👌 Simple Marathi Caption for Instagram | आकर्षक मराठी कॅपशन्स

नमस्कार मंडळी तम्ही simple marathi caption for instagram शोधताय? चिंता करू नका मी खास तुमच्यासाठी social media आणि इंटरनेट वरील बेस्ट Marathi caption चे संग्रह केला आहे.

तुम्हाला जसे Simple Marathi Caption Instagram पोस्ट साठी हवे असेल ते या पोस्ट मध्ये १००% मिळणार याची खात्री मला आहे.

चला तर सुरू करूया…

Simple Marathi caption for Instagram

Download Image

😎😎 जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा. 😎😎

😎😎 चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’
महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.😎😎

Download Image

😎😎 देव खरोखरच creative आहे..i Mean
फक्त माझ्याकडे पाहा. 😎😎

😎😎 हवा तर आपलीच असली पाहिजे..😎😎

😎😎शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!😎😎

😎😎माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.😎😎

Download Image

😎😎आपला Attitude असा ठेवा..की
ज्यांना तो समजला तर समजला..
नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.😎😎

😎😎आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही.
कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.😎😎

😎😎वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

😎😎वेळ कोणतीही असो..
इलाका कोणताही असो..😎😎

😎😎मी असा एकच आहे. जो तुम्हाला
एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.😎😎

Download Image

😎😎I Don’t Need tO Explain MyselF..
कारण नेहमी मीच बरोबर असतो..
समझल..😎😎

😎😎मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..
म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे”.😎😎

😎😎किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..😎😎

😎😎आपण नेहमी तोंडावर बोलतो..
म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.😎😎

😎😎काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.😎😎

Download Image

😎😎अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे”.#GiveRespectTakeRespect😎😎

😎😎नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.😎😎

😎😎Do iT Today oR Do iT Now..😎😎

😎😎आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा,
तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.😎😎

😎😎लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..
पण आपला नाद..करायचा नाय..
महागात पडेल..😎😎

😎😎इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून
एक खंबीर पाया निर्माण करा.😎😎

Download Image

😎😎तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही😎😎

😎😎स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.😎😎

😎😎आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही.😎😎

😎😎शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..😎😎

😎😎जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल
तर तो तुमचा problem आहे माझा नाही.😎😎

😎😎विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.😎😎

Download Image

😎😎ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.😎😎

😎😎आनंद हा आपल्या मानसिकतेवर
आणि वृत्तीवर अवलंबून असतो.” AlwaysBeHappy😎😎

😎😎Suno तो अपने DiL की..
बाकीचं जग जाऊंदे खड्डयात.” 😎😎

😎😎विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात,
हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात.” FocusOnYourSelf😎😎

😎😎नेहमी सकरात्मक विचार करा.कारण
त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं😎😎

😎😎जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

जगासाठी कुणीही नसलेली
व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते..😎😎

Simple Marathi caption for Instagram for girl

साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदा नेहमीच तोकडी पडते 🤩⚡🔥

Download Image

पैठणी आहे साड्यांची राणी…प्रत्येक महाराष्ट्रीन मुलीसाठी सखीसाजणी.
🤩⚡🔥

नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!
🤩⚡🔥

ही नाही फक्त फोटोची कमाल,
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल.
🤩⚡🔥

छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी…नार गुलजार
🤩⚡🔥

Download Image

पैठणीइतकं सुंदर काहीच नाही.

आभाळ फिरून येईल
ढग दाटून येतील ग
मनातल्या हुंद्क्याचा
डोळ भरल्या पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांग मातीला गं…तुला साडीत बघून जीव होतोय वरखाली गं
🤩⚡🔥

जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीची फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम!
🤩⚡🔥

साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते.
🤩⚡🔥

माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी.
🤩⚡🔥

Download Image

गोष्ट एका पैठणीची!

साधेपणातच आहे सौंदर्य!
🤩⚡🔥

लावण्य म्हणजे साडी!
🤩⚡🔥

पैठणीचा साज…मराठी मुलींचे सौंदर्य भन्नाट.
🤩⚡🔥

प्रत्येक साडीची एक कहाणी असते….तुम्हाला माझी कहाणी कळतेय का?
🤩⚡🔥

जेव्हा स्त्री साडी नेसते तेव्हा तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना तोंड थकत नाही
🤩⚡🔥

