[EXCLUSIVE] Shree Lipi Font Download | Shree Lipi Font Zip File Download

Shree Lipi Font Download: नमस्कार मित्रानो  Banner Edit करण्यासाठी मराठी स्टाइलिश फ़ॉन्ट्स ची गरज असते त्याचसाठी आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला Best 1000+ Shree Lipi Marathi Fonts ची zip file दिली आहे.

Shree Lipi Font Download

Shree Lipi Marathi Font zip file Free Download व Pixellab मध्ये Add/Install करण्यासाठी तुम्हाला काही steps दिले आहेत ते steps ला follow करून ती zip file डाऊनलोड आणि इंस्टॉल करू शकता.

Shree Lipi Fonts Zip Free Download

Step 1: खाली दिलेल्या Download Button वर क्लीक करा. ( क्लीक केल्यानंतर 30 सेकेंद प्रतीक्षा करा.) 

Step 2: Click To Download वर क्लीक करा.

Name :Shree Lipi Marathi Fonts By -www.rawneix.in
Size :22 mb
Password :www.rawneix.in

Shree Lipi Marathi Fonts zip download झाली असेल.

Step 3: Zarchiver Open करा.

Step 4: Download Folder Open करा.

Step 5: “Shree Lipi Marathi Fonts By – rawneix.in” या zip फाइल वर क्लीक करा.

Step 6: एक नवीन folder create करा त्या मध्ये zip file Cut/Move करा.

Step 7: Extract वर क्लीक करा.

Shree Lipi Font Download

आता तुम्हाला Password टाकायला सांगेल तेथे तुम्हाला 12345 हा Password टाकायचा आहे. Password टाकल्या नंतर zip file extract होईल.

Shree Lipi Font Pixellab मध्ये कसे Add/Install करायचे ?

Shree Lipi Marathi Fonts Pixellab मध्ये Add/Install करण्यासाठी खाली steps दिले आहेत ते follow करा जने करून तुम्हाला फॉन्ट ऍड करण्यात अडचण येणार नाही.

Step 1: Pixellab open करा.

Step 2: Fonts वर क्लीक करा.

Shree Lipi Font Download

Step 3: खाली फोटोत दाखवल्या प्रमाणे Folder च्या icon वर क्लीक करा.

Shree Lipi Font Download

Step 4: ज्या फोल्डर मध्ये तुम्ही Fonts Extract केला होता तो folder open करा.

Step 5: Folder open केल्यानंतर Add directory वर क्लीक करा.

Shree Lipi Font Download

आता Shree Lipi Marathi Fonts Pixellab मध्ये ऍड झाले.

Shree Lipi Font Download

जर तुम्हाला Download व Install करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही या पोस्ट च्या खाली असलेले comment box मध्ये comment करू शकता व Instagram, Twitter, Facebook वर contact करण्यासाठी Rawneix हे Username search करा

Also Read : Marathi Birthday Banner Background Hd Pack


या पोस्ट मध्ये दिलेल्या Shree Lipi Marathi Fonts zip मध्ये 1000+ दिले आहेत तुम्हाला हे फॉन्टस कसे वातले हे नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

हमारे व्हाट्सएप चैनल, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर और टेलीग्राम चैनल को फॉलो करने के लिए क्लिक करें गपशप, फिल्मों, शो और सेलिब्रिटी अपडेट की आपकी दैनिक खुराक।

Abhishek is a passionate blogger who specializes in delivering the latest updates and news about movies and web series. With a sharp eye for entertainment trends, he strives to keep readers well-informed about the most exciting content in the world of cinema and television.

4 thoughts on “[EXCLUSIVE] Shree Lipi Font Download | Shree Lipi Font Zip File Download”

Leave a Comment