अनंत चतुर्दशी शुभेच्छा | Anant Chaturdashi Status In Marathi

Anant Chaturdashi Status In Marathi: आज अनंत चतुर्दशीनिमित्त देवाला शेवटचा निरोप देऊया आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करूया. श्री गणेशाची कृपा आपल्यावर व आपल्या परिवारावर राहो अशी प्रार्थना करतो आणि तुम्हाला अनंत चतुर्दशी च्या शुभेच्छा देतो.

आज आम्ही आपल्या मित्र व परिवाराना पाठवण्यासाठी अनंत चतुर्दशी च्या शुभेच्छा दिले आहेत. जे तुम्ही सहज कॉपी करून आपल्या परिवारासोबत शेअर करू शकता.

अनंत चतुर्दशी शुभेच्छा | Anant Chaturdashi Status In Marathi

अनंत चतुर्दशी शुभेच्छा | Anant Chaturdashi Quotes In Marathi

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती

तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना

घेऊन जावो! हीच आमची कामना

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!!!

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,

निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..

ओम गं गणपतये नमः

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या…!!!

Also read: 🌺 गणपती अथर्वशीर्ष | Download Ganpati Atharvashirsha Marathi  PDF & MP3

Aanat Chaturthi Wishes In Marathi | अनंत चतुर्दशी शुभेच्छा

डोळ्यात आले अश्रू,

बाप्पा आम्हाला नका विसरू..

आनंदमय करून चालले तुम्ही,

पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..

तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..

त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..

हीच तुझ्या चरणी प्रार्थना”

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!!

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Anant Chaturdashi Quotes Marathi

भगवान विष्णू तुम्हाला दीर्घ आणि समृद्धीचे आयुष्य देवो. अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

आज अनंत चतुर्दशी!

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व

गणेश भक्तांच्या मनातील

सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,

हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,

निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..

ओम गं गणपतये नमः

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या..

परमेश्वर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अनंत चतुर्दशी 2021 च्या शुभेच्छा!

Anant Chaturdashi 2023 whatsApp Marathi wishes and Messages

रिकामं झालं घर, रिता झाला मखर

पुढल्या वर्षी लवकर येण्यास

निघाला आमचा लंबोदर!

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!!!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो!

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..

तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..

त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..

हीच तुझ्या चरणी प्रार्थना,

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!!!

Anant Chaturdashi 2023 Wishes: अनंत चतुर्दशी निमित्त ग्रीटिंग्स, SMS, Wishes, Images, WhatsApp Status

भगवान गणेश तुम्हाला देईल

प्रत्येक वादळ साठी इंद्रधनुष्य

प्रत्येक अश्रू साठी एक हसणे

प्रत्येक काळजीसाठी एक वचन

आणि प्रत्येक प्रार्थना एक उत्तर!

बाप्पा चालले आपल्या गावाला,

चैन पडेना आमच्या मनाला,

ढोलाच्या तालात

गुलाल रंगात, नेऊया बाप्पाला,

वाजत गाजत नाचत

याहो पुढल्या वर्षाला…

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजच्या या शुभ दिवशी भगवान गणेशास प्रार्थना आहे की त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की अनंत चतुर्दशी शुभेच्छा | Anant Chaturdashi Status In Marathi हे पोस्ट आवडली असेल. हे पोस्ट आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा

Leave a Comment