Download Image

एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं.
🤩⚡🔥

साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही
🤩⚡🔥

मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं.
🤩⚡🔥

मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा.
🤩⚡🔥

साड्यांची आन, बान आणि शान…पैठणी आहे आमचा मान
🤩⚡🔥

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…पैठणी आहे साड्यांची शान.
🤩⚡🔥

मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….
🤩⚡🔥

साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे.
🤩⚡🔥

नऊवारी साडी, ल्याले सुंदर साज
बाई नजर ना लागो कुणाची आज!
🤩⚡🔥

अस्सल मराठमोळं सौंदर्य… पैठणी.
🤩⚡🔥

Related Post: Best 50+ मराठमोळे साडी कोट्स | Saree Quotes In Marathi 2023

Simple Marathi caption for Instagram for boy

🌺🌺मला फक्त एकच विरोधक आहे आणि तो म्हणजे मी स्वतःच. 🌺🌺

🌺🌺जे द्याल ते मिळेल.🌺🌺

🌺🌺तुम्ही आळशी नाही आहात,🌺🌺

🌺🌺भिंती सारखे स्थिर राहू नका तर त्या भिंतीवरील घड्याळाप्रमाणे काम करा.🌺🌺

🌺🌺एकटे राहायला घाबरु नका, ध्येय ही वैयक्तिकच असतात.🌺🌺

🌺🌺वेळ पडली तर जळून राख व्हा, पण त्या राखेतून परत उठायची ताकद ठेवा.🌺🌺

🌺🌺पण हे मला घडवणारही नाही आणि बिघडवणारही नाही.🌺🌺

🌺🌺तुम्हाला जे बनायची इच्छा आहे ते बना,🌺🌺

🌺🌺मी नेहमीच जिंकतो असे नाही, मात्र मी झुंज नेहमी देतो.🌺🌺

🌺🌺आयुष्य सुंदर नसतं, ते सुंदर बनवावं लागतं शेठ.🌺🌺

🌺🌺यश तुमच्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाही.🌺🌺

🌺🌺प्रत्येक दिवस हा तो दिवस असतो, जो आपण कधीही पाहिलेला नसतो.🌺🌺

🌺🌺एकवेळ तुम्हाला ओळखणारे कमी असतील पण तुम्हाला जज करणारे अनेक असतील.🌺🌺

🌺🌺ते सर्वकाही नष्ट करून टाका, जे तुम्हाला नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.🌺🌺

