Web Series: या ६ वेब सिरीजस ने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, परिवारासोबत चुकून हि पाहू नका या वेब सीरिज

Bold Hindi Web Series: तुम्हाला फ्री टाइम मध्ये बोल्ड वेब सिरींज पाहायचे असेल तर येथे आम्ही काही बोल्ड वेब्सिरीज दिल्या आहेत जे फ्री टाइम मध्ये तुमचे चांगले मनोरंजन करतील.

तुम्हाला बोल्ड, क्राइम, लव आणि सस्पेंस सारख्या वेब सिरीज पाहण्याची आवड असेल तर येथे आम्ही तुमच्यासाठी अश्या सिरीज ची लिस्ट बनवली आहे.

या सर्व वेब सिरींजस मध्ये बोल्ड सीन्स आणि वाईट भाषेचा प्रयोग केलेला आहे तरी या सिरीज परिवारासोबत व लहान मुलांसमोर पाहू नका.

Maaya: माया वेब सिरीज हि (Maaya Web Series) एक्स्ट्रा मैरिटियल अफेयर वर आधारित आहे, या सिरीज मध्ये एक्टरेस ने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत, या सिरीज ला तुम्ही जिओ सिनेमा (Jio Cinema) वर पाहू शकता

Lust Stories: कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) ची बोल्ड वेब सिरीज सोशल मीडिया वर खूप धुमाकूळ घातला होता, या वेब सिरीज ला नेटफ्लिक्स (Netflix) ओटीटी प्लेटफॉर्म वर पाहू शकता.

Related: Bold Web Series: ‘या’ वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दार बंद करुनच पहा

Twisted: तुम्हला मर्डर आणि सस्पेंस वाल्या वेब सिरीज पाहायला आवडत असेल तर तुम्हाला हि वेब सिरीज नक्की आवडले हि सिरीज एक्स्ट्रा मैरिटियल अफेयर वर आधारित आहे या सिरीज मध्ये खूप बोल्ड.

Mastram: मस्तराम (Mastram) हि एका रायटर च्या जीवनावर आधारित वेब सिरीज आहे, या सिरीज मध्ये फॅन्टसी आणि बोल्ड सीन्स भरपूर प्रमाणात दिसेल, हि वेब सिरीज तुम्ही फ्री मध्ये एमएक्स प्लेयर (Mx Player) वर पाहू शकता.

Spotlight: या वेब सिरीज मध्ये आश्रम वेब सिरीज मधील त्रिधा चौधरी (Tridha Choudhary) मेन लीड मध्ये पाहायला दिसेल. या सिरीज मध्ये बोल्ड सीन्स आणि वाईट भाषेचा प्रयोग केला गेला आहे.

Gandi Baat: ऑल्ट बालाजी (Alt Balaji) ची प्रसिद्ध बोल्ड वेब सिरीज गगंदी बात चे आतापर्यंत खूप पार्ट बनले आहेत, या सिरीज मध्ये बोल्ड सीन्स खूप जास्त प्रमाणात आहेत.

Related: Bold Web Series: या वेबसिरीज मध्ये अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून प्रेक्षकांना फुटला घाम, कुटुंबासोबत पाहण्याची चूक करु नका !

Leave a Comment