाहून भाऊच्या अंगाला आला काटा 🔥🔥🔥 भाऊची setting कशीच नाही झाली आता भाऊच्या घशात दारू ओता 🍺🍺

भाई ने दिला लूक .!!!!!

पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही.. 🤣🤣🤣🔥🔥🔥

बसली पंगत, केलं पुरणाचं जेवन.. भाऊ ला बघून पोरी म्हणत्यात..

अगं बाई, it feels like heaven !🔥😂 बसली पंगत, केलं पुरणाचं जेवन..

बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना …

मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना.. 😍😂

भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात तूने मेरा दिल लुटीया ❤️😃 पण भाऊ मात्र प्रत्येक मुलीला नकार देऊन म्हणतात जा रे चुतीया 😝😛

Marathi Comments For Boy Pic

कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी.

आम्हाला खायची आमच्या भाऊच्या लग्नात बुंदी

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..

पोरी म्हणतात भाईला माझ्या ह्रदयात बैस..!!🔥🔥🥏🥏

😅⁩ कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो…

तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…🔥😎

भाऊंना बघून खूप बनल्या असतील कविता

पोरी म्हणतात तू माझा जेठा आणि मी तुझी बबिता😚😂

भाऊचा फोटो बघून पळत आली आक्का…

म्हणाली बाजूला व्हा पोरींनो मी पहिले घेते मुक्का🤣🤣

गली क्रिकेट मध्ये आऊट असतो एक टप्पा

भाऊला पाहून अंट्या म्हणतात हाच माझ्या बाळ्याचा पप्पा😂😂😂

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस…

पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस 💥💥💥😍😂

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला

भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा छकुला 😂😘

हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे…

भाऊला बघून GF म्हणते मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे…🤣🤣🤣💯💯

जेवण झाल्यावर भाऊ देतात ढेकर,

लगेच वहिनी म्हणतात जेवला ग माझा अंडर टेकर… 💪💪😂😂😂

बाटलीत बाटली, काचेची बाटली….

भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….😂😂

New Marathi Comments For Boys

New Marathi Comments For Boy's

भाऊ आमचा खुंखार वाघ🐯।।। वाघाने धरला ससा🐇।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..😂😂💣

दारू ला हिंदित म्हतात शराब ||| दारू ला हिंदित म्हतात शराब ||| आंट्या म्हणतात हाच अमचा अशोक सराफ ||| 🤣🤣🤣🤣😂🤣🤣🤣

मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…😂😂😂

कोरोना आला म्हणून भाऊ होम कॉरंटाईन…..

नाहीतर भाऊसाठी रोजच वॅलेन्टाईन…..😂😂

marathi comments for girl

बनवले लाडू त्यात टाकला रवा

मुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा🔥

ना दाढी ना मिश्या… आणि भाऊंच्या प्रेमात पडली पटानी दिशा🔥🔥🔥

दारू ला हिंदित म्हतात शराब ||| दारू ला हिंदित म्हतात शराब ||| आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ ||| 🤣🤣🤣🤣

जेवून झाल्यावर जोरात भाऊ देतात ढेकर ।।

मग पोरी म्हणतात जेवला ग माझा अंडरटेकर।।।।😝😝

Facebook Funny Comments

पोरांना आस गुलाबाच्या कळीची

भाऊंची नजर कायम च निळू फुलेची🤭🤭🤭🤣

तुम्हाला आमच्या आणखी Funny Marathi पोस्ट्स नक्की आवडतील

🤣 Funny Marathi Comments For Boy’s and Girl’s

🤣 Funny Birthday Wishes In Marathi

  • Funny Marathi Status

तुम्हाला marathi comments या पोस्ट मध्ये दिलेल्या कॉमेंट्स आवडल्या असतील अशी आशा आहे तुम्ही ही पोस्ट नक्की शेअर करा आणि अश्याच मजेदार पोस्ट्स instagram वर मिळवण्यासाठी आमच्या official instagram account ला Follow करा follow करण्यासाठी येथे क्लिक करा 👉 Rawneix धन्यवाद.

Leave a Comment