🌺🌺आपले मूल्य वाढवा लोक तुम्हाला स्वतःहून आदर देतील.🌺🌺

🌺🌺बदल स्वीकारा आणि पुढे चालत रहा.🌺🌺

🌺🌺मोठी स्वप्नं नेहमीच जिंकतात, त्यामुळे मोठी स्वप्नं पहा.🌺🌺

🌺🌺स्वतःमधील क्षमतेला कधीही विसरू नका.🌺🌺

🌺🌺स्वतःच स्वतःचे खासगी व्यक्ती बना, आणि आनंदाने जगा.🌺🌺

🌺🌺फक्त त्यांना बदलून टाका.🌺🌺

🌺🌺तुम्ही माझ्यावर प्रेम करा अथवा माझा तिरस्कार करा,🌺🌺

🌺🌺एक रुबाबदार व्यक्ती सर्वात रुबाबदार तेव्हा असतो जेव्हा तो एकटा चालतो.🌺🌺

🌺🌺आज हा उदया आहे, त्यामुळे कालची चिंता करू नका.🌺🌺

🌺🌺त्यांचा पाठलाग करु नका,🌺🌺

🌺🌺असं जगा जसं जगण्याचं ते स्वप्न पाहतात.🌺🌺

🌺🌺जेव्हा लोक तुम्हाला कॉपी करतील तेच तुमचे खरे यश असते.🌺🌺

🌺🌺मला माणूस सर्वत्र दिसत आहे, परंतु माणुसकी कुठेच नाही.🌺🌺

🌺🌺प्रत्येकाच्या अंगात एक आग असते,🌺🌺

 • लोकांना जे पहायची इच्छा आहे ते नाही.🌺🌺
 • लहान गोष्टीपासून केलेली सुरुवात ही आपल्याला मोठ्या गोष्टींकडे घेऊन जाते.🌺🌺
 • कारणे देणे सोडून परिश्रम करा,🌺🌺
 • मी काळजी करत नाही, मी जिंकतो.🌺🌺
 • स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करा, आयुष्य पण तुमच्यावर प्रेम करेल.🌺🌺
 • साधे सोपे आयुष्य हवंय तरी कोणाला, ते खूप बोरिंग असतं म्हणे.🌺🌺
 • जगाला एकतरी कारण द्या की जेणेकरून जग तुम्हाला लक्षात ठेवेल.
 • आयुष्य ही एकदाच मिळालेली संधी आहे, या संधीच सोनं केल्याशिवाय शांत राहू नका.🌺🌺
 • एक दिवस असा येईल की मी त्या संकटांकडे पाहून हसेल जी संकटे आता मला भेडसावत आहेत.🌺🌺
 • हे तुमचे तुमच्याच विरुद्ध चे युद्ध आहे,🌺🌺
 • मी संघर्ष करतोय याचा अर्थ असा नाही की मी कोसळतोय.🌺🌺
 • फक्त तुम्ही जे करत आहात ते मनापासून नाहीये.🌺🌺
 • मी जसा आहे त्यात बदल नाही करू शकत परंतु त्यात सुधारणा नक्कीच करू शकतो.🌺🌺
 • प्लॅन काम करत नसेल तर प्लॅन बदला पण आपले ध्येय कधीही बदलू नका.🌺🌺
 • आपण प्रत्येकाला आनंदी नाही ठेवू शकत,🌺🌺
 • ज्यामध्ये तुमचाच विजय झाला पाहिजे.🌺🌺
 • मी स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचे काम माझ्या भूतकाळाला दिले आहे.🌺🌺
 • मराठी स्टेटस दादागिरी🌺🌺
 • भूतकाळाला आग लावून भविष्याकडे वाटचाल करत रहा.🌺🌺
 • परंतु खरा विजेता तोच असतो जो योग्य वेळी ठिणगी पेटवतो.🌺🌺
 • आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, बाकी प्रेम वगेरे सगळं स्कॅम आहे.🌺🌺
 • आयुष्य आपणाला तेच देत असते ज्याची आपणाला गरज असते, जे आपणाला हवे ते नाही.🌺🌺
 • कारण आपण माणूस आहोत Netflix नाही.🌺🌺

Simple Marathi caption for Instagram love

 • विटावर विटा सात विटा I Love U Pillu बाकी सगळ्या फुटा💕💕
 • मी तुझा पिल्लू तू माझी शोना चल ना आता तरी माझी बायको होना💕💕
 • ऐक ना गं.. limit मध्ये राहून तुझ्यावर unlimited प्रेम केलंय💕💕
 • देवा दे की रे एखादी काळी शेंबडी कोणती तरी पोरगी पटवून💕💕
 • किती क्यूट असतं ना ते रिलेशनशिप, ज्यामध्ये दोघंही रोज भांडतात पण तरीही एकमेंकाशिवाय राहू शकत नाहीत.💕💕
 • देवाने सर्व काही दिलं आहे आयुष्यात बस आता एक romantic girlfriend ची कमी आहे💕💕
 • मुलींना द्यायची असेल तर प्लीज रिस्पेक्ट द्या बाकी लाईन तर सगळेच देतात.💕💕
 • मला झालीयं प्रेमाची बीमारी… सकाळी-संध्याकाळी गरज तुम्हारी💕💕
 • तिचं प्रेम तर जणू एखाद्या वकीलासारखं झालंय…जे माझ्या प्रेमाला तारीख पे तारीख देत आहे.💕💕
 • माझं एक स्वप्न आहे, माझ्या स्वप्नात सदैव तूच यावे💕💕
 • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रियकरा तुझंच नाव घेणार आपल्या लग्नाच्या दिवशी💕💕
 • प्रेमाचं नातं अगदी बुद्धीबळासारखं असतं. एक चुकीची चाल आणि डायरेक्ट लग्न.💕💕
 • दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं, दोघांमध्येही गोडवा उरत नाही.💕💕
 • जेव्हा रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट आणि स्मार्टफोनमध्ये नेट नसतं, तेव्हा लोकं गेम खेळू लागतात.💕💕
 • जर प्रेम हेच उत्तर असेल तर तुम्ही प्रश्न बदलू शकता का? मग बोलू टाका ना आय लव्ह यू.💕💕
 • काही लोकांचं नातंही सरकारी असतं, ना तर फाईल पुढे सरकत ना अफेअर संपतं.💕💕
 • ब्रेकअप कपल्सचा होतो पण शिक्षा मात्र डीपी आणि स्टेट्सला मिळते.💕💕
 • प्रेम एखाद्या गोड दुखण्यासारखं असतं. जे एक्सरेमध्ये दिसत नाही पण तरीही असतं.💕💕
 • चिनी मातीच्या बरणीत लोणच्याच्या फोडी लाखात एक आहे बघ प्रिये तुझी माझी जोडी💕💕
 • गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ शोभतो काळा काळा तुझ्या गोड हास्याचा आणि प्रेमाचा मला लागला लळा💕💕

💕💕१० गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या जीवनात पाळल्या पाहिजेत
आपला हात धरून चालणारं कोणीतरी असावं..
प्रत्येक संकटात आपल्या सोबत असावं..
जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल..
जो आपल्या आनंदात स्वःचा आनंद सामावून घेईल..
असं कुणीतरी असावं..💕💕

💕💕आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.💕💕

💕💕ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही💕💕.

💕💕अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू.💕💕

💕💕किती प्रेम करतो तुझ्यावर
हे तुला कधीच कळणार नाही..
माझ्याइतके प्रेम करणारा
तुला कधीच मिळणार नाही..!💕💕

💕💕गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..
हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं..💕💕

💕💕नातं हे प्रेमाच..नुसत्या नजरेनेच जुळतं..
सगळ काही मनातल मग न बोलताच समजतं..💕💕

💕💕तुला भेटायला खुप मन करतयं..मनाला समझवले तरी हृदय तडफडत..
हृदयाला समझावले तर डोळयातुन अश्रू आले,
अश्रूना थाबंवले तर जिव बोलु लागला…
मला तुझी खुप खुप आठवण येतेय..💕💕

💕💕तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.💕💕

💕💕आयुष्य थोडंच असावं,पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.,💕💕

💕💕आवडेल मला,तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.एवढे हृदय नक्कीच आहे माझे.💕💕

💕💕आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन💕💕

‪💕💕तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही,तु‬ नाही म्हणालीस तरी ‪चालेल‬,‪पण‬..एकदा का होईना तुला ‪पाहिल्याशिवाय‬ मला राहवत नाही.💕💕

💕💕शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!💕💕

💕💕मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.,💕💕

💕💕काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही.💕💕

💕💕एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.💕💕

💕💕तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.💕💕

💕💕हात तुझा हातात घेऊन,डोळ्यात तुझ्या पहायला.💕💕

💕💕मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Me मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.💕💕

💕💕खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना.💕💕

💕💕ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.💞💞

💕💕जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.💕💕

💕💕घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.
फक्त तुझ्यासाठी!💕💕

💕💕तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !💕💕

💕💕प्रेमात जीव द्यायचा नसतो,
प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो.💕💕

💕💕वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल..
पण,
काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.💕💕

💕💕वाळू वर कोरलेलं नाव एकाक्षणात जाईल..
पण,💝
काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.💕💕

💕💕आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,हा निर्णय तुझा आहे..🥰♥️
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,हा शब्द माझा आहे.💞💞

Simple Marathi caption for Instagram in English

१० goshṭii jyaa tumhii tumachyaa jiivanaat paallyaa paahijet
aapalaa haat dharuun chaalaṇaaram koṇiitarii asaavam..
pratyek sankaṭaat aapalyaa sobat asaavam..
jo aapalyaabarobar tyaachii svapn shear karela..
jo aapalyaa aanandaat svahchaa aanand saamaavuun gheiila..
asam kuṇiitarii asaavam..♥️🥰

tulaa paahataanaa phakt tujhyaakaḍech paahat raahaavas vaaṭata..
tujhyaa ḍolyaat svatahlaa saamaavun ghyaavaavasam vaaṭata..
kharacha..kitii sundar kalpanaa asate naa premaachii..
jyaachyaavar aapaṇ prem karato
tyaachyaasaaṭhiich aayushy jagaavese vaaṭate..
aaṇi💕💕
tyaachyaach miṭhiit aayushy saraavese vaaṭate…💖👫

yaa jagaat ajun koṇitarii
tujhyaasaarakhaa aselacha. .
paṇ malaa tar phakt tu aavaḍatosa..
tujhyaasaarakhaa naahii..❣️

निष्कर्ष

तुम्हाला मी या पोस्ट मध्ये इंटरनेट वर उपलब्ध असलेले अप्रतिम असे Simple Marathi Caption for Instagram दिले आहे.

हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि जर तुमच्या मनात काही Simple Marathi caption असतील तर ते कॉमेंट नक्की करा आम्ही ते या पोस्ट मध्ये ऍड करू.

जय हिंद जय महाराष्ट्र.

🔥 Follow Us On Google News:Click Here
🔥 Follow Us On Facebook:Click Here
🔥 Follow Us On Instagram:Click Here
🔥 Follow Us On Twitter:Click Here
🔥 Follow Us On Telegram (Marathi)Click Here
🔥 Follow Us On Telegram (Main)Click Here

Leave a Comment